पॉर्नची गरज आहे का?
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते.हेच अगदी महत्वाचे आहे. कुण्या एका माणसाच्या कवी कल्पना वाचण्यापेक्षा तुमचे ह्या क्ष्रेत्रात काम करताना आलेले अनुभव जास्त महत्वाचा विदा आहे. लेख आवडला. जमिनीवर काय घडते ह्याची जाणीव ठेवुन लिहीलेला असल्याने भावला.
In reply to पण त्यानी लिहिले आहे ती by पिलीयन रायडर
In reply to डॉक्टर साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to डॉक्टर साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार by सुबोध खरे
In reply to जाम म्हंजे जाम आवडला by चलत मुसाफिर
या विषयावर निकोप आणि निर्मळ चर्चेस सुरुवात करून दिल्याबद्दल अभिनंदन.थेट व्यव्सायाशी संबंधीत माहीती असल्याने "हवेत गोळीबार " नाही म्हणून जास्त भावले. काहींना समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा धर्म-नैतीकता-सदाचार-संस्क्रुती यांचे गुर्हाळ लावावे वाटेल त्यांनी आवर्जून दूर राहिले पाहिजे अश्या थेट माहीतीपासून. डॉ. खर्यांचा खराखुरा वाचक नाखु
In reply to डॉक्टर साहेब अत्यंत संतुलित मांडणी आवडली. by मारवा
In reply to डॉक्टर साहेब अत्यंत संतुलित मांडणी आवडली. by मारवा
In reply to रोजच्या जीवनाशी निगडित by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to काकासाहेब, by संदीप डांगे
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to काकासाहेब केंजळे उर्फ नाना साहेब नेफळे by होबासराव
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
सामुहीक बलात्कार यातले आरोपी पाहीलेत तर एक जात सगळे झोपडपटटीत राहणारे आहेत.निर्भया प्रकरण, शक्तीमील गॅंगरेपमधले आरोपी आजुबाजुच्या झोपडपट्टीतलेच होते.विषयाशी संबंधित नाही, पूर्णपणे बरोबरही नाही, पण पूर्णपणे चुकीचे आहे असेही नाही.
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to काकासाहेब तुमचा हा प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का? ( यात बलात्कार , छेडछाड फक्त असेच लोक करतात असे म्हणायचे मुळीच नाही .)बाई/मुलगी कार्ड स्वाईप करुन आत शिरली की डेस्कपर्यंत जाईस्तवर तिला नखशिखान्त 'स्कॅन' करणारा एक टीम लीडर होता. सो इन्कम ग्रूपशी काही घेणं देणं नसतं. प्रत्येक हेट्रोसेक्शुअल अॅट्रॅक्शन असणारा पुरुष (घरी भोळा सांब बनत असला तरी) जरा बरी बाई दिसली की वळून बघतो'च'!! त्यामुळे लोकांवर ताशेरे मारताना आपल्या सौभाग्याचे धनी पण हेच करत असतात हे बायका सपशेल विसरतात. दृष्टीआड असली म्हणून ती सृष्टी अस्तित्वातच नसते असं नाही.
In reply to विशेषत; low income group. by सूड
In reply to @ सूड, by प्राची अश्विनी
In reply to प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) by सुबोध खरे
In reply to प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) by सुबोध खरे
In reply to @ सूड, by प्राची अश्विनी
"पॉर्न बघणारा माणूस बलात्करी असतो" असं मानण्यासारखं आहे.तुमच्या आधीच्या प्रतिसादातून तसंच ध्वनित होतंय म्हणून लिहावं लागलं. वरचं जे काही वर्गीकरण दिलयंत, ते आधीचा उथळ प्रतिसाद द्यायच्या आधी लक्षात आलं असतं तर फार बरं झालं असतं.
In reply to "पॉर्न बघणारा माणूस बलात्करी by सूड
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने शमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात?या तर्कात एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि आधूनिक माध्यमे उपलब्ध नसली तरीही परंपरागत माध्यमातूनही कामुक साहित्याची निर्मिती होते, इतरवेळी सर्वसामान्य वस्तु अथवा क्रियांचा अनपेक्षीत पणे कामुक विचारांशी संबंध लावला जाऊ शकतो, अगदी अमूर्ततेत इतर मूर्त रुपही शोधता येते तसे कामुकता अमूर्ततेतही शोधता येऊ शकते. एकुण कोणत्याही वस्तु अथवा सर्व कामुक साहित्य उपलब्ध नसले तरीही कामुकतेची भावना निर्माण होऊ शकते, कामुकतेची भावना पॉर्न डिपेंडंट नसावी. या तर्कात अजून एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि उद्दीपित झालेल्या नैसर्गिक लैंगिक भावनांच्या शमनासाठी मानवाकडे -स्त्री असो अथवा पुरुष- हस्तमैथूनाचे साधन आहे जे बर्यापैकी प्रभावीपणे वापरात असते. आधूनिक माध्यमांतून पॉर्नची उपलब्धता सहज होऊ शकते, ज्या प्रमाणात आधूनिक साधनांनी पॉर्नची उपलब्धता वाढली त्या प्रमाणात क्राईम वाढला असता तर या नववर्षाच्या रात्री जर्मनीत जी स्थिती होती ती सर्वत्र सातत्याने राहिली असती तसेही होताना दिसत नाही. तरीही पॉर्नने शरीराचे ऑब्जेक्टीफिकेशन होते का ? आणि सुख हे ओरबाडून मिळवण्याची वस्तु आहे अशा मिथकाची निर्मिती बाजारू पॉर्न मधून होत असेल तर बेसिकली तो पॉर्नद्वारे लैंगिक गोष्टी दाखवताना सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मिती होत नाही हा क्वालिटीचा प्रश्न झाला त्यामुळे सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मितीस साहाय्यभूत पॉर्नची उपलब्धता सहज ठेऊन गैर दृष्टीकोण निर्माणकरणारे पॉर्न मागे टाकले जाण्यासाठी काही मार्ग उपलब्ध झाल्यास बरे पडेल का ? आणि त्यासाठी काही मार्ग असू शकतो का ? हा प्रश्न अधिक महत्वाचा असावा असे वाटते.
In reply to अपूरा तर्क by माहितगार
In reply to अपूरा तर्क by माहितगार
In reply to सुबोधजी, धाग्याबद्दल धन्यवाद ! by विवेक ठाकूर
In reply to ठाकूर साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुहासजी, by विवेक ठाकूर
In reply to साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुहासजी आणि सुबोधजी ! by विवेक ठाकूर
In reply to सुहासजी आणि सुबोधजी ! by विवेक ठाकूर
लोक कल्पनाविलास करतात आणि त्यापुढे त्यांना वास्तविक फिकं वाटायला लागतं...पण जगायला आणि उपभोगायला नेहमी वास्तविकच उपलब्ध असतं ही एक गोष्ट लक्षात आली तर सगळे प्रश्न सुटतात. कुठल्याही फँटसीची आणि पॉर्नची गरज उरत नाही. तिचा सहवास तुमच्यासाठी उत्तेजक ठरतो आणि तुमचं प्रेम तिला संपूर्ण मोकळी व्हायला उद्युक्त करतं. आणि मग सनी लिओन काय देईल असा रिस्पॉन्स तुमची पत्नी तुम्हाला देते.लाखमोलाचं बोललात, सर.. दंडवत !! आता पॉर्नबद्दलः पॉर्नमुळे काहीच्या काही कल्पनाविलासाला लागतात लोक कधीकधी.. आता बायको सनी लिओनी सारखी उन्मादक, वळसेदार हवी असेल, तर नवर्यानीपण त्या पॉर्नस्टार्ससारखं अचाट आणि टिकावू असावं, असं बायकोनी म्हटलं तर किती पुरुषांना पटेल? मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातल्या धबगड्यात, नोकरी-संसार-बाळंतपण-पोरांचे संगोपण ह्यात बायकोला खरंच स्वतःला 'मेंटेन' ठेवणं शक्य आहे का, ह्याचा तरी विचार करावा माणसानी.. अगदी हाच प्रॉब्लम मला लोकांच्या 'सिक्स पॅक ऑब्सेशन'शी आहे. प्रत्येकानी सुदृढ, सुडौल आणि आरोग्यपुर्ण राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असलं तरी 'फुल टाईम हृतिकवानी सिक्स पॅक दिसले पाय्जेल' म्हणणं हे 'चोवीसही तास इरेक्शन तसंच पाहीजे' म्हणण्याइत्कचं मुर्खपणाचं आहे. लेखाबद्दलः अनुभवसिद्ध लेख पटला. ठाकूरसाहेबांच्या 'लव इज द बेस्ट अॅफ्रोडेसिअॅक' ह्या म्हणण्याशी सहमत असलो, तरी जगात आणि समाजात विविध कारणांमुळे पॉर्न आणि त्याची गरज राहणारच, ह्याबद्दल शंभर टक्के सहमत..
In reply to वैद्यकिय असली तरी पोर्नची ही by संदीप डांगे
In reply to अत्यंत योग्य विचारसरणी ! by विवेक ठाकूर
In reply to डांगे साहेब आणि ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
In reply to संदीप, तुमच्या विचारसरणीला पुन्हा एकवार दाद देतो! by विवेक ठाकूर
In reply to बाकी सर्व ठिक आहे. फक्त... by संदीप डांगे
In reply to @ संदीप डांगे by विवेक ठाकूर
In reply to उत्तर माहिती असतांना प्रश्न by संदीप डांगे
In reply to तसे असतील तर दाखवून द्यावेत ? by विवेक ठाकूर
In reply to आर्र्रारा... लैच कंफुजन है by संदीप डांगे
In reply to माझ्या विधानांसंबंधी तुमचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संदीप, तुमच्या विचारसरणीला पुन्हा एकवार दाद देतो! by विवेक ठाकूर
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित)
तुमच्या वरील विधानाला काही आधार विदा आहे का ?
सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच
असा विचार करत असाल तर ठीकच आहे
In reply to संदीप जी by मारवा
In reply to सनी लियोन by पैसा
In reply to सनी लियोन by पैसा
In reply to +१११११ सहमत. by खटपट्या
In reply to संदीप जी by मारवा
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
In reply to लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे
In reply to तुम्ही 'असामान्य परिस्थितीत by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रIn reply to याच विषयावर थोडेसे... by मदनबाण
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
In reply to सहमत by चलत मुसाफिर
In reply to चलत मुसाफिर साहेब by सुबोध खरे
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
In reply to पॉर्न चे आपले दुष्परिणामही by सुबोध खरे
In reply to धाग्यातले विचार आणि by गवि
In reply to उगीच विदा वगैरे गोळा करुन by विवेक ठाकूर
In reply to निष्कर्ष अजुन नाही आला मग तो निरुपयोगी कसा? by नया है वह
In reply to धाग्यातले विचार आणि by गवि
In reply to माझ्या आवडत्या लेखिका इरावती by Anand More
In reply to इरावती कर्वे ना सलाम by चौकटराजा
In reply to पोर्नऐवजी समर्थ पर्याय उपलब्ध by टवाळ कार्टा
In reply to लेख उत्तम असल्याची पावती by टवाळ कार्टा
In reply to टवाळा आवडे पोर्न by Anand More
In reply to i like erotic porn...so? what by टवाळ कार्टा
In reply to no point … समर्थ रामदास आज by Anand More
In reply to काही गोष्टी महत्त्वाच्या by सुबोध खरे
In reply to अगरबत्ती प्रणय वाले एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. by मारवा
In reply to अगरबत्ती प्रणय वाले एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. by मारवा
हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते. हा कळीचा प्रश्न आहे ! "मला अमुक आवडते, तमुक नाही" हे ठीक आहे. पण जेव्हा "मला अमुक अमुक आवडते आणि तेच सर्वोत्तम आहे. ते सोडून इतर काही आवडणारे सगळे तद्दन बिचारे व अज्ञानी आहेत" असा विचार ठाम होतो तेव्हा स्वमतांध अतिरेकाकडे वाटचाल सुरू होते.
"जगातली सगळी माणसे एकाच साच्यातून बनवली जात नाहीत आणि एकाच साच्यात बसवताही येत नाहीत." हे पायभूत सत्य नीट न समजल्यानेच या जगातले बहुतेक गैरसमज जन्माला येतात.In reply to उत्तम प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा! मस्त धागा! by तर्राट जोकर
यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा.
तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.In reply to @संपादक मंडळ, by संदीप डांगे
In reply to @ संदीप डांगे by मृत्युन्जय
In reply to चर्चेतला महत्त्वाचा सर्वोपयोगी मुद्दा ! by विवेक ठाकूर
In reply to प्रश्न सांगा, सोडवण्याचा by संदीप डांगे
In reply to सुरेख स्टार्ट ! by विवेक ठाकूर
In reply to असो, थोडक्यात सांगतो by विवेक ठाकूर
In reply to सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच by संदीप डांगे
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
In reply to बाप रे शब्दछल by चैतन्य ईन्या
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
In reply to भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न by टवाळ कार्टा
In reply to लोकांना बाकीची पण कामं आहेत, by सूड
पण त्यानी लिहिले आहे ती