स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
59594
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद डाॅक...
येस इए काका
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)
In reply to येस इए काका by होबासराव
तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;)
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) by पगला गजोधर
;)
In reply to तुमच्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... ;) by सचु कुळकर्णी
धन्यवाद
अभ्यासक्रम खरोखरच असे काही
धन्यवाद एक्काकाका!
अ गुड परफॉर्मन्स!
आता तुम्हाला समजलं असेलच मी
In reply to अ गुड परफॉर्मन्स! by तर्राट जोकर
निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची
In reply to आता तुम्हाला समजलं असेलच मी by बोका-ए-आझम
खरेखोटे काय हे तपासण्याच्या
In reply to निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची by तर्राट जोकर
राहवले नाही
In reply to निष्पक्ष फॅक्टचेकिंग करण्याची by तर्राट जोकर
- अजूनही एकाही मुद्द्याचा प्रतीवाद किंवा ही माहीती खोटी आहे असे एकाही प्रवक्त्यानी सांगीतले नाही. मग नेमके तुमच्याकडे कुठुन माहीती आली आणि असेल तर त्यांचे ठळक मुद्दे तरी खोडून काढा.
इराणी रा गा इतक्या शिकलेल्या नसतील पण सवरलेल्या नक्कीच आहेत. ता क मी भाजपचा अंधळा समर्थक नाही पण निव्वळ भाजपाच आहे म्हणून शिव्या देणारेही पाहिले की.... चांगल्याला चांगले म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला नाखुइराणी रा गा इतक्या शिकलेल्या
In reply to राहवले नाही by नाखु
पण
In reply to इराणी रा गा इतक्या शिकलेल्या by होबासराव
ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की
In reply to पण by होबासराव
+१ रे भाई.. हे पटलं.
In reply to ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की by अभ्या..
बरोबर..
In reply to ह्याचे असे उत्तर ऐकले आहे की by अभ्या..
उत्तर
In reply to इराणी रा गा इतक्या शिकलेल्या by होबासराव
political dynasty
In reply to उत्तर by प्रदीप
राहुल गांधी
In reply to उत्तर by प्रदीप
बुद्धीगामी प्रतिवाद
बुद्धीगामी प्रतिवाद ???
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हीही एक लेख लिहा. मी
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद ??? by अर्धवटराव
मग असं करा..
In reply to तुम्हीही एक लेख लिहा. मी by मोदक
आमची
In reply to मग असं करा.. by अर्धवटराव
जागल्याचा प्रतिवाद जर
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद ??? by अर्धवटराव
काय खरं अन काय खोटं...??
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
४९ मिनिटांच्या भाषणातल्या
In reply to काय खरं अन काय खोटं...?? by मार्मिक गोडसे
कल्पना करतोय कि हे भाषण
In reply to ४९ मिनिटांच्या भाषणातल्या by श्रीगुरुजी
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ
In reply to कल्पना करतोय कि हे भाषण by तर्राट जोकर
असं होऊच शकणार नाही
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by डॉ सुहास म्हात्रे
स्मृती इराणी खोटं बोलताहेत
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं
In reply to स्मृती इराणी खोटं बोलताहेत by बोका-ए-आझम
हेच तुम्ही म्हणालात
In reply to येस सर! जेव्हा प्रसारमाध्यमं by तर्राट जोकर
एका जबाबदार खात्याच्या मंत्री
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
एका जबाबदार खात्याच्या मंत्री असलेल्या व्यक्तीने देशाच्या संसदसदनात धडधडीत खोटे बोलणे महत्त्वपूर्ण वाटत नाही,ती चित्रफीत परत एकदा पाहून इराणींनी आपल्या सगळ्या मुद्द्यांसाठी कोणते लेखी पुरावे लोकसभेसमोर मांडले आहेत ते पहावे. याशिवाय, अजून एक महत्वाचा मुद्दा जमेस धरावा की, त्या लोकसभेतील भाषणातील सर्व शब्द आणि सर्व दस्त लोकसभेच्या विवरणात नोंदले गेले आहेत आणि त्यांत काही खोटे आढळले तर ते लोकसभेच्या हक्कभंगाचे कारण होतील. असे असले तरी... देशात कोठेही टाचणी पडली तरी त्याबद्दल पंतप्रधानांकडे जाब विचारला जाण्याच्या हल्लीच्या कालात, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, लोकसभेत सादर केलेले ते पुरावे खोटे आहेत असे म्हटलेले नाही ("आमचा पत्रव्यवहार असा उघडा पाडून आम्हाला शरम वाटायला का लावलीत?" असे काही जणांनी जरूर म्हटले आहे, पण ते दस्त खोटे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही.) सोईस्कर माध्यमांमधल्या सोईस्कर बातम्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून राहण्याऐवजी वरच्या वस्तुस्थितीला जास्त महत्व देणे सारासारविवेकाला धरून होईल. आजच्या घडीला, "जो केवळ (विषेशतः, आपल्याला सोईस्कर असलेल्या) माध्यमांवर विसंबला त्याच्या देशाचा कार्यभाग बुडाला" ही म्हण तयार करायला हरकत नाही :) :(थांबा थोडं, इतक्यात निर्णय
In reply to एका जबाबदार खात्याच्या मंत्री by डॉ सुहास म्हात्रे
जर इराणी खोट्या बोलल्या
In reply to थांबा थोडं, इतक्यात निर्णय by तर्राट जोकर
त्याकरता अभ्यास लागतो
In reply to जर इराणी खोट्या बोलल्या by डॉ सुहास म्हात्रे
सिब्बल , सिंदिया , चिदम्बरम,
In reply to त्याकरता अभ्यास लागतो by तर्राट जोकर
काय हे ? आता कॉंग्रेस
In reply to त्याकरता अभ्यास लागतो by तर्राट जोकर
असो. नका वेळ घालवू.
In reply to काय हे ? आता कॉंग्रेस by डॉ सुहास म्हात्रे
दिल्ली आपच्या जाहिरातींमधला
In reply to असं होऊच शकणार नाही by तर्राट जोकर
वरच्या प्रतिसादातील पहिला
In reply to दिल्ली आपच्या जाहिरातींमधला by श्रीगुरुजी
४९ मिनिटांच्या भाषणातल्या
In reply to दिल्ली आपच्या जाहिरातींमधला by श्रीगुरुजी
ते विचारलेच आहे वर.
In reply to ४९ मिनिटांच्या भाषणातल्या by तर्राट जोकर
केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by डॉ सुहास म्हात्रे
केजरीवालना ते स्वतः
In reply to केजरीवाल मुद्देसूदपणे आणि सबळ by श्रीगुरुजी
हा प्रतिवाद निश्चितच अॅड
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदीच वाईड बॉल आहे बै हा.
In reply to हा प्रतिवाद निश्चितच अॅड by हाडक्या
तुम्ही इवलासा प्रतिसाददेखील
In reply to अगदीच वाईड बॉल आहे बै हा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता...
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
या नव्या प्रतिसादात अॅड
In reply to प्रतिवादात काय चूक आहे हे न दाखवता... by अर्धवटराव
मूलभूत शंका
In reply to जागल्याचा प्रतिवाद जर by ३_१४ विक्षिप्त अदिती
इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली
In reply to मूलभूत शंका by मैत्र
ते काँग्रेस नी नेमलेले असतील
In reply to इराणीबाईंनी ५ पत्रे लिहिली by श्रीगुरुजी
आणि कंटाळुन त्या कुलगुरु ला
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by प्रसाद१९७१
ते काँग्रेस नी नेमलेले असतील
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by प्रसाद१९७१
त्या उपकारापोटी बाबा बंगाली
In reply to ते काँग्रेस नी नेमलेले असतील by श्रीगुरुजी
मुलीवरच कृपा झाली होती.
In reply to त्या उपकारापोटी बाबा बंगाली by प्रसाद१९७१
बुद्धिवादी प्रतिवाद?
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
खी खी!
In reply to बुद्धिवादी प्रतिवाद? by बोका-ए-आझम
माझ्या शाळेची सुरूवात
In reply to खी खी! by विकास
मी स्मॄती इराणींच्या भाषणाची
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
या भाषणाचा बुद्धीगामी
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
मॅडमचा आवेशच तसा होता
In reply to बुद्धीगामी प्रतिवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते.ने सुरू होणारा प्रतिसाद बुद्धीगामी आहे यात संशय तो काय !!!??? =)) =)) =)) बाकी चित्रफितीतले असंख्य मुख्य मुद्दे सोडून तीन अन्यथा दुर्लक्षण्याजोगे (पण भारतिय राजकारणात बसणारे) मुद्दे शोधून काढणार्या काकदृष्टीची आणि त्यावर...मी संपूर्ण फीत बघितली नाही. जे मोती चटकन सापडले ते लिहिले.असा डिस्क्लेमर म्हणजे सबळ पुराव्याविशी केलेल्या शास्त्रिय वादविवादाची परिसीमाच म्हणावी लागेल =)) =)) =))मॅडमचा आवेशच तसा होता
In reply to मॅडमचा आवेशच तसा होता by डॉ सुहास म्हात्रे
मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते.अन्यथा प्रखर स्त्रीपुरुषसमानतावादी असलेल्या व्यक्तींनी एखादा चष्मा चढवला की त्यांना वरच्या वाक्यातला लैंगिक ध्वन्यर्थ (sexist overtones) दिसेनासा होतो आणि स्त्रीपुरुषसमानतावाद मागच्या बेंचवर बसायला जातो हे पाहून अतीव दु:ख झाले.स्मृती ईराणी
मिश्किल
छान भाषण
आस्वाद
अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा
बरं.
In reply to अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा by बाळ सप्रे
मुद्दे चांगले मांडले. खरे की
In reply to अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा by बाळ सप्रे
काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण
अगागा!
In reply to काल रात्री ऐकले हे पूर्ण भाषण by उगा काहितरीच
ऑप्शन
सुरेख भाषण
स्मृती इराणींचे संसदेतले
स्मृती इराणींचे भाषण चांगले
हम्म
In reply to स्मृती इराणींचे भाषण चांगले by प्रतापराव
पोलिसांना विरोध
In reply to हम्म by माहितगार
डॉक्टरांचा मुद्दा
In reply to स्मृती इराणींचे भाषण चांगले by प्रतापराव
विकासजी
In reply to डॉक्टरांचा मुद्दा by विकास
आत्मह्त्येचा प्रयत्न हा
In reply to विकासजी by बोका-ए-आझम
हत्या की आत्महत्या ?
In reply to डॉक्टरांचा मुद्दा by विकास
स्मृती इराणीं बद्दल
माणुस
In reply to स्मृती इराणीं बद्दल by अद्द्या
जरूर. .तेच त्या साबित करत
In reply to माणुस by नाखु
स्मृती इराणी