लदाख सायकल ने : ससपोल ते फोतूला (भाग १४)
जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात आणि भाजी. ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत नव्हता. अल्ची ला जायची माझी इच्छा पण नाही.
दिवस सोळावा
![]() |
| ससपोल गांव |
![]() |
| ससपोल च्या जवळ सिन्धु |
![]() |
![]() |
![]() |
| सिन्धु च्या बरोबरीने राजमार्ग-1 |
![]() |
![]() |
| खालसी मधे एक पुल |
![]() |
| खालसी मधेच पुला वरती पुल |
![]() |
| खालसी च्या तीन किलोमीटर पुधे फाटा. |
![]() |
![]() |
| सिंधू नदी सोडल्या नंतर आपण या छोट्या घाटात प्रवेश करतो. |
![]() |
| नदी पार करण्याची कसरत !! |
![]() |
| हा बघा विदेशी!! |
![]() |
![]() |
| लामायुरु कडे |
![]() |
![]() |
| खालुनच वरती आलोय. ह्या चधाईनी तर जीव घेतला. |
![]() |
![]() |
| लामायुरू च्या आधी ‘मूनलैण्ड’ आहे. |
![]() |
| मूनलैण्ड |
![]() |
![]() |
| आज अष्टमी होती. वरती चंद्र उगवला होता. त्यामुळे मूनलैण्ड वरती चंद्र पाहायला मिळाला. हे योगायोग समझा किवा माझे नसीब!! |
![]() |
| मूनलैण्ड चे जबरदस्त फोटो |
![]() |
![]() |
![]() |
| हे चित्र मला स्वप्नातल्या एका नगरी सारखे वाटते. |
![]() |
| लामायुरू मधे आपल स्वागत आहे. |
![]() |
![]() |
| लामायुरू मधे जत्रा |
![]() |
![]() |
![]() |
| बाय बाय !! लामायुरू .. परत भेटुया !! |
![]() |
| लामायुरू च्या पुधे |

































आई शप्पथ!
In reply to आई शप्पथ! by चांदणे संदीप
अच्कुली...
सॉलिड ! एकदम सॉलिड
भारी!
भारी! अफाट!
जिद्द ................ __/\
प्रचंड सुंदर.
Kay foto aahet!!!!!!