ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्यातील द्रोण कावळे !!
लेखनप्रकार
एकेकाळी ज्यांच्या सत्तेच्या प्रदेशात म्हणे सूर्य मावळत नसे आजही जागतीक पाच मोठ्या महासत्तात ज्या देशाचे नाव घेतले जाते त्या ब्रिटीश महासत्तेचा आधार कोणता ? आधार म्हणून प्रत्येकजण ब्रिटीशांची वेगवेगळी सामर्थ्यस्थाने सांगेल ज्यात त्यांची पंक्च्युआलिटी ते त्यांचे उत्कृष्ट आरमार इत्यादी पण जर कुणी लंडनच्या मनोर्याची माहिती घेतली तर हे सर्व खोटे आहे. भारतीयांची मुर्तीपूजा, त्यांच्या गणपतीचे दूध पिणे ते कावळ्याच्या रूपात येऊन मृतात्म्यांनी पिंड खाणे अशा अंधश्रद्धांवर केवळ भारतीयांचीच मोनोपॉली आहे असा दोष दिला जातो. नाही म्हणावयास रोमचा पोप संतपद हवे असेल तर चमत्कार करून दाखवायला सांगतो अथवा अलिकडचा फूटबॉलका काय मॅचेसचे भवितव्य ठरवणारा ऑक्टोपस. अशीच एक अंधश्रद्धा ब्रिटीशांची ज्यानुसार ब्रिटीशांचे साम्राज्य लंडनच्या मनोर्यातील या द्रोणकावळ्यांमुळे अस्तीत्वात आहे.
या कैक शतकांपासूनच्या ब्रिटीश अंधश्रद्धेनुसार लंडनच्या मनोर्यातील हे द्रोणकावळे ज्या दिवशी निघून जातील अथवा नामशेष होतील त्या दिवशी ब्रिटीश महासत्ता आणि साम्राज्य लयास जाईल. या अंधश्रद्धेपायी या द्रोणकावळ्यांची अत्युत्तम बडदास्त ब्रिटीश सरकार ठेवत असते हे वरचे छायाचित्र पाहिल्या नंतर वेगळे सांगावे लागू नये
* कावळ्यांबद्दलचे जगभरातल्या विवीध संस्कृतीतील विश्वास
* या निमीत्ताने आमची एक धागा जाहीरात

वाचने
15687
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
मस्त!
In reply to मस्त! by DEADPOOL
माझ्याही माहितीस मर्यादा
द्रोणकावळे म्हणजे काय?
In reply to द्रोणकावळे म्हणजे काय? by विजय पुरोहित
द्रोणकावळा कावळ्यांचीच
In reply to द्रोणकावळा कावळ्यांचीच by माहितगार
.. नाव द्रोण नाही.
In reply to .. नाव द्रोण नाही. by मोगा
रावणकावळा ठेवायचे.
In reply to द्रोणकावळा कावळ्यांचीच by माहितगार
@ माहितगार: सामान्यतः साध्या
In reply to @ माहितगार: सामान्यतः साध्या by विजय पुरोहित
रोचक माहिती अजून एक डोम
In reply to रोचक माहिती अजून एक डोम by माहितगार
डोम शब्दाची उत्त्पत्ती
=))
In reply to =)) by पैसा
.
In reply to . by मोगा
मोघल गेले संपून
In reply to . by मोगा
पौंडाला ९० रु मोजावे लागतात,
In reply to पौंडाला ९० रु मोजावे लागतात, by माहितगार
...
In reply to ... by मोगा
पाउंड ९ ० रुचा आहे .......
In reply to ... by मोगा
मोगासेठ मला वाटते शशी
In reply to . by मोगा
पौंडाला ९० रु मोजावे लागतात, हेही साम्राज्यच की.
In reply to =)) by पैसा
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. by माहितगार
तरी अजून सूर्य मावळत नाही
In reply to तरी अजून सूर्य मावळत नाही by अगम्य
अल्पांशाने बरोबर आहे, मुख्य
चित्रावरुन तरी डोमकावळे वाटतात.
In reply to चित्रावरुन तरी डोमकावळे वाटतात. by भंकस बाबा
हे आपल्या सारखे पक्षिप्रेमी
अंधश्रद्धा.
In reply to अंधश्रद्धा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंधश्रद्धा सर्वत्र आहेत वाचुन
एडगर अॅलन पो ची " The Raven" ही हॉन्टींग कविता आठवली
लंडनच्या मनोर्यातील कावळे
In reply to लंडनच्या मनोर्यातील कावळे by डॉ सुहास म्हात्रे
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी
In reply to लंडनच्या मनोर्यातील कावळे by डॉ सुहास म्हात्रे
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी
ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी
In reply to ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी by पद्मावति
तो मनोरा त्यांच्यासाठी उघडा
In reply to तो मनोरा त्यांच्यासाठी उघडा by माहितगार
फारच वाईट आहे हा प्रकार.
In reply to फारच वाईट आहे हा प्रकार. by पद्मावति
खरयं माणसांनी मुक प्राण्यांशी
In reply to फारच वाईट आहे हा प्रकार. by पद्मावति
आवाज उठव्ण्याबद्दल प्राणी आणि
In reply to ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी by पद्मावति
आताच्या काळात तर या पक्षांना
In reply to आताच्या काळात तर या पक्षांना by माहितगार
(ब्रिटनमध्ये आपल्या सारखे
हा प्रकार भयंकर आहे
In reply to हा प्रकार भयंकर आहे by मारवा
ते तसे आहे हे वास्तव !
In reply to ते तसे आहे हे वास्तव ! by माहितगार
..
In reply to .. by मोगा
गैरसमज, मोगाजि
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही....
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
..
In reply to .. by मोगा
असहमत, मोगाजि
In reply to गैरसमज, मोगाजि by भंकस बाबा
तसं नाहीये बाबा
In reply to तसं नाहीये बाबा by पैसा
त्याला चोरी म्हणतात हे त्याना समजत नाही.....
In reply to .. by मोगा
हिंदु धर्माने अर्ध प्राणी संग्रहालय दत्तक घेतलेल आहे.
प्रत्येक धर्माने एक सजीव दत्तक घेतला आहे. हिंदु ... गायअसहमत हिंदु धर्माने अर्ध प्राणिसंग्रहालय दत्तक घेतलेल आहे. वाघ सिंह गाय कुत्रा गरुड रेडा हत्ती घुबड इ. त्यात वराह आणि फुलपाखरु हे प्रचंड विसंगती दाखवतातIn reply to हिंदु धर्माने अर्ध प्राणी संग्रहालय दत्तक घेतलेल आहे. by मारवा
फुलपाखराचा संदर्भ लक्षात नाही
In reply to हिंदु धर्माने अर्ध प्राणी संग्रहालय दत्तक घेतलेल आहे. by मारवा
एका पुराणानुसार बुद्ध विष्णु
In reply to एका पुराणानुसार बुद्ध विष्णु by मारवा
वाघ सिहांच्या पुजनात धोका आहे
In reply to .. by मोगा
इंग्रज = कावळा .... ?
In reply to इंग्रज = कावळा .... ? by गामा पैलवान
गा.पै. कुठले कुठे भिडवताय
In reply to इंग्रज = कावळा .... ? by गामा पैलवान
शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
=))
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
लोल!
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
हाण्ण्ण तेजायला अभ्या. =)) =)
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
अगदी अगदी =))
In reply to अगदी अगदी =)) by प्रचेतस
सहमत
In reply to सहमत by गामा पैलवान
ही सिंहावळ आपल्या कर्माने
In reply to शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन by अभ्या..
=))