Skip to main content

लाघवी मूल.

लेखक मितभाषी यांनी रविवार, 07/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कारे आत्मज्ञान्या ! करीशी शोक !! षडरिपू तुझे ! जळले ना !! १!! धन्याने लावले ! ताटीचे अभंग !! ध्यान देवून ! वाच आता !!२!! म्हणे आत्मा अनुभूती ! चोखाळील्या वाटा !! उगीच भपार्या ! सोडू नये !!३!! विचार वरवंटा ! फिरे पटापटा !! भुई अंगण ! पिवळे जर्द !!४!! बॅट्या खोडकर ! वाल्गुदस्वामी !! मिपाचे आहे ! "लाघवी मुल" !!५!! नवकवी.मितभाषी. ता. क. ह्यात काही ते काय म्हणतात ते मूल्य वगैरे शोधू नये.

वाचने 3357
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पहिला आणि दुसरा फटु आवडला. चौथ्या फटुमधे अजून उजेड पाडायला हवा होता.

वरिल कविता एकही पेग न मारता किन्वा शिवाम्बू प्राशन न करता केली आहे . :) जाणकारांनी फोटो लिंक व्यवस्थित करावी हि विनंती. फोटो अपलोड करताना गडबड झालेली दिसतेय. =))