एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
In reply to मुनिवर by सुबोध खरे
मुळात हरयाणात "जाट आरक्षण"
In reply to हरयानातील जाटांना राखीव जागा by श्रीगुरुजी
भाजप-मोदी-भक्त असा प्रचार करत
In reply to भाजप-मोदी-भक्त असा प्रचार करत by नितिन थत्ते
कोणते भाजप-मोदी-भक्त असा
In reply to कोणते भाजप-मोदी-भक्त असा by श्रीगुरुजी
https://www.facebook.com
In reply to https://www.facebook.com by नितिन थत्ते
तिथे कोठे असं लिहिलंय? मुळात
In reply to तिथे कोठे असं लिहिलंय? मुळात by श्रीगुरुजी
अच्छा !!! इदं न मम.....
In reply to https://www.facebook.com by नितिन थत्ते
फोटो मधले वाक्य खरेच विचार
>> ह्या सर्व मध्ये भाजप आहे
ह्याचा अर्थ काय?
In reply to ह्याचा अर्थ काय? by तर्राट जोकर
औद्योगिक क्षेत्राव्यतिरिक्त
In reply to ह्याचा अर्थ काय? by तर्राट जोकर
कुणी पक्षविरहीत, न्युट्रल
In reply to कुणी पक्षविरहीत, न्युट्रल by तर्राट जोकर
+१
श्रीगुरुजी तुमचे बहुतसे
आज रेल्वे अंदाजपत्रक सादर
In reply to आज रेल्वे अंदाजपत्रक सादर by श्रीगुरुजी
ह्याच बातम्या आधी यायच्या आणि
In reply to ह्याच बातम्या आधी यायच्या आणि by नाव आडनाव
भलत्याच अपेक्षा
In reply to ह्याच बातम्या आधी यायच्या आणि by नाव आडनाव
भाजपच्या ईमेल आयडीवरून का
In reply to भाजपच्या ईमेल आयडीवरून का by श्रीगुरुजी
डॉट गॉव डॉट इन चं डॉट को डॉट
In reply to आज रेल्वे अंदाजपत्रक सादर by श्रीगुरुजी
रेल्वे मंत्र्यांनी भाडेवाढ न
In reply to रेल्वे मंत्र्यांनी भाडेवाढ न by नितिन थत्ते
वरच्या प्रतिसादात पिंपरीहून
मोदींना भेट मिळालेल्या
https://www.facebook.com
नाही.
झी न्युज ची हेडलाईनः PM pays
केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार
In reply to केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार by अभिजित - १
ते म्हणतात ते(च) सगळे खरे
In reply to ते म्हणतात ते(च) सगळे खरे by नाना स्कॉच
मी पण
In reply to मी पण by अर्धवटराव
अर्धवटराव
In reply to मी पण by अर्धवटराव
बाकी काही असो ...पण रामगोपाल
In reply to केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार by अभिजित - १
गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर
In reply to गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर by श्रीगुरुजी
सगळे तुमच्यासारखे नसतात हो.
In reply to सगळे तुमच्यासारखे नसतात हो. by तर्राट जोकर
कसला ओव्हरटाईम?
In reply to कसला ओव्हरटाईम? by श्रीगुरुजी
इथले तुमचे विरोधक id तुम्हाला
भारत सरकारचा एक स्तुत्य
In reply to भारत सरकारचा एक स्तुत्य by श्रीगुरुजी
चांगला निर्णय. पेपरात वाचले
....
सरकारचे आणखी एक अपयश.
In reply to सरकारचे आणखी एक अपयश. by अर्धवटराव
माझी ह्या बाबतीतली माहीती,
In reply to माझी ह्या बाबतीतली माहीती, by नाना स्कॉच
नेपाळच्या व्यापारात भारताचे महत्व एकदम कमि होणार नाहिच
निपचित पडलेला धागा जिवंत
In reply to निपचित पडलेला धागा जिवंत by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
पीपीएफ चे व्याज दर आज ना
In reply to पीपीएफ चे व्याज दर आज ना by श्रीगुरुजी
वावा काय समर्थन आहे
,
PPF किंवा सुकन्या ह्या
In reply to PPF किंवा सुकन्या ह्या by श्री गावसेना प्रमुख
मुद्दा नसला
In reply to मुद्दा नसला by कपिलमुनी
=))
चांगले निर्णय
In reply to चांगले निर्णय by मार्मिक गोडसे
..
In reply to .. by hmangeshrao
पी पी एफ च्या व्याज दराविषयीच्या लिन्क
In reply to पी पी एफ च्या व्याज दराविषयीच्या लिन्क by दुर्गविहारी
... डोळे पाणावले !
In reply to ... डोळे पाणावले ! by lgodbole
स्पष्टीकरणाचा सम्बध काय ?
In reply to स्पष्टीकरणाचा सम्बध काय ? by दुर्गविहारी
..
In reply to .. by lgodbole
ग्रो अप
In reply to ग्रो अप by दुर्गविहारी
...
जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये
जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये
In reply to जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये by hmangeshrao
..
In reply to जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये by hmangeshrao
..
जो हमसे टकरायेगा, देशद्रोही
....
In reply to .... by hmangeshrao
..
In reply to .. by hmangeshrao
तुमची चालाखी यंदा चालणार नाहि.
In reply to .... by hmangeshrao
मल्ल्याचं कर्ज माफ केलंय असं कोण म्हणलाय?
In reply to मल्ल्याचं कर्ज माफ केलंय असं कोण म्हणलाय? by ट्रेड मार्क
..
आयएसआय अधिकार्याला भारतात प्रवेश मोदी सरकारने दिला.
In reply to आयएसआय अधिकार्याला भारतात प्रवेश मोदी सरकारने दिला. by दिवाकर देशमुख
हि घ्या 'भक्ताची' पोस्ट
In reply to हि घ्या 'भक्ताची' पोस्ट by अर्धवटराव
हे सरकार बदलल्यामुळेच शक्य
In reply to हे सरकार बदलल्यामुळेच शक्य by तर्राट जोकर
तसं म्हणा हवं तर
या धाग्याचे आयुष्य केव्हाच
In reply to या धाग्याचे आयुष्य केव्हाच by श्रीगुरुजी
+१
,
,
... गुंफू साखरेच्या माळा
मां फलेषु कदाचन !
अल्ला मेहेरबान
In reply to अल्ला मेहेरबान by lgodbole
ग्वाडबोले ह्याला काही पुरावा
http://economictimes
विद्यार्थ्यांच्या,
In reply to विद्यार्थ्यांच्या, by श्रीगुरुजी
सराफांकडे न्युसन्स वॅल्यु
In reply to सराफांकडे न्युसन्स वॅल्यु by तर्राट जोकर
अधिकृतरित्या संप मागे घेतला
In reply to विद्यार्थ्यांच्या, by श्रीगुरुजी
.,
In reply to ., by mugdhagode
जंत
ही बातमी रोचक आहे.
In reply to ही बातमी रोचक आहे. by श्रीगुरुजी
व्हिसा रद्द
In reply to व्हिसा रद्द by कपिलमुनी
बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
खिक्
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
सणसणीत थपडेचे वळ अजूनही
In reply to सणसणीत थपडेचे वळ अजूनही by तर्राट जोकर
.. सहमत
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
एकतर चीनने डोळे वटारल्यामुळे भारताने माघार घेतली असावी...
In reply to एकतर चीनने डोळे वटारल्यामुळे भारताने माघार घेतली असावी... by अर्धवटराव
यामागचे सत्य काही दिवसानंतर
.,
In reply to ., by mugdhagode
ते काँग्रेसच्या काळातच घडले होते
In reply to ते काँग्रेसच्या काळातच घडले होते by अर्धवटराव
+ १
कॉंग्रेसच्या अजून एका
b
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
In reply to माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप by तर्राट जोकर
..
In reply to माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप by तर्राट जोकर
असली वाक्ये सभेत टाळ्या
....
अहो गुरुजी, इतरांनी केले तेच
In reply to अहो गुरुजी, इतरांनी केले तेच by तर्राट जोकर
अडचणीचे प्रश्न झेपत नै का नाक
In reply to अडचणीचे प्रश्न झेपत नै का नाक by तर्राट जोकर
उत्तर इथे आहे. http://www
In reply to उत्तर इथे आहे. http://www by श्रीगुरुजी
सारवासारव आहे ती, माझ्या
In reply to सारवासारव आहे ती, माझ्या by तर्राट जोकर
माझ्या त्या प्रतिसादातच मूळ
In reply to माझ्या त्या प्रतिसादातच मूळ by श्रीगुरुजी
ओके, म्हणजे आता विरोधी पक्ष
In reply to ओके, म्हणजे आता विरोधी पक्ष by तर्राट जोकर
ज्या वाक्याची विरोधी पक्ष तर
In reply to ज्या वाक्याची विरोधी पक्ष तर by श्रीगुरुजी
उत्तर नसले की हास्यास्पद
In reply to उत्तर नसले की हास्यास्पद by तर्राट जोकर
तुमच्या २९/४/१६ ला
In reply to तुमच्या २९/४/१६ ला by श्रीगुरुजी
या प्रश्नाला तुम्ही आधीच तर
In reply to या प्रश्नाला तुम्ही आधीच तर by तर्राट जोकर
ते सारवासारवीचं, उडवाउडवीचं
In reply to ते सारवासारवीचं, उडवाउडवीचं by श्रीगुरुजी
हा हा. भाजपाला अडचणीची ठरणारी
In reply to हा हा. भाजपाला अडचणीची ठरणारी by तर्राट जोकर
मला असला आटापिटा करण्याची
In reply to मला असला आटापिटा करण्याची by श्रीगुरुजी
अखिल ब्रह्मांड, अखिल
In reply to अखिल ब्रह्मांड, अखिल by तर्राट जोकर
थयथयाट तुमचाच सुरू आहे. पंकजा
In reply to थयथयाट तुमचाच सुरू आहे. पंकजा by श्रीगुरुजी
धन्स. हाच प्रतिसाद पाहिजे
In reply to धन्स. हाच प्रतिसाद पाहिजे by तर्राट जोकर
अगदी जपून ठेवा. पुढेमागे
कागदपत्रे सापडेनात
In reply to कागदपत्रे सापडेनात by कपिलमुनी
...
In reply to कागदपत्रे सापडेनात by कपिलमुनी
'yet to be found' या शब्दांचा
In reply to 'yet to be found' या शब्दांचा by श्रीगुरुजी
.
In reply to 'yet to be found' या शब्दांचा by श्रीगुरुजी
२१ नोवेंबर २०१५
In reply to २१ नोवेंबर २०१५ by कपिलमुनी
बरं मग?
In reply to बरं मग? by श्रीगुरुजी
मग नाचा
In reply to मग नाचा by कपिलमुनी
आम्ही कशाला नाचू? आम्ही
In reply to आम्ही कशाला नाचू? आम्ही by श्रीगुरुजी
.
In reply to मग नाचा by कपिलमुनी
मुनिवर्य
In reply to मुनिवर्य by ट्रेड मार्क
म्हणजे इराणींकडे डिग्री नाही
In reply to म्हणजे इराणींकडे डिग्री नाही by तर्राट जोकर
तजो
In reply to तजो by ट्रेड मार्क
ट्रेडमार्क, तुम्हाला मुद्दा
In reply to ट्रेडमार्क, तुम्हाला मुद्दा by तर्राट जोकर
आम्हाला थोडे कमीच कळते
In reply to आम्हाला थोडे कमीच कळते by ट्रेड मार्क
प्रमाणपत्र
In reply to प्रमाणपत्र by कपिलमुनी
न्यायप्रविष्ट आहे ते
In reply to न्यायप्रविष्ट आहे ते by ट्रेड मार्क
इराणींच्या मुद्द्यात दम नाही
In reply to इराणींच्या मुद्द्यात दम नाही by तर्राट जोकर
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by ट्रेड मार्क
हे हे. कामाचं काय?
In reply to हे हे. कामाचं काय? by तर्राट जोकर
जरा शांत व्हा. इतके उत्तेजित
In reply to जरा शांत व्हा. इतके उत्तेजित by श्रीगुरुजी
मुद्द्यावर बोला की गुरुजी.
In reply to मुद्द्यावर बोला की गुरुजी. by तर्राट जोकर
जिथे कोळसा खाण वाटप
In reply to जिथे कोळसा खाण वाटप by श्रीगुरुजी
ओ सर, तुमच्या डिग्र्यांची
In reply to ओ सर, तुमच्या डिग्र्यांची by तर्राट जोकर
स्मृती इराणींना न्यायालयाने
In reply to स्मृती इराणींना न्यायालयाने by श्रीगुरुजी
न्याय
In reply to न्याय by कपिलमुनी
कायद्यानुसार ज्याने
In reply to कायद्यानुसार ज्याने by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
तोमरचा खटला न्यायालयात आहे.
In reply to तोमरचा खटला न्यायालयात आहे. by श्रीगुरुजी
पूर्ण सहमत
In reply to कायद्यानुसार ज्याने by श्रीगुरुजी
जुनी आठवण
In reply to जुनी आठवण by कपिलमुनी
पण तेव्हाची तुमची सोयीस्कर
In reply to जरा शांत व्हा. इतके उत्तेजित by श्रीगुरुजी
... जबाबदारी नेम्की कुणाची ?
In reply to ... जबाबदारी नेम्की कुणाची ? by mugdhagode
मत