अभ्यासेठ, ब्यानर नंबर एक बनवलं आहे. आवडलं अभिनंदन. :)
फक्त असं ब्यानर ऐन सनासुदीलाच आलं पाहिजे.
शिमग्याच्या बोंबा मारायला तव्हा लै मजा आली असती.
-दिलीप बिरुटे
साष्टांग दंडवत. जबरा. फारच मार्मिक आणि बारिक. आमच्यासारख्या कलेच्या आडाण्यांना काही रुपक वापरले असतील तर तेही सांगा. हेलिकॉप्टर्ने येणारे कोण माननीय विआयपी आहेत?
धन्यवाद. दणदणीत रेफरंस वापरले आहेत असं दिसतंय. __/\__
ते बुलडोजर वापरुन भगव्या गृपमधला एक जण पाडला का काय कोणी? आता ह्या तुमच्या चित्राचे सही सही रसग्र्हण करणारा जान्खोर (भाउंचेभाउ यांचेकडून शब्द उधार) लागेल. ;-)
काय रुपकार्थाने कलाकाराने मिपा साम्राज्य चितारलंय पहा ना.
राजवाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या सज्जात उभे आहेत ते मिपा मालकद्वय अर्थात नीलकांत आणि प्रशांत. शांतपणे ते मिपाकरांना निरखत आहेत. त्यांच्याच खालच्या सज्जात उभे राहून कडवी नजर ठेवणारे तीन संपादक दिसताहेत. एकेकाची उभी राहण्याची स्टाईलच त्यांची नजर अधोरेखीत करतेय. तो दोरावरुन रंग फासणारा कलाकार म्हणजे स्वतः अभ्याच असावा जो ह्या महालाची रंगभूषा करत आहे. येथे चित्रकाराने हाती ब्रश दाखवण्याऐवजी नुसतेच दोरावरुन जाणारा एखादा सदस्य दाखवला असता तरी चालून गेले असते असे वाटून गेले. कदाचित संपादकपद मिळवण्यासाठी धडपड करणारा व पुन्हा पुन्हा घरंगळून खाली येणारा जेपी त्या रुपात दिसला असता.
हेलीकॉप्टरमधून फिरणारे बहुधा आपले सल्लागार असावेत.
राज्याच्या आवारात घोळके करुन राहणारी बरेच मिपाकर आहेत. घोळका हे कंपूचे प्रतिक. दूर उजव्या कोपर्यात पण राज्यातच दोघांची लठ्ठालठ्ठी चाललेली दिसत आहे ह्याचा संदर्भ कदाचित मिपावरील डाव्या उजव्यांशी असावा. एका बाजुला बुलडोझरही फिरताना दिसतोय. त्यासमोर एक मिपाकर धारातीर्थी पडलेला दिसतोय. हा बहुधा आयडी ब्यान झालेला असावा. बुलडोझरसमोर जे इतर रहिवाशी दिसत आहेत ते संपादकांच्या रडारवर असलेले काही आयडी असावेत.
प्रवेशद्वारावर मिपा साम्राज्यात नव्याने सामिल होऊ राहणार्यांची रांगच लागलेली दिसते आहे. अर्थात नव्याने आत आल्यावर ह्यांच्यातील काहींचे सुरुवातीचे दिवस मोठे कठीण राहणार हे निश्चित.
उजव्या कोपर्यात जो गुलाबी रंगाचा निळा ध्वज असणारा नवा प्रासाद दिसतोय तो हल्लीच ह्या स्वतंत्र संस्थानात आलेल्या अनाहितांचा दिसतोय हे अगदी निश्चितच. संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे. चित्रकाराने ह्या प्रासादाच्या वर असणार्या भोंग्यातून हे मोठ्या खुबीने प्रतित केलेले दिसते.
डावीकडे जो लहानसा हिरवा प्रासाद दिसतोय तो ऐसीवाल्यांचा आहे. मध्ये जलायशय व त्यात बोटीने जा ये करणारे सदस्य दाखवून चित्रकाराने दोन्ही ठिकाणी आवकजावक करणारे सदस्य येथे चितारले आहेत.
सूदूर जो निळ्या रंगाचा प्रासाद दाखवलाय तो मायबोलीचा दिसतोय. मूळचा तो प्रासाद जरी अवाढव्य असला तरी त्याला आता ओहोटी लागल्याचे येथे आपल्या कलाकाराने दाखवून दिलेय. तिथल्याही काही सदस्यांनी मिपा राज्याच्या प्रवेशद्वारानजीक आपल्या बोटी नांगरल्या आहेत.
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा व इतके म्हणून मी माझे सुमार रसग्रहण संपवतो.
जय मिपा
जय मराठी.
आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे
मिपा हे पुरुषांसाठी राखीव आहे का? मला वाटले अनाहितामधे नसणार्या अनेक महिला सदस्या आहेत इथे. आणि अनाहिताच काय कोणी एखाद्या एकट्या सदस्याने काही उपक्रम सुरू केला तरी त्याला भरभरून कौतुक मिळतंच. चष्मे काढा.
लोल! मला काल मोबल्यावर जीव दिलेला मिपा आयडी वाटलेला! ;)
संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.
लोलच लोल! =))
तिथेच प्रवेशद्वाराजवळ पाण्यातली मगर नव्या प्रवेशकर्तीला घाबरवतेय का?? ;) तसेच, ते पाण्यातले शार्क मासे काही लोकांना अडवून आहेत! लोल!!
ते बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला असणारी तक्रार पेटी तिथे नेमकी काय करतेय हा एक प्रश्न आला डोस्क्यात. तसेच तो प्रवेशद्वारावरचा मोठ्ठा माणुसही गूढ आहे! ;)
काही अक्षरे ठळक दिसत नाहीत तरी अलिकडे, उजव्या बाजूचा, "पाक कृती" चा विभाग असावा! प्रवेशद्वारावरच शिल्प आणि अक्षर मला दिसत नाहीये! :(
क्याण्टिलिव्हर हेलिप्याड तर बुर्ज खलिफाच्या तोंडात मारील असाच आहे, वा! भटकंती, ट्रेकिंगवाल्या मिपाकरांची जागाही पलिकडे, डाव्या बाजूस मस्त दाखविली आहे! बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतेक साहित्य संपादक किंवा भावी संपादक उभे आहेत.
अभ्यादादा मान गये, आपकी चित्रकला और कल्पकता दोनोको! :)
___/\___
वल्लीसेठ, दुपारीच आपलं रसग्रहण वाचलं. सुमार वाटलं नाही.
आपल्या रसग्रहणाने चित्र अजून व्यवस्थित समजून घेता आलं.
धन्स. आणि वाढदिवसाच्या अभ्याला शुभेच्छा.
>>> संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना प्रवेश नको, आत चालणारे उपक्रम, पुरुषांनी फक्त छान छान म्हणा.
हे कशाबद्दल आहे, ते नेमकं कळलं नाही. जरा व्य.नि. करता का ?
-दिलीप बिरुटे
=)) कसंय. प्रतिसादकर्त्याला नेमकं काय म्हणायचं आहे त्यासाठी खुलासा विचारलेला बरा.
नसता आपले उगं गैरसमज होत राहतात. उगाच मनात अढी निर्माण होते.
पत्ता कोबीसारखं एक एक पान वेगळं करीत राहीलं पाहिजे.
आत काही नसतं हे आपल्याला माहित आहे, तरी आपला चावटपणा सोडायचा नाही. ;)
घोषणा : आधुनिक विचारांच्या स्त्री- पुरुषांसह मिपावर कोनाडा झालाच पाहिजे,
अरे होत कसा नै, झालाच पाहिजे.
-दिलीप बिरुटे
(कोनाडासम्राट) ;)
एकच कोनाडा , फक्त स्त्री पुरुषांह संयुक्त असा. खरं तर मुख्य बोर्ड हाच आमचा कोनाडा. लिहिण्याची, बोलण्याची आणि विषयाची बंदी नसणे हा आमच्या 'कोनाडा' उद्देश. :)
-दिलीप बिरुटे
जागाबदलाचा केंद्रउगम कुठल्या ऐतीहासीक घटनेनंतर आहे याचा जाणकारांनी खुलासा करावा.जो करणार नाही त्याला चिमण्या गणपतीची शप्पथ.
तळ(लेली) टीप
चिमण्या गणपती हे पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण असून मिपावरील चिमण अथवा गरीब चिमणाचा त्याचेशी काहीही संबध नाही
रसग्रहण एकदम नेमके. "वेरूळच्या या लेण्यात शंकराचे राष्ट्रकूट शैलीत शिल्प कोरलेले असून जवळच दोनपाच वीरगळही आहेत" या नेहमीच्या शैलीत लिहिलेले. :)
उजव्या कोपर्यात जो गुलाबी रंगाचा निळा ध्वज असणारा नवा प्रासाद दिसतोय तो हल्लीच ह्या स्वतंत्र संस्थानात आलेल्या अनाहितांचा दिसतोय हे अगदी निश्चितच. संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.
फारच मार्मिक चित्र!! __/\__.
प्रचेतस यांचे रसग्रहण एकदम रोचक वाटले.
एका ठिकाणी मंचावर एक बाबा बसले आहेत अन त्यांच्यासाठी दोन भोंगे लावले आहेत व समोर त्यांचे बरेच भक्तगण दिसत आहेत. माझ्या अंदाजानुसार राजकीय पक्षाची सतत (कसंही करून) री ओढणारे मिपाकर याद्वारे दाखवायचे असावेत.
रंगीबिरंगी रूपक चित्र खूपच आवडलं.
काय एकेक प्रति़कं दाखवलीत, किती ते बारीकसारीक तपशील, अगदी पाण्यातील मगरी आणि शार्कसकट :)
चित्रात अजूनही काही छुपे अर्थ सापडू शकतील. वरती डावी़कडे एक मंदिर, हत्ती आहे बहुतेक, ते काय आहे ?
राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर काहीतरी लिहीलं आहे आणि मूर्ती वगैरे आहे वाटतं ते समजत नाहीये.
जमत असेल तर एक हाय रेझ अपलोड करून इथे लिंक द्या ना.
प्रचेतस यांचे रसग्रहण परफेक्ट !! कितीतरी लक्षात न आलेल्या गोष्टी त्यामुळे कळण्यास मदत झाली.
प्रवेशद्वारावर ग्यानबा तुकारामाची शिमीटातली मूर्ती हाय. पुढच्या वर्षी ऑइलपेंट करु.
फुल्ल हाय रेझोल्युशन इमेज येणारे. कारण ह्या नुसत्या रंगपंचमीच्या शुभेच्छा नाहीत. हा ट्रेझर हंट आहे. यात नंबर्स वरुन बरेचसे शब्द फाइंडाउट करायचेत. ;)
प्रतिक्रिया
अय्यो!
+१
In reply to अय्यो! by वैभव जाधव
सुन्दर
सुन्दर
सुन्दर
झक्कास.
साष्टांग दंडवत. जबरा. फारच
ते अंतर्गत हवाई पाहणी
In reply to साष्टांग दंडवत. जबरा. फारच by तर्राट जोकर
धन्यवाद. दणदणीत रेफरंस वापरले
In reply to ते अंतर्गत हवाई पाहणी by अभ्या..
मस्त!!
मस्त!!
छान!
ही
रंगपंचमीच्या शुभेच्छा
अभ्याचे चित्र आणी आपले
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
??
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
पुरुषांनी ऐवजी गावकऱ्यांनी
In reply to ?? by पैसा
वल्लोबा,
In reply to पुरुषांनी ऐवजी गावकऱ्यांनी by प्रचेतस
लै भारी अभ्या १ च नम्ब॑र !
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
क्या बात है सर! :)
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
क्या बात है.
In reply to क्या बात है सर! :) by चांदणे संदीप
मोबल्यावर जीव दिलेला मिपा
In reply to क्या बात है सर! :) by चांदणे संदीप
हैला, भारीच !
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
@मिपाची अशीच उत्तरोत्तर
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
वल्लीसेठ पाय मोहरं करा.
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
हे कशाबद्दल आहे, ते नेमकं
In reply to वल्लीसेठ पाय मोहरं करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to हे कशाबद्दल आहे, ते नेमकं by तर्राट जोकर
अजून एक कोनाडा? :)
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै हो !
In reply to अजून एक कोनाडा? :) by यशोधरा
R.T.O. ऑफिसातली "येथे
In reply to नै हो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यनि केला आहे. ;)
In reply to वल्लीसेठ पाय मोहरं करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिकडेपन फॉरवर्ड करा :)
In reply to व्यनि केला आहे. ;) by प्रचेतस
तुम्हाला कशास हवाय उगा अता. :
In reply to हिकडेपन फॉरवर्ड करा :) by सस्नेह
व्यनी
In reply to तुम्हाला कशास हवाय उगा अता. : by प्रचेतस
जमणार नै. :)
In reply to व्यनी by नाखु
तुम्ही कधीपसून कंपूबाजी
In reply to जमणार नै. :) by प्रचेतस
कंपूबाजी आणि मी? हंत हंत...
In reply to तुम्ही कधीपसून कंपूबाजी by टवाळ कार्टा
असोच्च
In reply to कंपूबाजी आणि मी? हंत हंत... by प्रचेतस
अलीकडे म्हणे ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ची
In reply to असोच्च by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to अलीकडे म्हणे ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ची by बॅटमॅन
अश्या
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
रसग्रहण एकदम नेमके.
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
मार्मिक
भारी रसग्रहण!
In reply to मार्मिक by श्रीरंग_जोशी
वैभव जाधव
आमच्याकडे पोरं आजच रंग
In reply to वैभव जाधव by भिंगरी
कल्पक
चित्र आणि चित्रग्रहण दोन्ही
एकच नंबर !!
प्रवेशद्वारावर ग्यानबा
In reply to एकच नंबर !! by नीलमोहर