काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. कारण समाजासाठी बनवलेले कायदे हे समाजाच्या मताकडे दुर्लक्षून बनवले जाऊ नयेत.
आत्तापर्यंत अशा प्रकारची अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत, पण ती पाश्चात्य समाजात झालेली आहेत. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट या माध्यमांतून पाश्चात्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरीही भारतीय समाजाची, भारतात अनेक वर्षं घालवलेल्या लोकांची मतं काही निराळी असू शकतात. त्याची चाचपणी करावी असा या प्रश्नमालिकेमागचा हेतू आहे.
या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कोणाचीही व्यक्तिगत माहिती, ओळख आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंचित व्यक्तिगत माहिती हवी आहे ती वयोगट कोणता आणि स्त्री-पुरुषांच्या मतांमध्ये काही फरक आहे का असा अभ्यास करण्यासाठी. हे प्रश्न पूर्ण करण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. या प्रश्नांच्या उत्तरांमधून कोणाबद्दलही मतं बनवायची नाहीत, वा कोणालाही जोखायचं असा हेतू नाही. ही प्रश्नावली भरताना एक मिनीटापेक्षा जास्त वेळ जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी मदत करण्याबद्दल आभार. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) मे महिन्यात इथेच जाहीर केले जातील. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.
सर्वेक्षणात भाग घेताना गूगलमध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगीपणा जपण्यासाठी प्रायव्हेट ब्राऊजिंगची सोय वापरून उत्तरं देऊ शकता; जेणेकरून मला आणि गूगललाही तुमची ओळख काय हे समजणार नाही. हा सर्वेक्षणाचा दुवा.
वर्गीकरण
वाचने
31801
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वेक्षणात भाग घेतोच
भाग घेउन आलो.
अत्यंत रोचक धागा.
पहिल्या चार तासांमध्येच २५+
विषय खमंग
धन्यवाद
हा आतिशय महत्वाचा प्रश्न होवु शकतो.....
In reply to धन्यवाद by चलत मुसाफिर
एकांगी
In reply to हा आतिशय महत्वाचा प्रश्न होवु शकतो..... by सुदिप खेडगिकर
मस्त रे !
भरला
भरला फॉर्म ,
हे सर्वेक्षण एका विशिष्ट
कौल तोकडा आणि फसवा नसावा
भाग घेवून आलो.
छान सर्वेक्षण.
होय
In reply to छान सर्वेक्षण. by डॉ सुहास म्हात्रे
भरला फॉर्म ,
हा विदा कोण जमा करते आहे? कसा
ह्या प्रश्नांची उत्तरं आली की
In reply to हा विदा कोण जमा करते आहे? कसा by यशोधरा
संपादक मंडळ.
In reply to ता. क.: अशा बातम्या by संदीप डांगे
का बुवा?
In reply to संपादक मंडळ. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश
In reply to का बुवा? by संदीप डांगे
जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व
In reply to तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला व्य नि करा.
In reply to जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व by संदीप डांगे
प्राडॉ, यु टू !? ;) :)
In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोल प्रतिसाद. डांगेण्णा
In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न
In reply to सध्या पोर्न-हब-डॉट-कॉम ची by संदीप डांगे
हसण्यासाठीच टाकला प्रतिसाद,
In reply to भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न by सायकलस्वार
"तुम्ही विवाहीत आहात का?" हा
घरी जाऊन करतो, पण विदा कोण
ह्या गोळा केलेल्या विद्याचं
काही स्पष्टीकरणं.
सुंदर प्रतिसाद!!!
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
उगीच वेळ वाया घालवणं आहे
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
ओके सर. निष्कारण वेळ वाया
In reply to उगीच वेळ वाया घालवणं आहे by विवेक ठाकूर
कल्पना उपभोगता येत नाही
In reply to ओके सर. निष्कारण वेळ वाया by आदूबाळ
प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
फँटसी ही मेंटल आणि रिअॅलिटी ही अॅकच्युल आहे
In reply to प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय by अविनाश लोंढे.
सहमत आहे.
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
प्रतिसाद आवडला.
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
जीवन : साहित्य :: लैंगिक
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे.
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
५ च्या टप्प्यात वयोगट केले
In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
काहीही!
In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१००००००
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
पटलं नाय हं !
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
ज्यांना खरा प्रणय कळला
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवं असं काय करता.
In reply to ज्यांना खरा प्रणय कळला by संदीप डांगे
सर आता यावर प्रबंध लिहावा लागेल
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बस आता.....
In reply to सर आता यावर प्रबंध लिहावा लागेल by विवेक ठाकूर
तुमच्या शब्दाबाहेर नाही!
In reply to बस आता..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रणय आणि शारीरिक संबंध.
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to प्रणय आणि शारीरिक संबंध. by प्रभाकर पेठकर
प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
चुकीचा निष्कर्ष !
In reply to प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.
In reply to चुकीचा निष्कर्ष ! by विवेक ठाकूर
प्रतिसाद लांब लचक होत आहे.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
जरूर !
In reply to प्रतिसाद लांब लचक होत आहे. by सुबोध खरे
सहमत 100% सहमत...
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
+१
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्व्हेचे निकाल बापट
फॉर्म भरला
फॉर्म भरला
फॉर्म भरला
फॉर्म भरला
असा सर्व्हे होणं हे देखील
सहमत.
In reply to असा सर्व्हे होणं हे देखील by खटासि खट
मस्तय सगळंच
तिथला प्रतिसाद.
फॉर्म भरला.
भाग घेतला.
असं म्हणणारी तू दुसरी. मला
In reply to भाग घेतला. by साती
महत्वाच्या विषयावरील
फोर्म भरला हो.
प्रत्यक्षात ज्या प्रकारचे
एकदम सही !
In reply to प्रत्यक्षात ज्या प्रकारचे by काकासाहेब केंजळे
अगदी बरोबर!
In reply to एकदम सही ! by विवेक ठाकूर
व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते
In reply to प्रत्यक्षात ज्या प्रकारचे by काकासाहेब केंजळे
म्हणून तर सर्वेक्षण निरुपयोगी आहे.
In reply to व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते by ३_१४ विक्षिप्त अदिती
वयाच्या वेगवेगळ्या स्तरांवर.......
In reply to म्हणून तर सर्वेक्षण निरुपयोगी आहे. by विवेक ठाकूर
दणदणीत सहमती
In reply to म्हणून तर सर्वेक्षण निरुपयोगी आहे. by विवेक ठाकूर
वैली
=))
In reply to वैली by मारवा
कॉ.रा.गा.पै. = काँग्रेस, राजद
In reply to वैली by मारवा
नाही हो
मारवा,
In reply to नाही हो by मारवा
अहो पैलवान अस काय म्हणताय ?
In reply to मारवा, by गामा पैलवान
हात्तिच्या.
In reply to अहो पैलवान अस काय म्हणताय ? by मारवा
उत्तम सर्व्हे.
वळतं पण कळत नाही.
मास्टर्स आणि जॉन्सन काय म्हणतात?
फॉर्म भरलेला आहे*
12 percent of all Internet
हाच निकाल धरला
In reply to 12 percent of all Internet by सुबोध खरे
तुमचा प्रतिसाद तुमच्यासाठी
In reply to हाच निकाल धरला by विवेक ठाकूर
विनंती
आम्हाला वाटलं निकाल आला ;)
In reply to विनंती by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यासाठी बहुदा मे महिना
In reply to आम्हाला वाटलं निकाल आला ;) by जातवेद
मला पण तसंच वाटलं.
In reply to आम्हाला वाटलं निकाल आला ;) by जातवेद
१००
धाग्याचे शंभर पण सर्वेचे किती
In reply to १०० by मुक्त विहारि
तजो..इतकी घाई कशाला?
In reply to धाग्याचे शंभर पण सर्वेचे किती by तर्राट जोकर
=))
In reply to तजो..इतकी घाई कशाला? by मुक्त विहारि
हे निष्कर्ष
भारीच!