अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
प्रतिक्रिया
In reply to @तजो, by भंकस बाबा
In reply to भंकसबाबा, अर्धवट माहिती by तर्राट जोकर
In reply to कोण म्हणे गरीब राजकारणात नाही by श्री गावसेना प्रमुख
In reply to बरोबर. असे धूर फक्त काँगेस by तर्राट जोकर
In reply to बरोबर. असे धूर फक्त काँगेस by तर्राट जोकर
In reply to कसं बोललात! by बोका-ए-आझम
In reply to कसं बोललात! by बोका-ए-आझम
In reply to काय पेक्षा कोणी ला तुम्ही ही by नाना स्कॉच
In reply to कसं बोललात! by बोका-ए-आझम
In reply to हा हा हा. फक्त गरजेपुरता by तर्राट जोकर
इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलातहे वाक्य खरे तर तुम्हाला उद्देशून नव्हते.. ते एक सर्वसामान्य विधान होते. पण असो, तुम्ही ते तुमच्यावर ओढवून घेतलेत. मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार?
In reply to इथे चहावाला पंतप्रधान झाला हे by आनन्दा
In reply to प्रतिसाद तुम्हाला नव्हता, तरी by तर्राट जोकर
In reply to हा हा हा. फक्त गरजेपुरता by तर्राट जोकर
In reply to ती तुम्हाला टिमकी वाटते by बोका-ए-आझम
In reply to बरोबर. असे धूर फक्त काँगेस by तर्राट जोकर
In reply to बरोबर. असे धूर फक्त काँगेस by तर्राट जोकर
In reply to @तर्राट जोकर, by भंकस बाबा
In reply to या देशातल्या 70% बहुसंख्य by नाना स्कॉच
या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही.या वाक्याचा मला जाणवलेला अर्थ हा आहे - जी बहुसंख्य हिंदूंचं श्रद्धास्थान आहे -दुर्गा - त्यावर जो हेतुपुरस्सर हल्ला केला गेला (२०११ पासून साजरा केला जातोय महिषासुर शहीद दिवस आणि त्याच्याशी कन्हैयाचा संबंध नसेल किंवा तो त्यात सहभागीही नसेल) त्याचा तो विरोध करु शकला असता. तो त्याने केला नाही. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून तो आपला विरोध दाखवू शकला असता पण त्याने तसं केलं नाही. कदाचित त्यामुळे तो आपल्या बाजूचा आहे असा निष्कर्ष त्या महिषासुर शहीद दिवस साजरा करणाऱ्यांनी काढला असेल, पण त्याने त्यांचा गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला नाही. बाकी ७०% वगैरे राहू दे. जेवढं ते विधान अतिशयोक्त आहे तेवढंच तुमचं
त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे),हे विधान अतिशयोक्त आहे. अजिबात कर्मकांड न करणारा हिंदू हा कट्टर असू शकतो आणि दररोज दोन तास पूजा करणारा हिंदू हा liberal असू शकतो. किती टक्क्यांच्या भावना आणि कशा दुखावतात हे आपण निश्चितपणे कधीच सांगू शकत नाही. तस्मात राहू द्या.
In reply to या देशातल्या 70% बहुसंख्य by बोका-ए-आझम
In reply to @तर्राट जोकर, by भंकस बाबा
In reply to देशात नवीन कायदा झालाय का by तर्राट जोकर
In reply to तुम्ही शीर्षासन करुन अर्थ लावतायं ! by विवेक ठाकूर
In reply to विठा.. by पिलीयन रायडर
In reply to मला मोदीभक्तांच कायम कौतुक by तर्राट जोकर
In reply to उघड गोष्ट आहे हो! by विवेक ठाकूर
In reply to मला समजले पण भक्तांना कोलित by तर्राट जोकर
In reply to संक्षींना विरोध करणारे पण by मोदक
In reply to सरसकट शब्द फार आवडीचा दिसतो by तर्राट जोकर
In reply to मला मोदीभक्तांच कायम कौतुक by तर्राट जोकर
In reply to अफझल समर्थक = मोदीविरोधी by आनन्दा
In reply to अफझल समर्थक = मोदीविरोधी असे by तर्राट जोकर
In reply to ते सुटल्यानंतर.. त्याला by आनन्दा
In reply to कुणी टाइमलाईन ऑफ इवेन्ट्स बघत by तर्राट जोकर
In reply to जर मोदींना विरोध केला म्हणून by श्रीगुरुजी
In reply to तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत by तर्राट जोकर
In reply to दुश्मन का दुश्मन याने मेरा दोस्त by lakhu risbud
In reply to तुम्ही कसं बघता यावर सगळं by तर्राट जोकर
In reply to तुम्ही कसं बघता यावर सगळं by तर्राट जोकर
In reply to तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत by तर्राट जोकर
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत. तुम्ही जिंकले. अभिनंदन!मी जे लिहिले आहे त्या घडलेल्या घटना आहेत. आणि इतक्या लगेच तलवार म्यान करू नका हो.
In reply to तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत by श्रीगुरुजी
In reply to म्हटलं ना तुम्ही जिंकले, अजुन by तर्राट जोकर
In reply to अफझल समर्थक = मोदीविरोधी असे by तर्राट जोकर
In reply to काहीही तजो. by बोका-ए-आझम
In reply to साहेब, हा अर्थ मी नाही तर by तर्राट जोकर
In reply to Of all the people by बोका-ए-आझम
In reply to उपरोध? समजवा प्लिज. यु आर by तर्राट जोकर
In reply to तजो, तुम्ही कुणाच्या नादी लागतायं ? by विवेक ठाकूर
In reply to तजो, तुम्ही कुणाच्या नादी लागतायं ? by विवेक ठाकूर
पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.प्रथम दर्शनी या वाक्याचे स्वरुप व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे आहे. मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.
In reply to व्यक्तिलक्ष तर्कदोष by माहितगार
In reply to साहेब, हा अर्थ मी नाही तर by तर्राट जोकर
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.हा अर्थ मी धाग्यात कोठे काढलाय ते दाखवता का जरा?
In reply to कमाल आहे. तुम्हाला आता by श्रीगुरुजी
In reply to कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा by तर्राट जोकर
Kanhaiya was Aware of 'Anti-India' Event: JNU RegistrarUniversity registrar Bupinder Zutshi, diposing before the high-power enquiry committee constituted by Vice-Chancellor Jagadesh Kumar, has said that Kumar was against the authorities’ decision to cancel the ‘anti-India’ programme. “At around 16:42 hours (on February 9), I got a call from the mobile number 9********7. The caller said, ‘Sir, I am Kanhaiya Kumar speaking, why did you withdraw the permission for the cultural event as the organisers are the same who have got requisite permission for organising the event?’” The registrar’s deposition, accessed by The Sunday Standard, indicates that the student union president was aware of the ‘anti-national event’ beforehand. Zutshi further stated that he told Kumar that he had not given any permission to organise any event. “It is the DSW who gives permission. So I handed the mobile to DSW and asked him to talk to students,” said Zutshi. Before the interrogators, Kumar had said that he was in his room till 5 pm and was not aware of any such ‘anti-national’ activities on the campus. The interrogation report of Kumar states that he only came to know about the event through some of his friends sitting outside the Brahmaputra Hostel at around 5 pm when he woke up and went outside to have snacks and tea. Contrary to it, Zutshi told the enquiry committee, “I had called a meeting of JNSU in my office at 3 pm on February 9 to discuss the route for the new bus acquired by JNU for disabled students. Mr Kumar and Mr Rama Naga reached first. Around 3 pm and we had a discussion on the bus route. After 10 minutes, Mr Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came.We all discussed the bus route for 10 minutes.” Zutshi said Sharma told him that he wanted to talk about some serious issues which were about to happen on the campus. Both Kumar and Naga were sitting there. “Sharma showed me a pamphlet regarding the ‘cultural event’ on ‘judicial killing of Afzal Guru’ and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba,” Zutshi told the committee.
In reply to http://www.newindianexpress by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी मी दीपक चौरीसिया च्या by निनाद मुक्काम …
In reply to गुरुजी मी दीपक चौरीसिया च्या by निनाद मुक्काम …
In reply to कन्हैय्या च्या प्रकरणात by श्री गावसेना प्रमुख
In reply to माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे by धनावडे
In reply to माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे by धनावडे
In reply to माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे by धनावडे
In reply to विवेक ठाकूर, by गामा पैलवान
In reply to कन्हैय्याला दमात घेतलं तर काय बिघडलं? by विवेक ठाकूर
In reply to प्रश्न by ट्रेड मार्क
In reply to मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा by नाना स्कॉच
In reply to नाना साहेब by सुबोध खरे
In reply to नाना साहेब by सुबोध खरे
In reply to काय डॉक्टर साहेब? by नाना स्कॉच
In reply to 1. मते थोड़ी वेगळी पडतात by सुबोध खरे
In reply to बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक by तर्राट जोकर
In reply to तुम्हाला पुरावा देण्यासाठी by सुबोध खरे
In reply to 1. मते थोड़ी वेगळी पडतात by सुबोध खरे
In reply to तेलाच्या भावा बद्दल मी काही by नाना स्कॉच
In reply to The government budgeted a by सुबोध खरे
In reply to २०,००० कोटी रुपये या वर्षात by तर्राट जोकर
माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले.(१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?
In reply to माणशी १५ लाख होतील एवढा by श्रीगुरुजी
In reply to आयला, विसरलात काय मोदींसारखे? by विवेक ठाकूर
In reply to पुरावा दिल्यावर गुरूजींची वाचा बसली वाटतं ! by विवेक ठाकूर
In reply to आयला, विसरलात काय मोदींसारखे? by विवेक ठाकूर
In reply to आयला, विसरलात काय मोदींसारखे? by विवेक ठाकूर
In reply to काहीही हं विठा! by गामा पैलवान
In reply to काहीही हं विठा! by गामा पैलवान
In reply to गापै, गुरुजींनी चाल बदलली आहे by विवेक ठाकूर
आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे ....मुळात त्यांनी दोन मुद्दे एकत्र केले होते (माणशी १५ लाख व काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या). मी ते मुद्दाम वेगळे करून विचारले. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत दिल्याने त्या मुद्द्यावर वाद नाही. दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशीच संबंधित आहे व त्यात त्यांची तपशिलाची चूक झाली आहे. म्हणून तर मी त्यांना दुसर्या मुद्द्याचाही संदर्भ विचारला. तो अजून त्यांनी दिलेला नाही.
मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!असले सब्जेक्टिव्ह व स्वतःचा मनचे लिहू नका. याच न्यायाने केजरीवालांची आश्वासने ही दिल्लीतल्या भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण दिल्लीत अशा मतदारांची संख्या अमाप आहे किंवा नितीशकुमार/लालूची आश्वासने ही बिहारमधील भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण बिहारमध्ये अशा मतदारांची संख्या अमाप आहे असे म्हणता येईल. काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी कोठे व कधी म्हणाले त्याचा संदर्भ हवा आहे. तो असल्यास द्या.
In reply to आता विडिओ दिल्यावर त्यांनी by श्रीगुरुजी
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by तर्राट जोकर
In reply to लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात.. by अर्धवटराव
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by तर्राट जोकर
आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरणार्यांच्याच खिशात हात घातला.आधी स्वच्छ भारत अभियान आणि आता शेतकरी कल्याण ! हे भिकार सरकार फक्त नवे भावनिक शब्द काढून लोकांना लुटण्याचा धंदा करते आहे. अर्थात, मोदींचं कोणतंही भाषण पाहा निव्वळ भावनिक आव्हानं आणि पवारांचे गुरु शोभावे अशी निसरडी गुळगुळीत विधानं. त्यामुळे `काम काय झालं?' असा प्रश्न आला की कुठूनही आणि कशीही कोलांटी मारायला मोकळे!
In reply to तजो, मान गये! by विवेक ठाकूर
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by तर्राट जोकर
सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस?तुमच्या मूळ प्रतिसादात (१) माणशी १५ लाख रूपये इतका काळा पैसा आणि (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी म्हणाले , असे दोन मुद्दे एकत्र जोडले होते. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्याखोट्याचा मुद्दाच नव्हता. दुसरा मुद्दा मात्र निखालस खोटा होता. हे मला माहित होते. म्हणूनच मी दोन्ही मुद्दे वेगळे करून त्याबाबतीतला पुरावा मागितला. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत आहेच आणि ती तुम्ही विजयी आविर्भावात देणार याची खात्रीच होती. दुसरा मुद्दा निखालस खोटा होता आणि त्याबाबतीत तुम्ही मौन पाळणार हेही मला माहित होते. तुम्ही दोन मुद्दे पुढे आणले. एका मुद्द्याचे पुरावे आहेत आणि दुसरा खोटा आहे. म्हणूनच मी त्याबद्दल विचारतोय.
आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर.http://www.ndtv.com/india-news/3-770-crore-surfaces-in-governments-black-money-drive-1225010 http://zeenews.india.com/business/news/finance/sebi-bars-22-brokers-for-tax-evasion-trades-of-rs-8100-crore_1856691.html http://zeenews.india.com/business/taxes/tax-news/black-money-modi-govt-collects-rs-2428-crore-tax-from-644-entities_1842325.html http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-over-rs-16000-cr-undisclosed-income-detected-in-20-months_1837564.html सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा परत आणण्यासाठी एका एसआयटीची स्थापना केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-sit-asks-dri-to-verify-if-505-billion-flown-out-of-india-from-2004-13_1855888.html स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी भारत व स्वित्झर्लँड सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-significant-progress-in-tax-cooperation-with-india-says-swiss-govt_1850946.html अजून बर्याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही.
भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो.कधी देताय संदर्भ?
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by श्रीगुरुजी
In reply to अजून बर्याच गोष्टी सुरू आहेत by तर्राट जोकर
अजून बर्याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात.मी दिलेल्या लिंक्स वेगवेगळ्या माध्यमांच्या आहेत. या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर? अगदी अपेक्षित उत्तर. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? एनीवे, एका धाग्यात तुम्ही मला "बिनपुराव्यांची आगगाडी" असे म्हणाला होता त्याची आठवण झाली.
In reply to अजून बर्याच गोष्टी सुरू आहेत by श्रीगुरुजी
In reply to या बातम्या पहिल्या पानावर by तर्राट जोकर
महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही.धूळफेक! धन्य आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे.नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...पुडी? कमाल आहे. तुमची माहिती कमी आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by श्रीगुरुजी
पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्याखोट्याचा मुद्दाच नव्हताम्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?
In reply to पहिल्या मुद्द्याची चित्रफीत by बाळ सप्रे
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?काळा पैसा (त्यांच्या अंदाजानुसार १५ लाख माणशी) परत आणण्याबद्दल मोदी बोलले होते. १०० दिवसात आणीन, नाही आणला तर मला फासावर चढवा, परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करीन असे ते काहीही बोलले नव्हते. काळा पैसा परत आणण्या संदर्भात त्यांनी गेल्या २१ महिन्यात काय केले आहे त्याचे अनेक संदर्भ मी वर दिले आहेत.
In reply to म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी by श्रीगुरुजी
In reply to माझ्या प्रश्नात फासावर by बाळ सप्रे
In reply to परत तेच! किती वेळा सांगायचं? by श्रीगुरुजी
In reply to बातमि वाचलि का ? नव by होबासराव
In reply to त्यापेक्षा इथे जास्त by श्रीगुरुजी
In reply to परत तेच! किती वेळा सांगायचं? by श्रीगुरुजी
In reply to सरळ प्रश्न विचारला की भक्त by तर्राट जोकर
लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय.मी स्वतः ह्या मुद्द्यावर सरकारच्या विजयाला हातभार लावला होता. आता शंभरावर किती शून्य वाढवतात ते फक्त बघत रहायचे.
In reply to लक्षात घ्या काळा पैशाच्या by मार्मिक गोडसे
In reply to ते शंभर तरी राहतात का ते पाहा by तर्राट जोकर
In reply to ते १०० दिवसांबद्दल बोलतायत .. by बाळ सप्रे
In reply to नाना साहेब by सुबोध खरे
In reply to मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा by नाना स्कॉच
मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागलाआपण आपल्याला साजेशी मते असलेल्या लोकांबरोबर चर्चा करावी. सोसल मेडियावर आपल्याला आणि इतरांना सोसंल तेवढच बोलावं. सोसल मेडिया वर कुठे कसं बोलावं आणि वागावं हे कळले म्हणजे तारतम्य बाळगले की हे असले virtual त्रास होत नाहीत. चेपुवर तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या म्हणून सरकार जबाबदार धरताय तुम्ही? कमाल आहे.
डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!!नशीब आधी एकदा अंघोळ करायला लागायची आता २ वेळा करायला लागते वगैरे नाही सांगितलंत. या धाग्याच्या विषयाला अनुसरून दैनंदिन जीवनातला फरक म्हणजे सरकारने असं काय काय केलं की तुमचं जीवन त्रासाचं व्हावं उदा. तुमच्या चेपूवरील विचारांना गंभीरपणे घेऊन तुमच्यावर पाळत ठेवणे, विनाकारण कुठल्यातरी प्रकरणात अडकवणे असे कुठले त्रास सरकार किंवा कुठल्या सरकारी विभागाकडून झालेत का? तथाकथित कट्टर हिंदू तुमच्या घरी येऊन तुम्ही रोज पूजापाठ करता आहात की नाही हे बघतात का? किंवा तुम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे कसे वागावे हे जबरदस्तीने सांगितले जातेय? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रोज संघाच्या शाखेत जायची जबरदस्ती केली जाते आहे का? जर हे काही होत नसेल तर का एवढा आरडाओरडा होतोय? बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये.
In reply to विषय कोणता आणि उत्तर काय by ट्रेड मार्क
In reply to बाकी महागाई, एखाद्या वस्तूची by नाना स्कॉच
In reply to डाळ 200 ?रोज किती डाळ खातात by श्री गावसेना प्रमुख
In reply to डाळ 200 ?रोज किती डाळ खातात by श्री गावसेना प्रमुख
In reply to ज्यांना महागाई वाढलेली दिसत by नाना स्कॉच
In reply to ज्यांना महागाई वाढलेली दिसत by नाना स्कॉच
In reply to या धाग्यात तुम्हीच म्हटलंय नानासाहेब - by बोका-ए-आझम
In reply to ज्यांना महागाई वाढलेली दिसत by नाना स्कॉच
In reply to @नाना स्कोच, by भंकस बाबा
In reply to @नाना स्कोच, by भंकस बाबा
In reply to डाळ 200 ?रोज किती डाळ खातात by श्री गावसेना प्रमुख
शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाहीओ गाववाले, साखरेची निर्यात 15% पर्यंत केल्याने शेतकर्यांचा कसा फायदा होईल ते जरा सांगाल का?
In reply to शेतकऱ्यांचा फायदा व्हावा by मार्मिक गोडसे
In reply to निर्यात केल्या शिवाय साखरेला by श्री गावसेना प्रमुख
म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।१)आंतरराष्ट्रिय बाजारात सध्या असलेले साखरेचे भाव भारतातील साखर निर्यात करण्यास अनुकूल आहेत का? २)सरकारला साखर निर्यातीसाठी सबसीडी द्यावी लागली का? ३)प्रत्यक्षात किती टन साखर निर्यात झाली? नसेल झाली तर का नाही झाली? ४)२०१५ मध्ये साखरेचे मागील वर्षापेक्षा ३३% अधिक उत्पादन झाले. २०१६ मध्ये ते २८% ने कमी असेल म्हणजेच ते जवळजवळ २०१४ च्या उत्पादनाइतकेच असेल. देशात साखरेचा शिल्लक साठा असल्यामुळे यंदा साखरेची देशांतर्गत मागणी पुर्ण होऊ शकते. गेल्या ५-६ महीन्यात साखरेचे भाव जवळजवळ ४०% ने वाढले. मग हा नफा नक्की कोणाला झाला? ५)देशात उसाचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील शेतकर्याला साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे FRP प्रमाणे मिळतात की साखरेच्या बाजारभावाने?
In reply to म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या by मार्मिक गोडसे
In reply to मार्मिकजी, ४ था मुद्दा थोडा चूक आहे. by बोका-ए-आझम
In reply to Bjp सरकार ने शेतकऱ्यांना by श्री गावसेना प्रमुख
In reply to Bjp सरकार ने शेतकऱ्यांना by तर्राट जोकर
In reply to http://abpmajha.abplive.in by श्री गावसेना प्रमुख
In reply to Bjp सरकार ने शेतकऱ्यांना by श्री गावसेना प्रमुख
In reply to अहो by viraj thale
In reply to विराज दादा by नाना स्कॉच
In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to >मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा by प्रदीप साळुंखे
In reply to दैनंदिन जीवनात अफज़ल लटकवला की by नाना स्कॉच
मी प्रश्नाला शब्दनिष्ठ राहून उत्तरे देतो आहे, अन जर ट्रेडमार्क ह्यांचा रोख महागाई कड़े नसावा असे तुमचे म्हणणे आहे तर दैनंदिन जीवनात काय अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगाल काय कृपया?हे ट्रेडमार्कच सांगू शकतील,त्यांनी "दैनंदिन जीवन" हा शब्द कोणत्या आशयाने वापरला ते.
In reply to पूर्ण प्रतिसादाचा रोख वेगळा by प्रदीप साळुंखे
In reply to नाना साहेब by ट्रेड मार्क
तुमच्यावर हिंदू धर्मातील परंपरा, प्रथा ई पाळण्याची सक्ती केली जाते आहे का?एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर त्याची ईच्छा पुर्ण केली जाईल का?
In reply to तुमच्यावर हिंदू धर्मातील by मार्मिक गोडसे
In reply to @मार्मिक, by भंकस बाबा
आमच्या भेंडिबाजारात या, पोटाला तडस येईपर्यन्त घालतो खायला तुम्हाला.गोमांस का?
In reply to आमच्या भेंडिबाजारात या, by मार्मिक गोडसे
In reply to कायद्याने बंदी by ट्रेड मार्क
बीफ म्हणजे गोमांस असे कोणी सांगितले तुम्हाला?
बीफ वर कायद्याने बंदी आहे जो कायदा काँग्रेसने पास केला.वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.
In reply to बीफ म्हणजे गोमांस असे कोणी by मार्मिक गोडसे
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.यात मला वराह ठरवण्याचा प्रयत्न असावा असं वाटतंय. दुसरी काही प्रतिक्रिया सुचली नाही बहुतेक. असो. वराह हा आम्हा हिंदूंमध्ये विष्णूचा एक अवतार मानतात. त्यामुळे आम्ही पाळतही नाही आणि खातही नाही. बाकी 'परिणाम' चांगला होण्यासाठी 'भोगायची' जबाबदारी घेतल्याबद्दल अनेक शुभेच्छा. मला तुमच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री आहे, तुम्ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल आणि परिणामही चांगला होईल.
In reply to तुम्हाला शुभेच्छा by ट्रेड मार्क
भंकसबाबा, अर्धवट माहिती