तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
In reply to या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन by पगला गजोधर
In reply to या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन by पगला गजोधर
In reply to ढिशssक्लेमर by माहितगार
आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही.मात्र संक्षी आणि विवेक ठाकूर या दोन आयडींचे जन्मोजन्मीचे संबंध किंवा ऋणानुबंध असावेत असे वाटते. संक्षी सॉरी विवेक ठाकूर या प्रतिसादाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत याची खात्री असल्यानेच मी हा प्रतिसाद देतोय. :)
In reply to यशो एकदम भारी =)) by स्पा
In reply to भारी काय?? =)) इंदिरा गांधी by यशोधरा
In reply to खान्ग्रेस पेक्षा सेना बरी ;) by स्पा
In reply to भारी काय?? =)) इंदिरा गांधी by यशोधरा
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to मी संतापाने धुमसत आहे... by पिलीयन रायडर
In reply to पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे by मृत्युन्जय
In reply to बॅमॅ आणि विठा इज राईट... पण by पिलीयन रायडर
In reply to बॅमॅ आणि विठा इज राईट... पण by पिलीयन रायडर
In reply to पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत by मृत्युन्जय
In reply to हो ना. by बोका-ए-आझम
In reply to आता काय करणार.. त्यांच नावंच by पिलीयन रायडर
In reply to मी संतापाने धुमसत आहे... by पिलीयन रायडर
In reply to काय गं पोरींनो कशाला लेकराला by स्रुजा
In reply to गुडघे कसेत ग तुझे आता! by पिलीयन रायडर
In reply to आता काय पोरी ? कधी दुखतात कधी by स्रुजा
In reply to कुणाला?? आजोबाना का?? by कविता१९७८
In reply to आता काय पोरी ? कधी दुखतात कधी by स्रुजा
In reply to हे काय स्रुजा ताई, परवाच by सही रे सई
In reply to तू मेल्या कशाला आला होतास by स्रुजा
In reply to फोटो काढायला गेले तर by सही रे सई
In reply to अग्गो बाय माझी ती. पण गुपचुप by स्रुजा
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
In reply to पूर्वी केलेला एक प्रयत्न .. by सुनील
In reply to ५)स्रुजातै , रेवतीआक्का , by स्मिता श्रीपाद
In reply to ५)स्रुजातै , रेवतीआक्का , by स्मिता श्रीपाद
In reply to असा धागा काढायचा विचार होता by उगा काहितरीच
In reply to असा धागा काढायचा विचार होता by उगा काहितरीच
४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव,उंची सहा फुट, बांधा सडपातळ ते अॅथ्लेटिक यांच्या दरम्यानचा. मोठे कपाळ अन धारदार नाकामुळे सतत धुमसत राहणार्या कट्टर धर्माभिमानी तरुणासारखा दिसतो. तलवारींना धार करून ठेवलीच पाहिजे असे म्हणेल काय असे वाटत राहते ;-) . उका - एकदम शिन्शेर, होतकरू मा.तं. मधला तरुण.
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
क्लिंटन - जास्तीतजास्त ३५,धन्यवाद पिराताई. मागे एकदा एका बसस्टॉपवर एका शाळकरी मुलीने "will this bus go to Bandra, UNCLE" असे विचारले होते तेव्हापासून मला बरोबर वयाचे कोणी समजेल ही आशाच सोडली होती :) फक्त १ वर्षाची चूक झाली आहे वयात :)
टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुसनाही ब्वॉ.इथे मात्र चूक केलीत. म्हणजे पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये मध्ये हं सडसडीत म्हणण्यात नाही :)
In reply to अंशतः बरोबर :) by गॅरी ट्रुमन
In reply to सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच. by पिलीयन रायडर
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!तीच तर बोंब आहे.शेवटचा फुल-फ्लेज्ड कट्टा अटेंड केला होता त्याला चार वर्षे होतील आता.मधल्या काळात एकट्या टकाला तेवढे भेटलो होतो आणि ते सुध्दा ३१ डिसेंबरच्या शुभमुहुर्तावर :) बघू पुढचा कट्टा कधी अटेंड करायला मिळतो ते!!
In reply to सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच. by पिलीयन रायडर
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
In reply to महत्वाचं राहिलं. by पिलीयन रायडर
In reply to अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७ by सनईचौघडा
In reply to हो का? १.७५ नको का? मानसिक वय by पिलीयन रायडर
In reply to महत्वाचं राहिलं. by पिलीयन रायडर
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.मी या तिघींना भेटलो नाहीये...पण वर्णन वाचल्यावर त्या तिघींच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ह्याचा विचार करतोय. सनईचौघडा साहेब जीव मुठीत धरून सैरावैरा पळतायेत असं चित्र डोळ्यासमोर येतंय...
In reply to स्रुजातै , रेवतीआक्का , by चिनार
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
In reply to त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी by नाव आडनाव
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
In reply to =)) by पैसा
In reply to केव्हा भेटतेस ग ताई by कविता१९७८
In reply to शिक्रेट कट्टा करूया by पैसा
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
In reply to पैसा ताई एकता कपुर स्टाईल by विशाखा राऊत
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
In reply to प्राडॉ- by जेपी
In reply to त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी ? by होबासराव
अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाववारल्या गेले आहे
In reply to अजया - पन्नाशीच्या जवळपास by स्पा
In reply to तुला "गेलो " म्हणायच का by पियुशा
शांत तोफची मिपाकरीण शांत
In reply to ह ह पु वा अरे काय हे माझ्या by सनईचौघडा
In reply to पम्या तू मेलास आता by पैसा
In reply to पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ by सनईचौघडा
In reply to बर्याच लोकांना पाहिलेलं आहे by स्पा
In reply to बर्याच लोकांना पाहिलेलं आहे by स्पा
In reply to जाता ना तुला बरोबर घेवुन by सनईचौघडा
In reply to हिहिहि by पैसा
In reply to मग काय तर.. एक तर by पिलीयन रायडर
In reply to ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये by इशा१२३
In reply to जाता ना तुला बरोबर घेवुन by सनईचौघडा
In reply to अवखळ??????? मी पन्नशीची by पिलीयन रायडर
In reply to अवखळ??????? मी पन्नशीची by पिलीयन रायडर
In reply to जय देवी जय देवी जय पिरातै by सनईचौघडा
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
In reply to चौथा कोनाडा.. by बबन ताम्बे
आता माझा हा फुटु मी आरश्यावर लावलाय अन त्यात भांग पाडल्या बिगर कामाला जात नाय.
(आमची धाव म्हण्जे भिंतीतला कोनाडा ते फारतर ओसरी पर्यंत ! पण माझी रेंज "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " ही बघुन कुठल्यातरी विद्यापिठाची डॉक्कटरेट मिळाल्या सारखं वाटलं!) In reply to दु दु पै तै. by सनईचौघडा
In reply to "अजया - पन्नाशीच्या जवळपास by प्राची अश्विनी
In reply to ओह अशी दिसत नाही का अजया by कविता१९७८
In reply to ओह अशी दिसत नाही का अजया by कविता१९७८
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
In reply to मुलगा आहे बै नजरेत एक... by पिलीयन रायडर
In reply to मुलगा आहे बै नजरेत एक... by पिलीयन रायडर
In reply to हो का पण... by इशा१२३
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
In reply to मासे खाणारा चालेल की डोक by कविता१९७८
In reply to मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट by अजया
In reply to घोडनवरा चालेल?? by कविता१९७८
In reply to घोड नवरा चालत असेल तर ते by पिलीयन रायडर
In reply to घोड नवरा चालत असेल तर ते by पिलीयन रायडर
In reply to नको गं बाई.मला विनोदी जावई by अजया
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
In reply to " ट " आद्याक्षर असलेला चालेल by पियुशा
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
In reply to ही कुठली मुलगी अजयातै? by बोका-ए-आझम
In reply to मज्जा आली धागा वाचुन. by इशा१२३
In reply to मज्जा आली धागा वाचुन. by इशा१२३
In reply to अगो, किती जोरात ओरडतेस? किती by स्रुजा
In reply to तुझे आजोबा जातात फिरायला. by रेवती
In reply to न पाहिलेल्या मिपाकरांविषयी by सूड
In reply to न पाहिलेल्या मिपाकरांविषयी by सूड
३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका=))
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
In reply to पिरा आयटी... ये ग ये. by विशाखा राऊत
In reply to मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे by पिलीयन रायडर
In reply to मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला by विशाखा राऊत
In reply to काडी by स्पा
In reply to काडी by स्पा
In reply to काडी by स्पा
In reply to "माझी पळते तर तुझी का जळते?" by सतिश गावडे
In reply to आयटीवाले कुल कॅब ने जातात असे by विशाखा राऊत
In reply to मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला by विशाखा राऊत
In reply to मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे by पिलीयन रायडर
In reply to मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे ३०-३५ लिहीतात by तुषार काळभोर
In reply to मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे ३०-३५ लिहीतात by तुषार काळभोर
In reply to काय पण पैलवान तुमचा अंदाज by पियुशा
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
In reply to चष्मा...???? नाय वो अजून. by अभ्या..

या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन