ओवेसिंचा गळा
प्रतिक्रिया
In reply to कोन्ग्रेस पार्टी मध्ये by तर्राट जोकर
In reply to विधानाला आधार !!! by चिनार
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by प्रकाश घाटपांडे
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
१३ टक्क्यांच्या मुलांना इतर मुलांसोबत जबरदस्तीने शिकायला पाठवा. सर्व धर्माचे विद्यार्थी एकमेकांसोबत लहानपणापासून शिकतील तर धार्मिक तेढ राहणार नाही.बाप्पा असं केलं तर मुस्लिम समाजाला जबरदस्तीने भगवाकरण केल्याचा आरोप होईन ना ..तुमचा विचार स्तुत्य आहे पण करायचं कसं ? इथं दहशतवाद्याला फाशी द्यायची चोरी अन तुम्ही राजेहो कैच्याकै बोलता...
In reply to १३ टक्क्यांच्या मुलांना इतर by चिनार
In reply to मेमन च्या फाशी नंतर गर्दी by नाना स्कॉच
In reply to नाना स्कॉच भाऊ, by चिनार
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
In reply to माझे मत by माहितगार
In reply to दोन्ही धर्माच्या लोकांमधे by तर्राट जोकर
In reply to स्थानिक माती आणि भाषेशी by माहितगार
In reply to स्थानिक माती आणि भाषेशी by माहितगार
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
In reply to ओवेसी आणि RSS ला एकच न्याय? by डॉ. एस. पी. दोरुगडे
In reply to येउद्या याच्यावर पण एक खास by निशांत_खाडे
In reply to विचाराना किंमत देण्याची गरज by त्रिवेणी
In reply to और ये by सामान्य वाचक
In reply to ओवेसी by बोका-ए-आझम
In reply to ओवेसी by बोका-ए-आझम
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by तर्राट जोकर
संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा.विदा ?
In reply to बाकी ओके by sagarpdy
In reply to बाकी ओके by sagarpdy
In reply to बडी जालिम है बेशहादत कत्ल by तर्राट जोकर
In reply to :) by विकास
In reply to बदनामी? हा हा हा. by तर्राट जोकर
In reply to जो पर्यंत by विकास
In reply to असे बोलणारे अनेक संघी मला by तर्राट जोकर
In reply to परत तेच by विकास
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
In reply to तिघांच्या विद्वत्तेबद्दल वादच नाही. by बोका-ए-आझम
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
In reply to तुम्ही गोळवल करांच्या by साहना
In reply to पुस्तका बद्दल by नाना स्कॉच
In reply to विचारधन नाही तर "We The by साहना
In reply to तुम्ही गोळवल करांच्या by साहना
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
In reply to माझा गोळवलकर गुरुजींबद्दल by sagarpdy
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
In reply to इथे by विकास
In reply to प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी by तर्राट जोकर
In reply to असं का? by विकास
तुम्ही एका संघटनेची बदनामीच करत आहात आणि ती देखील सार्वजनिक संस्थळावर आणि ती निषेधार्ह आहे.यात 'हेतुपुरस्सर' हा शब्द टाकायचा राहिला का? :ड
In reply to असं का? by विकास
In reply to गुहा काय खोटं बोललेत? जरा by तर्राट जोकर
In reply to आधी by विकास
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
In reply to तजो, तुम्ही मुद्दे सोडून वाद घालताय. by बोका-ए-आझम
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
कसली घाई आहे तुम्हाला? दबाव आणण्याचा तर अजिबात प्रयत्न करु नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वेळेत द्यायला मी इथे येत नाही. इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही.
बाकी, निसर्गाची हाक दबावाच्या घाईस कारण असेल तर सावकाश जाऊन या. मला वेळ मिळाला की स्वतंत्र धागा टंकेन.भाषा अजिबात आवडली नाही. लोक राजकीय चर्चांना का कंटाळतात याचे उत्कृष्ट उदाहरण इथेच दिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to भाषा अजिबात आवडली नाही by पैसा
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
In reply to इथे प्रतिसाद आल्या आल्या by DEADPOOL
In reply to इथली तडफड दिसली नाही वाटतं by तर्राट जोकर
In reply to इथली तडफड दिसली नाही by DEADPOOL
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
सुर्याला सुर्य न म्हणणाराला काय द्यावा विदा?हे वाक्य मागे घ्यावं हि अपेक्षा आहे. यापलीकडे, आपला दृष्टीकोन बाळगण्यास आपण स्वतंत्र आहात, धाग्यावर अती विषयांतर नको.
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
In reply to बाकी ओके by sagarpdy
In reply to विदा by आजानुकर्ण
In reply to पुस्ती by आजानुकर्ण
In reply to यांत काय चुकीचं आहे? by गामा पैलवान
In reply to गापै by आजानुकर्ण
In reply to मला असं वाटतंय by बोका-ए-आझम
की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय ' या शब्दाचा अर्थ आपण नकारात्मक दृष्टीने घेतलेला आहे.'अराष्ट्रीय' या शब्दाचा सकारात्मक अर्थ काय घ्यायचा?
इस्लाममध्ये धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे.वस्तुस्थिती अशीही आहे की धर्माला राष्ट्रापेक्षा तथाकथित प्राधान्य देऊनही वेगवेगळे अनेक मुस्लिम देश जगात आहेत. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही पाकिस्तान-बांगलादेश वेगवेगळे होतात आणि भारतासारख्या देशाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही इराण-इराक-कुवेत एकमेकांच्या उरावर बसतात आणि या सर्व गोंधळात सौदी अरेबियाला अमेरिकेची मदत घ्यावीशी वाटते. मग वस्तुस्थिती वेगळी असू शकते याचा किमान विचार सूज्ञ सदस्यांनी करायला काय हरकत आहे?
हिंदूंचा धर्मग्रंथ नसल्यामुळे आणि हे सगळे ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले तेव्हा राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती.मुस्लिम धर्मग्रंथ ज्या काळात लिहिला गेला तेव्हा राष्ट्र ही संकल्पना नव्हती.
पण इस्लामचे पाठीराखे अजूनही जे कुराणात आहे त्याच्यापुढे काहीही असूच शकत नाही असं मानतात. जे मानत नाहीत त्यांची संख्या नगण्य आहे. हिंदूंनी राष्ट्र ही संकल्पना काळाप्रमाणे स्वीकारली, तशी ती मुस्लिमांनी स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे.वर वेगवेगळ्या देशांतील मुस्लिम एकमेकांशी कसे वागतात याची किंचित माहिती दिली आहे. जर राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली नसती तर जगात एकमेव मुस्लिम राष्ट्र हवे होते.
आणि पुस्तकात कोणीही काहीही म्हणू दे - प्रत्यक्ष वागणूक हा त्याहून मोठा पुरावा आहे.तेच मी ही म्हणतोय.
भारतात पाकिस्तानपेक्षा किंवा सौदी अरेबियापेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यांना राज्यघटनेने समान मानलेलं आहे आणि संघाने राज्यघटनेपेक्षा आपलं वाङ्मय मोठं आहे असं म्हटलेलं नाही. इस्लामिक देशांत अशी परिस्थिती आहे का? प्रत्येक देश आपला धर्म जाहीर करतो तिथे. Islamic Republic of Pakistan असं पाकिस्तानचं अधिकृत नाव आहे. धर्म हा republic च्या आधी येतो. याहून अराष्ट्रीयत्वाचा मोठा पुरावा काय असू शकतो?पाकिस्तानात धर्म रिपब्लिकच्या आधी येऊनही बलुचिस्तानाला स्वातंत्र्याची चळवळ करावी वाटते. बांगलादेशानेही काडीमोड घेतलाच आहे हा काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आता समारोपाचे भाषणः मुळात या संघाबाबतच्या उपचर्चेला सुरुवात झाल्यावर अपेक्षित मार्गानेच चर्चा झाली आहे. 'संघ मुसलमान विरोधी आहे' हा तर्राट जोकर यांचा दावा खोडून काढण्यासाठी संघसमर्थकांनी आधी विदा मागितला. तो विदा (सरसंघचालकांची खाजगीतील वक्तव्ये व पुस्तकातील लेख) दिल्यावर - बरं तो विदा कुणी स्वयंघोषित श्रीगुरुजींचा नसून संघाच्या गुरुजींचाच आहे - तर तो विदा दिल्यावर मुसलमान देशविरोधी आहेत किंवा संघाचे विचार आता बदलले आहेत असा गोंधळ घालायला सुरुवात झाली. संघाचा हा पवित्रा नेहमीचाच आहे. सतत बुद्धीभेद करुन स्पष्ट भूमिका न घेता केवळ वैचारिक गोंधळ उडवून देणे आणि समाजात फूट पाडणे या कारणांसाठी तरी डोळस विचाराच्या नागरिकांनी संघापासून सावध राहिले पाहिजे. मला कोणत्याच धर्माविषयी विशेष ममत्व नाही. असलीच तर हिंदू धर्माविषयी थोडी आपुलकी आहे. मात्र आमचा हिंदू धर्म हा 'जय श्रीराम'वाल्यांचा नाही एवढे बोलून मी खाली बसतो. भारतमाता की जय!
In reply to की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय by आजानुकर्ण
In reply to आपले संघाबद्दलचे मत नकारात्मक by sagarpdy
आजच्या काळात हि मते कितपत जशीच्या तशी स्वयंसेवक वापरतात यावर आपण कोणत्याही प्रकारचा विदा दिलेला नाही, तो द्यावा अशी अपेक्षा नाही. एवढेच सांगतो कि काँग्रेस, MIM , हिंदू महासभा इ. संस्थांचे देखील विचार/तत्त्वे काळानुसार बदलत आलेले आहेत (मध्यंतरी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनी काळा दिवस कि काहीसा पाळला होता).मग हे विचार बदलले आहेत का? याबाबत माहिती कुठे मिळेल? अजूनही 'आपला नम्र गामा पैलवान' सारखे सदस्य 'मुसलमानांना हाकला' म्हणणारे गोळवलकर हे द्रष्टे होते असे म्हणतात तेव्हा त्यांना नक्की कुठले विचार अभिप्रेत आहेत?
याखेरीज जसे लेखात मांडले आहे कि MIM हा मुस्लिमांसाठी लोकशाही/अधिक शांतीपूर्ण माध्यम देतो, त्याच तर्काने संघ हिंदूंसाठी अधिक विधायक माध्यम देतो हे मान्य आहे का ?हे मान्य नाही. एमआयएम हा पक्ष लोकशाही प्रक्रियेत भाग घेणारा आहे. लोकसभा-विधानसभा-नगरपालिका अशा विविध निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करुन प्रतिनिधींना निवडून आणून जनतेचे प्रश्न विधायक मार्गाने योग्य त्या ठिकाणी मांडण्याची जी पद्धत असते तिचे पालन करणारा आहे. संघाची कार्यपद्धती याउलट आहे. संघात निवडणुकांमध्ये भाग घेण्याचे धैर्य नाही. बरं, संघ-भाजपा एकमेकांशी संबंधित आहे असे म्हटले तर लगेच संघी मंडळी तावातावाने आमचा काही संबंध नाही असे म्हणत धावून येतात. मग संघाचे विधायक माध्यम कुठल्या स्वरुपाचे आहे? बजरंग दल, विहिंप किंवा दुर्गा वाहिनी यांना मी विधायक माध्यम मानत नाही. वनवासी कल्याण आश्रम हे एकमेव उदाहरण दिसते. पण अशा स्वरुपाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत. शिवाय हे विधायक कार्य करण्यासाठी त्यांना हिंदू-मुस्लिम अशा ध्रुवीकरणाची गरजही भासत नाही.
अवांतर : तुम्ही दिलेल्या मुस्लिम राष्ट्रातील मारामाऱ्या आणि असंतोषाबद्दल पुढील चर्चा दार-उल-हरब, दार-उल-इस्लाम, इस्लामोफोबिया ई. कडे जाण्याची शक्यता वर्तवतो (संदर्भ : शेषराव मोरे, राजघराण), तोच विषय उगाळण्याची इच्छा नाही. (पुराण कालच्या पुस्तकांतील माहितीवर भांडणे निरर्थक आणि सोपे दोन्ही एकाच वेळी आहे)हो या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मला रस नाही. संघ मुसलमान विरोधी आहे का या उपचर्चेत माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता.
अधिक माहिती मिळेपर्यंत खाली बसतो. जय हिंद!भारत माता की जय!
In reply to आजच्या काळात हि मते कितपत by आजानुकर्ण
In reply to विविध नैसर्गिक आपत्तिंच्या by sagarpdy
In reply to आजच्या काळात हि मते कितपत by आजानुकर्ण
In reply to की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय by आजानुकर्ण
पाकिस्तानात धर्म रिपब्लिकच्या आधी येऊनही बलुचिस्तानाला स्वातंत्र्याची चळवळ करावी वाटते. बांगलादेशानेही काडीमोड घेतलाच आहे हा काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.तुम्ही माझाच मुद्दा मांडताय, आणि हे बरोबर आहे कारण केवळ धर्म समान आहे म्हणून हे भाग एकत्र आणले गेले आणि त्यांना लष्कराच्या जोरावर एकत्र ठेवायचा प्रयत्न केला गेला. भौगोलिक अंतर (पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमधलं) हाही एक मुद्दा होताच. शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने लोकशाही मार्गाने जिंकलेल्या बहुमताला नाकारण्यात आलं आणि त्यावरून बांगलादेश मुक्तिसंग्राम सुरु झाला. त्याच वेळी भारतात असं काही झालं नाही - कारण लोकशाही आणि स्वतःची भाषा बोलण्याचं आणि तिचं संवर्धन करण्याचं स्वातंत्र्य. देश - एक भूभाग. राष्ट्र - एक सामायिक संस्कृती. त्या अर्थाने मुस्लिम अराष्ट्रीय आहेत. त्यामुळे लोकशाहीशिवाय दुस-या कोणत्याही राज्यव्यवस्थेत ते सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्यामुळेच ज्या मुस्लिम देशांमध्ये एकतंत्री राज्यसत्ता आहे (बहुतेक सगळेच) ते यादवी युद्धाला बळी पडले किंवा अस्थिर झाले. तुर्कस्तान आणि इराणसारखे देश तरीही ब-यापैकी प्रगती करु शकले कारण थोडीफार लोकशाही तिथे आहे.
In reply to गापै by आजानुकर्ण
In reply to विदा by आजानुकर्ण
In reply to धन्स. पुस्तके मीळवायचे बघतो. by sagarpdy
एकंदरीत, गोळवलकर द्रष्टे होते यात शंकाच नाही.हे मत खाली 'आपला नम्र गा.पै.' यांनी मांडले आहे. त्यावरुन सद्यस्वयंसेवकांना अजूनही हे विचार योग्य वाटतात असे प्रथमदर्शनी मत होते आहे.
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by तर्राट जोकर
संघ आणि ओवेसी यांच्या आयडॉलॉजी बघितल्या तर वाद कुठे आहे ते ध्यानात येईल. संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा. आम्ही म्हणू ते करणार नाही तर तुमचे देशावर प्रेम नाही.कै च्या कै! मुस्लिमांचे नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत माहित नाही, पण घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संघ काय म्हणतो ह्याचा काही संबंधच नाही. देशविघातक कारवायांमध्ये दहशतवादी म्हणुन असणारे मुसल्मानांचे लक्षणीय प्रमाण मुस्लिम द्वेषाचा फार मोठे कारण असावे. हा धर्म माणसाच्या मतांवर फार मोठा पगडा ठेवुन आहे. इतर धर्मियांशी सामोपचाराने घेणे ह्यांच्या धर्मात मान्य नाही. मौलवीच फतवे काढुन समाजाची दिशाभुल करताना दिसतात. ह्या फतव्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही. चार बायका, खंडीभर पोरं हा ह्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. हिंदु मुले शक्यतो सर्वसाधारण शाळांमध्येच शिकताना दिसतात, मदरसे हा प्रकार मुस्लिमांमध्येच आहे. अता ह्या परिस्थिती मध्ये इतरांनी काय प्रयत्न कराय्चेत मुख्य प्रवाहात आणायला हे समजले नाही. हिंदुंची मेजोरिटी असुनही जिथे अल्पसंख्याकांना महत्व दिले जाते, कायदे वेगळे बनवले जातात, ज्या झपाट्याने संख्या वाढवली जातेय, ते बघता मुस्लिमांना इथे उपरे समजले जाते हा जोक आहे. बहुसंख्य हिंदु असुनही त्याचा निधर्मी देशात काय फायदा आहे? अल्पसंख्याक म्हणुन किमान फायदे तरी आहेत.
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by पिलीयन रायडर
In reply to वरील प्रतिसादात भारतीय by तर्राट जोकर
In reply to आणि तुम्ही जे लिहीलय ते मात्र by पिलीयन रायडर
In reply to भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज by तर्राट जोकर
In reply to भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज by तर्राट जोकर
मुस्लिम हे देशाचे हिंदूंइतकेच स्वतंत्र, जबाबदार नागरिक व तेवढेच अधिकारी आहेत हे बहुतेक पहिल्यांदा ओवेसीनेच राज्यघटनेचा आधार घेउन पुढे येऊन स्पष्ट सांगितले असावे.आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो? तेढ कमी व्हावी ही सर्वांचीच इच्छा असेल. पण तुम्ही संघाविषयी बिनबुडाची विधाने करुन फार काही वेगळे करत नाही आहात.
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो?१००% सहमत!
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
In reply to मी तुमच्या प्रतिसादातल्या by तर्राट जोकर
In reply to 3% मुस्लिम मुले मदर्शात जातात, by भंकस बाबा
In reply to काही काळजी करु नका. तुमच्या by तर्राट जोकर
In reply to ओवैसीची विद्वत्ता, by भंकस बाबा
In reply to काही काळजी करु नका. तुमच्या by तर्राट जोकर
In reply to कारण आपणांस भीती वाटते की by DEADPOOL
In reply to मी तुमच्या प्रतिसादातल्या by तर्राट जोकर
In reply to मुलाखती शांतपणे बघा by lakhu risbud
In reply to हा by lakhu risbud
In reply to लिंक्स by lakhu risbud
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by पिलीयन रायडर
In reply to पण दुय्यम नागरिक, आश्रित by सुबोध खरे
In reply to असद ओवैसी ने सेम हेच मत दिले by नाना स्कॉच
In reply to +१ by अनुप ढेरे
"आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो , तरीही हज यात्रेकरु मंडळीला "बेसिक सर्विसेज" दिल्या जाव्यात असे आम्हाला वाटते"
In reply to सक्ती by तिमा
In reply to सक्ती by तिमा
In reply to भारतमाता की जय असं by बोका-ए-आझम
In reply to माध्यमातल्या अर्धवट विधानांवर by तर्राट जोकर
In reply to निखिल वागळे एकेकाळी माझे बाॅस होते हे खरं आहे by बोका-ए-आझम
In reply to भारतमाता की जय असं by बोका-ए-आझम
In reply to +१ by विकास
In reply to पक्षात तसे नाव न घेता पण by तर्राट जोकर
In reply to परत तेच by विकास
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
In reply to हम्म by विकास
In reply to बरोबर आहे तुमचे! एकटे कैलास by नाना स्कॉच
In reply to हम्म by विकास
In reply to अधिकृतला महत्त्व आहे का? बरं. by तर्राट जोकर
In reply to होय by विकास
In reply to होय by विकास
In reply to विकास राव by सुबोध खरे
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
In reply to म्हटले गेले असेल आणि खरंही असेल by बोका-ए-आझम
In reply to मला वाटतं आपण इथे आपल्या by तर्राट जोकर
मला वाटतं आपण इथे आपल्या वैयक्तिक भूमिकांबद्दल चर्चा करत नसून संघाच्या, एम आय एम च्या भूमिकांबद्दल चर्चा करत आहोत. मला वा तुम्हाला काय वाटतं हे आता इथं महत्त्वाचं नाही.असहमत. आपण इथे आपल्या मते संघ आणि MIM यांची काय भूमिका आहे त्यावर चर्चा करतोय. त्यामुळे आपल्या मतांना महत्व आहेच.
In reply to मला वाटतं आपण इथे आपल्या by बोका-ए-आझम
In reply to मला माझ्या धर्माचा असलेला by तर्राट जोकर
In reply to हा काय प्रश्न आहे? by बोका-ए-आझम
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
In reply to मग जाऊ द्या ना, सगळे हिंदूंना by DEADPOOL
In reply to सगळे कोण? by तर्राट जोकर
In reply to हे घ्या, तजो by भंकस बाबा
In reply to पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की by तर्राट जोकर
In reply to निवडणुकात निकाल बघा, by भंकस बाबा
मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन घेतले पाहिजे या मताशी अनेक सहमत होतीलहे वाक्य अजून किती वर्षे वापरायचं? कोणी अडवलंय? शिक्षणाची दारे नाकारायची; मग दुसरे काय होणार
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
In reply to १००% सहमत by साहना
In reply to नाही स्वप्ने वेगळी नसतात by नाना स्कॉच
In reply to १००% सहमत by साहना
In reply to हिंदूंच्या मानसिक by तर्राट जोकर
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला.काय सांगता! माती कधी चारली? १९६६ साली? १९७० साली? सेना अजूनही महाराष्ट् राज्यात स्वबळावर एकदाही सत्तेवर आलेली नाही. आपण महाराष्ट्र राज्याचे विधानसभा/ लोकसभा निकाल पाहा, अनेकदा कॉन्ग्रेसला आसराच मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसला हाग्या मार खावा लागला तो मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा कडुन. सेनेने कधी कायद्याबाहेर जाऊन ठोकशाही केली नाही असे आपले मत आहे का? सेनेने स्विकारलेला खडतर मार्ग कोणता ते सांगा. सेनेने सुरुवातीच्या मराठी माणसांना नोकर्या मिळवुन देण्यात पुढाकार घेतला हे निश्चित पण मराठी प्रेमामुळे कुणी कॉन्ग्रेस सोडुन सेनेत गेल्याचे ऐकिवात नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत मुंबईकर हिंदुंना सेनेचा खूप मोठा आधार वाटायचा हे निर्विवाद सत्य आहे. मात्र महापालिका ताब्यात असताना, भरपूर नगरसेवक असताना मुंबईत अमराठी लोकांच्या दाट वसाहती कशा काय उभ्या राहिल्या? मी सेना जवळपास स्थापनेपासून पाहत आहे आणि एकेकाळी सेनेचे समर्थनही करायचो. पण 'तारतम्य' वाली सेना कधीच संपली. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, गजानन किर्तिकर, मनोहर जोशी, रमेश प्रभु, सुधीर जोशी, वामनराव महाडिक हे कधीच इतिहास जमा झाले.
In reply to शिव सेना by सर्वसाक्षी
In reply to +९९९९९९९९९९९.... by श्रीगुरुजी
वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण.+४२० श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी यांच्याशी एकाच वेळी सहमत होण्याची वेळ कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र आमचा येथे अपेक्षाभंग झाला आहे हे या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करत आहोत.
कहना क्या चाहते हो भई ?