हेल्मेटसक्ती
In reply to आमचा विरोध नाही.. by चौकटराजा
In reply to +१ by प्रकाश घाटपांडे
In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही. आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
In reply to एक (कु)शंका. by श्रीगुरुजी
In reply to हेल्मेटसक्ती असावी का? by प्यारे१
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }In reply to Motor Vehicles Act, 1988 by मदनबाण
In reply to माझा अनुभव ... by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsIn reply to पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर by मदनबाण
इतका संबंध असुन सुद्धा फालतु कारणे देणे चालुच आहे.नसेलच मानायची गोष्ट एखादी तर कारणं मिळतच जातात व्यक्तीला....
पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो. हेल्मेटचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा काय संबंध ?मुळातच पुण्यातील सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळेच कात्रज्-कोथरूड्-आनंदनगर-सिंहगड रस्ता ते चाकण्-रांजण्गाव्-तळेगाव (मावळ)असा प्रवास अत्यंत नाईलाजाने दुचाकीवर करावा लागतो हे नजरेआड करून चालणार नाही. अगदी बहुचर्चीत "बस्-दिन (का दीन)" दिवशी प्रशासन चिंचवड(वाल्हेकरवाडी)तून थेट भोसरीपर्यंत बस देऊ शकले नाही. तस्मात पुण्यात दुचाकी हे कुटुंब वाहन आहे आणि हेल्मेट सक्ती हाच (फक्त्)त्यावरील उपाय नाही. ईतके प्रवाशी उपलब्ध असताना पिएम्पील कायम तोट्यातच का ? याचा कधीही कुणीही का विचार केला नाही? का सगळीकडेच सार्वजनिक वहातुक तोट्यात आहे?
In reply to इथे थोडी गल्लत होत आहे by नाखु
In reply to @नाद खुळा by मदनबाण
In reply to अजब तर्क नाही by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to सबब रस्त्यांच्या रुंदीच्या by मदनबाण
In reply to बॉटल नेक by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी by मदनबाण
तुमच्या कवटीत असलेला मेंदु"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो त्यांच्या" असं लिहा आधी. नाहीतर पुणेकर या कंपल्शन वर पण भडकतील.
In reply to तुमच्या कवटीत असलेला मेंदु by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न! गेली सहा वर्षे काय करत होता? वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(In reply to "म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो by मदनबाण
In reply to हेल्मेट ची सक्ती असावी की by फोटोग्राफर243
In reply to फक्त पुण्यात by कपिलमुनी
In reply to सकाळमधील बातमी by मोदक
In reply to सर्व सुज्ञजनांस कळकळीची विनंती by कैलासवासी सोन्याबापु
In reply to पांच वर्षे? मी तर तीन वर्षे by मोदक
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?
बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का?
हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?In reply to पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत by श्रीगुरुजी
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
ते अमेरिकेत, शिंगापुरात सगळीकडे चांगले रस्ते, वाहतूक, नियम पाळणारी जनता असुन लोक तिकडे सक्ती न करताही हेल्मेट का हो घालतात? त्यांना त्या समस्या नाही जाणवत ज्या तुम्हाला जाणवतात?तिकडे रस्ते उत्कृष्ट असतात व मोटारसायकली अत्यंत पॉवरफुल असतात. मोटारसायकलस्वार अत्यंत वेगाने (ताशी ६०+ मैल) गाड्या चालवितात. त्यामुळे हेल्मेट सक्तीचे असते. अमेरिकेत एका मोठ्या दुकानात (सॅम्स क्लब) मी आपली ल्यूना विकायला ठेवलेली पाहिली होती. किंमत ४९९ डॉलर्स लावली होती. तिथे पाटी लावली होती की या गाडीसाठी हेल्मेटची गरज नाही. अर्थात जी गाडी ताशी २० मैलापेक्षा जास्त वेग गाठू शकत नाही त्या गाडीला हेल्मेट कशासाठी हा विचार असावा.
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by श्रीगुरुजी
In reply to २० मैलाने चालणार्या लुनाला by मोदक
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या दोन प्रतिसादांमधली by मोदक
In reply to काहीही हं मोदक by कपिलमुनी
In reply to वड्याचे तेल वांग्यावर. by श्रीगुरुजी
In reply to अहो.. ते तेलाचे सोडा. by मोदक
In reply to यात संगती अशी दिसते की जिथे by श्रीगुरुजी
In reply to खीरभात नावाचे एक टुकार संस्थळ by मोदक
In reply to ही खीरभाताची काय भानगड आहे ते by श्रीगुरुजी
In reply to मग अशा भयाण परिस्थितीत खरंच by संदीप डांगे
In reply to शेवटचा प्रतिसाद. (मी जिंकलो) by मोदक
In reply to भै मै हु ना. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by श्रीगुरुजी
In reply to पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत by श्रीगुरुजी
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणे
हेल्मेटसक्ती हा वाहतुकीच्या नियमांची सक्ती करण्याचा एक भाग आहे ना? मग?
आणि तुम्ही सांगीतलेली रस्त्याची परिस्थिती कधीपर्यंत पूर्ण होईल आणि किती दिवस टिकेल?In reply to हेल्मेटसक्तीला विरोध करणार् by संदीप डांगे
In reply to कोणताही विषय ओढून ताणून by मोदक
In reply to च्यामारी, सिरियस लिहिणार् by संदीप डांगे
In reply to इथेच चुकते राव.. स्मायली असती by मोदक
In reply to कोणताही विषय ओढून ताणून by मोदक
In reply to तसंही इतकं चिडायला काय झालं by संदीप डांगे
In reply to अकाली वारलेले जवळचे मित्र, by मोदक
In reply to अॅक्चुअली, ते मी खरंच by संदीप डांगे
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
In reply to +१ by sagarpdy
In reply to अबे कुठे गेलेल्या? नीट लिही by मोदक
In reply to कान्ह्याला जात होतो. देहूरोड by sagarpdy
In reply to अॅक्चुअली, ते मी खरंच by संदीप डांगे
आज आपले विचार न जुळू दे, कितीही कट्टर विरोधाभास होऊ देत, पण गुरुजींना उद्या काही बरं वाईट झालं तर (असं काही घडू नये ही देवाकडे प्रार्थना) एक मिपासदस्य म्हणून मलाही तेवढंच दु:ख होइल जेवढं माझ्या घरातल्या एखाद्या माणसाला अपघात झाला तर होईल... राजकिय मुद्द्यांवर विवाद मान्य, पण स्वतःच्या सुरक्षेवरही इतका बुद्धीहिन विवाद. खरंच उद्वेग आला, च्यायला, ह्या लोकांना खरंच उचलून पाकिस्तानात सोडून द्यायला पाहिजे. वरुन अमेरिकेचे ड्रोन दण दण बरसतील तेव्हा जीवाचं महत्त्व कळेल.संदीप डांगे, सदिच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या भावना समजल्या. मी पूर्वी काही वेळा विशेषतः हिंजवडीला दुचाकीवर जाताना हेल्मेट वापरले होते. परंतु एकंदरीत ते वापरणे खूपच गैरसोयीचे होत होते. हेल्मेटमध्ये डो़के खूपच जखडून जाणे, खूप घाम येणे, ऐकायला कमी होणे या समस्या होत्या. त्यात भर म्हणून १५ महिन्यांपूर्वी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झालेली आहे. अशा परिस्थितीत मानेवर वजन टाकणे हे योग्य वाटत नाही. हेल्मेटसाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेईन व नंतरच त्यानुसार ठरवेन.
In reply to आज आपले विचार न जुळू दे, by श्रीगुरुजी
In reply to मला आठवत नाही नक्की पण तुम्ही by संदीप डांगे
In reply to व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न by श्रीगुरुजी
In reply to मला गरज नै हो शोधत बसायची. ते by संदीप डांगे
In reply to मी माझ्याच वैयक्तिक समस्यांवर by श्रीगुरुजी
In reply to मला गरज नै हो शोधत बसायची. ते by संदीप डांगे
In reply to हेल्मेट बद्दलचे गैरसमज या वर by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, by श्रीगुरुजी
In reply to हेल्मेट सक्तीला विरोध करणारे by सुबोध खरे
अपघात अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे होतात आणि चांगल्या रस्त्यावरही नक्की होतात.+५७८७४५४६५४७९८६५४६५४६५४६५६ हल्ली १/२ किलो ते १ किलो वजनाची केव्हलार हेल्मेट्स आहेत ती घेउन वापरा. सवय झाली २-३ दिवसात की अजिबात रास होत नाही.
In reply to हेल्मेट घाला रे! by एस
In reply to हेहेहेहेहेहेहेहे. हेल्मेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
एकूणच जीवनाचा विचार केला तर जीवन हां एक जुगार आहे.मी स्वत: तेल वाळु पाणी असे सरफेस वर असताना पडलो आहे तरीही मला कधीही हेड इंजुरी झाली नाही याचे कारण या सर्व वेळी माझा वेग हां फार तर 20 किमी असेलनशिबवान आहात. तुम्ही २० किमी ला होतात. कोलिजन अॅक्सिडेंट्स मधे समोरचा फक्तं २० किमी नी येउन आपटेल ह्याची खात्री काय? After all accidents are unpredictable. They just happen. All we can do is minimize the damage. रस्त्याची अवस्था, वातावरण ह्या सगळ्या औट ऑफ कंट्रोल गोष्टी आहेत तुमच्या मान्य. पण किमान हेल्मेट घालुन सुरक्षितता वाढवणं हे तर आपल्याचं हातात आहे ना? २५ लाखात २३९ मृत्यु स्टॅटिस्टिकली कमी असतील पण जेव्हा त्या २३९ मधला एखादा आपला असतो किंवा देव नं करो स्वतः असलो तर तेव्हाही हाचं फॉर्म्युला ग्राह्य धरता येईल का? बरं हेल्मेट काही फार महागडी गोष्ट नाही. आय.एस.आय. मार्क वालं उच्चं दर्जाचं हेल्मेट २०००-२५०० रुपयामधे येतं. ज्या व्यक्तीला ऑन अॅव्हरेज ५०००० रुपयाची गाडी परवडु शकते त्या व्यक्तीसाठी दोन अडीच हजार जास्तं नाहीत. ऐकु येत नाही, व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम वगैरे सगळे बहाणे आहेत म्हणणार नाही, पण त्याची फार फार तर दोन दिवसात सवय होते. नंतर तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही स्वत:ही हेल्मेट वापरता. सक्ती चुकीचीचं आहे. पण वाईट नक्की नाही. शेवटी आपली सुरक्षा आपल्या हातात असते.
In reply to एकूणच जीवनाचा विचार केला तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हेड ऑन by चौकटराजा
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia SkiesIn reply to एकूणच जीवनाचा विचार केला तर by मदनबाण
In reply to मथळा नीट वाचा by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
In reply to आपण मथळा नीट वाचा .तो हेल्मेट by मदनबाण
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
.हेलमेट घालणे हे जरूर आहे.ते कधी घालायचे हे वापरणार्याला ठरवू दया त्याला आपला "सेफ पिरियड " बरोबर ठाउक असतो.सहमत
In reply to मी हेल्मेट वापरते आणि ते by पिलीयन रायडर
In reply to मी हेल्मेट वापरते आणि ते by पिलीयन रायडर
In reply to स्केटिंग किंवा सायकलींगवाले by मोदक
In reply to कुठे जाउन काही घेणे अवघडच आहे by पिलीयन रायडर
हेलमेट सक्ति....पुणेरी हेलमेट..
"परंपरेशी तडजोड नाहि"In reply to बंड्या : गुरुजी, गुरुजी हेल by सुधीर१३७
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
तरीही प्रतिसाद लिहिला कारण स्वतःला हेल्मेट घालायचा नसेल तर घालू नका पण हेल्मेट ना घालण्याचा प्रचार करू नकाअगदी अगदी..
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
त्यामुळे हेल्मेटसक्तीच्या मागे प्रचंड उलाढाल व भ्रष्टाचार होत असल्याची माझी खात्रीच पटली, त्यामुळे स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीला जागून ह्या भ्रष्टाचारात अजिबात सामिल व्हायचे नाही असे ठरवून मी ह्या धाग्यावरुन रजा घेतो.
(नाही, पार्सल कुठेही परत पाठवणार नाही. माझ्या देशभक्तीची पावती आहे ती... अर्र..अर्र.. काय चुकतंय का..? माझं नै हो, नोटा मोजणार्यांचं म्हणतोय मी...)In reply to ३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक by श्रीगुरुजी
In reply to असूदे हो.. ज्यांना स्वतःला by मोदक
In reply to हेल्मेटविरोधाचा by कपिलमुनी
In reply to नाही पडला. काय कम्प्लेन हाय? by मोदक
In reply to ३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक by श्रीगुरुजी
In reply to आता १ जानेवारी २०१९ पासून by प्रकाश घाटपांडे
In reply to पुण्यातील काही विशेष निरीक्षणे by पंतश्री
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट झाल्यास किती नुकसान होऊ शकते?
--
फार काही नाही,
मात्र रस्त्यावर एकाद्या २०km च्या स्पीडने चालणार्या वाहनाचा तुम्हाला धक्का लागला किंवा एकाद्या खड्यामुळे तुम्ही दुचाकीसहीत रस्त्यावर पडलात व त्याचवेळी मागून २०km च्या स्पीडने एकादा ट्रक येत असेल तर तो ट्रक तुमच्या डोक्यावरुन जाऊन तुमचा जीव जाऊ शकतो इतकेच नुकसान होऊ शकते.
--
सामान्य दुचाकीस्वारांच्या दु:खाची आणि दैनंदिन हलाखीची कल्पना त्यांना नसते.
--
दुचाकी चालवताना लोकांना स्वत:च्या सुरक्षेपेक्षा,
होणार्या दु:खाची आणि दैनंदिन हलाची चिंता अधिक आहे, हे पाहून आश्चर्य वाटले.In reply to हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला by विशुमित
In reply to "कुबट वास " असे वाचावे. by विशुमित
+१