तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
याद्या
97946
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालेल चालेल. फक्त स्थळ आणू
In reply to मी करीन by नाखु
म्हणजे तुला णाखुन अंकल लगेच
In reply to चालेल चालेल. फक्त स्थळ आणू by अभ्या..
मग नाहीतर काय. त्यांची
In reply to म्हणजे तुला णाखुन अंकल लगेच by प्रचेतस
फक्त स्थळ आणू नका लगेच, आपला
In reply to चालेल चालेल. फक्त स्थळ आणू by अभ्या..
ह्याण्डसमपणाचे कौतुक
In reply to चष्मा...???? नाय वो अजून. by अभ्या..
ध्नयवाद कम्म्या.
In reply to ह्याण्डसमपणाचे कौतुक by कपिलमुनी
नका हो बिचारीला आयटीत ढकलू...
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
सेम अॅज खेडूत (वय ३०)
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
तुमची चित्रे पाहून
In reply to सेम अॅज खेडूत (वय ३०) by बबन ताम्बे
नै ओ पैलवान..पन्नाशीला लै
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
अच्छा, म्हणजे उलटे हवे होते.
In reply to नै ओ पैलवान..पन्नाशीला लै by खेडूत
हसून पुरेवाट झाली ..
अजुन थोडे आठवलेले लोक्स
अरे तो गणेशा.. गणपा नाही
In reply to अजुन थोडे आठवलेले लोक्स by सनईचौघडा
मलाच का बरे फोटु दिसत नाहीत
In reply to अजुन थोडे आठवलेले लोक्स by सनईचौघडा
खिक्क..
In reply to अजुन थोडे आठवलेले लोक्स by सनईचौघडा
हे शाबास ! कुनाच काही का
पिव्डी :D
In reply to हे शाबास ! कुनाच काही का by पियुशा
हो का रे माजोर्या मार्जार
In reply to पिव्डी :D by स्पा
अरे आपन बायांचे नाव घेतलेल्या
In reply to पिव्डी :D by स्पा
पिवडे तु पाॅप्युलर हायस व्हय?
In reply to हे शाबास ! कुनाच काही का by पियुशा
काही मिपाकरांच्या ओळखी करुन
:D .. :D .. :D
In reply to काही मिपाकरांच्या ओळखी करुन by रमेश भिडे
अह पोप्युलर डु आयडि म्हण :)
९७
98
१००
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर
झाले का शतक ? सत्कार करायला
कोणातरी जेष्ठ मिपाकरांना
तीन तासात शंभर झाले त्या
मिपा बायका हो.
In reply to तीन तासात शंभर झाले त्या by सनईचौघडा
मिपाचे बखरकार
In reply to मिपा बायका हो. by बोका-ए-आझम
जलद
यादीत माईसाहेब
माईसाहेबः नऊवारी लुगडं, पण
In reply to यादीत माईसाहेब by कपिलमुनी
ळॉळ!
In reply to माईसाहेबः नऊवारी लुगडं, पण by आदूबाळ
तोंड झाकलेलं कधी असतं म्हणे?
In reply to ळॉळ! by पैसा
टाकलीस काडी?
In reply to तोंड झाकलेलं कधी असतं म्हणे? by सूड
धाग्याच्या न स.चो. च्या
किती ती घाई प्रतिसाद टंकायची!
ओ बोका साहेब त्ये आमच सुद्द
In reply to किती ती घाई प्रतिसाद टंकायची! by बोका-ए-आझम
एकदा का अजयाताईच्या मुलीचे
कालच मी आणि स्रुज चारधामचं
In reply to एकदा का अजयाताईच्या मुलीचे by विशाखा राऊत
अगदी अगदी
अग बै पिरा तै न सृजा तै
प्रियांका तै ना भेटले आहे पण
त्री वेण्या ;) नक्की विशाखा
In reply to प्रियांका तै ना भेटले आहे पण by त्रिवेणी
टूमीच ओ काकु टूमीच ;)
In reply to त्री वेण्या ;) नक्की विशाखा by विशाखा राऊत
काकू किसको बोली पियुडी...
In reply to टूमीच ओ काकु टूमीच ;) by पियुशा
स.चौ. तुम्ही मला विसरलात पण
येणे प्रकारे
त्रीवेणी न मी एकाच केजीत
पियुडे तुम्ही अजुन केजीतच
In reply to त्रीवेणी न मी एकाच केजीत by पियुशा
नाही ग विश.. ती आता दुशली ब
In reply to पियुडे तुम्ही अजुन केजीतच by विशाखा राऊत
अय्यो पास झाल्या पण केजी ;)
In reply to नाही ग विश.. ती आता दुशली ब by मीता
@ इरसाल : चुकताय तुम्ही.. ६०+
आयाम
In reply to @ इरसाल : चुकताय तुम्ही.. ६०+ by मीता
काय ती हौस लोकांना अंदाज
तुम्ही...
In reply to काय ती हौस लोकांना अंदाज by स्वामी संकेतानंद
नशीब वयाचा अंदाज नाही मांडला!
In reply to तुम्ही... by पिलीयन रायडर
पिरे तु जवळ्जवळ खर वर्णन
In reply to तुम्ही... by पिलीयन रायडर
अंगावर भगवी कफनी,
In reply to काय ती हौस लोकांना अंदाज by स्वामी संकेतानंद
आजवर भेटलेले आणि फोटोत दिसलेल्या
तुमचे वय ४०, कायदे पन्डीत
In reply to आजवर भेटलेले आणि फोटोत दिसलेल्या by बोका-ए-आझम
वय बरोबर आहे, कायदेपंडित
In reply to तुमचे वय ४०, कायदे पन्डीत by कविता१९७८
|||मिपाकरांपैकी एकही
In reply to आजवर भेटलेले आणि फोटोत दिसलेल्या by बोका-ए-आझम
सचौ, सद्ध्याच्या धुमाळीवाल्या
हा ना. मल्टीप्लेक्सातल्या
In reply to सचौ, सद्ध्याच्या धुमाळीवाल्या by यशोधरा
=)) काय त्या उपमा! भारीये!
In reply to हा ना. मल्टीप्लेक्सातल्या by अभ्या..
मस्त धागा!
आँ?
In reply to मस्त धागा! by भाते
अशी कशी बुडते मेली सारखी,
In reply to आँ? by एस
सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maariसचौ म्हणजे पम्या हो...
In reply to सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन by मदनबाण
सचौ म्हणजे पम्या हो...
In reply to सचौ म्हणजे पम्या हो... by पिलीयन रायडर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maariमहा लोल धागा =))
हो हो.. तुला वाटणारच!!
In reply to महा लोल धागा =)) by बॅटमॅन
शारीरिक वय काही असो, माणशिक
In reply to हो हो.. तुला वाटणारच!! by पिलीयन रायडर
हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ
In reply to शारीरिक वय काही असो, माणशिक by बॅटमॅन
अगदी एव्हरग्रीन, फ्रेश,
In reply to हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ by पिलीयन रायडर
निरागस पण अॅडवा मग!
In reply to अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, by बॅटमॅन
+१
In reply to निरागस पण अॅडवा मग! by पिलीयन रायडर
पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट
In reply to +१ by बॅटमॅन
तुझं वय १२, काम : आईने दिलेला
In reply to पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
३८ वर्षांनी ल्हाने
In reply to तुझं वय १२, काम : आईने दिलेला by स्रुजा
तुम्ही टोर्टूगारिष्ट घ्या बघू
In reply to पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या धागाकर्त्याचे मनपुर्वक आभार
Swara collegegirl
अरेरे ....
अरे काय हे! एका दिवसात २००
श्रीगुरुजी : ३५-४० वय, कपाळी
२०० झाले !
हा हा हा..खूप भारी वर्णने.
आणि तोंडात बिडी... नाय, नाय,
In reply to हा हा हा..खूप भारी वर्णने. by पिशी अबोली
चांगलंय !!
लेखात नाव नं टाकल्याबद्दल
आयडी झाले,
मोगा,
:))
हैला, हा धागा असल्याचे माहितच
पिरा => कळकट्ट..मळकट्ट.
अगागागा =)) =)) =))
In reply to पिरा => कळकट्ट..मळकट्ट. by टवाळ कार्टा
मी बोलेन.. पण मग आता एक माणुस
In reply to पिरा => कळकट्ट..मळकट्ट. by टवाळ कार्टा
यू मीन आता?
In reply to मी बोलेन.. पण मग आता एक माणुस by पिलीयन रायडर
=))
In reply to यू मीन आता? by पैसा
बोला की...ओपन च्यायलेंज
In reply to =)) by पिलीयन रायडर
हड हड हड....
In reply to बोला की...ओपन च्यायलेंज by टवाळ कार्टा
हडळ हडळ हडळ....
In reply to हड हड हड.... by पिलीयन रायडर
जरा दया दाखव ग बाई ! आधीच हळव
In reply to =)) by पिलीयन रायडर
द्याच बै काय तो कोनाडा...
In reply to जरा दया दाखव ग बाई ! आधीच हळव by इशा१२३
किती निर्दय ग बै
In reply to द्याच बै काय तो कोनाडा... by पिलीयन रायडर
बस कोपर्यात नाही.. हड हड
In reply to किती निर्दय ग बै by पैसा
मरतयं आता.
In reply to पिरा => कळकट्ट..मळकट्ट. by टवाळ कार्टा
मजेदार
आपण यांना पाहिलंत का?
२५०
In reply to आपण यांना पाहिलंत का? by स्मिता.
यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे
फटके खाशील हां मिंटे =)) =))
In reply to यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे by मिंटी
खळ्ळं खट्याक!
In reply to फटके खाशील हां मिंटे =)) =)) by यशोधरा
=)) =)) =))
In reply to फटके खाशील हां मिंटे =)) =)) by यशोधरा
साडेसात वर्षे जुना आय्डी
In reply to =)) =)) =)) by मिंटी
उल्लेख केलेली नावं बघता ताई
In reply to साडेसात वर्षे जुना आय्डी by तुषार काळभोर
हो. २००९ नंतर मिपापासुन लांब
In reply to उल्लेख केलेली नावं बघता ताई by सूड
आपण तर आपली ओळख स्वत: करून
बुआ इथे सर्वांनाच आवडतात हो.
In reply to आपण तर आपली ओळख स्वत: करून by विवेकपटाईत
बुआ फुलांचि रांगोळि तर फार्रच छान काढतात ;))
बुवा भाजी पण खूप छान आणतात.
In reply to बुआ फुलांचि रांगोळि तर फार्रच छान काढतात ;)) by होबासराव
बुवा कविता पण खूप छान करतात,
In reply to बुवा भाजी पण खूप छान आणतात. by अभ्या..
बुआ यमकं पण फार छान जुळवतात.
In reply to बुवा कविता पण खूप छान करतात, by प्रचेतस
बुवांकडे कविलोकांसारखी एक
In reply to बुवा कविता पण खूप छान करतात, by प्रचेतस
क्काय बुवाबाजी लाव्लीये
In reply to बुवांकडे कविलोकांसारखी एक by अभ्या..
बरं झालं, तू आला, आता टकाबाजी
In reply to क्काय बुवाबाजी लाव्लीये by टवाळ कार्टा
त्याला टक्कूमक्कूशोनू असेही
In reply to बरं झालं, तू आला, आता टकाबाजी by अभ्या..
तो एका ग्यांगमध्ये डॉन बनायला
In reply to त्याला टक्कूमक्कूशोनू असेही by सूड
बुवांची आल्टो ग्यासवर चालते.'
In reply to बुवांकडे कविलोकांसारखी एक by अभ्या..
ग्यासवर
In reply to बुवांची आल्टो ग्यासवर चालते.' by होबासराव
बुवा त्यालाच सीएनजी खेचर
In reply to ग्यासवर by अभ्या..
बुवानि मध्यंतरि ति काहि तरी तांब्या चळवळ सुद्धा सुरु केलि होति
In reply to बुवा त्यालाच सीएनजी खेचर by प्रचेतस
योग्य अनुयायी न मिळाल्याने
In reply to बुवानि मध्यंतरि ति काहि तरी तांब्या चळवळ सुद्धा सुरु केलि होति by होबासराव
मुद्रा राक्षस विनोद चालणार नाही!
In reply to योग्य अनुयायी न मिळाल्याने by अभ्या..
बुवा अॅक्टिवा मांडी घालुन चालवतात
बुवा आल्टो पण मांडी घालून
In reply to बुवा अॅक्टिवा मांडी घालुन चालवतात by होबासराव
आणि डोळ्यांनी क्लच दाबतात?
In reply to बुवा आल्टो पण मांडी घालून by अभ्या..
कोणाच्या डोळ्यांनी?
In reply to आणि डोळ्यांनी क्लच दाबतात? by आदूबाळ
शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार,
In reply to कोणाच्या डोळ्यांनी? by सूड
शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार,
In reply to शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, by गवि
अता काय बरे बोलावे यावर..?!
In reply to शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, by कॅप्टन जॅक स्पॅरो
अता ते मी कसे सांगणार ब्रे.
In reply to अता काय बरे बोलावे यावर..?! by गवि