मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
In reply to येस इए काका by होबासराव
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) by पगला गजोधर
In reply to तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) by सचु कुळकर्णी
In reply to अ गुड परफॉर्मन्स! by तर्राट जोकर
In reply to आता तुम्हाला समजलं असेलच मी by बोका-ए-आझम
In reply to निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची by तर्राट जोकर
खरेखोटे काय हे तपासण्याच्या फंदात पडले नाही.तुमच्याकडून खोटे काय हे जाणुन घ्यायला आवडेल
In reply to निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची by तर्राट जोकर
- उप कुलगुरूंच्या नियुक्त्यांबाबत दिलेले स्पष्टीकरण (आरोप रा गां नी केला होता)
- ऱो वि च्या संदर्भात कुलगुरूंनीच केलेली शिफारस (आणि तेथील खासदारानेच केलेली पत्र शिफारस माहीती.)
- जे एन यु च्या कर्मचार्यांनी आणि अगदी कामगार संघटनानी दिलेल्या अहवालातील माहीतीचा हवाला देऊन रा गांनी केलेला वस्तुस्थितीचा विपर्यास (रा गा किती प्रगल्भ+दुरदर्शी आहेत आणि त्यांचे सल्लागार नक्की काय सल्ला देतात हा एक वेगळा विषय आहे) रा गा होते उपस्थीत पण सोनीया नव्हत्या त्या मुळे त्यांनी फक्त रा गांचाच उल्लेख केला.
- अजूनही एकाही मुद्द्याचा प्रतीवाद किंवा ही माहीती खोटी आहे असे एकाही प्रवक्त्यानी सांगीतले नाही. मग नेमके तुमच्याकडे कुठुन माहीती आली आणि असेल तर त्यांचे ठळक मुद्दे तरी खोडून काढा.
In reply to राहवले नाही by नाखु
In reply to इराणी रा गा इतक्या शिकलेल्या by होबासराव
In reply to पण by होबासराव
In reply to ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की by अभ्या..
In reply to ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की by अभ्या..
"कलेक्टर, कमिशनर हे जनतेचे सेवक असतात, आमदार, मंत्री हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात सो दे र्रिप्रेझेन्ट्स जनता. "बरोबर.. लोकशाही व्यवस्थेत जनप्रतिनिधींचा मान हा नोकरशाहीपेक्षा जास्त असावा व असतो..
In reply to इराणी रा गा इतक्या शिकलेल्या by होबासराव
In reply to उत्तर by प्रदीप
In reply to उत्तर by प्रदीप
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद ??? by अर्धवटराव
In reply to तुम्हीही एक लेख लिहा. मी by मोदक
In reply to मग असं करा.. by अर्धवटराव
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद ??? by अर्धवटराव
जागल्याचा प्रतिवाद जर बुद्धीगामी असेल तर... नको.. मी काहि कुठला राजिनामा वगैरे देणार नाहि :) पण एकुणच 'बुद्धीवाद' वगैरे शब्दमंडळीची एकुण सर्कस बघुन या प्रतिवादाला देखील बुद्धीगामी म्हणणं काहि आश्चर्याचं वाटलं नाहि.हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे. प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता, "तो नं, तो तसलाच" यात काही दम नाही. असो. आज मटाने ही बातमी छापली आहे. स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या. 'स्मृती इराणी लोकसभेत खोटं बोलल्या' या बातमीतली व्हीडीओची क्लिप बघितली. बाईंचा सात्विक संताप सांस-बहू मालिकेला साजेसा आहे. ('टिढीश, टिढीश' इफेक्ट आले असते तर सगळं योग्यच सुरू आहे याचा दिलासाही मिळाला असता. विनोद आहे, त्यावरून गंभीर होऊ नये.) याच मंत्रिमहोदयांनी रोहित वेमुला (आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर) कारवाईसाठी पाच पत्रं लिहिली होती.
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय खरं अन काय खोटं...?? by मार्मिक गोडसे
In reply to ४९ मिनिटांच्या भाषणातल्या by श्रीगुरुजी
In reply to कल्पना करतोय कि हे भाषण by तर्राट जोकर
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
In reply to स्मृती इराणी खोटं बोलताहेत by बोका-ए-आझम
In reply to येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं by तर्राट जोकर
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,
ती चित्रफीत परत एकदा पाहून इराणींनी आपल्या सगळ्या मुद्द्यांसाठी कोणते लेखी पुरावे लोकसभेसमोर मांडले आहेत ते पहावे.
याशिवाय, अजून एक महत्वाचा मुद्दा जमेस धरावा की, त्या लोकसभेतील भाषणातील सर्व शब्द आणि सर्व दस्त लोकसभेच्या विवरणात नोंदले गेले आहेत आणि त्यांत काही खोटे आढळले तर ते लोकसभेच्या हक्कभंगाचे कारण होतील. असे असले तरी...
देशात कोठेही टाचणी पडली तरी त्याबद्दल पंतप्रधानांकडे जाब विचारला जाण्याच्या हल्लीच्या कालात, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, लोकसभेत सादर केलेले ते पुरावे खोटे आहेत असे म्हटलेले नाही ("आमचा पत्रव्यवहार असा उघडा पाडून आम्हाला शरम वाटायला का लावलीत?" असे काही जणांनी जरूर म्हटले आहे, पण ते दस्त खोटे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही.)
सोईस्कर माध्यमांमधल्या सोईस्कर बातम्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून राहण्याऐवजी वरच्या वस्तुस्थितीला जास्त महत्व देणे सारासारविवेकाला धरून होईल. आजच्या घडीला, "जो केवळ (विषेशतः, आपल्याला सोईस्कर असलेल्या) माध्यमांवर विसंबला त्याच्या देशाचा कार्यभाग बुडाला" ही म्हण तयार करायला हरकत नाही :) :(In reply to एका जबाबदार खात्याच्या मंत्री by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थांबा थोडं, इतक्यात निर्णय by तर्राट जोकर
In reply to जर इराणी खोट्या बोलल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्याकरता अभ्यास लागतो by तर्राट जोकर
In reply to त्याकरता अभ्यास लागतो by तर्राट जोकर
In reply to काय हे ? आता कॉंग्रेस by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
In reply to दिल्ली आपच्या जाहिरातींमधला by श्रीगुरुजी
In reply to दिल्ली आपच्या जाहिरातींमधला by श्रीगुरुजी
In reply to ४९ मिनिटांच्या भाषणातल्या by तर्राट जोकर
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by डॉ सुहास म्हात्रे
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू मांडताहेत अशी कल्पना करून (अशी केवळ कल्पनाच करता येईल म्हणा) जब्बर हसतोय ! =))+१ केजरीवाल आणि त्यांच्या बोलभांड टोळीने जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे (नेहमीसारखेच) बिनबुडाचे आरोप केल्याने जेटलींनी यांच्याविरूद्ध न्यायालयात आपली बदनामी व मानहानी झाल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात केजरीवालांचा बचाव काय तर म्हणे जेटली १ लाखांहून अधिक मतांनी निवडणुक हरल्यामुळे त्यांना सार्वजनिक प्रतिष्ठा नाही (आणि सार्वजनिक प्रतिष्ठाच नसल्यामुळे बदनामी होण्याचा प्रश्नच नाही.). कायदेशीर खटल्यात असा हास्यास्पद आणि तर्कहीन बचाव?
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by श्रीगुरुजी
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रतिवाद निश्चितच अॅड होमिनेम आहे.त्या इराणीबाईंबद्दल काडीची सहानुभुती नाही. परंतु तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ? म्हणजे तुम्हीपण त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही). इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच. पण इतरांवर 'अॅड होमिनेम'चे आरोप करताना स्वतःचे अवलोकन प्रथम जास्त अपे़क्षित आहे. (अगदी हाच दोष श्रीगुरुजींना ही लागू होतो हे वेगळे सांगायची गरज नसावी.)
In reply to हा प्रतिवाद निश्चितच अॅड by हाडक्या
तुमचाही प्रथम प्रतिसाद इराणींच्याप्रति "अॅड होमिनेम" असाच नाही का ?नाही. इराणींचं भाषण वस्तुनिष्ठ नाही असं मला का वाटतं यासाठी त्यांच्या भाषणातले इमोसनल अत्याचार मुद्दे दाखवले. अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)
त्या भाषणातले छिद्रान्वेषण केलेत तसे इतरांच्या बाबतीतही केलेत असं दिसलं नाही इथे (इतरत्र केले असल्यास माहित नाही).याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे. पण तुम्हाला हवंच असेल तर हे पहा. रवीश कुमारच्या एनडीटीव्हीवरच्या कार्यक्रमालाही मी दोन दिवसांपूर्वी नावं ठेवलेली आहेत; इमोसनल अत्याचार (हेच शब्द वापरलेले नाहीत) करतो हे ही एक कारण आहेच. त्याचा मूळ मुद्दा पटलेला आहे तरीही. इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.
In reply to अगदीच वाईड बॉल आहे बै हा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅड होमिनेम म्हणजे - अमका माणूस ना, फालतूच आहे तो. (फालतू या जागी डावा, उजवा, वरचा, खालचा, मधला, असा काहीही शब्द संदर्भानुसार वापरा.)हा अर्थ इथे नमूद करण्याचं प्रयोजन? जणु काही तुम्हालाच फक्त माहीतीय. असो तरीपण धन्यवाद. आता हेच तुम्ही तुमच्याच प्रतिसादात "ती इराणी ना फालतूच" हा टोन आढळतो का ते पहा.
याला व्हॉटअबाऊटरी (मराठीत 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म') म्हणतात. अॅड होमिनेमसारखी ही सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे.परत ते "लॉजिकल फॅलसी" वगैरे दावे करण्याआधी जरा,
इतरांच्याबाबतीत केले नाहीत म्हणून तुम्ही बोलू नव्हे असे म्हणायचे नाही नक्कीच.हे आमच्या प्रतिसादातले वाक्य का बरे वाचले नाहीत हो ?
इथे तर इराणी खोटं बोलत आहेत, अर्धसत्य सांगत आहेत अशा बातम्या मुख्य धारेतली माध्यमं प्रकाशित करत आहेत.संसदेत त्यांनी दिलेले पुरावे पाहिल्याशिवाय बोलत नाही. तशीही आधी सांगितल्याप्रमाणे त्या इराणीबाईंविषयी काडीमात्र सहानुभुती नाही. त्यामुळे खोटे बोलत असल्यास खुशाल बोलावे तिला. पण तुमचा "अॅड होमिनेम" तुम्हाला दिसतोय का इतकेच. (याबबतीत श्रीगुरुजींशी साम्य दिसतंय मात्र प्रतिसादात. ;) ह.घ्या.) (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि साधे सोपे मुद्दे सोडून उगी लॅटिन, संस्कृत शब्द वापरुन समोरच्या नावडत्या आवाजास गप्प करु पाहणार्या वृतीचा वीट आलेला)
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता... by अर्धवटराव
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मूलभूत शंका by मैत्र
In reply to इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली by श्रीगुरुजी
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by प्रसाद१९७१
आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायलाकदाचीत ही ५ पत्र ह्याच हेतूने लिहीली नसतील कशावरून? पत्रात काय लिहीले हे समोर आले पाहीजे.
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by प्रसाद१९७१
ते काँग्रेस नी नेमलेले असतील कुलगुरू, त्यांना आदेश असेलच की भाजपच्या मंत्र्यांची पत्रे इग्नोर करायची. आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला काढले की काँग्रेस, येचुरी, कारथ आहेतच बोंबा मारायला.मनमोहन सिंगांनी नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अमर्त्य सेन यांची २०१२ मध्ये नेमणूक केली. २०१५ मध्ये त्यांची ३ वर्षांची मुदत संपल्यावर केंद्र सरकारने त्यांची पुनर्नेमणूक केली नाही. त्यावेळी लगेच "मोदी सरकारने अमर्त्य सेनना हटविले" अशा मथळ्यांच्या बातम्या आल्या होत्या. त्यांना हटवायचे असते तर मुदतीपूर्वीच २०१४ मध्येच हटविले नसते का? ३ वर्षे मुदत संपायची वाट पहायची गरज नव्हती. बादवे, २०१५ मध्ये अमर्त्य सेन ८१ वर्षे वयाचे झाले होते. अशा वयात आणि आधीची ३ वर्षे पूर्ण झाली असताना नवीन व तुलनेने तरूण कुलगुरू नेमणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु या प्रकाराला लगेच असहिष्णुतेचा रंग दिला गेला होता. हैद्राबाद विद्यापीठाच्या कुलगुरूला काढले असते तर कदाचित असेच झाले असते.
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by श्रीगुरुजी
In reply to त्या उपकारापोटी बाबा बंगाली by प्रसाद१९७१
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बुद्धिवादी प्रतिवाद? by बोका-ए-आझम
In reply to खी खी! by विकास
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे आपण लक्षात घेतले पाहिजे कि मॅडमनी पारशी समुदायातील व्यक्तीशी लग्न केले आहे, ना कि मुस्लीम, आपल्या देशात मुस्लीम आणि दलित समुदायावर अन्याय अत्याचार होत असतो,पारशी समाज हा आपल्या देशात सायलेंट झोनमध्ये आहेपारशी माणसाशी लग्न केले हा मुद्दा नसुन भांडवल करायला माझ्याकडेही मुद्दे आहेत.. मी पण बोंबा मारु शकते की मी पारशी माणसाशी लग्न केलेली "स्त्री" आहे म्हणुन तुम्ही मला बोलु देत नाही. तेव्हा चिंधी मुद्दे घेऊन राजकारण तुम्हालाच करता येते असे नाही. मी पण करु शकते.. असा त्याचा अर्थ वाटला.. वरच्या लेखात, "मुस्लिमांवर आपल्या देशात अन्याय आणि अत्याचार झाले आहेत" असे वाक्य आहे. कोणते अत्याचार? मला अजिबातच काही क्लिक होत नाहीये.. मुस्लिम आणि अत्याचार म्हणलं की मला, मुघलवगैरे लोकांनी कसे हिंदुवर अत्याचार केले इ महाराजांच्या काळातल्या गोष्टीच आठवतात. नंतर तर इंग्रजच आले अत्याचाराची गादी चालवायला. मग मुस्लिमांवर कुणी अत्याचार केले? (अवांतर - उच्च वर्णीयांनी इतर जातींवर अन्याय केला. त्याचप्रमाणे मग मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा इतर धर्मांवर केलाच ना? मग आपल्याला पण आरक्षण मिळायला हवे का? प्रश्न प्रामाणिक आहे. कुठलीही खोच नाही.) रोहित वेमुला प्रकरणाबद्दल मलाच मुद्दलात नीट माहिती नाही म्हणुन त्यांनी लिहीलेला प्रतिवाद चांगला की वाईट ते ठाऊक नाही. रामायण आणि महाभारत हे सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. त्यांचा धार्मिकतेशी संबंध कसा लावता येइल? असं तर काहीही शिकवणं अवघड होईल. तर मुद्दा एवढाच आहे की फिल्मी डायलॉग असले तरी स्मृती इराणींचे भाषण उपरोक्त लेखापेक्षा बरेच चांगले होते. लेख अजिबातच बुद्धिगामी वाटला नाही.
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
या भाषणाचा बुद्धीगामी प्रतिवाद इथे वाचनात आला. -बुद्धीगामी? हहपुवा संपूर्ण लेखात निव्वळ निधर्मांध गरळ ओकली आहे. अर्थात निधर्मांध गरळ म्हणजेच बुद्धीगामी लेखन असेल तर मात्र आमची माघार.
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते. ने सुरू होणारा प्रतिसाद बुद्धीगामी आहे यात संशय तो काय !!!??? =)) =)) =))
बाकी चित्रफितीतले असंख्य मुख्य मुद्दे सोडून तीन अन्यथा दुर्लक्षण्याजोगे (पण भारतिय राजकारणात बसणारे) मुद्दे शोधून काढणार्या काकदृष्टीची आणि त्यावर...
मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले.
असा डिस्क्लेमर म्हणजे सबळ पुराव्याविशी केलेल्या शास्त्रिय वादविवादाची परिसीमाच म्हणावी लागेल =)) =)) =))In reply to मॅडमचा आवेशच तसा होता by डॉ सुहास म्हात्रे
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते.
अन्यथा प्रखर स्त्रीपुरुषसमानतावादी असलेल्या व्यक्तींनी एखादा चष्मा चढवला की त्यांना वरच्या वाक्यातला लैंगिक ध्वन्यर्थ (sexist overtones) दिसेनासा होतो आणि स्त्रीपुरुषसमानतावाद मागच्या बेंचवर बसायला जातो हे पाहून अतीव दु:ख झाले.If I had mentioned Chanakya, I would be accused of being ‘saffron’, hence I quoted a Roman.हा सगळ्यात मोठा षटकार होता :)
अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहित होतील.व
कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठयाबाबतीत साशंकता आहे. आता सामान्य माणसाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी मिडीयाच पोहोचवते व आजकाल सत्याच्या अपलापाबद्दल मिडीया व सर्वच राजकीय पक्ष कुप्रसिद्ध असल्याने नक्की कोणती माहिती विश्वासार्ह हे सांगू शकत नाही. दोन्हीकडून या भाषणातील मुद्द्यांवर परस्पर विरोधी गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत. आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी. त्यामुळे " मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?" याचे उदाहरण म्हणजे हे भाषण म्हणावे ही माझ्यालेखी अतिशयोक्तीच !
In reply to अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा by बाळ सप्रे
In reply to अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा by बाळ सप्रे
आणि शीर कापून अर्पण करणे, गंगेत वाहीलेल्या अस्थिही भारत माता की जय म्हणतील अशा आवेशाने झालेच तर भाषणाची विश्वासार्हता कमीच झाली माझ्यालेखी.ह्यामुळे मी सुद्धा ह्या भाषणाला वस्तुपाठ वगैरे म्हणणार नाही. ते डायलॉग नसते तर खरंच अजुन जास्त भावलं असतं भाषण.
In reply to काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण by उगा काहितरीच
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण युट्युबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! स्मृती इराणींचे भाषण अत्यंत जबरदस्त व तडाखेबंद होते. त्यांच्या भाषणामुळे आपण घायाळ होणार हे आधीच ओळखून खांग्रेसींनी आधीच पलायन केले होते. "मला संसदेत बोलून दिले जाणार नाही. माझ्या बोलण्याला ते घाबरतात" असे संसदेबाहेर विनोदी तारे तोडणारे राहुल गांधी या विषयावर संसदेत अजून बोललेच नाहीत. ऑगस्ट २०१५ मध्ये ललित मोदी प्रकरणावरून सुषमा स्वराजांनी असेच आक्रमक व तडाखेबंद भाषण करून खांग्रेसींना घायाळ करून सोडले होते. या भाषणावरून त्या भाषणाची आठवण झाली. मला वाटते की यापुढे कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर बोलण्यासाठी भाजपने फक्त या दोघींनाच पुढे करावे. त्यांच्या भाषणापुढे खांग्रेसींची फॅ फॅ उडेल.
In reply to स्मृती इराणींचे भाषण चांगले by प्रतापराव
In reply to हम्म by माहितगार
In reply to स्मृती इराणींचे भाषण चांगले by प्रतापराव
जर पोलीस रिपोर्ट पण खरा असेल (अजून पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही) तर मग हा पोलीस तिथे कसा उभा राहू शकला?
त्या व्यतिरीक्त आता बाहेर आलेल्या बातमीनुसार तो दलीत नव्हता. दुर्दैवाने त्या असण्या-नसण्याने त्याचा जीव परत येणार नाही. पण हा मुद्दा आपल्याकडे कायद्यामुळे महत्वाचा आहे. कारण दलितांवरील अत्याचाराला वेगळ्या प्रकारे हाताळले जाते. जर हे खरे असले की तो दलीत नाही, तर ह्या कांगावखोर डाव्यांना आणि काँग्रेसला पण, या प्रसंगात समाजात जातियता माजवायला कारणीभूत आहेत म्हणून जाहीर करायला हवे. (तसे अधुनिक जातियतेचे विष पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत)In reply to डॉक्टरांचा मुद्दा by विकास
In reply to विकासजी by बोका-ए-आझम
In reply to डॉक्टरांचा मुद्दा by विकास
In reply to स्मृती इराणीं बद्दल by अद्द्या
In reply to माणुस by नाखु
धन्यवाद डाॅक...