घाटातली पायवाट
***
घाटामध्ये रुळालागी
नागमोडी पायवाट
चालतसे खेडवळ
बाई एक झटाझट
-
ताई एक कळवळे
खिडकीशी बसलेली
"आम्हांसंगे ये गे, उगी
दमछाक चाललेली"
-
बाई म्हणे, "ताये, तुझी
संग मला थोडी असे.
दरीमध्ये शेत माझे
घाटमाथ्या घर असे"
-
"तिथे कोणी वाट पाहे
ऊर येई भरुनिया -
मुंबईला तुझ्या घरी
तू जा बाई बसुनिया"
***
वर्गीकरण
वा!
प्रकाटाआ
In reply to प्रकाटाआ by संपादक मंडळ
:)
सुंदर!
छान
आवल्डी
कविता मस्त रे !
अरे!
आवडली
काय म्हणावे?
In reply to काय म्हणावे? by वाचक्नवी
हा हा हा
तिथे कोणी वाट पाहे
मस्त
कविता आवडलि
बाई म्हणे, "ताये, तुझी
मस्त ... आवडली
रूपांतर केलेली माझी मूळ इंग्रजी कविता
In reply to रूपांतर केलेली माझी मूळ इंग्रजी कविता by धनंजय
दोन्ही
सुरेख