साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.
- I want to marry you near the sea, maybe Marine Drive. I always imagine how, after the ceremony is over you will sit in the car and I will drive us towards our new home. The girls in our family don’t wear Punjabi chuda in marriage, but I want you to wear it. You will be dressed in my favorite red saree with a silver border on it. I will look at the chuda in your hand and smile. You will coyly glance at me and I will smile seeing you blush. All the way while driving, I would think of how beautiful you looked on our wedding night.
- I don’t want to lose you forever. Don’t you remember our romantic nights in Manali, where we cuddled with each other, and made sweet love until day break? I think we broke the flower vase too that night. We were on the table and all over. How can you forget the chuda you bought just because it was my wish? Our name carved over it, I thought Aditya and Riya couldn’t be separated. They are one. Why do you want to change that?
आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते.>> एखाद्या प्रथितयश, वयोवृद्ध कलाकाराला एकेरी संबोधण्यासाठी एक विशिष्ट अधिकार लागतो, आय होप तुमच्याकडे आहे.
गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत.>> बरं मग? चांगलंच आहे ना. लेखनकामाठी करुन करोडपती होता येतं हे दाखवुन दिलंय की पठ्ठ्यांनी.
ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती.>> कमाल तुमची आहे. भारतात घडत असलेला बदल तुम्हाला दिसत नाही तो.
आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय?>> लोकांना त्यांनी लिहलेले आवडते व त्यासाठी ते पैसे मोजतात. सो षिंपल. तुम्ही लिहा, तुम्हालाही मिळतील.
भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)>> ह्या ह्या. अभ्यासूपणाचा फारच दुष्काळ ब्वा तुमच्याकडे. जरा ह्या दोन कुंपनांपलिकडे उडी मारायची ताकद मिळवा. कारणे सापडतील. नाहीच सापडली तर मला विचारा. पण आधी मेहनत करा थोडी. यशाचे गमक तिथेच आहे.
सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..>> सुदिप नगरकर ह्यांनी व्यक्तिगत आयुष्यात काय उठाबशा काढल्यात याच्याशी त्यांच्या लिखाणातल्या साहित्यिक मूल्य असण्या-नसण्याशी काय रिलेशन आहे ते समजले नाही. असले प्रेमभंग गेल्या कित्येक दशकात कित्येक इंजीनीअरींग कॉलेजात झाले असतील, कित्येक देवदास दारू-सिगरेटमधे बुडाले, पण अशी डायर्यांतून पुस्तके प्रसवून त्याला बेस्टसेलर बनवणारे निपजले नाहीत, त्यांच्यात पापभीरू वृत्ती असेल नाही?
यांच्या लिखाणाविषयी बोलायचे झाले तर मी आवर्जून सुदीप नगरकरच्या 'That's the way we met!' मधले दोन परिच्छेद येथे नमूद करू इच्छितो.. तर वरील फक्त दोन परिच्छेदातच जरी तोडक्या मोडक्या इंग्रजीकडे दुर्लक्ष केले तरी नगरकर महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो.>> का म्हणू नये लेखक? ते लिहतायत, वाचक पैसे देऊन वाचतायत.
फक्त एक कॉलेजकुमार आणि एक कुमारिका उचलायचे, आणि त्यांच्यातले काही इनटीमेट सीन, लैंगिक संबंध, नात्यातले बालिश आणि मूर्ख चढउतार दाखवायचे आणि अकरावी, बारावी आणि ग्रजुअशन ची पोर टार्गेट करून हि कागदाची बंडलं 'कादंबरी' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग>> इतकं सोपं तंत्र आहे, नाही? आपल्या मिपावर २७००० मेंबर आहेत. चला पुढच्या वर्षी २७००० बेस्टसेलर काढू. फॉर्मुला लागला हातात. ध्यन्यव्याद, खाडेसर! __/\__
यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन.>> कादंबर्या एकामागून एक विक ल्या जातात म्हणुन साहित्यिक मूल्य शून्य? अजब शोध. काय असते बा हे साहित्यिक मूल्य जरा आम्हालाही कळू द्या, खाडेसर!
आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज.>> कोवळ्या पोरांना जे वाचायचे तेच वाचतात आणि संपवतात हो. म्हातार्यांसारखे चघळत बसत नाहीत. आपण खातोय ते चुयंगम नक्की कशासारखं लागतं ह्यावर तासंतास चर्चा करायला कोवळ्या पोरांना वेळ नाही.
यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात.>> कोसला ययाती आजही बेस्टसेलर आहेत. काळानुसार रीलीवंस कमी झाला असेल. दो बिघा जमीन, आवारा, बुटपॉलिश एकेकाळचे व्यावसायिक हिट सिनेमे, कलात्मक दर्जाही उत्तम. आज रिलीवंट नाहीत. आज गंगाजल, अपहरण, ब्लॅकफ्रायडे आवडतात पोरांना. भाइजान, किंगखान चे टिनपाट पिच्चर दर शुक्रवारी निघतात, हिटही होतात, म्हणून चित्रपट कळत नाही हो ह्या पोरांना असा आरडाओरडा होत नाही. समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी एक समझ है। समझ समझ के जो न समझे, मेरे समझ में वो ना समझ है। असे बुजुर्ग बोलून गेलेत.
एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक पुस्तक विकले गेले म्हणून "बास, आता आयुष्यात दुसरे काही करायचेच नाही तर फक्त पुस्तके लिहित राहायचे" असला करिअरीस्टिक प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेली हे लोक सध्या दर वर्षी दोन कादंबऱ्या लिहितात (नव्हे खपवतात) .>> मग तुम्हाला काय म्हणायचय ह्यांनी काय करावं. ते कादंबर्या खपवतात त्याने साहित्य विश्वाचं नेमकं काय नुकसान होतंय हो? झालाच तर फायदाच होतो ब्वा, काय खाडेसर!
आणि जोड धंदा म्हणून 'टाइमस ऑफ इंडिया' मध्ये "What young India wants?" या मथळ्याखाली भारतीय तरुणाचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात.>> लै भारी. लोकांच्या पोटापाण्याच्या धंद्यावर काय डोळा तुमचा, काय कळंना ब्वा!
आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात.>> हे हे. आयआयटीची पोरं आयमाय एक करणार्यांची आयमाय एक करतात हे तुम्हाला ठावूक नाय का खाडेसर! लोक उगंच नाय हो लाख लाख रुपये देत. जरा ट्राय करुन पा तुम्हीबी!
खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का? तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.>> तुम्ही स्वतः ह्या माणसाबद्दल तुच्छतापूर्ण लिहिताय ह्यास तुम्ही काय पात्रता मिळवली ह्याबद्दल प्रश्न आहे, उत्तर मिळेल काय?
एक मजेशीर गोष्ट सांगतो आणि माझे पाल्हाळ संपवतो, काही महिन्यांपूर्वी, या नगरकरांचा म्हणे महानगर पालिकेच्या कुजलेल्या पोलमुळे स्कूटर वरून अपघात झाला, किरकोळ जखमीही झाले तर हे महाशय पोहचले थेट महानगरपालिकेत, आणि म्हणाले 'आता मला एक महिना बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे १० लाखांचे नुकसान होईल आणि मला अगोदरच १ लाख दवाखान्यात खर्च झाला आहे हि सर्व रक्कम मला नुकसान भरपाई म्हणून द्यावी' पण महानगरपालिकेने फक्त माफी मागून प्रकरण संपवले. मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो आदमी कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे धैर्य को नही हर सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा एक पुस्तक बाजारात आणले.>> खरं खरं सांगा, तुमचं काय बिनसलंय ह्या माणसाशी, एवढा पाठपुरावा करुन बैगरे माहिती काढता? आम्हाला हे सगळं तुम्ही लिहिलं म्हणुन कळलं. इतके चतुरस्र मिपाकर इथे आहेत. कुण्णी कुण्णी आम्हाला नाय सांगितलं नगरकर विडियो बनवतायत म्हणून.
आता या महान माणसाविषयी आणि याला 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणणाऱ्या एबीपी माझा विषयी मी काय लिहू तेच सुचेनासे झालेय>> जितके झाले मुक्ताफळे उधळून तितकी खूप आहेत. ज्वलनशील पदार्थाने चांगलाच पेट घेतलाय. धूर नाकातोंडात जाइल, तुमच्या. काळजी घ्या खाडे सर! एक राहिलंच. राग येऊ द्या हवा तर. आपण बोलायला घाबरत नाही ब्वा.. आणि हे नगरकर कोण, हे काय आपल्याला माहित नाही. तुमच्यामुळे कळलं, असं कोणतरी लिवतं, विकतं, कोणतरी विकत घेतं, कोणतरी जळतं. असो. आपलाच. तर्राट जोकर, नाम तो सुना होगा!
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
In reply to "पिसफुली पिसं काढणे" , ते हेच by उगा काहितरीच
In reply to दो न प्र श्न by तर्राट जोकर
In reply to वावा! by निशांत_खाडे
In reply to आनंद निलकांतन,अमिश राहिले का by जेपी
In reply to बरं, ते असू दे. by बोका-ए-आझम
आपली मते जाणून घ्यायला आवडतील, चेतन भगत आणि दुर्जोय दत्ता विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात...)
In reply to येणार by नाखु
In reply to येणार by नाखु
In reply to सबका बदल लेगा by महासंग्राम
In reply to बरं, ते असू दे. by बोका-ए-आझम
In reply to एक दोन दिवसात लिहीन by निशांत_खाडे
In reply to खाडे अगदी खाडा न करता जिलब्या by स्पा
In reply to लेखक म्हणून करियर करायचं एकदा by आदूबाळ
In reply to पटले by निशांत_खाडे
In reply to तुमचा काही वेगळी वाट by अभ्या..
In reply to पण मला एक कळलं नाही. by बोका-ए-आझम
In reply to पण मला एक कळलं नाही. by बोका-ए-आझम
In reply to त्याचे असे आहे कि.. by निशांत_खाडे
In reply to पण लेखकाने दुकानदार असण्यात by आदूबाळ
In reply to त्याचे असे आहे कि.. by निशांत_खाडे
याने होते काय कि साहित्याची चांगली जान असलेल्या नवख्या लेखकाना ही सगळी संस्था संपवूनच टाकते.असं झालंय का तुमच्या पाहाण्यात खाडेसाहेब? एखाद्या चांगल्या लेखकाला डावलून कुणीतरी भलताच तोतया पुढे आलेला आहे?
In reply to समजलं. by बोका-ए-आझम
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे भारतीय लोक राहतात तिथे त्यांना चेतन भगत, दुर्जोय दत्ता, आणि सुदीप नगरकर हि नावे थोड्या बोहत प्रमाणात परिचयाची असतील. गेल्या आठवड्यात वाचलेल्या एका लेखानुसार या तिघांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पुस्तके हि नेशनल बेस्टसेलर आहेत, चेतन भगतची ७० लाख, सुदीप नगरकरची १३ लाख, दुर्जोय दत्ताची १८ लाख म्हणजे जवळपास १ कोटी प्रती सर्व मिळून गेल्या काही वर्षातच विकल्या गेल्या आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी इंग्रजी पुस्तके भारताच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच खपली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे तिघेही 'रोमान्स' या एकाच शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? भारतीय अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'कोन्वेन्ट' आणि 'इंग्लिश' स्कुलांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.)खाडे सर हा नववाचक वर्ग बदलत्या भरतच प्रतिनिधित्व करतो. काळासोबत चालायला शिका राव.
सुदीप नगरकर हा इंजिनियरिंग च्या फायनल इअरला असताना त्याच्या प्रेयसीने त्याला ठेंगा दाखवला, मग हे महाशय भयंकर दारू आणि सिगारेटी प्यायला लागले. यांनी त्यांच्या प्रेयसी विषयी याला-त्याला सांगणे सुरु केले. हे महाशय त्यावेळी डायरी लिहायचे. त्या डायरीत त्यांनी प्रेयसी विषयी लिहिलेली काही पाने वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना पुस्तक लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन नगरकरांनी एक पुस्तक लिहिले, ते पुस्तक बघता बघता बेस्टसेलर झाले. मग यांनी काय करावे ? तर इंजिनियरिंग सोडून त्याच पुस्तकातला तोच नायक आणि तीच नाईका उचलून त्यांचे रोमांटिक कथासूत्र पुढे लांबवले आणि 'That's the way we met!' नावाचे आणखी एक चोपडे लिहून काढले..खाडे साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख चोपडे म्हणून करताय तेच चोपडे जगातली लाखो लोक्स वाचतायत. त्यांना तुम्ही सरळ सरळ मुर्खात काढताय. तुम्हाला नाही आवडत ठीक आहे नका वाचू. पण नव वाचक वर्गाला नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
यांना मी साहित्याचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणासाठी एक तर यांच्या जबर एकामागून एक विकणाऱ्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मुल्य शुन्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर प्रेयसीला "I love you jaan", "I love you baccha" "You are my honey" हे म्हणणारा नायक, दर वीस पानानंतर "We started kissing each other very warmly, I was able to feel her tongue on my teeth. Suddenly I started opening the hooks of her bra, I was now able to feel her warm breast on my chest, I threw her on bed and... " या असल्या उनाड भाषेत केलेले लेखन. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि बॉलीवूडचा इफ्फेक्ट असणाऱ्या पाश्च्यात 'रोमांटिक लव' विषयीच्या कादंबऱ्या वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या पोरांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'Few things left unsaid' वाचणार्या पोरांना ययाती अथवा कोसला वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच पोरांना ह्या नालायक लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर महिन्याला एक नवी लवस्टोरी वाचायला लावतात.खाडे साहेब मी स्वतः २२ वर्षांचा तरुण आहे आणि मी अभिमानाने सांगू शकतो कि हाफ गर्लफ्रेंड आणि फ्यु थिंग्स लेफ्ट अनसेड एवढेच मला बटाट्याची चाळ, ययाती, कोसला, राऊ, आमचा बाप अन आम्ही अशी पुस्तकेही आवडतात. तुम्ही स्वतः किती पुस्तके लिहिली आहेत ? तुमचे साहित्य क्षेत्रातले कर्तुत्व काय आहे ? त्यामुळे या लेखकांचे साहित्यिक मुल्य तुम्ही ठरवू नका जे वाचणारे आहेत ते बघून घेतील.
आजकाल नगरकर महाशय स्वतःला "Motivational Speaker" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाख लाख रुपयांचे मानधन घेऊन हे "अक्सीडेंटल लेखक" आयआयटी च्या पोरांची stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी कोलेजात व्याख्यान देण्यास पात्र आहे का? तरी बरे मी इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये.अक्सीडेंटल लेखक" हाहाहाहाहा .... काय राव तुमची जीभ तर घसरतच चाललीये. ज्या लेखकांच्या १३ लाख प्रती विकल्या जातात त्यांना अक्सीडेंटल लेखक" कसे म्हणू शकता तुम्ही. आम्ही काय डोक्यावर पडलो होतो काय यांची पुस्तके विकत घेताना. कि अक्सीडेंटलि आमच्यावर जादू होऊन आम्ही हि पुस्तके विकत घेतली.जो माणूस स्वत काहीही न करता यशस्वी झाला ? राव लेखक होन म्हणजे बाजारात जाउन दूध घेऊन येण्या एवढ सोप्प आहे का ? आणि लेखक हे सुद्धा आज करियर आहे.
In reply to नेमका प्रोब्लेम काय आहे ? by गणेश उमाजी पाजवे
In reply to नाही मीही तरुणाच आहे म्हटले. by निशांत_खाडे
तुम्ही समीक्षण आणि टीका या दोन्हीचे तोंड दाबताय का? उलट मीच जर असे म्हणालो कि तुम्हाला आवडले तर तुम्ही वाचा आणि निघून जा तर?मला सबनीस का आठवतायत देव जाणे.......
In reply to नाही मीही तरुणाच आहे म्हटले. by निशांत_खाडे
"We ate chocolates while having sex, I put a piece of chocolate on her tongue and started kissing her to taste the chocolate.."" (७२, That's the way we mate.Mating बद्दलच सांगताहेत की ते. बाकी नगरकरांच्या पुस्तकाचे नाव That's the we 'met' असं आहे राव.That's the way we 'mate' असल्या नावाने कोणता 'काम'सू पुस्तक लिहिल बरे?? काय राव तुम्ही पण..
In reply to भारीच मजा चालली आहे by भीडस्त
In reply to माहितच नव्ह्तं नगरकर बद्दल. by अत्रे
In reply to खाडे साहेब, सुदीप नगरकरना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मान्य by निशांत_खाडे
In reply to मिपाकर लै शाणे हायेत.. by जेपी
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
देअर इज टू मच टु हेट इन द वर्ल्ड.. आपण त्यात नेमकं काय आणि कसंकसं वाईट आहे हे जगासमोर कितीदाही आणलं तरी ते जर आधीच समाजमान्य असेल तर आपल्या प्रयत्नांनी शष्प फरक पडत नाही.. पण त्याऐवजी आपल्याला जे सुंदर आहे आणि टिकावं असं वाटतं ते लोकांसमोर अधिकाधिक आणणं आणि प्रसन्नपणे दाखवणं हेही कदाचित क्रांतिकारक बदल घडवत नसेल पण वरच्या कुरुपस्थळदर्शनाच्या ऑप्शनपेक्षा नक्कीच शतपट परिणामकारक ठरतं.हे ब्येष्ट . बाकी या तिघांतल्या पैकी फक्त चेतन भगत माहित होता. एकूण वाचन कमी आणि त्यातून इंग्रजी म्हणजे आणखी कमी.. त्यामुळे. . असो
In reply to निखासाहेब.. तुमची तडफड समजली. by गवि
कुरुपस्थळे तपशीलवार शोधून अधोरेखित करण्यापेक्षा चांगल्यातली सौंदर्यस्थळे दाखवणं खूप परिणामकारक आहे जे तुम्हाला साध्य करायचंय त्या उद्देशासाठीThat's the way we mate बघितलं आणि अगदी राहवले नाही हो. कामसू छिद्रान्वेषी
बिलीव्ह मी, देअर इज टू मच टु हेट इन द वर्ल्ड.. आपण त्यात नेमकं काय आणि कसंकसं वाईट आहे हे जगासमोर कितीदाही आणलं तरी ते जर आधीच समाजमान्य असेल तर आपल्या प्रयत्नांनी शष्प फरक पडत नाही.. पण त्याऐवजी आपल्याला जे सुंदर आहे आणि टिकावं असं वाटतं ते लोकांसमोर अधिकाधिक आणणं आणि प्रसन्नपणे दाखवणं हेही कदाचित क्रांतिकारक बदल घडवत नसेल पण वरच्या कुरुपस्थळदर्शनाच्या ऑप्शनपेक्षा नक्कीच शतपट परिणामकारक ठरतं.

In reply to नगरकर, दत्ता ही नावे प्रथमच by अप्पा जोगळेकर
In reply to चांगली असते का हो ही? by बबन ताम्बे
In reply to आहे ना, काल्सब'ग, टुबो... by तर्राट जोकर
In reply to आहे ना, काल्सब'ग, टुबो... by तर्राट जोकर
In reply to काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे by होबासराव
In reply to बाकी ते खांडेकर वगैरे वाचून by अप्पा जोगळेकर
In reply to बाकी ते खांडेकर वगैरे वाचून by अप्पा जोगळेकर
In reply to काहि मित्र वजिर, नॉक ऑउट ह्या नावाच्या सुद्धा बिअर प्यायचे by होबासराव
In reply to होबासराव नॉकाऊट महाराश्ट्रात by अभ्या..
In reply to अभ्या भौ by होबासराव
In reply to पम्या चाचा चौधरी वाचत नाहिस होय by होबासराव
In reply to **चाचा चौधरी का दिमाख कंपुटर by होबासराव
In reply to बर्याच जणांनी टवाळी केलेली by नगरीनिरंजन
In reply to बर्याच जणांनी टवाळी केलेली by नगरीनिरंजन
ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच पाहून किळस येतेकिळस?
In reply to ह्या लोकांचा व्यापारी ॲप्रोच by बोका-ए-आझम

In reply to हा लेख वाचून चेसुगूंची by मोदक
In reply to हा लेख वाचून चेसुगूंची by मोदक
शंभर टक्के सहमत!