छोटु
In reply to >छोटुला by लिखाळ
In reply to >छोटुला by लिखाळ
In reply to 'द्रोणाची इडली' by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अति by अनामिक
In reply to अति by अनामिक
In reply to द्रोणाची इडली - इंस्टंट मिक्स by कोलबेर
असे असेल तर आम्ही पण पहाटेच्या 'जेवणा'ला ६ द्रोण इडल्या चटणी आणि सांबार खाऊ.लोणी विसरलात. ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स... - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to आमाला मूलं by ब्रिटिश
In reply to तात्पर्य : by कोलबेर
In reply to हे काय by बट्टू
छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकारानेअरे बाप रे! 'कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे' च्या धर्तीवरच्या एखाद्या येऊ घातलेल्या लेखाची ही नांदी की काय? कदाचित 'खजुराहोची लेणी'? - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to हे काय by बट्टू
आमचाही कूटप्रश्नः गाढविणीचा नवरा बैल असेल तर मूल कोणते होइल?चांगला प्रश्न आहे. गाढविणीचा नवरा घोडा असेल तर होणार्या संततीस 'खेचर' असे म्हणतात, असे जाणून होतो. बैलाचे नव्याने ऐकतोय. खात्रीलायक माहिती बैल किंवा गाढवीण यांपैकीच कोणी (किंवा आजोबा) देऊ शकतील असे वाटते. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
In reply to शहरी by कोलबेर
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
In reply to धन्यवाद आणि आणखी काही मुद्दे by मुक्तसुनीत
पण त्याचा लैंगिकतेशी संबंध येतो असे मलाही वाटले नाही. आपल्या जननेंद्रियांबद्दलचे कुतूहल आणि त्यासंबंधीचे पेचप्रश्न या सार्याची सुरवात अडीच वर्षे इतक्या लहान वयात होत नसावी.कुठल्याशा शास्त्रीय पुस्तकात लैंगिक भावना ह्या माणसाला जन्मापासुन असतात असे वाचल्याचे आठवते. (नेमके पुस्तक संदर्भ आठवत नाही) लहान वयात मूल 'मल विसर्जन' क्रियेतुन (त्याच्या नकळत) लैंगिक सूख अनुभवते असा काहीसा दावा लेखक महाशयांनी केला होता. तज्ञांनी अधिक खुलासा केल्यास आवडेल.
In reply to पण त्याचा by कोलबेर
In reply to सुन्न!! by पिवळा डांबिस
In reply to गेल्या काही दिवसात चिंचेचा फोक बर्याच वेळा by चतुरंग
In reply to इतक्या लहान मुलांना शी-शू सारख्या किरकोळ गोष्टीत by चतुरंग
In reply to अरे पण... by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
कळले नाही...