सकाळची मुंबै
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
प्रतिक्रिया
In reply to सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा by नंदन
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आन मि..मले ना घेसान्..झाबु देनार होते का हो गाववाले by होबासराव
In reply to नाई नाई थुमी बी चालसान अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चांगलेत फोटो. by कंजूस
In reply to अप्रतिम by अनुप७१८१
In reply to १०/१८ by नाखु
In reply to स्टीरीओटाईप होण्याच्या by संदीप डांगे
In reply to अच्छी बात है संदीपभौ. by अभ्या..
In reply to झकास पकडली आहे मुंबई. by पॉइंट ब्लँक
In reply to धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक by संदीप डांगे
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती गंजदार पांढर्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्या शांततेचा निशिगंध या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा कवी - बा. सी. मर्ढेकर
In reply to एक नंबर! by आदूबाळ
In reply to एक नंबर! by आदूबाळ
In reply to एक नंबर! by आदूबाळ
In reply to डांगे अण्णा फोटो मस्त! by बोका-ए-आझम
अरे वा... मस्तच डांगे अण्णा..