ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
वाचने
43319
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
कहना क्या चाहते हो भई ?
तुम्हीच लिहीला होता ना तो RTE
कोन्ग्रेस पार्टी मध्ये
विधानाला आधार !!!
In reply to कोन्ग्रेस पार्टी मध्ये by तर्राट जोकर
आधार मिले ना मिले, कार्ड
In reply to विधानाला आधार !!! by चिनार
मुस्लिमांना राष्ट्रीय
हे जे २५ % आरक्षण गरिबांना
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by प्रकाश घाटपांडे
१३ टक्क्यांच्या मुलांना इतर
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
मेमन च्या फाशी नंतर गर्दी
In reply to १३ टक्क्यांच्या मुलांना इतर by चिनार
नाना स्कॉच भाऊ,
In reply to मेमन च्या फाशी नंतर गर्दी by नाना स्कॉच
अहो मी तुम्हाला वैयक्तिक
In reply to नाना स्कॉच भाऊ, by चिनार
माझे मत
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
दोन्ही धर्माच्या लोकांमधे
In reply to माझे मत by माहितगार
स्थानिक माती आणि भाषेशी
In reply to दोन्ही धर्माच्या लोकांमधे by तर्राट जोकर
तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे
In reply to स्थानिक माती आणि भाषेशी by माहितगार
↓
In reply to स्थानिक माती आणि भाषेशी by माहितगार
यास
In reply to हे जे २५ % आरक्षण गरिबांना by तर्राट जोकर
ओवेसी आणि RSS ला एकच न्याय?
येउद्या याच्यावर पण एक खास
In reply to ओवेसी आणि RSS ला एकच न्याय? by डॉ. एस. पी. दोरुगडे
काळजी नको!
In reply to येउद्या याच्यावर पण एक खास by निशांत_खाडे
काही गोष्टी स्पष्ट करण्याची गरज हाये
हे ओवेसी बरे आहेत,कायदा
विचाराना किंमत देण्याची गरज
और ये
In reply to विचाराना किंमत देण्याची गरज by त्रिवेणी
अरे काय हे?
In reply to और ये by सामान्य वाचक
ओवेसी
मास्तर दंडवत
In reply to ओवेसी by बोका-ए-आझम
लेखापेक्षा सारांश उत्तम आणि
In reply to ओवेसी by बोका-ए-आझम
संघ आणि ओवेसी यांच्या
बाकी ओके
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by तर्राट जोकर
:)
In reply to बाकी ओके by sagarpdy
बडी जालिम है बेशहादत कत्ल
In reply to बाकी ओके by sagarpdy
:)
In reply to बडी जालिम है बेशहादत कत्ल by तर्राट जोकर
बदनामी? हा हा हा.
In reply to :) by विकास
जो पर्यंत
In reply to बदनामी? हा हा हा. by तर्राट जोकर
असे बोलणारे अनेक संघी मला
In reply to जो पर्यंत by विकास
परत तेच
In reply to असे बोलणारे अनेक संघी मला by तर्राट जोकर
गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय
In reply to परत तेच by विकास
तिघांच्या विद्वत्तेबद्दल वादच नाही.
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
गुहांच्या
In reply to तिघांच्या विद्वत्तेबद्दल वादच नाही. by बोका-ए-आझम
तुम्ही गोळवल करांच्या
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
पुस्तका बद्दल
In reply to तुम्ही गोळवल करांच्या by साहना
विचारधन नाही तर "We The
In reply to पुस्तका बद्दल by नाना स्कॉच
सहना जी
In reply to विचारधन नाही तर "We The by साहना
किंचीत दुरूस्ती
In reply to तुम्ही गोळवल करांच्या by साहना
माझा गोळवलकर गुरुजींबद्दल
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
मी कुठे हे म्हटलं की संघाची
In reply to माझा गोळवलकर गुरुजींबद्दल by sagarpdy
इथे
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी
In reply to इथे by विकास
असं का?
In reply to प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी by तर्राट जोकर
+१
In reply to असं का? by विकास
गुहा काय खोटं बोललेत? जरा
In reply to असं का? by विकास
आधी
In reply to गुहा काय खोटं बोललेत? जरा by तर्राट जोकर
कसली घाई आहे तुम्हाला? दबाव
In reply to आधी by विकास
तजो, तुम्ही मुद्दे सोडून वाद घालताय.
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
असु देत. कधी कधी एका
In reply to तजो, तुम्ही मुद्दे सोडून वाद घालताय. by बोका-ए-आझम
भाषा अजिबात आवडली नाही
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
पैसा, वाईट ! अत्यंत वाईट !
In reply to भाषा अजिबात आवडली नाही by पैसा
प्रतिसाद उड्वावा.
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
इथे प्रतिसाद आल्या आल्या
In reply to कसली घाई आहे तुम्हाला? दबाव by तर्राट जोकर
इथली तडफड दिसली नाही वाटतं
In reply to इथे प्रतिसाद आल्या आल्या by DEADPOOL
इथली तडफड दिसली नाही
In reply to इथली तडफड दिसली नाही वाटतं by तर्राट जोकर
सोयिस्कर तेवढे बघायचे आणि
In reply to इथली तडफड दिसली नाही by DEADPOOL
तथाकथित विदा पोचला. आपण जी
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
मी बघितले ते संघी यांच्यात एक
In reply to मी कुठे हे म्हटलं की संघाची by तर्राट जोकर
कुठली भुमिका?
In reply to गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय by तर्राट जोकर
विदा
In reply to बाकी ओके by sagarpdy
पुस्ती
In reply to विदा by आजानुकर्ण
यांत काय चुकीचं आहे?
In reply to पुस्ती by आजानुकर्ण
गापै
In reply to यांत काय चुकीचं आहे? by गामा पैलवान
मला असं वाटतंय
In reply to गापै by आजानुकर्ण
की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय
In reply to मला असं वाटतंय by बोका-ए-आझम
आपले संघाबद्दलचे मत नकारात्मक
In reply to की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय by आजानुकर्ण
आजच्या काळात हि मते कितपत
In reply to आपले संघाबद्दलचे मत नकारात्मक by sagarpdy
विविध नैसर्गिक आपत्तिंच्या
In reply to आजच्या काळात हि मते कितपत by आजानुकर्ण
विविध
In reply to विविध नैसर्गिक आपत्तिंच्या by sagarpdy
'मुसलमानांना हाकला' म्हणणारे
In reply to आजच्या काळात हि मते कितपत by आजानुकर्ण
अराष्ट्रीय म्हणजे राष्ट्र ही संकल्पना न मानणारा
In reply to की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय by आजानुकर्ण
'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही
In reply to गापै by आजानुकर्ण
धन्स. पुस्तके मीळवायचे बघतो.
In reply to विदा by आजानुकर्ण
कल्पना नाही
In reply to धन्स. पुस्तके मीळवायचे बघतो. by sagarpdy
संघ आणि ओवेसी यांच्या
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by तर्राट जोकर
वरील प्रतिसादात भारतीय
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by पिलीयन रायडर
आणि तुम्ही जे लिहीलय ते मात्र
In reply to वरील प्रतिसादात भारतीय by तर्राट जोकर
भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज
In reply to आणि तुम्ही जे लिहीलय ते मात्र by पिलीयन रायडर
ह्या आकड्यांत सुद्धा नेहमीचा
In reply to भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज by तर्राट जोकर
१. चार बायका.
In reply to भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज by तर्राट जोकर
अगदि माझ्या मनातले बोललात
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
एकदम बैलाचा डोळा!
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
मी तुमच्या प्रतिसादातल्या
In reply to १. चार बायका. by पिलीयन रायडर
3% मुस्लिम मुले मदर्शात जातात,
In reply to मी तुमच्या प्रतिसादातल्या by तर्राट जोकर
काही काळजी करु नका. तुमच्या
In reply to 3% मुस्लिम मुले मदर्शात जातात, by भंकस बाबा
ओवैसीची विद्वत्ता,
In reply to काही काळजी करु नका. तुमच्या by तर्राट जोकर
वकिल बनायला हरकत नाही.
In reply to ओवैसीची विद्वत्ता, by भंकस बाबा
कारण आपणांस भीती वाटते की
In reply to काही काळजी करु नका. तुमच्या by तर्राट जोकर
द्या की पुरावा. कोण भीतो?
In reply to कारण आपणांस भीती वाटते की by DEADPOOL
मुलाखती शांतपणे बघा
In reply to मी तुमच्या प्रतिसादातल्या by तर्राट जोकर
हा
In reply to मुलाखती शांतपणे बघा by lakhu risbud
लिंक्स
In reply to हा by lakhu risbud
Tarek Fateh at JNU
In reply to लिंक्स by lakhu risbud
प्रचंड अनुमोदन...
In reply to संघ आणि ओवेसी यांच्या by पिलीयन रायडर
पण दुय्यम नागरिक, आश्रित
असद ओवैसी ने सेम हेच मत दिले
In reply to पण दुय्यम नागरिक, आश्रित by सुबोध खरे
+१
In reply to असद ओवैसी ने सेम हेच मत दिले by नाना स्कॉच
अहो काँग्रेस समाजवादी तर
In reply to +१ by अनुप ढेरे
"आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो , तरीही हज यात्रेकरु मंडळीला "बेसिक सर्विसेज" दिल्या जाव्यात असे आम्हाला वाटते"
बारमधे बसल्यावर जेवढं कानावर
सक्ती
शंभर टक्के सहमत.
In reply to सक्ती by तिमा
भारतमाता की जय असं
In reply to सक्ती by तिमा
माध्यमातल्या अर्धवट विधानांवर
In reply to भारतमाता की जय असं by बोका-ए-आझम
निखिल वागळे एकेकाळी माझे बाॅस होते हे खरं आहे
In reply to माध्यमातल्या अर्धवट विधानांवर by तर्राट जोकर
=)) =)) =))
In reply to निखिल वागळे एकेकाळी माझे बाॅस होते हे खरं आहे by बोका-ए-आझम
+१
In reply to भारतमाता की जय असं by बोका-ए-आझम
पक्षात तसे नाव न घेता पण
In reply to +१ by विकास
परत तेच
In reply to पक्षात तसे नाव न घेता पण by तर्राट जोकर
इथेच ह्या संस्थळावर भाजप
In reply to परत तेच by विकास
हम्म
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
बरोबर आहे तुमचे! एकटे कैलास
In reply to हम्म by विकास
बरोबर
In reply to बरोबर आहे तुमचे! एकटे कैलास by नाना स्कॉच
अधिकृतला महत्त्व आहे का? बरं.
In reply to हम्म by विकास
होय
In reply to अधिकृतला महत्त्व आहे का? बरं. by तर्राट जोकर
https://en.wikipedia.org/wiki
In reply to होय by विकास
विकास राव
In reply to होय by विकास
तुम्ही वैयक्तिक, स्वभाव
In reply to विकास राव by सुबोध खरे
म्हटले गेले असेल आणि खरंही असेल
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
मला वाटतं आपण इथे आपल्या
In reply to म्हटले गेले असेल आणि खरंही असेल by बोका-ए-आझम
मला वाटतं आपण इथे आपल्या
In reply to मला वाटतं आपण इथे आपल्या by तर्राट जोकर
मला माझ्या धर्माचा असलेला
In reply to मला वाटतं आपण इथे आपल्या by बोका-ए-आझम
हा काय प्रश्न आहे?
In reply to मला माझ्या धर्माचा असलेला by तर्राट जोकर
आता हे विषयांतर नाही का?
In reply to हा काय प्रश्न आहे? by बोका-ए-आझम
मग जाऊ द्या ना, सगळे हिंदूंना
In reply to इथेच ह्या संस्थळावर भाजप by तर्राट जोकर
सगळे कोण?
In reply to मग जाऊ द्या ना, सगळे हिंदूंना by DEADPOOL
हे घ्या, तजो
In reply to सगळे कोण? by तर्राट जोकर
पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की
In reply to हे घ्या, तजो by भंकस बाबा
निवडणुकात निकाल बघा,
In reply to पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की by तर्राट जोकर
इशरत जहां व बाटला हाऊसबद्दल
In reply to निवडणुकात निकाल बघा, by भंकस बाबा
मुस्लिमांना राष्ट्रीय
शिक्षणाची दारे नाकारायची;
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
हे वाक्य गेली किती वर्षे
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
१००% सहमत
In reply to मुस्लिमांना राष्ट्रीय by विजुभाऊ
नाही स्वप्ने वेगळी नसतात
In reply to १००% सहमत by साहना
महंमद युनुस
In reply to नाही स्वप्ने वेगळी नसतात by नाना स्कॉच
!
In reply to १००% सहमत by साहना
ठ्ठो sssssssss :D :D :D :D
In reply to ! by आबा
लोलियत
In reply to ! by आबा
हिंदूंच्या मानसिक
अरे वा
In reply to हिंदूंच्या मानसिक by तर्राट जोकर
शिव सेना
+९९९९९९९९९९९....
In reply to शिव सेना by सर्वसाक्षी
+४२०
In reply to +९९९९९९९९९९९.... by श्रीगुरुजी