अरेरे, विक्रांत चालली भंगारात
In reply to छान लेख आहे. ही नौका by मृत्युन्जय
In reply to अस्ं असेल तर by मी-सौरभ
In reply to अगदी हेच by llपुण्याचे पेशवेll
In reply to अगदी हेच by llपुण्याचे पेशवेll
In reply to आयएनएस सह्याद्री ही सुद्धा by पेरु
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to राम दंडकारण्यात फीरला ,ते by ग्रेटथिन्कर
In reply to राम दंडकारण्यात फीरला ,ते by ग्रेटथिन्कर
In reply to निदान इथेतरी कचरा करु नकात... by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विक्रांतचे संग्रहालय बनवून एक by सुबोध खरे
In reply to विक्रांतचे संग्रहालय बनवून एक by सुबोध खरे
In reply to कारणमीमांसा पटली. by सचिन कुलकर्णी
In reply to @ सकु..... by मुक्त विहारि
In reply to आपले म्हणणे खरे आहे.. by सचिन कुलकर्णी
In reply to सेंटीचा संबंधच नाही... by मुक्त विहारि
In reply to सेंटीचा संबंधच नाही... by मुक्त विहारि
In reply to . by उद्दाम
In reply to साहेब, by सुबोध खरे
In reply to विक्रांतचे संग्रहालय बनवून एक by सुबोध खरे
In reply to विक्रांतचे संग्रहालय by सुबोध खरे
विक्रांतचे स्मारक जमिनीवर बांधा म्हणजे त्याला अवाढव्य खर्च येणार नाही आणि त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा एवढा खर्च होणार नाही.त्यात विक्रांतचे असलेले सर्व फोटो किंवा स्लाईड शो दाखवावा.१००% व्यवहार्य सुचना, त्यामुळे साहजिकच.... सहमत.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
In reply to विक्रांतचे संग्रहालय by सुबोध खरे
पण सैनिकांचे मोठे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यावी. त्यांच्यासाठी वसतिगृहे किंवा तत्सम सोयी उपलब्ध कराव्यात.+१०००
In reply to विक्रांतचे संग्रहालय by सुबोध खरे
In reply to आई वडील म्हातारे झाल्यावर घर by विद्युत् बालक
In reply to तेच ते :) by विद्युत् बालक
In reply to मग ठीक आहे.... by मुक्त विहारि
In reply to मग ठीक आहे.... by मुक्त विहारि
In reply to नाइलाज आणि अन्य पर्याय by आनंद घारे
लिलावात बोली करण्याएवढे पैसे ज्यांच्या कडे असतील ते काही योजना आखतीलच. समुद्रकिनार्यावर जागा घेऊन या जहाजाला पाण्यात ठेवणे महाग पडत असेल तर एकादी ड्राय डॉक बांधून तिथे ही बोट ठेवता येणे शक्य असावे. रेल्वेची ईंजिने आणि विमाने हॉलमध्ये मांडून ठेवलेली मी अनुक्रमे इंग्लंड आणि अमेरिकेत पाहिली आहेत.
हे जहाज कोणाला विकायचे हे ठरवतांना तो बिडर त्याचे काय करणार आहे हे देखील पहायला हवे आणि चार पैसे जास्त मिळतील म्हणून ते शिपब्रेकिंगला देऊ नये. त्या बाबतीत आपल्या अकौंटंट आणि ऑडिट्वाल्या मंडळींनी सूट द्यायला हवी असे मला वाटते.
सहमत.
लिलावातून काय अगदी देशाच्या तिजोरीत फार मोठी भर पडेल इतके पैसे मिळतील असे नाही. त्यामुळे जर कोणी खरंच संग्रहालय करत असेल तर ते आर्थिकदृष्ट्या मानवण्यासाठी बोट कमी भावातही द्यायला हरकत नाही... किंबहुना तसेच करून संग्रहालयाच्या उत्तम असण्याबद्दलच्या अटी मान्य करून घ्याव्या असे मला वाटते. मात्र चलाखी करून आता कमी किंमतीत घेऊन नंतर अनावस्था करणार नाही किंवा भंगारात देऊन पैसे कमावणार नाही असे क्लॉजेस विक्री करारात टाकणे आवश्यक आहे.In reply to उत्तरक्रिया - काही विचार by आनंद घारे
In reply to घारे साहेब, by सुबोध खरे
In reply to घारे साहेब, by सुबोध खरे
In reply to छान लेख by पैसा
या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही.बरोबर आहे पण तरी देखील अमेरीकेसंदर्भात किंचीत असहमत. वॉशिंग्टन डिसी मधली स्मिथसोनियनची सगळी वस्तुसंग्रहालये ही जनतेसाठी मोफत आहेत. या सर्वच देशात (पक्षि: पाश्चात्यांमधे) इतिहासाचे दस्ताइवज अधिकृतपणे संग्रहीत करून ठेवायची पद्धतच नाही तर परंपरा आहे. दुर्दैवाने आपल्यातही ती जरी कधीकाळी असली तरी कुठेतरी वाटते की ब्रिटीशांच्या काळातील पारतंत्र्यात ती निघून गेली. जिथे वेगळी जागा न लागणारे किल्ले नीट ठेवले जात नाहीत तेथे विक्रांतची काय अवस्था... :(
In reply to पश्चात बुद्धीचा प्रकार. by अर्धवटराव
In reply to वस्तुसंग्रहालयाची प्रेक्षणीयता by आनंद घारे
परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.In reply to राज ठाकरे... by विकास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri KasamIn reply to बजाज ने पेश किया आईएनएस by मदनबाण
In reply to ओह्ह. भारीच की. अॅव्हेंजर by अभ्या..
In reply to मेटल रियुजेबल आहे. दर्जामध्ये by तर्राट जोकर
In reply to अरे जोकरभाई, खतरनाक फिचर्स by अभ्या..
In reply to मी विमानवाहू नौका आत जावून by साहना
अभियांत्रिकी चा एक जबरदस्त अविष्कार म्हणून जपून ठेवलीच पाहिजे पण लहान मुलांना सहज गत्या बघता यावी अश्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. रिटायर्ड नेवी लोकांना त्यावर ठेवावे म्हणजे खर्या युद्धांत नौका काही चालते, इत्यादी first hand माहिती मिळेल.हे आता का लिहिताय? तुम्हाला खरेच माहीती नसते का उगी मनात आले ते लिहित राहता? विक्रांत तोडली गेलीय. त्याच्या मेटलचे उपयोग करुन प्रॉडक्टस सुध्दा बाजारात आलेत. ह्या धाग्यातच दोन प्रतिसाद वर त्याचा आहे उल्लेख.
In reply to ... by hmangeshrao
छान लेख आहे. ही नौका