अष्टविनायक यात्रेसंबंधी
नमस्कार
अष्टविनायक यात्रेला उद्या निघतोय. ३ दिवस आणि २ रात्र असा कार्यक्रम योजिले आहे.
मुक्कामासाठी पहिला दिवस महाड किंवा पाली तर दुसऱ्या दिवशी लेण्याद्री ला राहायच आहे, तरी या ठिकाणांबद्दल मुक्काम विषयी माहिती हवी होती.
धन्यवाद.
मोरया.
वाचने
2995
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
In reply to अष्टविनायक-१अष्टविनायक by खेडूत
आभार.
प्रवासवर्णन नक्की टाकेन.
नंतर फोटो आणि प्रवासवर्णन टाका. आवडेल.
बाकी अष्टविनायक कधी केले नसल्याने माहिती देऊ शकत नाही. पण आपणास प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...
अष्टविनायक-१अष्टविनायक