शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वाचने
58275
वाचनखूण
प्रतिक्रिया
222
In reply to कसलीच थिअरी नाही यात. जे by बाळ सप्रे
सप्रेसाहेब,
In reply to सप्रेसाहेब, by संदीप डांगे
ज्यांना जाउ नये हे पटतं व जात
In reply to ज्यांना जाउ नये हे पटतं व जात by बाळ सप्रे
पण ज्यांना पटत नाही म्हणून
In reply to पण ज्यांना पटत नाही म्हणून by संदीप डांगे
काँट्रॅडिक्शन अजिबात नाही..
In reply to काँट्रॅडिक्शन अजिबात नाही.. by बाळ सप्रे
आईवडीलांना नमस्कार रुढीने
In reply to आईवडीलांना नमस्कार रुढीने by संदीप डांगे
एखादी परंपरा का तयार झाली हे
In reply to एखादी परंपरा का तयार झाली हे by बाळ सप्रे
ते तर होइलच. पण तुम्ही त्याचा
In reply to ते तर होइलच. पण तुम्ही त्याचा by संदीप डांगे
तुमच्या दृष्टीने हा मुद्दा
In reply to तुमच्या दृष्टीने हा मुद्दा by बाळ सप्रे
अजून एक ढकलपत्र...
In reply to अजून एक ढकलपत्र... by उगा काहितरीच
हे पत्र या प्रतिसादाला उत्तर
In reply to हे पत्र या प्रतिसादाला उत्तर by बाळ सप्रे
होय ! बरचसं पटन्याजोगच आहे.
In reply to अजून एक ढकलपत्र... by उगा काहितरीच
तुमचे प्रतिसाद वाचून ती
In reply to ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या by संदीप डांगे
कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी
In reply to कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी by विजय पुरोहित
सगळा रोख स्त्रियांवरील अन्याय
In reply to सगळा रोख स्त्रियांवरील अन्याय by बाळ सप्रे
माझ्या मते नाही
In reply to माझ्या मते नाही by गामा पैलवान
एखाद्याला एका ठीकाणी
In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by उगा काहितरीच
रूढी,परंपरांमागे वैज्ञानिक
In reply to समानता हा घटनेने दिलेला by बाळ सप्रे
समानता- असमानता हा प्रश्न इथे नसावा बहुधा.
In reply to समानता- असमानता हा प्रश्न इथे नसावा बहुधा. by नीलमोहर
As per scriptures, the
In reply to As per scriptures, the by माहितगार
:)
In reply to As per scriptures, the by माहितगार
मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय
In reply to मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय by अजया
मला शनी काय कोण कशाला..
In reply to मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय by अजया
...
In reply to इथेच समानता करायचे कारणच काय by उगा काहितरीच
अन् तेही आत्ता ??
In reply to बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल by उगा काहितरीच
अनेक तार्कीक उणीवा
In reply to अनेक तार्कीक उणीवा by माहितगार
शंकराचार्य हा एक मुद्दा झाला.
In reply to मी जर आस्तीक असलो तर साहजीकच by सतिश गावडे
मी जर आस्तीक असलो तर साहजीकच
परवाचं व्हॉट्सअॅपवर कोणीतरी
चायला ,त्या रशियन लोकांनी
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
झोंड????
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
कधी नाही ते नानासाहेबांशी
In reply to चायला ,त्या रशियन लोकांनी by काकासाहेब केंजळे
मंगळाभोवती यानं आपण पण सोडली
In reply to मंगळाभोवती यानं आपण पण सोडली by तर्राट जोकर
दणकून अनुमोदन टीजे...
१००
In reply to १०० by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि तेलाची बाटली =))
In reply to आणि तेलाची बाटली =)) by टवाळ कार्टा
पंख
In reply to पंख by कपिलमुनी
आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन
In reply to आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
..??
In reply to आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
आदर्श नसलेली
साक्षात शनिदेवाच्या मागे
मागच्या धाग्यावर धड दहा
In reply to मागच्या धाग्यावर धड दहा by उगा काहितरीच
बघा!! नास्तिक बिस्तिक होऊ नका
हेS.. एS एS...
अनाहितात प्रवेश द्यावा यासाठी
गुरुंजीशी सहमत !!
सध्या सर्व धर्मांच्या राशीस
In reply to सध्या सर्व धर्मांच्या राशीस by अनिरुद्ध.वैद्य
:) असेच घडो
In reply to :) असेच घडो by माहितगार
आँ? आँ? आँ? :)
In reply to आँ? आँ? आँ? :) by यशोधरा
एवढा सोपा मार्ग निघाल्यावर
In reply to एवढा सोपा मार्ग निघाल्यावर by माहितगार
असें नसें! एकपे रहना, या आ या
मान न मान मै तेरा मेहमान..
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by नीलमोहर
जिओ नीमोतै जिओ... अगदी सत्य
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by नीलमोहर
मान न मान मै तेरा मेहमान..
In reply to मान न मान मै तेरा मेहमान.. by माहितगार
भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष
कोण शनिमहाराज? धन्यवाद!
अरे कोणीतरी शेतकर्यांच्या
In reply to अरे कोणीतरी शेतकर्यांच्या by हेमंत लाटकर
आलायसां ?
In reply to अरे कोणीतरी शेतकर्यांच्या by हेमंत लाटकर
लाटकर काका तुम्हीच पुढाकार घ्या,
मागे एकदा असा संकल्प डॉ नरेंद्र दाभोळकरांनी घेतला होता
शनीच्या चौथर्यावर महिलांना
In reply to शनीच्या चौथर्यावर महिलांना by श्रीगुरुजी
क्या बात है ! और ये लगा
In reply to शनीच्या चौथर्यावर महिलांना by श्रीगुरुजी
वरील प्रतिसादात
देव नसतात.
In reply to देव नसतात. by लालगरूड
लालगरूड पिवळे असतात.
(No subject)
मिपावर
In reply to मिपावर by इरसाल
मस्त खुसखुशीत प्रतिसाद....
In reply to मिपावर by इरसाल
कित्ती दिवस झाले पापडाच्या
एक माझेही मत(त्याला कुत्रं पण
In reply to एक माझेही मत(त्याला कुत्रं पण by सुबोध खरे
आताही पाटी न लावता तोच अर्थ
त्यापेक्षा शनि चौथर्यावर
In reply to त्यापेक्षा शनि चौथर्यावर by हेमंत लाटकर
स्त्रीयांनी करू नये म्हणून