आरक्षणाची गरज
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी?
आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?
आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं?
आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे?
कोण विचार करतं याचा? कोणीच नाही!
फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स.
संपलं?
आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत!
का बरं असं?
का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का?
एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल.
"अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|"
"ह्यॅ! किसने कहाँ?"
"सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अॅडमिश आराम से हो जाएगा.."
"अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|"
"अरे SC के लिए तो ८५% है! पता है?"
"कौन वो भंगी?"
"नही SC वाला"
"वही- भंगी! साला यहाँ पे हमें अॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!"
"कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|"
"क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|"
(तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|"
"वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?"
"देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता"
"क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ"
"देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|"
"तू क्यु इतना डर रहा है?"
"डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|"
"मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर"
"गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|"
"लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?"
"देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|"
"साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?"
"जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!"
या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले.
थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्या मित्राबरोबर बोलायला लागला..
"क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?"
"वो बहोत डरपोक है|"
"नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें"
त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला-
"कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...
अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!"
ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का?
आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!"
जात
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!
पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.
एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!
आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो.
असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली.
पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....
वाचने
72935
वाचनखूण
प्रतिक्रिया
374
In reply to .. by मोगा
मोगाजी इथे कोणीही अशी इच्छा
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
पिलियन रायडर यांच्या
In reply to पिलियन रायडर यांच्या by तर्राट जोकर
इतर ठिकाणी अरेंज म्यारेज होतात का जोकर बुवा?
सर्व दिग्गज लोकांची चर्चा
In reply to सर्व दिग्गज लोकांची चर्चा by तर्राट जोकर
अजाझ अश्रफचे काही मुद्दे
In reply to अजाझ अश्रफचे काही मुद्दे by माहितगार
माहितगारजी, एवढं उच्च इंग्रजी
त जो साहेब
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले
In reply to डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले by तर्राट जोकर
कंपनीत भरती करताना असलेल्या
In reply to कंपनीत भरती करताना असलेल्या by सुबोध खरे
असं काय करता साहेब? कांबळे,
In reply to असं काय करता साहेब? कांबळे, by तर्राट जोकर
त जो
In reply to त जो by नाखु
@नादखुळा,
In reply to त जो by नाखु
..
In reply to त जो by नाखु
नाखु शी सहमत
In reply to असं काय करता साहेब? कांबळे, by तर्राट जोकर
त जो साहेब
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
लष्करात तर जातीचा काहीच संबंध
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
हे अगदी खरंय डॉक्टरसाहेब,
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
धाग्यातल्या मुलासमोर अशी
In reply to धाग्यातल्या मुलासमोर अशी by तर्राट जोकर
त जोकर साहेब
In reply to त जोकर साहेब by सुबोध खरे
चर्चेत आपण मांडलेला मुद्दा
In reply to चर्चेत आपण मांडलेला मुद्दा by तर्राट जोकर
आजचा प्रश्न "संताप आणि द्वेष
In reply to आजचा प्रश्न "संताप आणि द्वेष by मृत्युन्जय
आधीच विचारलेल्या प्रश्नासाठी
In reply to आधीच विचारलेल्या प्रश्नासाठी by तर्राट जोकर
उत्तर तर पुर्णच चुकले आहे.
In reply to उत्तर तर पुर्णच चुकले आहे. by मृत्युन्जय
आधी पहिला सोडवा नंतर पुढचा
In reply to आधी पहिला सोडवा नंतर पुढचा by तर्राट जोकर
पयले सवाल मैने पूछा हय.
In reply to पयले सवाल मैने पूछा हय. by मृत्युन्जय
१. उच्च जातीच्या मुलाला संधी
In reply to १. उच्च जातीच्या मुलाला संधी by तर्राट जोकर
मी प्रश्न तुमच्या प्रतिसादाला
In reply to मी प्रश्न तुमच्या प्रतिसादाला by मृत्युन्जय
तुम्हाला मी मी च करायचं असेल
In reply to तुम्हाला मी मी च करायचं असेल by तर्राट जोकर
उत्तम. मग डॉ़क्टरांची विधाने
In reply to उत्तम. मग डॉ़क्टरांची विधाने by मृत्युन्जय
झालं. आता दुसर्या प्रश्नाचं
In reply to झालं. आता दुसर्या प्रश्नाचं by तर्राट जोकर
आरक्षणाशिवाय भारत कदाचित अजुन
In reply to आजचा प्रश्न "संताप आणि द्वेष by मृत्युन्जय
मुद्द्याला बगल देऊन स्वतःची
In reply to मुद्द्याला बगल देऊन स्वतःची by शब्दबम्बाळ
त.जो. यांनी खरे काकांच्याच
In reply to धाग्यातल्या मुलासमोर अशी by तर्राट जोकर
तजो, तुमचा मुद्दा समजला.
In reply to तजो, तुमचा मुद्दा समजला. by अन्नू
सवर्णीय लोकांत निम्न
In reply to सवर्णीय लोकांत निम्न by प्रसाद१९७१
अगदि हेच लिहिणार होतो
In reply to तजो, तुमचा मुद्दा समजला. by अन्नू
सवर्णीय लोकांत निम्न
In reply to सवर्णीय लोकांत निम्न by संदीप डांगे
कदाचित माझ्या बोलण्याचा खुपच
In reply to कदाचित माझ्या बोलण्याचा खुपच by अन्नू
तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का?
In reply to तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का? by चैतन्य ईन्या
तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का
In reply to तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का by अन्नू
सरसकट सगळेच तसे नसतात.+१
In reply to सरसकट सगळेच तसे नसतात.+१ by चैतन्य ईन्या
पन तुमचा एकन्दर नूर खुप
In reply to कदाचित माझ्या बोलण्याचा खुपच by अन्नू
!!!
In reply to !!! by अनिरुद्ध.वैद्य
शब्दशः हेच उद्गार असं मी
In reply to डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले by तर्राट जोकर
आता बाकीच्या सदस्यांसाठी-
In reply to आता बाकीच्या सदस्यांसाठी- by माहितगार
सॉरी गल्लत झाली दिसते, माझा
अजुनही अनेक जातींना वाईट्ट
In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
देशाबिशाची चिंता नका करू गडे!
In reply to देशाबिशाची चिंता नका करू गडे! by नगरीनिरंजन
तसंही आयायटी-आयाएमवाले किती
In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न
In reply to तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न by संदीप डांगे
देशाचे नुकसान नाहीच असे कसे
In reply to देशाचे नुकसान नाहीच असे कसे by पिलीयन रायडर
पिराताई, इथे सगळे आपल्याला
In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
एका अविश्वासार्ह माध्यमावर
In reply to एका अविश्वासार्ह माध्यमावर by शब्दबम्बाळ
ह्याबद्दल अनेक धन्यवाद
In reply to ह्याबद्दल अनेक धन्यवाद by संदीप डांगे
डान्गे साहेब
In reply to एका अविश्वासार्ह माध्यमावर by शब्दबम्बाळ
Percentage and percentile are
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
ओके. ह्यात आरक्षणामुळे नक्की
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
तुम्हाला नक्की कशाबद्दल काय
In reply to तुम्हाला नक्की कशाबद्दल काय by शब्दबम्बाळ
तुम्हाला नक्की कशाबद्दल काय
In reply to तुम्हाला नक्की कशाबद्दल काय by सुबोध खरे
सुबोधजी, दोन्हीतला फरक माहित
In reply to सुबोधजी, दोन्हीतला फरक माहित by संदीप डांगे
डांगे साहेब
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
भावना कळल्या डॉक्टरसाहेब,
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
Percentage and percentile are
In reply to Percentage and percentile are by प्रसाद१९७१
तुमचा गैरसमज होतोय बरं का.
In reply to तुमचा गैरसमज होतोय बरं का. by संदीप डांगे
इथे मला काय वाटतं वा वाटायला
In reply to इथे मला काय वाटतं वा वाटायला by प्रसाद१९७१
हाहाहा
In reply to हाहाहा by शब्दबम्बाळ
अहो शबं - ९९ आणि ९०
रोगापेक्षा उपाय भयंकर
In reply to रोगापेक्षा उपाय भयंकर by गामा पैलवान
इथे रोगापेक्षा उपाय भयंकर
In reply to इथे रोगापेक्षा उपाय भयंकर by संदीप डांगे
कृपया शंकानिरसन करावे.
In reply to कृपया शंकानिरसन करावे. by गामा पैलवान
तीन वर्षाचा राज्यशास्त्र
In reply to तीन वर्षाचा राज्यशास्त्र by संदीप डांगे
तुमच्याकडे उत्तरं नाहीत तर ....!
In reply to तुमच्याकडे उत्तरं नाहीत तर ....! by गामा पैलवान
पैलवानसाहेब, तुमच्या पहिल्या
In reply to पैलवानसाहेब, तुमच्या पहिल्या by संदीप डांगे
प्रतिसाद इथे आहे : http://www
In reply to पैलवानसाहेब, तुमच्या पहिल्या by संदीप डांगे
अमेरिकेचा भूभाग पहिल्यांदाच
आरक्षणाची गरज आहेच मात्र...
इतक्या वेळ चाललेही ही
In reply to इतक्या वेळ चाललेही ही by अन्नू
बर्याचदा बघितलय असं.
आयआयएमसी उर्फ़ इंडियन
In reply to आयआयएमसी उर्फ़ इंडियन by कैलासवासी सोन्याबापु
अनुषंगिक अवांतर
In reply to आयआयएमसी उर्फ़ इंडियन by कैलासवासी सोन्याबापु
एखाद्या मुसलमान माणसाने शीख
In reply to एखाद्या मुसलमान माणसाने शीख by सुबोध खरे
सोश्ल मेडिसिन वाचा.
In reply to एखाद्या मुसलमान माणसाने शीख by सुबोध खरे
काय म्हणायचे आहे ज़रा विस्कटुन
In reply to काय म्हणायचे आहे ज़रा विस्कटुन by कैलासवासी सोन्याबापु
..
In reply to .. by मोगा
ते डॉक्टर खरेंना विचारतायत हो
In reply to .. by मोगा
मोगा मेडिसीनचा "पण" अभ्यास
In reply to काय म्हणायचे आहे ज़रा विस्कटुन by कैलासवासी सोन्याबापु
..
In reply to .. by मोगा
मोगा मेडिसीनचा "पण" अभ्यास
हम्म
षष्प फरक