इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?
In reply to मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला by माहितगार
[अवांतरः “‘I am’ is reportedly the shortest sentence in the English language. Could it be that ‘I do’ is the longest sentence?”]
In reply to +१ by बहुगुणी
In reply to +१ by बहुगुणी
In reply to +१ by बहुगुणी
In reply to +१ by बहुगुणी
In reply to +१ by बहुगुणी
In reply to चुपके चुपके मधल्या धर्मेंद्रला by बोका-ए-आझम
In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार
In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार
आणि त्या पुण्यनगरीच्या उल्लेखाने धाग्याच्या 'शंभरी'ची निश्चिती :-)बाकी लेखन उत्तम, आवडले! Sandy
In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन
In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन
In reply to हा काय प्रकार आहे? by बोका-ए-आझम
In reply to हॅ हॅ हॅ..खुसखुशीत. by गवि
In reply to एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला by अस्वस्थामा
In reply to मस्तं खुसखुशीत लेख ! by डॉ सुहास म्हात्रे
फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि त्याचा काय उच्चार करतात हे पाहिले तर इंग्लिश परवडली असे म्हणायची पाळी येते !अगदी!! खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्याचदा.
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्याचदा१०० टक्के सहमत
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
In reply to व्हॉट्सअॅप फॉरवर्ड by गॅरी ट्रुमन
In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान
In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान
In reply to पार भुस्काट झालय डोक्याच. by मयुरेश फडके
ह्या शब्दाचं मूळ इटालियन. सैन्याची एखादी तुकडी एका रांगेत चालत असताना, त्या रांगेवर - इंग्लिश column, इटालियन colonna - नियंत्रण ठेवणारा अधिकारी तो कोलोनेलो (colonnello). हाच शब्द जेव्हा फ्रेंचमध्ये आला तेव्हा त्यातला 'ल' बदलून 'र' झाला आणि त्याच शब्दाचा फ्रेंच उच्चार 'कोरोनेल'च्या जवळपास जाणारा होऊ लागला. फ्रेंचमधून जे हजारो शब्द इंग्लिशने उचलले, त्यात ह्या 'कोरोनेल'चाही समावेश होता. तत्पूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत इंग्रजीत एकाच शब्दाची निरनिराळी स्पेलिंग्ज अस्तित्वात असणं, ही अगदी सामान्य बाब होती. दस्तुरखुद्द शेक्सपिअरनेही आपल्या नावाचे स्पेलिंग सध्याच्या प्रचलित Shakespeareप्रमाणे कधीच लिहिलं नाही. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेलं 'किंग जेम्स बायबल', छपाईतल्या तंत्रातली प्रगती आणि वाढती साक्षरता ह्यासारख्या कारणांमुळे पुढे एका शब्दाचे एक ठरावीक स्पेलिंग नक्की होत गेले. ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे लंडनच्या दिशेने झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे इंग्लिशमधल्या स्वरांच्या उच्चारात घडून आलेल्या बदलांचाही (ग्रेट वॉव्हल शिफ्ट) यात मोठा वाटा होता. फ्रेंचमधून पंधराव्या शतकात जेव्हा हा शब्द इंग्लिशमध्ये आला, तेव्हा अर्थातच त्याची अनेक स्पेलिंग्ज रूढ होती. पण coronel हे स्पेलिंग आणि 'कोरोनेल' हा उच्चार त्यातल्या त्यात सर्वमान्य होता. योगायोगाने याच काळात ग्रीक आणि लॅटिनमधले क्लासिक साहित्य इंग्लिशमध्ये येऊ लागले होते. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या (आजचे इस्तंबूल) झालेल्या पाडावामुळे तेथील ग्रीक साहित्याचे व व्याकरणाचे विद्वान, शास्त्रज्ञ, कवी, संगीतकार, खगोलशास्त्रज्ञ, वास्तुविशारद पश्चिम युरोपाकडे वळले. रेनेसान्सचा पाया रचण्याचे काम याच 'ब्रेन ड्रेन'मुळे झाले असं म्हणायला हरकत नसावी. भाषांतराच्या ह्या सुवर्णयुगात जेव्हा इंग्लिश भाषांतरकारांचे इटालियन सैनिकी साहित्याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी 'कोरोनेल'च्या स्पेलिंगचे शुद्धीकरण करून ते मूळ इटालियन स्पेलिंगशी - colonnello शी नाते सांगणारे colonel असे केले. तेव्हापासून कर्नल हा उच्चार आणि त्याचे वरकरणी विसंगत वाटणारे colonel हे स्पेलिंग अस्तित्वात आले. 'ल' आणि 'र' मधल्या ह्या संगीतखुर्चीला भाषाशास्त्रात 'लिंग्विस्टिक डिस्सिमिलेशन' (linguistic dissimilation) अशी संज्ञा आहे. त्याचे उपप्रकार आणि अधिक उदाहरणे येथे वाचता येतील. पण ही अदलाबदली केवळ युरोपियन भाषांतच होते असं नाही. 'पूर्वरंग'मध्ये पुलंनी जपानमध्ये 'परूळेकर'चा उच्चार पालुरीकर कसा होतो, त्याचा विनोदी किस्सा सांगितला आहे.(अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखातून) बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेत. मात्र थेट पुलंनीच यावरच्या विनोदांची परंपरा घालून दिल्याने (महाजनो येन गता: स शान्जेलिझे? :)), मराठी जनांना हे बहुधा स्वीकारणं जड जात असावं असं स्वानुभवावरून वाटतं.
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेतसहमत. वरकरणी अनियमित भासणार्या फ्रेंच स्पेलिंग-नियमात भलतीच नियमितता आहे!
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
In reply to फ्रेंच शब्दांचे उच्चार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
In reply to डच भाषाही तशीच आहे by होबासराव
माझा तिथे जो कलिग होता त्याचे नाव Jan पण उच्चार Yan असा करायचे,जर्मन भाषेत J चा उच्चार य असा करतात. कदाचित डच भाषेतही तसेच असेल. (जर्मन भाषा शिका या पुस्तकावरून जर्मन शिकायचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केलेला) ट्रुमन
In reply to डच भाषाही तशीच आहे by होबासराव
In reply to जर्मनमध्ये... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डच भाषा by मैत्र
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
In reply to न चा ल by गामा पैलवान
In reply to स्थानिक नावांची इंग्रजांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to न चा ल by गामा पैलवान
In reply to गोंधळ by रॉजरमूर
“Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.”क्या बात हैं..
In reply to लेख आवडला. खुसखुशीत लिहिलंय. by मधुरा देशपांडे
एक साधा शब्द जर इतर ४ भाषांमध्ये ३ अक्षरी असेल, तर जर्मन मध्ये तोच शब्द १५ अक्षरी असू शकतो.या कारणामुळे मी पुस्तके वाचून जर्मन शिकायचा नाद सोडून दिला--एकदा नाही तर दोनदा.एवढे लांबलचक शब्द जर्मन लोक कसे काय लक्षात ठेवतात कोणास ठाऊक. मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पाठवला होता.
In reply to लांबलचक जर्मन शब्द by गॅरी ट्रुमन
मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पाठवला होता.
अश्या शाब्दीक वेल्डिंगबाबतीत जर्मनचे संस्कृत भाषेशी खूप साम्य आहे. :) हे लांबलचक शब्द म्हणजे समास असतात...
Freund + schafts + bezeigungen = friend + ship / ly + relation = मित्रत्वाचे नाते.
त्यातल्या मूळ शब्दांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.In reply to मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी by डॉ सुहास म्हात्रे
त्यातल्या मूळ शबदांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.पटले. असे काहीतरी लॉजिक असणार असे वाटलेच होते. मी स्वतः शिकायचा प्रयत्न केला त्यावेळी त्या लॉजिकपर्यंत पोचूच शकलो नव्हतो :(
In reply to मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हो बरोबर आहे, असं करून अर्थ by मधुरा देशपांडे
In reply to अन्य भाषांच्या तुलनेत जर्मन by बॅटमॅन
In reply to येस्स. हेच ते व्हिडिओ. याचा by मधुरा देशपांडे
In reply to इंग्रजी भाषेत स्वतःचे असे by प्रमोद देर्देकर
इंग्रजी भाषेत स्वतःचे असे फक्त १२०००च शब्द आहेत बाकी सगळे लॅटीन , फ्रेन्च , ग्रीक, वगैरे शब्द त्यात येवुन मिसळलेले आहेत.तामिळसोडून इतर भारतीय भाषांमध्येही मुळातले शब्द किती आणि किती शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आले आहेत आणि किती शब्द संस्कृतोद्भव आहेत हा पण संशोधनाचाच विषय ठरेल. जर का एखाद्या गोष्टीसाठी आपल्या भाषेत चपखल शब्द नसेल तर इतर भाषांमधून शब्द घेऊन ते मुळचे आपलेच आहेत असे वाटावे इतके अंगवळणी पडणे ही माझ्या मते भाषेसाठी चांगली गोष्ट आहे- वाईट नाही. राजीव दिक्षित हे अनेकदा अशा 'अनटिनेबल' गोष्टींवरून टिका करायचे. म्हणूनच त्यांना मिपावरच 'प्रातःविस्मरणीय' असे कुणीतरी म्हटले होते :(
In reply to राजीव दिक्षित by गॅरी ट्रुमन
In reply to अहो खुद्द तमिळमध्येही अनेक by बॅटमॅन
In reply to इंग्रजी भाषेत स्वतःचे असे by प्रमोद देर्देकर
मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला