यांच्या चष्म्यातून - भाग ४ (अ) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
गांधींनी हे ओळखले होते.
मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ?
काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार
(वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात)
१) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती.
क्रमशः
आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकारIn reply to अतर्क्य व अशक्य ! by तर्री
In reply to अतर्क्य व अशक्य ! by तर्री
In reply to " लखनऊ करार झाला तेंव्हा by शैलेन्द्र
In reply to कुठलाही न्यून गंड बाळगू नका by तर्री
In reply to इतका सरळ प्रश्न जिव्हारी by शैलेन्द्र
In reply to हा विनोद आहे हो .... by तर्री
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.हे वाक्य कहर आहे. फाळणी झाली १९४७ ला. १८८७ ला गांधी व सावरकरांना द्विराष्ट्रवाद म्हणजे काय याची कल्पनाही नसेल. शिवाय जे लोक या दोघांना जबाबदार धरतात/मानतात, ते १९४७ च्या आधारावर, १८८७च्या नव्हे.
In reply to माफ करा, लेख गंडल्यासारखा by अन्या दातार
In reply to "हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात " by तर्री
In reply to नरहर कुरूंदकरांच्या जागर by अप्रतिम
This alternative of Mr. Savarkar to Pakistan has about it a frankness, boldness and definiteness which distinguishes it from the irregularity, vagueness and indefiniteness which characterizes the Congress declarations about minority rights. Mr. Savarkar's scheme has at least the merit of telling the Muslims, thus far and no further. The Muslims know where they are with regard to the Hindu Maha Sabha. On the other hand, with the Congress the Musalmans find themselves nowhere because the Congress has been treating the Muslims and the minority question as a game in diplomacy, if not in duplicity.त्याच बरोबर गांधीजींबद्दल याच पुस्तकात आंबेडकर म्हणतातः
This short historical sketch of the part Mr. Gandhi played in bringing about Hindu-Moslem unity may be concluded by a reference to the attitude of Mr. Gandhi in the negotiations about the Communal Settlement. He offered the Muslims a blank cheque. The blank cheque only served to exasperate the Muslims, as they interpreted it as an act of evasion. He opposed the separate electorates at the Round Table Conference. When they were given to the Muslims by the Communal Award, Mr. Gandhi and the Congress did not approve of them. But when it came to voting upon it, they took the strange attitude of neither approving it nor opposing it.आता आंबेडकर म्हणतात म्हणून हे बरोबर असे म्हणू इच्छित नाही. तसेच ते काही सावरकरांच्या बाजूचे आणि गांधीजींच्या विरोधी होते असे देखील म्हणू इच्छित नाही. ते स्वतंत्र विचारवंत होते हे नक्की आणि त्यातूनच त्यांनी ते ज्या वर्तमानाचा हिस्सा होते त्याचे ऐतिहासीक विश्लेषण केले आहे. म्हणून मला इतकेच म्हणायचे आहे की आपण दिलेल्या पुस्तक परीचयातून जे चित्र रंगवले गेले आहे ते इतिहासाबद्दलचा आफ्टरथॉट वाटते, असत्य म्हणून सांगायचा उद्देश जरी नसला तरी ऐतिहासीक सत्य वाटत नाही.
In reply to आफ्टरथॉट by विकास
At the same time, it must be said that Mr. Savarkar's attitude is illogical, if not queer. Mr. Savarkar admits that the Muslims are a separate nation. He concedes that they have a right to cultural autonomy. He allows them to have a national flag. Yet he opposes the demand of the Muslim nation for a separate national home. If he claims a national home for the Hindu nation, how can he refuse the claim of the Muslim nation for a national home?आंबेडकरांना सावरकरांचा पर्याय "विचित्र नसल्यास अतार्किक" वाटतो. कारण ते मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व मान्य करतात. त्यांना सांस्कृतिक स्वायत्ततेचा आणि स्वतंत्र राष्ट्रध्वजाचा हक्कही बहाल करतात; परंतु त्यांना स्वतंत्र राष्ट्र-राज्य बनण्यास विरोध करतात. म्हणूनच आंबेडकर प्रश्न विचारतात, "जर ते (सावरकर) हिंदूंसाठी राष्ट्रीय भूमीचा दावा करत असतील, तर मुस्लिम राष्ट्राचा राष्ट्रीय भूमीचा दावा कसे नाकारु शकतात?"
It would not have been a matter of much concern if inconsistency was the only fault of Mr. Savarkar. But Mr. Savarkar in advocating his scheme is really creating a most dangerous situation for the safety and security of India. History records two ways as being open to a major nation to deal with a minor nation when they are citizens of the same country and are subject to the same constitution. One way is to destroy the nationality of the minor nation and to assimilate and absorb it into the major nation, so as to make one nation out of two. This is done by denying to the minor nation any right to language, religion or culture and by seeking to enforce upon it the language, religion and culture of the major nation. The other way is to divide the country and to allow the minor nation a separate, autonomous and sovereign existence, independent of the major nation. Both these ways were tried in Austria and Turkey, the second after the failure of the first.आंबेडकरांच्या मते, सावरकरांच्या भूमिकेत केवळ विसंगतीचाच दोष आहे असे नाही, तर सावरकर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक परिस्थिती निर्माण करत आहेत. उर्वरित भाग इथे वाचता येईल ...
In reply to सावरकरांचा अखंड भारताचा पर्याय आणि आंबेडकर by दीपक साळुंके
In reply to थोडक्यात. १. हिंदू जमातीकडे by llपुण्याचे पेशवेll
In reply to अयो by राजघराणं
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
In reply to +१, मलाही नक्की हेच म्हणायचे by शैलेन्द्र
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
In reply to आज अफगाणिस्तानात अमेरिकेचे by इष्टुर फाकडा
नक्की काय म्हणायचे सांगाल काय?हे पाकिस्तानला लागू होते. पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकेकडून डॉलर उकळायला स्वात खोरे आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळच्या प्रदेशात लष्करी कारवाई केली आणि त्यात पाकिस्तानी लोकांचाच बळी गेला. त्याविरूध्द तिथे असंतोष आहे आणि म्हणूनच पाकिस्तानी आत्मघाती हल्लेखोरांनी लाहोर/पेशावर/रावळपिंडी/कराची इत्यादी अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत आणि शेवटी पाकिस्तान्यांचाच त्यात बळी गेला आहे/जात आहे हे तुम्हालाही माहित आहेच.
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
In reply to सविस्तर प्रतिसाद आवडला.पण by अप्पा जोगळेकर
असे जर होते तर मुस्लिम बहुसंख्य असणारे काश्मीर हरिसिंगाकडून ताब्यात घेण्याचा अट्टहास करुन आणि त्यासाठी भारतीय सैनिकांचे रक्त सांडून काँग्रेजी लोकांनी काय मिळवले ?कमाल आहे.जर आज काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका असे म्हटले तर (माझ्यासकट) इथले अर्ध्याहून जास्त लोक खवळून उठतील आणि अशी मागणी करत असलेल्यावर तुटून पडतील असे वाटत असतानाच हे मत कुठून आले? असो. जगमोहन यांच्या My frozen turbulence in Kashmir या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की काश्मीरातील असंतोष वरवरचा होता.जर काश्मीरी युवकांना योग्य रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या असत्या तर ते सोडून धर्माच्या नावावर चिथावले जाण्याइतके काश्मीरी युवक माथेफिरू नव्हते.पण काश्मीरातील राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ साधायचे काम केले-- भ्रष्टाचारातून आपले खिसे तर भरलेच पण सत्तेबाहेर असताना स्वतःच या फुटिर तत्वांना फूस लावली. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी दंगलींच्या आगींमध्ये पंजाब आणि उत्तर भारताचा मोठा भाग होरपळत होता, अगदी जम्मूमध्ये दंगली झाल्या तरीही काश्मीर खोरे मात्र शांतच राहिले.इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात इतर ठिकाणी धर्मावरून मोठ्या दंगली झाल्या तरी काश्मीर खोरे मात्र त्यापासून दूर राहिले.काश्मीरात सुफी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे म्हणून कदाचित असेल. या सगळ्या गोष्टींना पुण्यातील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट मध्ये प्राध्यापक असलेल्या (आणि लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झालेल्या) आणि मला गुरूस्थानी असलेल्या एका मुळातल्या काश्मीरी व्यक्तीने दुजोरा दिला आहे. तेव्हा माझ्या मते काश्मीर खोरे आणि इतर भारतातील परिस्थिती वेगळी होती. याविषयी अधिक लिहायची काळे काकांना विनंती करतो.
In reply to काश्मीर खोरे by क्लिंटन
In reply to फुटीर तत्वांना फूस लावली याचा by अप्पा जोगळेकर
सूफी संप्रदायाचा शांततावादाशी काहीएक संबंध नाही तो एक भ्रम आहे असे नुकतेच 'विजयनगर' संबंधित धाग्यावर जयंत कुलकर्णी किंवा मन१ यांच्यापैकी कोणीतरी संदर्भासहित दाखवून दिले आहेच.बरं सुफींचा शांततावादाशी काहीही संबंध नाही हा तुमचा मुद्दा क्षणभर मान्य केला तरी काश्मीर खोरे दंगलींपासून दूर राहिले याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?आज जम्मू विभाग हा हिंदू बहुसंख्य असलेला प्रदेश आहे. सर्वसाधारपणे असा समज असतो की १९४७ मध्येही जम्मूमध्ये हिंदूंचीच बहुसंख्या होती. पण वस्तुस्थिती अशी आहे की १९४७ मध्ये जम्मूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ६१% मुस्लिम होते. जम्मूमधल्या हिंदू-शीखांनी भरपूर टगेगिरी दाखवून अन्य धर्मीयांच्या कत्तली केल्या आणि नंतरच्या काळात जम्मू हा हिंदू बहुसंख्येचा प्रदेश बनला. महात्मा गांधींनीही जम्मूमधल्या कत्तलींना इतर ठिकाणांमधील कत्तलीइतकी प्रसिध्दी मिळाली नाही असे म्ह्टले होते. एकाच संस्थानाचा भाग असलेल्या जम्मूमध्ये इतके होऊनही आणि काश्मीर खोऱ्यात हिंदू अत्यल्पमतात असूनही काश्मीर खोरे दंगलीपासून मुक्त राहत असेल तर मुळातल्या काश्मीरियतमध्ये हिंसाचार नाही असे म्हटले तर त्यात काय चुकले?
एखाद्याला चिथावणी दिली गेली म्हणून त्याने दंगल केली असे म्हटले म्हणजे तो दंगलखोर निर्दोष कसा ठरतो ?दंगलखोर निर्दोष होता असे मी कुठे म्हटले आहे?तो निर्दोष नाहीच पण दंगल करणे हा त्याचा मुळातला स्वभाव नव्हता पण तो चिथावला गेल्यामुळे डोके भडकून हिंसेला उतरला असे म्हटले तर त्यात काय चुकले? काश्मीरातील असंतोष वरवरचा होता.
म्हणजे काय ?हे मी जगमोहन यांच्या My Frozen Turbulence In Kashmir या पुस्तकात पान क्रमांक १६३-१६४ वर वाचले आहे.ते मी इथे जसेच्या तसे देतो. जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार मीर मुस्तफा म्हणतो: "During Governor's rule, the state didn't take an extra paisa from the Centre and yet schools, roads, hospitals, drinking water were made available, and justice was on the roadside. Within a few months, the Governor had shown results. What became apparent during the Jagmohan period was that, given an atmosphere of an efficient and people-oriented administration, the Valley's fundamentalism is only skin-deep. The people's demand then was not for Nizam-e-Mustafa or for Pakistan, but for jobs, more representation in Central Government and fair recruitment policies" शक्यता आहे की जगमोहन त्यांच्या पुस्तकात त्यांच्याविषयीची चांगलीच मते देतील.पण १९९० मध्ये काश्मीरातून परागंदा झालेले किमान दोन मित्र माझ्या कॉलेजात होते (आमच्या कॉलेजात काश्मीरी निर्वासितांसाठी प्रत्येक स्ट्रीमम्ध्ये एक जागा राखीव होती). त्यांच्या बोलण्यातून काश्मीरी पंडितांना जगमोहन यांच्याविषयी बराच आदर आहे असे जाणवते.माझे सॅम्पल फार मोठे नाही पण ते त्या दु:खाला स्वतः सामोरे गेलेल्यांचे अनुभव आहेत.
ज्यांच्याकडे रोजगार असतो असे लोक दंगली करत नाहीत (फारतर धागे काढतात) हे सर्वसाधारण सत्य आहेच.म्हणजे ओसामा बिन लादेन हा रोजगार नसलेला हताश तरूण होता असे म्हणायचे आहे का तुम्हाला?स्वतः कोट्याधीश असूनही तो जगातला सगळ्यात वॉन्टेड दहशतवादी होताच ना?डॅनिअल पर्लची गळा चिरून हत्या झाली त्याचा आरोपी होता ओमार शेख. तो एकेकाळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होता असे वाचल्याचे आठवते. त्या संस्थेची फी लक्षात घेता तिथे विद्यार्थी असायला भरपूर पैसे त्याच्या गाठी असलेच पाहिजे असे म्हणायला नक्कीच वाव आहे. असे इतर अनेकांविषयी लिहिता येईल. तेव्हा दहशतवादी होण्यासाठी रोजगार असण्या/नसण्यापेक्षा तसा मुळातला स्वभाव असणे हा अधिक मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे.आणि इतिहास दाखवितो की काश्मीरी समाजाचा तो मुळातला स्वभाव नव्हता.
मुसलमान धर्म टाकाऊ आहे. खुळ्या धर्माच्या खुळ्या कल्पना घेऊन आधुनिक काळात ते वावरतात. अशी माणसे असलेला भूप्रदेश देशातून त्या प्रदेशातल्या माणसांसकट आपल्या देशातून वजा व्हावा अशी इच्छा असण्यात गैर काय आहे ते मला कळत नाही.धर्म या भानगडीविषयी मला काही लिहायचे नाही आणि तो माझा इंटरेस्टही नाही.तरी जाताजाता एक सांगतो. नुकतेच इमरान खानचे Pakistan:A personal history हे पुस्तक वाचनात आले.त्यात त्याने अनेक मुद्द्यांबरोबरच इस्लामविषयीही लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आले की त्या पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये पाकिस्तान ऐवजी भारत असे आणि मुस्लिम/इस्लाम ऐवजी हिंदू/हिंदुत्व असे वाचले तर ती प्रकरणे म्हणजे भारतातल्या एखाद्या उजव्या गटाच्या हिंदुत्ववादी नेत्याने लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाचा भाग वाटतील. तेव्हा काय टाकाऊ आहे आणि काय वजा करायला हवे याविषयी मला काही लिहायचे नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो की आपल्याकडे मुळातला हिंदू धर्म किती चांगला आणि नंतर मुस्लिम/इंग्रज आक्रमणांमुळे सगळे बदलले आणि मुळातल्या हिंदू धर्माकडे परत जायला हवे असे म्हणणारे लोक असतात त्याचप्रमाणे मुळातला इस्लाम किती चांगला आणि नंतर मंगोल/इंग्रज आक्रमणामुळे सगळे बदलले आणि मुळातल्या इस्लामकडे परत जायला हवे असे म्हणणारे लोक तिकडेही असतात.तेव्हा काय टाकाऊ आणि काय टिकाऊ हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष झाले. याविषयी अधिक मी इमरान खानच्या पुस्तकाचे परिक्षण लिहेन तेव्हा.
In reply to काय सांगता? by क्लिंटन
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
In reply to हा हा by क्लिंटन
In reply to गांधी नेभळट ? by तर्री
नेहरू- पटेल संबंध अत्यंत विकोपाला गेले होते. त्यांनी राजीनामा दिला नाही एवढेच.एकूणच काय तर नेहरू नेभळट होते असे पटेलांना वाटत होते असे (प्रत्यक्ष पटेलांना तसे वाटत नसले तरी) इथल्या अनेकांना कसे काय वाटते याचेच आश्चर्य वाटते.
In reply to हा हा by क्लिंटन
In reply to पटेलांचा राजीनामा by आदिजोशी
पटेल देशप्रेमामुळे राजकारणात होते, नेहरूंवरील प्रेमामुळे नाही. त्यामुळे नेहरू कसेही वागले तरी पटेलांनी राजिनामा आपले काम सुरूच ठेवले.३० जानेवारी १९४८ रोजी गांधींजींची हत्या झाली त्याच्या तास-दीडतास आधी पटेल गांधीजींना भेटायला गेले होते आणि त्यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी गांधीजींच्या सांगण्यावरून पटेलांनी राजीनामा द्यायचा निर्णय रद्द केला होता (संदर्भ: थॉमस पेन यांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र). तेव्हा सांगायचा उद्देश हा की पटेलांच्या मनात राजीनामा द्यायचे विचार येत नव्हते असे नक्कीच नाही. आणि जानेवारी १९४८ मध्ये म्हणजे काश्मीरातील युध्द चालूच होते, देशात दंगली चालूच होत्या आणि हैद्राबादचा कटकटा प्रश्नही सुटलेला नव्हता. तेव्हा जानेवारी १९४८ मध्ये पटेल कमी देशप्रेमी होते आणि पण नंतर मात्र ते देशप्रेमी झाले असे नक्कीच म्हणता येणार नाही. दुसरे म्हणजे इथे २ जानेवारी १९४९ च्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये म्हटल्याप्रमाणे आदल्या दिवसापासून काश्मीरात युध्दबंदी लागू करण्यात आली आणि निदान ही बातमी पाठविणाऱ्या बातमीदाराच्या मते "it seems Pandit Nehru took his Cabinet colleagues into confidence yesterday afternoon..." आणि या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांमध्ये सरदार पटेल होते तसेच शामाप्रसाद मुखर्जीही होते.शामाप्रसाद मुखर्जींनीही काश्मीरातील युद्धबंदीविरोधात राजीनामा दिला नव्हता तर पुढे १९५० मध्ये नेहरू-लियाकत अली खान यांच्यातील कराराविरोधात राजीनामा दिला होता. म्हणजे युध्दबंदीच्या निर्णयाविरोधात शामाप्रसादांनीही राजीनामा दिला नव्हता.याचा अर्थ या निर्णयाला त्यांचे समर्थन होते असा का घेऊ नये? (पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
In reply to . जर तर च्या गोष्टीतून by अप्पा जोगळेकर
In reply to . जर तर च्या गोष्टीतून by अप्पा जोगळेकर
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
In reply to तर्क फारसा पटला नाही by ऋषिकेश
In reply to फाळणीचा जनमानसावर आघात इतका by हारुन शेख
In reply to खरं तर गान्धींना फाळणीसाठी by आनन्दा
निर्वासितांचा प्रश्न नीट न हातळल्याबद्दल.हा आक्षेप गांधींवर का ते कळले नाहीच अणि असा आक्षेप (ज्यांनी दंगलग्रस्त भागंत जाऊन दंगली थांबण्यासाठी सर्वाधिक व कदाचित एकट्याने प्रयत्न केले) त्यांच्यावर घेतल्याबद्दद्ल अतिशय खेद वाटला इतकेच म्हणतो.
फाळणीची जबाबदारी कोणाचीही असली तरी स्वतंत्र भारताचे सर्वमान्य नेते म्हणून याची जबाबदारी गांधींवरच येते.किमान जबाबदारी ढकलण्याच्या निमित्ताने का होईना गांधींना सर्वमान्य असल्याचे सांगितल्याबद्दल आभार! :)
In reply to एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :( by ऋषिकेश
In reply to चर्चा !! by अर्धवटराव
In reply to निष्कर्ष? by सुनील
In reply to एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :( by ऋषिकेश
In reply to खरं तर गान्धींना फाळणीसाठी by आनन्दा
तसेच या बातमीत पुढे म्हटले आहे: "Gandhiji added, however, that he did not want anyone to come and tell him that things had been set right while the process was incomplete. He was in no hurry to break the fast as he had no desire to live unless peace reigned in the two Dominions".
गांधीजींनी उपोषण सोडल्याची बातमी दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १९ जानेवारीच्या वर्तमानपत्रातली आहे. शांतता समितीने गांधीजींच्या ७ मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले असे त्या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे . पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या तरी दिल्लीतील मुसलमानांनी त्या केलेल्या नव्हत्या म्हणून पाकिस्तानातल्या कत्तलींची शिक्षा दिल्लीतील मुसलमानांना देऊ नये असा गांधीजींचा उद्देश होता.
तेव्हा गांधीजींचे उपोषण हे दंगली संपून शांतता नांदावी म्हणून केले होते. पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत असे गांधीजींचे मत असले तरी त्यांच्या उपोषणाचा ५५ कोटीशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होते. नाहीतर गांधीजींनी ५५ कोटी दिल्यानंतर लगेच उपोषण सोडले असते.
तेव्हा गांधीजींचे उपोषण आणि ५५ कोटींचा प्रश्न या सर्वसाधारणपणे एकाच काळात घडलेल्या घडामोडींची सांगड घालून गांधीजींना बदनाम करायचे गोबेल्सियन प्रचारतंत्र या उजव्या गटाच्या मंडळींनी अगदी प्रभावीपणे पार पाडले. या अपप्रचाराला उत्तर द्यायलाच हवे असे वाटून हा प्रतिसाद लिहिला.
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
In reply to माझे मत by हारुन शेख
In reply to मग काश्मीर मध्ये काय झाले? by तर्री
In reply to तर्री ...आपले प्रश्न by अत्रुप्त आत्मा
In reply to मग काश्मीर मध्ये काय झाले? by तर्री
In reply to उत्तरं by हारुन शेख
In reply to ९० च्या दशकात पाकिस्तानने by इष्टुर फाकडा
In reply to सत्य आहे... by मन१
In reply to आंगाश्शी!!!!!!!!!! याचा by बॅटमॅन
In reply to better, a change has to come within by मन१
In reply to ९० च्या दशकात पाकिस्तानने by इष्टुर फाकडा
In reply to सगळा दोष फाळणीवर टाकला कि by हारुन शेख
In reply to सगळा दोष फाळणीवर टाकला कि by हारुन शेख
In reply to मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा by इष्टुर फाकडा
In reply to उत्तरं by हारुन शेख
लेख पुन्हा वाचला जाईल,हा भाग