मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

नितिन थत्ते · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो. कोणी लिहिले नाही तर मी लिहिन

वाचने 5938 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by विनायक प्रभू

ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत. तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच! - ब्रिटिश गेंडा! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टारझन Sun, 01/11/2009 - 21:27
तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच!
वा टिंगोजी राव ... ती पोपटाची ऍड पहाता वाटतं - रबरी कातडी पांघरलेला ) रबरी गेंडा 'दम' लगा के .... हैय्या ...

In reply to by अवलिया

पिवळा डांबिस Sat, 01/10/2009 - 09:49
अवलियाशी सहमत! (स्वगतः हे आत्ता ठीक आहे, पण अलिकडे तुमची दोघांची सहमती जास्तच वाढत चाल्लीये हो!!!!:)) त्याचं काय आहे, की गांधींजींबद्द्ल लिहितांना आम्ही मोजून्-मापून लिहितो. काय करणार, त्यांच्या अंगी काही सद्गुण तसेच पराकोटीचे होते.... पण नेहरूंबद्द्ल लिहितांना आमच्या लेखणीचा अबलख वारू चौफेर उधळतो!!!!!!:) तेंव्हा खरंच होऊन जाऊ द्या..... आम्ही वाट पहात आहोत..... :)

वेताळ Fri, 01/09/2009 - 18:48
त्याच्या सर्वकलागुणावर त्यात भाष्य असु द्या म्हणजे झाले. एडविना वेताळ

सुनील Fri, 01/09/2009 - 18:55
जरूर लिहा विशेषतः "आधुबिक तीर्थस्थानां" बद्दल जसे की भाक्रा-नांगल / हिराकूद धरणे, आयआयटी ची स्थापना इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विद्युत् बालक

शंकरराव Fri, 01/09/2009 - 20:34
ईंग्रजांच्या हूज-र्यां, गो-र्या चमडीला भाळ्लेला, ह्याने बरेच काही आहे जे चंगले नाही केले भारतीय नितीमत्ता दुरच, ह्याने फक्त गोरे पोरं आंगा खांद्यावर घेतले , ..... बरेच काही ... गांधीजीं ची चूक म्हणावी का?? नेहरू वर मर्जी अली...

कलंत्री Sun, 01/11/2009 - 11:16
http://mr.upakram.org/node/1588#new मिपावरील सदस्य संख्या आणि उत्साह पाहता नेहरुवर वरील धागा उपयुक्त ठरेल असा आशावाद वाटतो.

चंबा मुतनाळ Sun, 01/11/2009 - 11:44
हे नेहरु कोण बरे? लहानपणी गांधीजीनी खाल्लेल्या पेरूमधून एक नेहरु निघाल्याचे ऐकले होते ;) चि. चंबा. इ. २री तु. फ

विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 11:50
कुठल्या शाळेत व्हता वो तुमी. दरवर्शी वकत्तृत्व स्पर्धा नव्हत्या का तुमच्यात. ते गुलाबाचे फुल, मुलांचे आवडते चाचा नेहरु ह्यावर भाषणे. भारत देशाच्या प्रगती मध्ये खुप हातभार असलेल्या आदरणिय विभुतींमधे अग्रगण्य गणल्या जाणा-या नेहेरुना पेरुतुन निघाले म्हट्ल्याबद्दल एकदम णिशेद.

विनायक प्रभू Mon, 01/12/2009 - 16:44
हा फोटो ने मला धक्का दिला. चाचा नेहेरु आणि शिग्रिट ते सुद्धा लेडी (डोंबलाचि) बरोबर.