< मिसळपावात... >
लेखनविषय:
काव्यरस
नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना
तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो
डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात
ते अगदीच पकाऊ असतात
मला अशा सायटी आवडत नाहीत
ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते
तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
जिलब्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
गुगलवर फिरता फिरता 'त्या' साईटीकडे मी ढुंकूनही कधी पाहत नाही
तिथले लेखन वाचतांना माझी मती कुंठीत झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही
मा... वर जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही
१९७७ मध्ये एकदा तेथील लिखाण वाचल्यावर ताप भरल्याचं चांगलच आठवतयं
ते पान मात्र मी अजून जपून बुकमार्क करून ठेवलयं, मात्र ते कोणतं हे मी तुम्हाला सांगणार नाही
आताशा या आठवणी मला जास्त करुन येत नाहीत
कारण सध्या मी मिसळपाव वरच राहतो :)
प्रे र णा
वाचने
12749
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
ब्येश्टच बघा. लौ यु मिपा!
हे बरं
In reply to हे बरं by नाखु
चुलत नै कै. मावस भावंडं.
In reply to चुलत नै कै. मावस भावंडं. by सतिश गावडे
गलतीसे
मस्त
करूण प्रवासाचं सांत्वनापर
मुळ कवितेपेक्षा विडंबनच जास्त
:) छान आहे.
मस्त सुरुय भो.
खतरनाक !! =))
सरस!
ळॉळ!!! हेच जास्त खतरा!!
भन्नाट !!!
In reply to भन्नाट !!! by सतिश गावडे
उपक्रम बंद झालं???
डुप्लिकेट आयडी तिथे पडीक
In reply to डुप्लिकेट आयडी तिथे पडीक by मनीषा
अगदी १००% मान्य...
तोफ हाहात हो! कायतरी तर सोडत
आजकाल नीमोतै
In reply to आजकाल नीमोतै by बोका-ए-आझम
आपणास
नाही बुवा. आम्ही हे क्रियापद
In reply to नाही बुवा. आम्ही हे क्रियापद by बोका-ए-आझम
__/\__
In reply to __/\__ by नीलमोहर
हम्म..
In reply to हम्म.. by सस्नेह
जोपर्यंत आवरा म्हणत नाही तोवर काहीही चालेल :)
एक 'लेखन करा' ची टॅब ओपन आहे, वेट अॅन्ड वॉच ;)
In reply to एक 'लेखन करा' ची टॅब ओपन आहे, वेट अॅन्ड वॉच ;) by होबासराव
बघा,
साधेसरळ प्रामाणिक लेखन
नीमो _/\_