लाघवी मूल.
कारे आत्मज्ञान्या !
करीशी शोक !!
षडरिपू तुझे !
जळले ना !! १!!
धन्याने लावले !
ताटीचे अभंग !!
ध्यान देवून !
वाच आता !!२!!
म्हणे आत्मा अनुभूती !
चोखाळील्या वाटा !!
उगीच भपार्या !
सोडू नये !!३!!
विचार वरवंटा !
फिरे पटापटा !!
भुई अंगण !
पिवळे जर्द !!४!!
बॅट्या खोडकर !
वाल्गुदस्वामी !!
मिपाचे आहे !
"लाघवी मुल" !!५!!
नवकवी.मितभाषी.
ता. क. ह्यात काही ते काय म्हणतात ते मूल्य वगैरे शोधू नये.
वाचने
3357
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
त्रिलोक दर्शन तोंड उघडून न बोलता.
कोंबडी !!!!
पहिला आणि दुसरा फटु आवडला. चौथ्या फटुमधे अजून उजेड पाडायला हवा होता.
फोटु दिसत नाहीत.
वरिल कविता एकही पेग न मारता किन्वा शिवाम्बू प्राशन न करता केली आहे . :)
जाणकारांनी फोटो लिंक व्यवस्थित करावी हि विनंती. फोटो अपलोड करताना गडबड झालेली दिसतेय. =))
In reply to वरिल कविता एकही पेग न मारता by मितभाषी
फ्लिकरवर टाक.
हे नक्की काय आहे ?
त्रिलोक दर्शन तोंड उघडून न