ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्यातील द्रोण कावळे !!
या कैक शतकांपासूनच्या ब्रिटीश अंधश्रद्धेनुसार लंडनच्या मनोर्यातील हे द्रोणकावळे ज्या दिवशी निघून जातील अथवा नामशेष होतील त्या दिवशी ब्रिटीश महासत्ता आणि साम्राज्य लयास जाईल. या अंधश्रद्धेपायी या द्रोणकावळ्यांची अत्युत्तम बडदास्त ब्रिटीश सरकार ठेवत असते हे वरचे छायाचित्र पाहिल्या नंतर वेगळे सांगावे लागू नये
* कावळ्यांबद्दलचे जगभरातल्या विवीध संस्कृतीतील विश्वास
* या निमीत्ताने आमची एक धागा जाहीरातIn reply to मस्त! by DEADPOOL
In reply to द्रोणकावळे म्हणजे काय? by विजय पुरोहित
In reply to द्रोणकावळा कावळ्यांचीच by माहितगार
In reply to .. नाव द्रोण नाही. by मोगा
रावणकावळा ठेवायचे.रोचक (तशी raven आणि रावण शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळी असण्याची प्रथम दर्शनी शक्यता ), पण द्रोणाचे नाव पोपटाला कशा साठी
In reply to द्रोणकावळा कावळ्यांचीच by माहितगार
In reply to @ माहितगार: सामान्यतः साध्या by विजय पुरोहित
In reply to रोचक माहिती अजून एक डोम by माहितगार
In reply to =)) by पैसा
In reply to . by मोगा
In reply to . by मोगा
पौंडाला ९० रु मोजावे लागतात, हेही साम्राज्यच की.मोगा आपले अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते ?
In reply to पौंडाला ९० रु मोजावे लागतात, by माहितगार
In reply to ... by मोगा
In reply to ... by मोगा
In reply to . by मोगा
In reply to =)) by पैसा
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. by माहितगार
In reply to तरी अजून सूर्य मावळत नाही by अगम्य
In reply to चित्रावरुन तरी डोमकावळे वाटतात. by भंकस बाबा
In reply to अंधश्रद्धा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंधश्रद्धा सर्वत्र आहेत वाचुन बरं वाटलं.:) चमतकृतीप्रेम शेवटी मानवी गूण आहे, अगदी बालकथांमध्येही अमूक राक्षस किंवा राज्याचा जीव तमूक वर अवलंबून आहे अशा कथा वाचल्यासारखेच हे ही प्रकरण वाटते. हॅरी पॉटर (मी वाचली नाही) पण असेच चमत्कृतीपूर्ण असावे असे वाटते.
द्रोनकावळे शब्द मात्र चुक आहे.हे आपण का म्हटलेत हे लक्षात आले नाही. मोल्सवर्थात raven ला द्रोणकाक हा शब्द योजलेला दिसतो. मोल्सवर्थात डोंबकावळा एंट्रीत सुद्धा raven चा उल्लेख येतो -त्याचे कारण कदाचित डोमकावळा फक्त आशियायी पक्षी आहे आणि म्हणून इंग्रजी अनुवाद करताना मोल्सवर्थाचा संभ्रम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही- पण मराठी विश्वकोश आणि इतर ठिकाणी डोंबकावळा/डोमकावळा = जंगल क्रो अशी वेगळी एंट्री दिसते आहे.
In reply to लंडनच्या मनोर्यातील कावळे by डॉ सुहास म्हात्रे
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(च्यामारी ब्रिटीश. पक्ष्यांना पण तसेच करतात? :(
In reply to लंडनच्या मनोर्यातील कावळे by डॉ सुहास म्हात्रे
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(आणि असले लोक भारताला अक्कल शिकवायच्या गोष्टी करतात. निर्लज्ज साले.
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(..बापरे..तरीच.. माझ्या डोक्यात हेच आलं होतं की हे सगळे पक्षी तिथेच एका जागी कसे राहात असतील. उडून कसे नाही जात.
In reply to ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी by पद्मावति
In reply to तो मनोरा त्यांच्यासाठी उघडा by माहितगार
In reply to फारच वाईट आहे हा प्रकार. by पद्मावति
In reply to फारच वाईट आहे हा प्रकार. by पद्मावति
In reply to ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी by पद्मावति
In reply to आताच्या काळात तर या पक्षांना by माहितगार
In reply to हा प्रकार भयंकर आहे by मारवा
कबुतर खान्यावर दाणे टाकणारे जैनहे काय असते ?
In reply to ते तसे आहे हे वास्तव ! by माहितगार
In reply to .. by मोगा
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
In reply to .. by मोगा
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
In reply to तसं नाहीये बाबा by पैसा
In reply to .. by मोगा
प्रत्येक धर्माने एक सजीव दत्तक घेतला आहे.
हिंदु ... गाय
असहमत
हिंदु धर्माने अर्ध प्राणिसंग्रहालय दत्तक घेतलेल आहे.
वाघ सिंह गाय कुत्रा गरुड रेडा हत्ती घुबड इ.
त्यात वराह आणि फुलपाखरु हे प्रचंड विसंगती दाखवतातIn reply to हिंदु धर्माने अर्ध प्राणी संग्रहालय दत्तक घेतलेल आहे. by मारवा
In reply to हिंदु धर्माने अर्ध प्राणी संग्रहालय दत्तक घेतलेल आहे. by मारवा
In reply to एका पुराणानुसार बुद्ध विष्णु by मारवा
वाघ सिहांच्या पुजनात धोका आहे म्हणुन टाळल जाण पटण्यासारख आहे.
मात्र वराह ? त्यामानाने उपेक्षितगंमत असते लोकांची (आणि आपल्या दोघात जशा मत भिन्नता आहेत तसे अशा काही ठिकाणी विचारही जुळतात, त्या सिंहिण धाग्यात पैसा ताईंनी जोरदार आरोप केला आहे प्रतिक्षा आहे तुमची तिकडे). एनीवे या विषयावर एक धागा टाकण्याची आठवण आली लगोलग टाकतोच.
In reply to .. by मोगा
आ.न.,
-गा.पै.In reply to इंग्रज = कावळा .... ? by गामा पैलवान
In reply to इंग्रज = कावळा .... ? by गामा पैलवान
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
In reply to अगदी अगदी =)) by प्रचेतस
In reply to सहमत by गामा पैलवान
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
मस्त!