हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वाचने
137377
वाचनखूण
प्रतिक्रिया
360
In reply to आमचा विरोध नाही.. by चौकटराजा
+१
In reply to +१ by प्रकाश घाटपांडे
जीव जावा स्वतःचा आस होष मध्ये आसलेल्या कोणालाच वाटतं नाही
पोस्ट by Dogs Today Magazine.
जोपर्यंत स्वतः / नातेवाईक /
In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
प्रतिसाद खूप आवडला. अगदी कळकळ
एक (कु)शंका.
In reply to एक (कु)शंका. by श्रीगुरुजी
श्री गुरुजी
हम भारतीय सर पर हेलमेट पहने न
हेल्मेटसक्ती असावी का?
In reply to हेल्मेटसक्ती असावी का? by प्यारे१
(No subject)
मस्त धागा
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
लोल
अवांतर?
पुण्यातली अजून एक बातमी
हेल्मेटच्या व्याख्या नीट केली
दुटप्पी शास्ते ..
Motor Vehicles Act, 1988
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }In reply to Motor Vehicles Act, 1988 by मदनबाण
माझा अनुभव ...
In reply to माझा अनुभव ... by चौकटराजा
पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsIn reply to पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर by मदनबाण
इतका संबंध असुन सुद्धा फालतु
इथे थोडी गल्लत होत आहे
In reply to इथे थोडी गल्लत होत आहे by नाखु
>>>ईतके प्रवाशी उपलब्ध असताना
कायदे व अंमल बजावणी
@नाद खुळा
In reply to @नाद खुळा by मदनबाण
अजब तर्क नाही
In reply to अजब तर्क नाही by चौकटराजा
सबब रस्त्यांच्या रुंदीच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to सबब रस्त्यांच्या रुंदीच्या by मदनबाण
बॉटल नेक
In reply to बॉटल नेक by चौकटराजा
मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी by मदनबाण
तुमच्या कवटीत असलेला मेंदु
In reply to तुमच्या कवटीत असलेला मेंदु by काळा पहाड
"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न! गेली सहा वर्षे काय करत होता? वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(In reply to "म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो by मदनबाण
लोळ !
हेल्मेट ची सक्ती असावी की
In reply to हेल्मेट ची सक्ती असावी की by फोटोग्राफर243
हेममेट चे महत्व
फक्त पुण्यात
In reply to फक्त पुण्यात by कपिलमुनी
महाराष्ट्रात बाकीची शहरं पण
धन्य ते पुणे आणि धन्य ते पुणेकर...
सकाळमधील बातमी
In reply to सकाळमधील बातमी by मोदक
संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती
सर्व सुज्ञजनांस कळकळीची विनंती
In reply to सर्व सुज्ञजनांस कळकळीची विनंती by कैलासवासी सोन्याबापु
पांच वर्षे? मी तर तीन वर्षे
In reply to पांच वर्षे? मी तर तीन वर्षे by मोदक
one fall??? हेल्मेट बदलणे
हेल्मेट सक्ती
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
नितीनचंद्रजी, एवढ्यातच मी
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का? हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत
In reply to पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत by श्रीगुरुजी
ते अमेरिकेत, शिंगापुरात
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
प्रचंड सहमत
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
त्याला कारण इथे गाड्या फार
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
आपल्याकडे ५० रुपये दिले कि
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
+++१११११
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
ते अमेरिकेत, शिंगापुरात
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by श्रीगुरुजी
२० मैलाने चालणार्या लुनाला
In reply to २० मैलाने चालणार्या लुनाला by मोदक
ती ल्यूना फक्त अपार्टमेंट
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
आता पुण्याचे उदाहरण घेऊ.
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
तुमच्या दोन प्रतिसादांमधली
In reply to तुमच्या दोन प्रतिसादांमधली by मोदक
काहीही हं मोदक
In reply to काहीही हं मोदक by कपिलमुनी
वड्याचे तेल वांग्यावर.
In reply to वड्याचे तेल वांग्यावर. by श्रीगुरुजी
अहो.. ते तेलाचे सोडा.
In reply to अहो.. ते तेलाचे सोडा. by मोदक
यात संगती अशी दिसते की जिथे
In reply to यात संगती अशी दिसते की जिथे by श्रीगुरुजी
खीरभात नावाचे एक टुकार संस्थळ
In reply to खीरभात नावाचे एक टुकार संस्थळ by मोदक
ही खीरभाताची काय भानगड आहे ते
In reply to ही खीरभाताची काय भानगड आहे ते by श्रीगुरुजी
मग अशा भयाण परिस्थितीत खरंच
In reply to मग अशा भयाण परिस्थितीत खरंच by संदीप डांगे
शेवटचा प्रतिसाद. (मी जिंकलो)
In reply to शेवटचा प्रतिसाद. (मी जिंकलो) by मोदक
भै मै हु ना.
In reply to भै मै हु ना. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आ?
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी, तुम्ही मम्बाजी
In reply to पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत by श्रीगुरुजी
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे,
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणेहेल्मेटसक्ती हा वाहतुकीच्या नियमांची सक्ती करण्याचा एक भाग आहे ना? मग? आणि तुम्ही सांगीतलेली रस्त्याची परिस्थिती कधीपर्यंत पूर्ण होईल आणि किती दिवस टिकेल?बंगलोर मध्ये दुचाकी वर
हेल्मेटसक्तीला विरोध करणार्
In reply to हेल्मेटसक्तीला विरोध करणार् by संदीप डांगे
कोणताही विषय ओढून ताणून
In reply to कोणताही विषय ओढून ताणून by मोदक
च्यामारी, सिरियस लिहिणार्
In reply to च्यामारी, सिरियस लिहिणार् by संदीप डांगे
इथेच चुकते राव.. स्मायली असती
In reply to इथेच चुकते राव.. स्मायली असती by मोदक
कंटाळा आला राव, खरंच.
In reply to कोणताही विषय ओढून ताणून by मोदक
तसंही इतकं चिडायला काय झालं
In reply to तसंही इतकं चिडायला काय झालं by संदीप डांगे
अकाली वारलेले जवळचे मित्र,
In reply to अकाली वारलेले जवळचे मित्र, by मोदक
अॅक्चुअली, ते मी खरंच
In reply to अॅक्चुअली, ते मी खरंच by संदीप डांगे
मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे.
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
भाऊ जरा सांभाळून हो!
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
बाप रे. काळजी घ्या बॉ,
In reply to मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. by मोदक
+१
In reply to +१ by sagarpdy
अबे कुठे गेलेल्या? नीट लिही
In reply to अबे कुठे गेलेल्या? नीट लिही by मोदक
कान्ह्याला जात होतो. देहूरोड
In reply to कान्ह्याला जात होतो. देहूरोड by sagarpdy
गाडीला लागू आहे तेच सायकल ला
In reply to अॅक्चुअली, ते मी खरंच by संदीप डांगे
आज आपले विचार न जुळू दे,
In reply to आज आपले विचार न जुळू दे, by श्रीगुरुजी
मला आठवत नाही नक्की पण तुम्ही
In reply to मला आठवत नाही नक्की पण तुम्ही by संदीप डांगे
व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न
In reply to व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न by श्रीगुरुजी
मला गरज नै हो शोधत बसायची. ते
In reply to मला गरज नै हो शोधत बसायची. ते by संदीप डांगे
मी माझ्याच वैयक्तिक समस्यांवर
In reply to मी माझ्याच वैयक्तिक समस्यांवर by श्रीगुरुजी
__/\__ देव तुमचे सदैव रक्षण
In reply to मला गरज नै हो शोधत बसायची. ते by संदीप डांगे
@डांगेब्वा
झी २४ तास
'हेल'मेट्स सोबतीला असेल तरच
हेल्मेट बद्दलचे गैरसमज या वर
In reply to हेल्मेट बद्दलचे गैरसमज या वर by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
In reply to डॉक्टरसाहेब, by श्रीगुरुजी
हेलमेटचे वजन 0.5 अर्धा किलो
ह्या बातम्या वाचण्याजोग्या
कायदया चे राज्य हवे !
इथेही (बेळगाव कर्नाटक)
हेल्मेट सक्तीला विरोध करणारे
In reply to हेल्मेट सक्तीला विरोध करणारे by सुबोध खरे
अपघात अनेकदा दुसऱ्याच्या
जालावरुन साभार
शहरात कमी वेगाने गाडी चालवली
बरोबर
हेल्मेट घाला रे!
In reply to हेल्मेट घाला रे! by एस
हेहेहेहेहेहेहेहे. हेल्मेट
In reply to हेहेहेहेहेहेहेहे. हेल्मेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
;-)
कायदा व् उद्ददेश
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
एकूणच जीवनाचा विचार केला तर
In reply to एकूणच जीवनाचा विचार केला तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेड ऑन
In reply to हेड ऑन by चौकटराजा
घरो घरी आर ओ फिल्टर लावुन
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
एकूणच जीवनाचा विचार केला तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia SkiesIn reply to एकूणच जीवनाचा विचार केला तर by मदनबाण
मथळा नीट वाचा
In reply to मथळा नीट वाचा by चौकटराजा
आपण मथळा नीट वाचा .तो हेल्मेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
In reply to आपण मथळा नीट वाचा .तो हेल्मेट by मदनबाण
आर टी ओ
In reply to कायदा व् उद्ददेश by चौकटराजा
.हेलमेट घालणे हे जरूर आहे.ते
ज्याच्या त्याच्या कर्माने लोक
बाईकवाल्यांमुळे बाकिच्यांना
मी हेल्मेट वापरते आणि ते
In reply to मी हेल्मेट वापरते आणि ते by पिलीयन रायडर
http://www.amazon.com/Best
In reply to मी हेल्मेट वापरते आणि ते by पिलीयन रायडर
स्केटिंग किंवा सायकलींगवाले
In reply to स्केटिंग किंवा सायकलींगवाले by मोदक
कुठे जाउन काही घेणे अवघडच आहे
In reply to कुठे जाउन काही घेणे अवघडच आहे by पिलीयन रायडर
काटाकिर्र च्या शेजारी एक
हेलमेट सक्ति....पुणेरी हेलमेट
बंड्या : गुरुजी, गुरुजी हेल
In reply to बंड्या : गुरुजी, गुरुजी हेल by सुधीर१३७
हेल्मेट ची चिंता
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
तरीही प्रतिसाद लिहिला कारण
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
विनोद म्हणून वाचा, प्रचार
In reply to हेल्मेट ची चिंता by कपिलमुनी
+१११
माझा अनुभव..
लई कुट्लाय काथ्या
हेल्मेटचे महत्त्व पटवून
हम्म
३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक
In reply to ३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक by श्रीगुरुजी
असूदे हो.. ज्यांना स्वतःला
In reply to असूदे हो.. ज्यांना स्वतःला by मोदक
हेल्मेटविरोधाचा
In reply to हेल्मेटविरोधाचा by कपिलमुनी
नाही पडला. काय कम्प्लेन हाय?
In reply to नाही पडला. काय कम्प्लेन हाय? by मोदक
अरे
In reply to ३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक by श्रीगुरुजी
पुण्यात ?
http://cycling-today.com
आता १ जानेवारी २०१९ पासून
In reply to आता १ जानेवारी २०१९ पासून by प्रकाश घाटपांडे
मला वाटतं हेल्मेटसक्ति या
पुण्यातील काही विशेष निरीक्षणे
In reply to पुण्यातील काही विशेष निरीक्षणे by पंतश्री
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट झाल्यास किती नुकसान होऊ शकते?-- फार काही नाही, मात्र रस्त्यावर एकाद्या २०km च्या स्पीडने चालणार्या वाहनाचा तुम्हाला धक्का लागला किंवा एकाद्या खड्यामुळे तुम्ही दुचाकीसहीत रस्त्यावर पडलात व त्याचवेळी मागून २०km च्या स्पीडने एकादा ट्रक येत असेल तर तो ट्रक तुमच्या डोक्यावरुन जाऊन तुमचा जीव जाऊ शकतो इतकेच नुकसान होऊ शकते. --सामान्य दुचाकीस्वारांच्या दु
सामान्य दुचाकीस्वारांच्या दु:खाची आणि दैनंदिन हलाखीची कल्पना त्यांना नसते.-- दुचाकी चालवताना लोकांना स्वत:च्या सुरक्षेपेक्षा, होणार्या दु:खाची आणि दैनंदिन हलाची चिंता अधिक आहे, हे पाहून आश्चर्य वाटले.हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला
हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला तर, त्याबद्दल आपली काही बी तक्रार नाही.
....
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस खुप झपाट्याने गळतात. हे खरे आहे का?
In reply to हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला by विशुमित
"कुबट वास " असे वाचावे.
In reply to "कुबट वास " असे वाचावे. by विशुमित
हेल्मेट च्या आतील आवरण स्वच्छ