शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
In reply to कसलीच थिअरी नाही यात. जे by बाळ सप्रे
In reply to सप्रेसाहेब, by संदीप डांगे
In reply to ज्यांना जाउ नये हे पटतं व जात by बाळ सप्रे
In reply to पण ज्यांना पटत नाही म्हणून by संदीप डांगे
In reply to काँट्रॅडिक्शन अजिबात नाही.. by बाळ सप्रे
In reply to आईवडीलांना नमस्कार रुढीने by संदीप डांगे
In reply to एखादी परंपरा का तयार झाली हे by बाळ सप्रे
In reply to ते तर होइलच. पण तुम्ही त्याचा by संदीप डांगे
In reply to तुमच्या दृष्टीने हा मुद्दा by बाळ सप्रे
In reply to अजून एक ढकलपत्र... by उगा काहितरीच
In reply to हे पत्र या प्रतिसादाला उत्तर by बाळ सप्रे
In reply to अजून एक ढकलपत्र... by उगा काहितरीच
In reply to ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या by संदीप डांगे
In reply to कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी by विजय पुरोहित
सगळा रोख स्त्रियांवरील अन्याय, दुजाभाव वगैरे वगैरेमाझ्यामते धाग्याचा तोच मूळ विषय आहे.
In reply to सगळा रोख स्त्रियांवरील अन्याय by बाळ सप्रे
In reply to माझ्या मते नाही by गामा पैलवान
In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by उगा काहितरीच
In reply to समानता हा घटनेने दिलेला by बाळ सप्रे
In reply to समानता- असमानता हा प्रश्न इथे नसावा बहुधा. by नीलमोहर
As per scriptures, the chastity of women is very delicate. It can be maligned even by the moonlight.=)) नीलमोहर कॉपीपेस्टवण्यासाठी या पेक्षा चांगला विनोद मिळाला नाही का ? असो. बाकी चालू द्यात.
In reply to As per scriptures, the by माहितगार
आम्ही अज्ञानी आहोत, सूज्ञ जनांनी अजून माहिती द्यावी- हे त्यासाठीच लिहीलं होतं. मला जी महिती मिळाली ती इथे ट्रांन्सफर केली इतकंच. त्या पूर्ण लेखनाशी मी सहमत नाहीच आहे, त्यातल्या काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत, बर्याच नाहीत. प्रत्येकाची विचारसरणी, श्रध्दा, beliefs वेगळे असतात शेवटी.
In reply to As per scriptures, the by माहितगार
In reply to मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय by अजया
In reply to मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय by अजया
In reply to इथेच समानता करायचे कारणच काय by उगा काहितरीच
अन् तेही आत्ता ??उगाजी आत्ता बित्ताची मूळीच घाई नसावी, :) जेवढा अधिक वेळ घेतला जाईल समतेचा लढा तेवढा अधिक काळ चालून अधिक चांगला रुजेल.
In reply to बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल by उगा काहितरीच
आस्तीकासाठी:- शंकराचार्य जर म्हणत असतील तर मानण्यात अर्थ असेल ना !...आस्तीकांचा विश्वास ईश्वरावर असतो. आस्तीकाने कुणास मानणे अभिप्रेत असते ? ईश्वरावर मालकी कुणा विशीष्ट गट/वंश/लिंग/व्यक्ती यांची असणे अभिप्रेत आहे का? आस्तीकासाठी ईश्वर मोठा की शब्द-पुस्तक-व्यक्ती-परंपरा यांचा दंभ मोठा ? कोणत्याही शब्द-पुस्तक-व्यक्ती-परंपरा म्हणाले म्हणून ईश्वराच्या समोर विषमतेचे समर्थन होते का? Appeal to tradition हि तार्कीक उणीवेतून आलेली असू शकते. An appeal to tradition essentially makes two assumptions that are not necessarily true: * The old way of thinking was proven correct when introduced, i.e. since the old way of thinking was prevalent, it was necessarily correct. ** In reality, this may be false—the tradition might be entirely based on incorrect grounds. * The past justifications for the tradition are still valid at present. ** In reality, the circumstances may have changed; this assumption may also therefore be untrue. शंकराचार्यांचे नाव वापरून आपण नेम ड्रॉपींग केले आहे. शंकराचार्यांबद्दल आदर व्यक्त करून भारतीय धर्म आणि संस्कृती शंकराचार्यांपासून चालू झालेल्या नाहीत; शेवटचा शब्द म्हणून स्विकारावा असे त्यांच्या म्हणण्यावर भारतीय धर्म आणि संस्कृतीचे अवलंबीत्व आहे का ? हा वेगळ्या धागाचर्चेचा विषय असावा म्हत्वाचे म्हणजे Argument from authority हि एक तार्कीक उणीव असू शकते ज्यात जी व्यक्ती ऑथॉरिटीच नाही त्या व्यक्तींना ऑथॉरिटी म्हणून समोर उभे केले जाते अथवा अप्रस्तूत विषयात त्यांचा संदर्भ देऊन तर्क बरोबर असल्याचे भासवले जाते. एखादी (तथाकथीत) व्यक्ती म्हणते म्हणून एखादा तर्क सुसंगत असल्याची गॅरंटी उपलब्ध होते का ? The argument from authority can take several forms. A legitimate argument from authority can take the general form: X holds that A is true. X is an authority on the subject. The consensus of authorities agrees with X. There is a presumption that A is true.[12] The argument is fallacious if one or more of the premises are false, or if it is claimed that the conclusion must be true on the basis of authority, rather than only probably true.[12] Other logicians have claimed that the argument from authority is a statistical syllogism: Most of what authority a has to say on subject matter S is correct. a says p about S. p is correct संदर्भ
In reply to अनेक तार्कीक उणीवा by माहितगार
In reply to मी जर आस्तीक असलो तर साहजीकच by सतिश गावडे
मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली मंदिर प्रवेश नाकारणारी अस्पृश्यतेची परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?'मंदिर प्रवेश नाकारणारी अस्पृश्यतेची परंपरा' हे अद्याहृत शब्द वरील वाक्यात मी जोडले आहेत. ईश्वरी नावाच्या साक्षीने पाळली जाणारी विषमता या पलिकडे याचे काही वर्णन केले जाऊ शकेल का माहित नाही. सतिश गावडे यांनी प्र.के. अत्रेंची आठवण दिली, साने गुरुजींनी केलेल्या मंदिर प्रवेश आंदोलनाच्या वेळी प्र.के. अत्र्यांनी पंढरपूरच्या प्रत्येक कोपर्या कोपर्यात सभा घेऊन मंदिर प्रवेश खुले करण्यासाठी भाषणे दिली होती. या बातमीत महिला आंदोलकांनी काही पर्टीनंट प्रश्न उपस्थीत केलेले दिसतात त्यांचाही विचार होणे जरूरी असावे असे वाटते असो.
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
In reply to मंगळाभोवती यानं आपण पण सोडली by तर्राट जोकर
In reply to १०० by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आणि तेलाची बाटली =)) by टवाळ कार्टा
In reply to पंख by कपिलमुनी
In reply to आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन काडी टाकणे अशी नवी म्हण कशी वाटते.आदर्श नसलेली !
In reply to मागच्या धाग्यावर धड दहा by उगा काहितरीच
In reply to सध्या सर्व धर्मांच्या राशीस by अनिरुद्ध.वैद्य
In reply to :) असेच घडो by माहितगार
In reply to आँ? आँ? आँ? :) by यशोधरा
In reply to एवढा सोपा मार्ग निघाल्यावर by माहितगार
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by नीलमोहर
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by नीलमोहर
मान न मान मै तेरा मेहमान..हाच प्रश्न इतरांना नाकारुन ईश्वरावर केवळ आपलाच मालकी हक्क आहे हे सांगू पाहणार्या लिंग/गट/वंश/... इत्यादींबाबतही लागू होणार नाही का ?
बाकी जिथे आपल्या येण्याचे स्वागत नाही तिथे जाण्याचा अट्टाहास कशासाठी..कदाचित १) ईश्वराच्या नशिबी आलेली अमंगळ भेदाभेदाची संस्कृती दूर करून, ईश्वराचे दायित्व सर्वाप्रती समान असते हे सिद्ध करण्यासाठी २) अधिकारपूर्ण समतेच्या सन्मानासाठी' ३) भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष दूरकरून सर्वसमावेशकतेचे आदर्श जोपासण्यासाठी
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by माहितगार
In reply to अरे कोणीतरी शेतकर्यांच्या by हेमंत लाटकर
In reply to अरे कोणीतरी शेतकर्यांच्या by हेमंत लाटकर
In reply to शनीच्या चौथर्यावर महिलांना by श्रीगुरुजी
In reply to शनीच्या चौथर्यावर महिलांना by श्रीगुरुजी
In reply to देव नसतात. by लालगरूड

In reply to मिपावर by इरसाल
In reply to मिपावर by इरसाल
In reply to एक माझेही मत(त्याला कुत्रं पण by सुबोध खरे
In reply to त्यापेक्षा शनि चौथर्यावर by हेमंत लाटकर
सप्रेसाहेब,