पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण
In reply to धन्यवाद by चलत मुसाफिर
In reply to हा आतिशय महत्वाचा प्रश्न होवु शकतो..... by सुदिप खेडगिकर
In reply to छान सर्वेक्षण. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा विदा कोण जमा करते आहे? कसा by यशोधरा
In reply to ता. क.: अशा बातम्या by संदीप डांगे
In reply to संपादक मंडळ. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to का बुवा? by संदीप डांगे
In reply to तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व by संदीप डांगे
In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला व्य नि करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सध्या पोर्न-हब-डॉट-कॉम ची by संदीप डांगे
भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न-गिर्हाईक बनवण्याच्या हालचाली आहेतहसून हसून फुप्फुसं दुखायला लागली!... प्लीज प्लीज आवराच!!!
In reply to भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न by सायकलस्वार
हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते.या मर्यादेची जाणीव आहे. त्यामुळे हे निकाल ठराविक आर्थिक वर्गातल्या लोकांची मतं असतील, ज्यांना इंटरनेटवर 'उनाडायला' वेळ असतो, याची कल्पना आहे.
हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.होय अर्थातच. ज्या संस्थळांवर हा धागा प्रकाशित केला आहे तिथे सगळीकडेच, यातून काय समजलं, असा धागा काढेन. (फक्त ते सगळं समजून घ्यायला वेळ लागेल त्यामुळे एप्रिल-मे असे दोन महिने लागतील असं गृहित धरून लिहिलं आहे.) ही मूळ कल्पना माझी आहे; आणि त्यात ऋषिकेश आणि मेघना भुस्कुटे कमी-अधिक प्रमाणात मदत करत आहेत. डेटा अनालिसिससाठी ऋषिकेश मदत करणार आहे. पण मुख्य जबाबदारी माझी. हा गूगल फॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक इथे फिरला तर त्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचणं बरंच कठीण होईल. म्हणून फॉर्ममध्ये ऐसीचा उल्लेख आहे.
'आपण समाज म्हणून कसा विचार करतो 'यातले काही कंगोरे - १. पॉर्न बघणाऱ्यांतल्या किती लोकांना 'व्यसन' लागतं किंवा त्याच्या जवळ जाता येईल असं काही दिसतं हा एक प्रश्न मला पडला आहे. (माझा अंदाज - फार नगण्य प्रमाणात लोकांना व्यसन लागत असावं. अंदाज करणं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीकच, पण माहिती गोळा करता आली तर बघावी.) २. उदाहरणार्थ सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला. आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली. एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात. (हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असे शब्द वापरात नाहीतच.) ३. खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते. ४. हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असू शकतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M. ५. माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात. म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का? ठराविक प्रकारचे प्रश्न हवेत, हा आक्षेपही मान्य आहे. पण माझं आकलन, माझी मर्यादा आणि उत्तरं द्यायला लोकांना फार वेळ लागू नये ही मर्यादा बाळगून अनेक प्रश्न बासनात ठेवले आहेत. या सर्वेक्षणातून काही रोचक, नवीन किंवा प्रेरणादायक (किंवा माझ्या चुका) सापडलं तर कोणी अभ्यासक यात अधिक वेळ घालवून आणखी महत्त्वाचं काही देऊ शकतील असं मला वाटतं. किंवा तसा आशावाद आहे. --- लैंगिकतेबद्दल मास्टर्स आणि जॉन्सन यांचं एक उद्धृत देण्याचा मोह आवरत नाही - "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." --- उत्तरं देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रश्न विचारणाऱ्याबद्दलही विशेष आभार. कारण त्यातून मी ज्या गोष्टी गृहित धरून धागा काढला त्यांचंही स्पष्टीकरण लिहिता येतं.
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."या वाक्यातील "sexual" हा शब्द वगळून देखील वाक्य परफेक्ट वाटतंय.
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उगीच वेळ वाया घालवणं आहे by विवेक ठाकूर
In reply to ओके सर. निष्कारण वेळ वाया by आदूबाळ
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
In reply to प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय by अविनाश लोंढे.
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका.फँटस्या बघण्याची इच्छा नसताना फँटस्या बघायला लागल्यामुळे किंवा फँटस्या बघून गंड निर्माण झाल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल शंका नाही. पण वयोपरत्त्वे किंवा इतर काही कारणांमुळे लैंगिक क्रिया करतानाही पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. तेव्हा असा सरसकट सल्ला देणं शक्य नाही. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.
एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल.
In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ज्यांना खरा प्रणय कळला by संदीप डांगे
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर आता यावर प्रबंध लिहावा लागेल by विवेक ठाकूर
In reply to बस आता..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पटलं नाय हं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रणय आणि शारीरिक संबंध. by प्रभाकर पेठकर
In reply to काहीही! by विवेक ठाकूर
In reply to प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चुकीचा निष्कर्ष ! by विवेक ठाकूर
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रतिसाद लांब लचक होत आहे. by सुबोध खरे
In reply to कल्पना उपभोगता येत नाही by विवेक ठाकूर
In reply to काही स्पष्टीकरणं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असा सर्व्हे होणं हे देखील by खटासि खट
In reply to भाग घेतला. by साती
प्रत्यक्षात ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता तशाच प्रकारचं पॉर्न वाचता/बघता का? /Do you consume the same kind of porn that you practice in real life? *हा प्रश्न उलटा हवा होता, ज्या प्रकारचे पोर्न प्रत्यक्ष बघता तश्या प्रकारच्या कामक्रिडा स्वतंच्या लैगिक जीवनात करता का? आमचा एक मित्र पॉर्नमधिल प्रकार प्रत्यक्ष सेक्स् लाईफमध्ये करायचा ,त्याची बायको या प्रकाराने घाबरली व त्याला सोडून आता माहेरी राहते.हा अँगलही प्रश्न मालिकेत असायला हवा होता.
In reply to प्रत्यक्षात ज्या प्रकारचे by काकासाहेब केंजळे
In reply to एकदम सही ! by विवेक ठाकूर
In reply to प्रत्यक्षात ज्या प्रकारचे by काकासाहेब केंजळे
In reply to व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to म्हणून तर सर्वेक्षण निरुपयोगी आहे. by विवेक ठाकूर
In reply to म्हणून तर सर्वेक्षण निरुपयोगी आहे. by विवेक ठाकूर
In reply to वैली by मारवा
In reply to वैली by मारवा
In reply to नाही हो by मारवा
>> मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहेकाय सांगताय! कुठे सापडले हे अस्मादिकांचे वचनमौक्तिक? आ.न., -गा.पै.
In reply to मारवा, by गामा पैलवान
In reply to अहो पैलवान अस काय म्हणताय ? by मारवा
In reply to 12 percent of all Internet by सुबोध खरे
In reply to हाच निकाल धरला by विवेक ठाकूर
In reply to विनंती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आम्हाला वाटलं निकाल आला ;) by जातवेद
In reply to आम्हाला वाटलं निकाल आला ;) by जातवेद
In reply to १०० by मुक्त विहारि
In reply to धाग्याचे शंभर पण सर्वेचे किती by तर्राट जोकर
In reply to तजो..इतकी घाई कशाला? by मुक्त विहारि
सर्वेक्षणात भाग घेतोच