साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.
लेखनप्रकार
आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय.
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील. गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)
सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..
यांच्या लिखाणाविषयी बोलायचे झाले तर मी आवर्जून सुदीप नगरकरच्या 'That's the way we met!' मधले दोन परिच्छेद येथे नमूद करू इच्छितो..
- I want to marry you near the sea, maybe Marine Drive. I always imagine how, after the ceremony is over you will sit in the car and I will drive us towards our new home. The girls in our family don’t wear Punjabi chuda in marriage, but I want you to wear it. You will be dressed in my favorite red saree with a silver border on it. I will look at the chuda in your hand and smile. You will coyly glance at me and I will smile seeing you blush. All the way while driving, I would think of how beautiful you looked on our wedding night.
- I don’t want to lose you forever. Don’t you remember our romantic nights in Manali, where we cuddled with each other, and made sweet love until day break? I think we broke the flower vase too that night. We were on the table and all over. How can you forget the chuda you bought just because it was my wish? Our name carved over it, I thought Aditya and Riya couldn’t be separated. They are one. Why do you want to change that?
वाचने
22800
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
शंभर टक्के सहमत!
दो न प्र श्न
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
तोडलस
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
"पिसफुली पिसं काढणे" , ते हेच
In reply to "पिसफुली पिसं काढणे" , ते हेच by उगा काहितरीच
आनुमोदन
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
वावा!
In reply to वावा! by निशांत_खाडे
खाडे सर! विचारलेल्या
आनंद निलकांतन,अमिश राहिले का
In reply to आनंद निलकांतन,अमिश राहिले का by जेपी
चेष्टा करताय कि काय?
बरं, ते असू दे.
In reply to बरं, ते असू दे. by बोका-ए-आझम
येणार
In reply to येणार by नाखु
दु दु नाखुकाका. वाक्य ठळक
In reply to येणार by नाखु
सबका बदल लेगा
In reply to सबका बदल लेगा by महासंग्राम
रोफललो!
In reply to बरं, ते असू दे. by बोका-ए-आझम
एक दोन दिवसात लिहीन
In reply to एक दोन दिवसात लिहीन by निशांत_खाडे
कश्याला लिहिता? नका मनाला
खाडे अगदी खाडा न करता जिलब्या
In reply to खाडे अगदी खाडा न करता जिलब्या by स्पा
जाने दो भाई. जवान हैं, जवानी
खिक्क...
लेखक म्हणून करियर करायचं एकदा
In reply to लेखक म्हणून करियर करायचं एकदा by आदूबाळ
पटले
In reply to पटले by निशांत_खाडे
तुमचा काही वेगळी वाट
In reply to तुमचा काही वेगळी वाट by अभ्या..
बोका-ए-आझम यांना दिलेला प्रतिसाद वाचा
पण मला एक कळलं नाही.
In reply to पण मला एक कळलं नाही. by बोका-ए-आझम
+1
In reply to पण मला एक कळलं नाही. by बोका-ए-आझम
त्याचे असे आहे कि..
In reply to त्याचे असे आहे कि.. by निशांत_खाडे
पण लेखकाने दुकानदार असण्यात
In reply to पण लेखकाने दुकानदार असण्यात by आदूबाळ
हेहेहे
In reply to त्याचे असे आहे कि.. by निशांत_खाडे
समजलं.
In reply to समजलं. by बोका-ए-आझम
भारतीय इंग्रजी
हे ठीक आहे. पण चेतन भगत मला
नेमका प्रोब्लेम काय आहे ?
In reply to नेमका प्रोब्लेम काय आहे ? by गणेश उमाजी पाजवे
नाही मीही तरुणाच आहे म्हटले.
In reply to नाही मीही तरुणाच आहे म्हटले. by निशांत_खाडे
तुम्ही समीक्षण आणि टीका या
In reply to नाही मीही तरुणाच आहे म्हटले. by निशांत_खाडे
भारीच मजा चालली आहे
In reply to भारीच मजा चालली आहे by भीडस्त
अर्रर हुकल काय हो..
माहितच नव्ह्तं नगरकर बद्दल.
In reply to माहितच नव्ह्तं नगरकर बद्दल. by अत्रे
घ्या काही लिंक
खाडे साहेब, सुदीप नगरकरना
In reply to खाडे साहेब, सुदीप नगरकरना by डॉ सुहास म्हात्रे
मान्य
In reply to मान्य by निशांत_खाडे
मिपाकर लै शाणे हायेत..
In reply to मिपाकर लै शाणे हायेत.. by जेपी
"मिपाकर लै शाणे हायेत......
Sir Arthur Conan Doyle, Earl
निखासाहेब.. तुमची तडफड समजली.
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
गविंच उगाच आपले काहीतरी ;)
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
देअर इज टू मच टु हेट इन द
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
गविराज एका बारीनि माफ करश्यान आशी आशा ह्ये
मनापासुन पटल
चेतन भगत
नगरकर, दत्ता ही नावे प्रथमच
In reply to नगरकर, दत्ता ही नावे प्रथमच by अप्पा जोगळेकर
चांगली असते का हो ही?
In reply to चांगली असते का हो ही? by बबन ताम्बे
आहे ना, काल्सब'ग, टुबो...
In reply to आहे ना, काल्सब'ग, टुबो... by तर्राट जोकर
धन्यवाद हां तर्राटभाऊ.
In reply to आहे ना, काल्सब'ग, टुबो... by तर्राट जोकर
काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे
In reply to काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे by होबासराव
बाकी ते खांडेकर वगैरे वाचून
In reply to बाकी ते खांडेकर वगैरे वाचून by अप्पा जोगळेकर
एक लागार बिअर पण मिळायची
In reply to बाकी ते खांडेकर वगैरे वाचून by अप्पा जोगळेकर
अरेच्चा बिअरचे प्रतिसाद देता
In reply to काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे by होबासराव
होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात
In reply to होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात by अभ्या..
अभ्या भौ
In reply to अभ्या भौ by होबासराव
आपका कभी चुकता क्या?
पण आम्ही तर बुवा अजुनही चंपक,
पम्या चाचा चौधरी वाचत नाहिस होय
In reply to पम्या चाचा चौधरी वाचत नाहिस होय by होबासराव
छे छे त्या नंतर आम्ही मोठे
**चाचा चौधरी का दिमाख कंपुटर
In reply to **चाचा चौधरी का दिमाख कंपुटर by होबासराव
तरीही कांहीतरी तेज चालणारं
बर्याच जणांनी टवाळी केलेली
In reply to बर्याच जणांनी टवाळी केलेली by नगरीनिरंजन
दादा, फाईव्ह पॉईंट समवन
In reply to बर्याच जणांनी टवाळी केलेली by नगरीनिरंजन
ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच
In reply to ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच by बोका-ए-आझम
व्यापारी ॲप्रोच असायला हरकत
कशासाठी एवढी उठाठेव चाललीये?
निशांत खाडे, तुमचा मुद्दा समजला
हे चित्र बहुधा आधी पण डकवलं होतं.
what about
हा लेख वाचून चेसुगूंची
In reply to हा लेख वाचून चेसुगूंची by मोदक
मिळाली मिळाली. :))
In reply to हा लेख वाचून चेसुगूंची by मोदक
चेसुगूंचा धागा संयत होता.
सुदीप नगरकर नावाची मराठी
बरं खाडेसर - हे पुस्तक वाचलंय
खाडे सर तुमचे म्हणणे कळले.