विज्ञानदिनाच्या निमित्ताने
बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात.सहमत. त्याचबरोबर विज्ञान कसे स्वमर्यादा ओळखून आणि परिवर्तनीय असते हेही स्पष्ट केले असल्याने लेख संतुलित झाएला आहे.
In reply to आपण म्हणता त्यानुसार ईतका by जानु
In reply to आपण म्हणता त्यानुसार ईतका by जानु
म्हणजे पुराणातील वांगी पुराणात."वांगी" नाही हो "वानगी"
In reply to यनावाला, by गामा पैलवान
In reply to म्हणूनच नरेंद्र दाभोलकर by प्रकाश घाटपांडे
In reply to लेख वाचला by गामा पैलवान
In reply to लेख वाचला by गामा पैलवान
In reply to हीन विधान by प्रचेतस
In reply to लेख वाचला by गामा पैलवान
In reply to आपण सोयी साठी दाभोलकरांचे by प्रकाश घाटपांडे
In reply to लेख वाचला by गामा पैलवान
In reply to लेख वाचला by गामा पैलवान
In reply to याच न्यायाने उद्या मग by बॅटमॅन
In reply to हो. by गामा पैलवान
In reply to म्हणजे बाबरी पाडणारे, देवळे by बॅटमॅन
In reply to अवांतर : बाबरी मशीद म्हणजे काय? by गामा पैलवान
In reply to मुसलमानांच्या धार्मिक स्थळाची by बॅटमॅन
आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेतजोक ऑफ द डे! जर तुमचा तर्क जर जास्त सिरियसली घेतला आणि तुमच्या स्टाइलनं विज्ञानाला लावला तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा रहाणार नाही. कारण विज्ञाना आणि प्रगतीच्या नावावर जो निसर्गाचा नाश गेल्या चारशे वर्षात झाला आहे तेव्हढा धर्माला पाच हजार वर्षात करायला जमला नाही. ( हा मुद्दा नाही फक्त तर्क चुकीच्या पद्धतीने वापरता येतं ह्याचं उदाहरण होत. ह्याला इंग्रजीत शैतानाचा वकील होणे असं म्हणतात! त्यामुळं ह्यावर वाद घालू नये) विज्ञानाचं लेखन धर्मावर टिका न करता होउ शकत नाही का? का वि़ज्ञानवादी होण्यासाठी नास्तिक असणं गरजेचं आहे? धर्माचा दुरुपयोग काही लोक करतात, म्हणून धर्म चुकीचा म्ह्णायचं असेल तर विज्ञानाच्या दुरुपयोगाची उदाहरणं कमी नाहीत. विज्ञानाचं धर्माशी काही वाकडं नाही. तुम्हचं धर्माशी शत्रत्व असेल तर त्यासाठी विज्ञान हत्यार म्ह्णून वापरू नका!.
In reply to आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन by पॉइंट ब्लँक
विज्ञानाचं लेखन धर्मावर टिका न करता होउ शकत नाही का? का वि़ज्ञानवादी होण्यासाठी नास्तिक असणं गरजेचं आहे?हा कळीचा मुद्दा आहे. यनावालांच्या धाग्यांवर अन्यत्र याची चर्चा झालेली आहे.
In reply to ॐ 卐 ✝ (* by चेक आणि मेट
In reply to मला वाटले नास्तिकाच by प्रकाश घाटपांडे
,"लेखणीला आवर घाला", "विचाराने मोठे व्हा." , "डोळे उघडा","बलस्थाने शोधा."व्यर्थ श्रम करू नका."," हा शांतिमंत्र घ्या".अशा उपदेशपर आज्ञा दिल्या आहेत.असो. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. "जो जे वांच्छिल तो ते लिहो।"
In reply to उपदेशपर आज्ञा by यनावाला
In reply to दाभोलकर फड्डेखोर होते by गामा पैलवान
In reply to हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच by प्रचेतस
In reply to धर्मादाय आयुक्तांकडील नोंदी by गामा पैलवान
In reply to हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच by प्रचेतस
हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच डोळे पाणावले.असो.. शेवटी सगळ्यांचेस पाय मातीचे. काय बोलणार
In reply to दाभोलकर फड्डेखोर होते by गामा पैलवान
In reply to दाभोलकर फड्डेखोर होते by गामा पैलवान
In reply to प्रघा, by गामा पैलवान
In reply to प्रघा, by गामा पैलवान
In reply to पुढचा मुद्दा by प्रकाश घाटपांडे
In reply to सचोटी हवीच by गामा पैलवान
In reply to सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना by तर्राट जोकर
In reply to सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना by तर्राट जोकर
In reply to अवांतर : नैतिक जबाबदारी म्हणजे काय ? by गामा पैलवान
In reply to हे हे हे हे. =)) by तर्राट जोकर
In reply to सचोटी हवीच by गामा पैलवान
सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना काही किमान सचोटी नको का?हवी ना! सचोटी ची नेमकी संकल्पना व किमान म्हणजे नेमकी किती या मुद्यांभोवती चर्चा फिरत राहते व मूळ लेखातील विवेचन दुर्लक्षित राहते. एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता. असो
In reply to सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना by प्रकाश घाटपांडे
एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता.काका, हा विशेषांक जालावर उपलब्ध आहे का? नसल्यास छापिल प्रत कुठे मिळेल का?
In reply to एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप by सतिश गावडे
In reply to जालावर उपलब्ध नाही. पण माझ्या by प्रकाश घाटपांडे
In reply to अरविंदा ने नरेंद्राला 'माझी देशभक्ती तुझ्या देशभक्ती पेक्षा मोठी by होबासराव
In reply to पुरावा म्हणजे काय? by गामा पैलवान
In reply to हे इथे आहे नि ते तिथे आहे by एस
In reply to हे इथे आहे नि ते तिथे आहे by एस
In reply to जनजागृती करणे समितीचे काम आहे by गामा पैलवान
In reply to समितीच्या कांगावेखोरपणाबद्दल by तर्राट जोकर
In reply to अवांतर : झोप आणि सोंग by गामा पैलवान
In reply to आली का हरदासाची कथा मूळपदावर? by तर्राट जोकर
In reply to तजो, कशाला वेळ घालवताय उगा, by प्रचेतस
In reply to ओके वल्लीसर. तुम्ही म्हणताय by तर्राट जोकर
In reply to अरे अरे जोकरसाब. शेवटी कशातही by अभ्या..
In reply to तजो, कशाला वेळ घालवताय उगा, by प्रचेतस
In reply to बनावट, काल्पनिक,द्वेषमूलक आरोप by यनावाला
In reply to तजो, कशाला वेळ घालवताय उगा, by प्रचेतस
In reply to जनजागृती करणे समितीचे काम आहे by गामा पैलवान
In reply to मी काय करावे व काय करू नये हे by एस
In reply to अवांतर : राग आला का? by गामा पैलवान
In reply to पुरावा म्हणजे काय? by गामा पैलवान
In reply to गामा साहेबांचे मत by स्वधर्म
In reply to शंकराचार्य प्रकरणाची लिंक by स्वधर्म
In reply to अवांतर : शंकररामन हत्या प्रकरण by गामा पैलवान
In reply to यनावाला by तिमा
In reply to यनावाला by तिमा
In reply to यनावाला by तिमा
In reply to यनावाला by तिमा
In reply to मांडलेले मुद्दे अतिशय योग्य by सतिश गावडे
मागच्या जवळपास ४०० वर्षात नवनविन शोध लागत असताना धर्म आणि श्रद्धा कालबाह्य व्हायला हव्या होत्या. मात्र आजचे चित्र बरोबर उलटे आहे.हे खरं आहे का? धर्मसत्ता मानवाच्या जीवनावर जितकी कणखर पकड घेऊन बसली होती ती खिळखिळी झाली आहे यात वादच नाही. त्याकाळी तुम्ही जर काही धर्मविरोधी वागत असाल तर चर्च तुम्हाला बोलवून इन्क्विझिशन नावाचा क्रूर छळ करू शकत असे. भारतात छळाऐवजी वाळीत टाकणं असे. सर्वच समाजांमध्ये धर्मसंस्थांचे हे दात आणि ही नखं झिजलेली आहेत, बोथट झालेली आहेत. त्यामुळे तत्त्वतः ज्यांना इच्छा नसूनही या जोखडात बांधले गेले अशांची संख्या कमी व्हायला हवी. कदाचित झालीही असेल, पण जे धार्मिक आणि सश्रद्ध आहेत त्यांची क्रयशक्ती वाढल्याने, आणि माध्यमांतून आपल्याला जास्त दिसत असल्यामुळे 'चित्र' उलट दिसत असेल. (म्हणजे समजा बलात्कारांची संख्या वाढत नसेल, कदाचित किंचित कमीच होत असेल आणि रिपोर्टिंगचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असेल, तर रिपोर्टेड बलात्कार वाढताना दिसतील - तसं काहीसं.) मात्र हे मोजायचं कसं हे मला माहीत नाही.
In reply to प्रतिसादाचा एकंदरीत गाभा by राजेश घासकडवी
In reply to धर्म आणि धर्मसत्ता by गामा पैलवान
In reply to ख्रिश्चॅनिटीची धर्मव्यवस्था by राजेश घासकडवी
In reply to लेख उत्तम पण by सप्तरंगी
संस्कृतीचा (संस्कृती समृध्द होण्याचाही) आणि विज्ञानाचा काय संबंध?मला वाटते संबंध आहे. एखादया छोटया-मोठया मानवी समुहाचे विशिष्ट पद्धतीचे आचरण किंवा जीवनशैली म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची ढोबळ व्याख्या करता येईल. ऐहिक प्रगती, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या बाबी संस्कृतीचाच भाग आहेत. आणि या सार्या बाबींचा विज्ञानाशी थेट संबंध आहे. विज्ञान जितके प्रगत तितकी ऐहीक प्रगती जास्त; तसेच प्रगत विज्ञानाने अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या गोष्टींचा दर्जा निश्चितच उंचावतो. त्यामुळे विज्ञान आणि संस्कृतीचा नक्कीच संबंध आहे.
निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यात विज्ञानाचा कसा हातभार लागेल उलट पर्यावरणाचा ऱ्हासच होतो आहे ना विज्ञानाने?विज्ञान निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यास हातभार लावते हे धाडसी विधान आहे. कदाचित धागालेखकच हा मुद्दा स्पष्ट करू शकतील. विज्ञानाने पर्यावरणाचा ऱ्हासच होतो हे आपल्या आजूबाजूला दिसते. आधुनिक सुविधांची निर्मिती करताना किंवा औद्योगिक विकास करताना तारतम्य बाळगून निसर्गाची कमीत कमी हानी कशी होईल हा विचार करता येईल.
In reply to संस्कृतीचा (संस्कृती समृध्द by सतिश गावडे
In reply to मला वाटते संबंध आहे. by अर्धवटराव
In reply to मला वाटते संबंध आहे. by अर्धवटराव
In reply to आम्हाला जे विज्ञान अभिप्रेत by प्रकाश घाटपांडे
In reply to संस्कृतीचा (संस्कृती समृध्द by सतिश गावडे
In reply to विज्ञान, संस्कृती आणि पर्यावरण by यनावाला
In reply to बाकी लेख आवडला by सप्तरंगी
In reply to संस्कृती संवर्धनाला by राजेश घासकडवी
In reply to तमसो वयं ज्योतिर्गच्छाम:।[आपण अंधारातून प्रकाशाकडे जात आहो.] by यनावाला
In reply to प्रगती म्हणजे काय? by गामा पैलवान
In reply to श्रद्धाक्षेत्रांत बुद्धी पांगळी होते. by यनावाला
In reply to कुरुंदकरांनाही तुम्ही by प्रचेतस
In reply to विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा by प्रकाश घाटपांडे
In reply to धन्यवाद काका. by सतिश गावडे
In reply to सुरेख पुस्तक आहे हे. जरुर वाच by यशोधरा
In reply to कुरुंदकरांनाही तुम्ही by प्रचेतस
"कुरुंदकरांनाही तुम्ही पांगळ्या बुद्धीचे म्हणाल काय? घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी स्वत:च्या मुलाची मुंज केली होती."आपण समाजात, कुटुंबात राहातो. त्यामुळे आचारांच्याबाबतीत पूर्ण स्वतंत्र नसतो. (विचार पूर्णतया स्वतंत्र असू शकतात).व्यक्तीच्या विचार-आचारात एकवाक्यता हवी हे खरे. तरी कुतुंबीयांसाठी काही प्रसंगी आचारांना मुरड घालावी लागते. कुणा निरीश्वरवादी गृहस्थाने आपल्या नातेवाईकांसमवेत गणपतीची आरती म्हटली, प्रसाद ग्रहण केला म्हणून तो आस्तिक होत नाही. माझे वृद्ध आई-वडील गांवी असताना गणेशचतुर्थीच्या सणाला मी गावी जात असे. सकाळी लौकर स्नान करून, मुकटा नेसून, जानवे घालून पूजेसाठी सिद्ध होत असे. भटजी (द.कोकणात गुरुजी शब्द रूढ नाही.) आले की पूजेला बसायचे. ते केशवाय नम:।माधवाय नम:।गोविंदाय नम:। म्हणताना आचमने घ्यायची. ॐ प्राणाय स्वाहा।व्यानाय स्वाहा।उदानाय स्वाहा।समानाय स्वाहा।... च्या वेळी नाकावर बोटे ठेवून प्राणायाम दाखवायचा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वान लक्षणम्। ऐकताना घंटा वाजवायची. ते माल्यादीनि सुगंधीनि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् । म्हणत असताना फुले वाहायची.अशी पूजा केली आहे. मी बसलो नसतो तर वडील सकाळी आंघोळ करून पूजेला बसलेच असते. त्यांना त्रास झाला असता. तो टाळण्यासाठी हे कौटुंबिक कर्तव्य करणे आवश्यक होते. ते केल्याने विचारसरणी बदलत नाही.
In reply to कौटुंबिक कर्तव्य by यनावाला
In reply to छान प्रतिसाद, आवडला व पटला. by तर्राट जोकर
In reply to श्रद्धाक्षेत्रांत बुद्धी पांगळी होते. by यनावाला
श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.त्यामुळे समाज अप्रगत राहातो.म्हणून श्रद्धात्याग आवश्यक आहे.पूर्ण त्याग शक्य नसला तरी श्रद्धेवर बुद्धीचे नियंत्रण हवेच.यातील श्रद्धा त्याग आवश्यक आहे या मतावर मानसशास्त्रज्ञांची मतभिन्नता दिसून येते.बुद्ध्यांक जसा महत्वाचा आहे तसा भावनांक देखील महत्वाचा आहे.श्रद्धा ही बाब भावनेशी निगडीत आहे. फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.
In reply to श्रद्धेने मन व्याप्त झाले की by प्रकाश घाटपांडे
फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावे. श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही. आनंद, सुख, दु:ख, द्वेष, करुणा, दया, सहसंवेदना, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, दंभ, लोभ अशा अनेक मनोभावना आहेत. श्रद्धेचा त्याग केला तरी इतर भावना उरतातच. श्रद्धाविसर्जनाने माणूस भावनाशून्य होत नाही. रोबो होण्याचा प्रश्नच नाही. ... श्रद्धेची व्याख्या जाणली पाहिजे. जी गोष्ट इंद्रियानुभवाला येत नाही, तर्कबुद्धीला पटत नाही, जिचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, जिचा समावेश माणसाच्या अर्जित ज्ञानभांडारात नाही, अशी गोष्ट पूर्वसंस्कार, गातानुगतिकता, ग्रंथप्रामाण्य, इ.आधारे सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. उदा.:- "मंगळवारी येणार्या संकष्टीच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले तर विशेष पुण्य लाभते." श्रद्धांचे विसर्जन करणे शक्य आहे. प्रमुख अडथळा असतो तो बालपणापासून मेंदूवर बिंबविलेल्या चुकीच्या संस्कारांचा. खरे तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: नास्तिकच असते. बालपणी देवाविषयींचे संस्कार बिंबवले नाहीत तर देव म्हणून कोणी असतो असे त्या व्यक्तीला कधीही वाटणार नाही. वाटण्याचे कारणच नाही. पण देवाविषयींचे संस्कार होतातच. त्या पूर्व संस्कारांचे ओझे डोक्यावरून उतरवले की श्रद्धा संपल्या. मन म्हणजे सर्व भावभावनांचा समुच्चय. त्याचे विसर्जन संभवत नाही.
In reply to श्रद्धात्याग by यनावाला
प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावेनाही. विचारपूर्वक लिहिले आहे.भविष्यात असे बायोकेमिकल रोबो विज्ञानातील संशोधनाने शक्य होतील अशी माझी समजूत आहे.
श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही.होय. त्याच बरोबर श्रद्धा, अश्रद्धा वा अंधश्रद्धा हे मेंदुचेच अविष्कार आहेत.श्रद्धा ही संकल्पना आहे ती व्याख्येत बंदिस्त करता येईल असे मला वाटत नाही.त्या निमित्त फार फार तर शब्दिच्छल होईल. आजच्या दै. सकाळ मधे श्रद्धा समजूत आणि विश्वास हे विश्वास सहस्त्रबुद्धे यांचे परिमळ सदरात असलेले स्फुट आहे. ते म्हणतात," श्रद्धा म्हणजे अशी समजूत की ज्यासाठी पुरावा नाही. जे कोणीतर सांगितले आहे, कोठेतरी लिहून ठेवले आहे त्यावरुन समजूत करुन घेणे" सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" अंनिस अंधश्रद्धांची कारणे जी दिली जातात त्यात अज्ञान, अगतिकता, संस्कार ही कारणे आहेत. ही तर कारणे आहेतच पण हे अंधश्रद्धेचे जैविक कारण देखील आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आदिमानवापासून हा फॅक्टर जैविकरित्या संक्रमित होत गेला आहे. दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा. अंधश्रद्धा हा शब्द पिवळा पितांबर म्हणल्या सारखे आहे. त्यामुळे अंनिस वर जो आक्षेप असतो कि यांना अंधश्रद्धा निर्मूलन नसून श्रद्धा निर्मूलन करायचे आहे. एका अर्थाने ते खरेच आहे. श्रद्धा अंधश्रद्धा हा शब्दोच्छल कित्येक शतके चालू आहे इथुन पुढेही तो चालूच राहिल. तो काही निकाली लागणारा प्रश्न नव्हे.
In reply to प्रकाशजींनी हे बहुधा by प्रकाश घाटपांडे
In reply to इस्रो आणि श्रद्धा by गामा पैलवान
In reply to इस्रो आणि श्रद्धा by गामा पैलवान
आपला मान ठेऊन!!!!