नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

नितिन थत्ते जनातलं, मनातलं
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो. कोणी लिहिले नाही तर मी लिहिन
वर्गीकरण
लेखनप्रकार

29 टिप्पण्या 5,938 दृश्ये

Comments

विनायक प्रभू नवीन

तुम्हीच लिहा. बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील.

विनायक प्रभू नवीन

In reply to by नितिन थत्ते

चांगले सहा दिवस घ्या. बरीचशी पुस्तके वाचा. विदा तयार ठेवा. ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by विनायक प्रभू

हाहाहा.. ज्ञानी लोक ग्लोव्हस् आणि गुगल घेऊन तयार आहेत. :) (धुव्वाधार दुवादार) पुण्याचे पेशवे Since 1984

ब्रिटिश टिंग्या नवीन

In reply to by विनायक प्रभू

ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत. तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच! - ब्रिटिश गेंडा! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

टारझन नवीन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच!
वा टिंगोजी राव ... ती पोपटाची ऍड पहाता वाटतं - रबरी कातडी पांघरलेला ) रबरी गेंडा 'दम' लगा के .... हैय्या ...

विसुनाना नवीन

In reply to by विनायक प्रभू

बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील. - बास! समाप्त! :)

पिवळा डांबिस नवीन

In reply to by अवलिया

अवलियाशी सहमत! (स्वगतः हे आत्ता ठीक आहे, पण अलिकडे तुमची दोघांची सहमती जास्तच वाढत चाल्लीये हो!!!!:)) त्याचं काय आहे, की गांधींजींबद्द्ल लिहितांना आम्ही मोजून्-मापून लिहितो. काय करणार, त्यांच्या अंगी काही सद्गुण तसेच पराकोटीचे होते.... पण नेहरूंबद्द्ल लिहितांना आमच्या लेखणीचा अबलख वारू चौफेर उधळतो!!!!!!:) तेंव्हा खरंच होऊन जाऊ द्या..... आम्ही वाट पहात आहोत..... :)

वेताळ नवीन

त्याच्या सर्वकलागुणावर त्यात भाष्य असु द्या म्हणजे झाले. एडविना वेताळ

सुनील नवीन

जरूर लिहा विशेषतः "आधुबिक तीर्थस्थानां" बद्दल जसे की भाक्रा-नांगल / हिराकूद धरणे, आयआयटी ची स्थापना इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विद्युत् बालक नवीन

In reply to by सुनील

कितीही असले तरीही नेहरु नी काश्मिर चा प्रश्न UN मध्ये नेउन चान्गले नाही केले...

शंकरराव नवीन

In reply to by विद्युत् बालक

ईंग्रजांच्या हूज-र्यां, गो-र्या चमडीला भाळ्लेला, ह्याने बरेच काही आहे जे चंगले नाही केले भारतीय नितीमत्ता दुरच, ह्याने फक्त गोरे पोरं आंगा खांद्यावर घेतले , ..... बरेच काही ... गांधीजीं ची चूक म्हणावी का?? नेहरू वर मर्जी अली...

परिकथेतील राजकुमार नवीन

कोण हे नेहरु ? :? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अविनाशकुलकर्णी नवीन

मोतिलाल नेहरु वर लिहिले तर चालेल का?...का कमला नेहरु वरच लिहिले पाहिजे?? ते सांगा

कलंत्री नवीन

http://mr.upakram.org/node/1588#new मिपावरील सदस्य संख्या आणि उत्साह पाहता नेहरुवर वरील धागा उपयुक्त ठरेल असा आशावाद वाटतो.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by कलंत्री

हम्म्म्म्म... वाचली उपक्रमावर्ची चर्चा. अंमळ मौज वाटली. :) (विशिष्ट विचारसरणीवाला) पुण्याचे पेशवे Since 1984

चंबा मुतनाळ नवीन

हे नेहरु कोण बरे? लहानपणी गांधीजीनी खाल्लेल्या पेरूमधून एक नेहरु निघाल्याचे ऐकले होते ;) चि. चंबा. इ. २री तु. फ

विनायक प्रभू नवीन

कुठल्या शाळेत व्हता वो तुमी. दरवर्शी वकत्तृत्व स्पर्धा नव्हत्या का तुमच्यात. ते गुलाबाचे फुल, मुलांचे आवडते चाचा नेहरु ह्यावर भाषणे. भारत देशाच्या प्रगती मध्ये खुप हातभार असलेल्या आदरणिय विभुतींमधे अग्रगण्य गणल्या जाणा-या नेहेरुना पेरुतुन निघाले म्हट्ल्याबद्दल एकदम णिशेद.

परिकथेतील राजकुमार नवीन

जालावर शोधाशोध केली असता खालील चित्रे हाती लागली. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

विसोबा खेचर नवीन

चालू द्या..! आपला, चाचा अभ्यंकर.

विनायक प्रभू नवीन

हा फोटो ने मला धक्का दिला. चाचा नेहेरु आणि शिग्रिट ते सुद्धा लेडी (डोंबलाचि) बरोबर.