केजरूके गुलाम
In reply to दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डीझेल वरील VAT वाढवला by ट्रेड मार्क
In reply to आधी by विकास
In reply to बाकी देशभरात पेट्रोल च्या किमती कमी झाल्या by ट्रेड मार्क
पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असे पक्षाचे सचिव दिलिप पांडे मिडियापुढे येऊन सांगत आहेत. इतका तरी बेनेफिट ऑफ डाउट देऊयात त्यांना. तरीही झालीच दरवाढ, तर मग मिळून शिव्या घालूयात की.http://www.misalpav.com/comment/713367#comment-713367 वरील प्रतिसादात ज्या वस्तून्वर व्हॅट वाढविलेला आहे त्यान्ची यादी आहे, पण त्यात पेट्रोल व डिझेलचा समावेश नाही. http://www.misalpav.com/comment/714197#comment-714197 वरील प्रतिसादात खालील वाक्ये आहेत.
>>> एक शंका आहे. ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?^^
माझ्या माहितीप्रमाणे नाही. मला ही माहिती आपच्या काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून मिळाली होती. आता तर दिल्लीच्या आप संयोजकांनी ही माहिती अधिकृतपणे जाहिर केल्यावर शंका घ्यायला काही वाव नसावा अशी अपेक्षा आहे.म्हणजे आआपच्या अधिकृत हॅन्डलवर खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केलेली होती. आआपचे अधिकृत सन्योजक दिलीप पान्डे यान्नी "पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढविणार नाही" अश अधिकृतपणे खोटी माहिती दिली होती. केजरीवाल अत्यन्त धूर्त आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. पेट्रोलियम कम्पन्या दर महिन्याच्या १५ व ३०/३१ तारखेला पुढील पन्धरवड्यासाठी पेट्रोल व डिझेल च्या दरातील बदल जाहीर करतात. आज १५ तारखेला पेट्रोल व डिझेल चे देशभरातील दर प्रत्येकी २ रूपये प्रतिलिटर कमी झाले आहेत. बरोबर आजच केजरीवालान्नी दिल्लीत व्हॅट वाढवून पेट्रोलचे दर ३ रूपयान्नी व डिझेलचे दर २ रूपयान्नी वाढविले. म्हणजे दिल्लीकरान्ना प्रत्यक्षात डिझेल आहे त्याच किमतीने मिळेल व पेट्रोलमध्ये फक्त १ रूपयाची वाढ होईल. पेट्रोलियम कम्पन्यान्नी घटविलेल्या दरात आपले दर वाढवून वाढीव दराचा परीणाम दडविण्यात केजरीवाल यशस्वी झाले आहेत.
In reply to काही बातम्यांमध्ये सांगत आहेत by नांदेडीअन
In reply to आपल्या माणसांची काळजी by पुण्याचे वटवाघूळ
In reply to महिला आयोग अध्यक्ष नेमणूक by पुण्याचे वटवाघूळ
In reply to केजरीवाल का हात बलात्कारियोंके साथ by गॅरी ट्रुमन
In reply to नियमानुसार by कपिलमुनी
पण ज्याप्रमाणे न्यायालय कायद्यावर बोट ठेवून चालते तसेच सरकारला चालावे लागते.हा हा हा. वाटलेच होते की केजरूचा कोणीतरी गुलाम हे लिहिणार. हे मला माहित नाही असे नाही पण हा युक्तीवाद केजरीवालांना उपयोगी पडणार नाही. त्याच कायद्याने आणि राज्यघटनेने दिल्ली सरकारच्या अधिकारांवर घातलेल्या मर्यादांचा केजरीवालांनी कधी सन्मान केला आहे? प्रत्येक ठिकाणी आपल्या अधिकारकक्षेत नसलेल्या गोष्टीत नाक खुपसायला जायचे आणि ते कापले गेले की मग मोदींविरूध्द किंवा जंगविरूध्द कांगावा करायचा हाच यांचा खाक्या. आता बरे यांना कायद्यावर बोट ठेऊन चालायची उपरती होते? आता का नाही हे धरण्यावर बसत? आता का नाही प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी तमाशे करायची धमकी देत? गेलाबाजार त्याविरूध्द साधे ट्विटही करत? कर्णाने आयुष्यभर अधर्माची बाजू घेतली होती त्यामुळे शेवटी रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर धर्माने त्याचे रक्षण करावे अशी त्याची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. अर्थात केजरूच्या गुलामांना हे समजेल ही अपेक्षाही नाही.
In reply to कर्ण by गॅरी ट्रुमन
केजरूचा कोणीतरी गुलाममी तुम्हाला कधीही या प्रकारची भाषा वापरली नाहिये त्यामुळे मर्यादा पाळून लिहा. वरती लिहिला आहे. "जो नियम आहे तो दाखवला , त्या रेपिस्टबद्दलच्या कृतीचे समर्थन नाही" मी केवळ नियम सांगितला , त्याचे समर्थन केले नाही. पण सिलेक्टीव रीडींग करायचे ठरवल्यावर सोयीस्कर तेवढे वाचले गेले. सद्य मुद्द्यामध्ये त्या राज्य सरकारचा काय चुकला ते सांगा ? इतर वेळेस काय केला ते उकरत बसू नका ! उद्या न्यायालयाने सुटकेच्या वेळेस पुर्नवसनाबद्दल विचारणा केली असती तर राज्य सरकार बांधील होता ( जसा महाराष्त्र सरकार डान्स बार सुरू करण्याबद्दल आहे, कारण हे न्यायालयाचे निर्णय असतात , सरकार त्याच्या विरूद्ध काही करू शकत नाही)
In reply to भाषा सांभाळा by कपिलमुनी
In reply to भाषा सांभाळा by कपिलमुनी
सद्य मुद्द्यामध्ये त्या राज्य सरकारचा काय चुकला ते सांगा ? इतर वेळेस काय केला ते उकरत बसू नका !मजाच म्हणायची. म्हणजे केजरीवाल स्वतःच्या सोयीप्रमाणे कायद्यावर बोट ठेवणार आणि इतर वेळी फाट्यावर मारणार आणि वर स्वतः नितीमत्तेचे पुतळे असल्याचा टेंभा मिरविणार? या गृहस्थाला कायद्याची नक्की किती चाड आहे याचे किस्से शेंबड्या पोराला देखील ठाऊक आहेत.
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
In reply to मुद्द्याचा बोला by कपिलमुनी
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
In reply to या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद by मोदक
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
In reply to इतर वेळेस इतर चमचे by कपिलमुनी
In reply to अवतारी महापुरूष श्री श्री by श्रीगुरुजी
In reply to आआपची कार्यकर्ती by कपिलमुनी
In reply to आम आदमी सेना हा by श्रीगुरुजी
शाई फेकणारी महिला आआपची कार्यकर्ती आहेती कार्यकर्ती आप सेनेची आहे. त्यामुळे ती सध्या आपची कार्यकर्ती नाहीये . त्यामुळे तुमचा वरचा वाक्य चुकीचा आहे पूर्वाश्रमीची कार्यकर्ती असल्यास तसे मूळ प्रतिसादात नमूद करावयास हवे होते. कारण १ दुवा १ २. दुवा २ यामधे हे काम आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याच नसून आम आदमी सेनेचे आहे त्या सेनेबद्दल अधिक माहिती खालील दुव्यामध्ये आहे आम आदमी सेना म्हणजे कोण ? तुम्ही योग्य विदा देवुन लिहा , आंधळ्या विरोधामुळे चुकीचे लिहू नका .
In reply to आआपची कार्यकर्ती by कपिलमुनी
In reply to त्यात खोटे काय? ती मूळची by श्रीगुरुजी
In reply to हास्यास्पद by कपिलमुनी
In reply to अहो, केजरीवालच खोटारडेपणासाठी by श्रीगुरुजी
In reply to खोटारडेपणासाठी by कपिलमुनी
In reply to शाई फेकणारे आआपचेच आहेत. by श्रीगुरुजी
In reply to व्हिडीओ by कपिलमुनी
आता तुम्ही आप आणी आप सेना हे वर वर वेगळे आहेत अशी फिरवा- फिरवी करत आहात. आतून एक आहेत, जसे की केजरीवालांनी तुमच्या कानात येउन हे सांगितले आहे. बाकी तुमच्या मते काँग्रेस आणी आप पण आतून एक असतील . मनसे शिवसेना एक असतील , अशा हिशेबाने जनता दल आणी भाजपा पण एकच असतीलकाँग्रेस व आआप आतून एकच आहेत. काँग्रेसनेच केजरीवालांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर केजरीवालांनीच आजतगायत काँग्रेसच्या शीला दिक्षितांचा भ्रष्टाचाराच्या खटल्यापासून बचाव केला आहे. ऑगस्टमध्ये केजरीवालांच्याच एका मंत्र्याने शीला दिक्षितांवर सीएनजी भ्रष्टाचार प्रकरणात खटला सुरू करावा अशी मागणी एका पत्रात केल्यावर त्याला केजरीवालांनी ३ दिवसात त्याला मंत्रीपदावरून हटविले होते. बिहारमध्ये राजद + काँग्रेस + संजद यांच्या युतीला केजरीवालांनी जाहीर पाठिंबा दिला होता. अजून काय पाहिजे?
In reply to ती मुलगी स्टेजवर by श्रीगुरुजी
In reply to आप आणी आप सेना by कपिलमुनी
In reply to आप आणी आप सेना by कपिलमुनी
In reply to सगळं अगदी तसंच आहे. by श्रीगुरुजी
आआप आणि आम आदमी सेना एकत्र नाहीत याचा पुरावा द्याबाकी सगळं जौद्या. पण पुरावा जे 'आहे' त्याचाच देता येतो. जे 'नाही' त्याचा पुरावा कसा द्यायचा?
In reply to सगळं अगदी तसंच आहे. by श्रीगुरुजी
In reply to पुरावा by कपिलमुनी
In reply to गुरुजी आणि केजरीवाल एकाच by संदीप डांगे
In reply to पुरावा by कपिलमुनी
In reply to ती महिला आआपशी संबंधित आहे हे by श्रीगुरुजी
In reply to झोपेचे सोंग by कपिलमुनी
In reply to अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा by श्रीगुरुजी
In reply to बाजारगप्पा by कपिलमुनी
In reply to बाजारगप्पा by कपिलमुनी
सेवा दल ई. गप्पा न सांगता तुमच्या विधानाला पुरावा द्या ! तुम्ही काय म्हणता, याला षष्प महत्व नाही . पुरावा नाही असे कबूल करा ( तुम्ही किती जागे आहात हे या निमित्ताने कळेलच )तुम्हीच जरा जागे व्हा. सर्व काही पूर्वीप्रमाणेच जसंच्या तसंच घडलं आहे. तेच कलाकार, तोच प्रसंग, तशीच घटना, तसाच कांगावा, तसेच दोषारोप, स्वतःला दीन/पतित्/अन्यायी असे दाखविण्याची अगदी तशीच पद्धत, प्रसिद्धीसाठी कितीही खालच्या थराला जायची तशीच उमेद आणि एकाच साच्यातल्या गणपतीच्या मूर्तीसारखे एकाच पक्षातून आलेले तेच तेच कलाकार ... सर्व काही अगदी स्पष्ट आहे. जागे झालात तर समजेल.
In reply to सेवा दल ई. गप्पा न सांगता by श्रीगुरुजी
In reply to एकाच पक्षातून by कपिलमुनी
In reply to आधीचे अनेक प्रयोग झालेल्या by श्रीगुरुजी
In reply to पुरावा द्या by कपिलमुनी
In reply to त्यात काय गोल गोल फिरायचं? हा by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी, कपिलमुनी ह्यांचे by प्रचेतस
In reply to याच "शाई रे शाई" या हातखंडा by श्रीगुरुजी
In reply to पुरावे द्या ना पण. by प्रचेतस
In reply to याच "शाई रे शाई" या हातखंडा by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही स्वत: केलेल्या by कपिलमुनी
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
In reply to पुरावा द्याहो! बाकीचे नेहमीचे by संदीप डांगे
In reply to या नौटंकीतील सर्वजण एकाच by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे जे पूर्वी झालंय तसंच by संदीप डांगे
In reply to केजरीवालांच्या बाबतीत तेच by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by संदीप डांगे
In reply to @ श्रीगुरुजी by मी-सौरभ
मोदींना परदेशात स्वत:ची प्रतिमा मलिन करून घेण्याचा छंद आहेआता हे काय नवीन?
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by संदीप डांगे
म्हणजे उद्या कोणी त्यांना बॉम्बने उडवले तरी तुम्ही हेच कारण द्याल?केजरीवाल अत्यंत चतुर आहेत. बाँबबिंबने उडविण्यातील धोका ते ओळखतात. त्यामुळे असले कार्यक्रम ते करणारच नाहीत. त्याऐवजी स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे कार्यक्रम मॅनेज करणे किंवा स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःवर शाई शिंपडून घेणे असे निरूपद्रवी कार्यक्रम मॅनेज करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भूतकाळात अनेकवेळा त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीपणे मॅनेज केले आहेत व भविष्यकाळातही असे कार्यक्रम ते करीत राहतील.
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by श्रीगुरुजी
In reply to त्यात खोटे काय? ती मूळची by श्रीगुरुजी
In reply to आता तुम्हि नुसतेच तुरीचे वरण देल ना भौ by होबासराव
In reply to भाकर देऊ पर ठेसा नाही भेट्न!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to त्यैची असहिष्णुता साम्भायाले by चिनार
In reply to समजा ठेच्याने वाढली सकाळची by श्रीगुरुजी
In reply to आधी साधं वरण पचवा!! :D :D by कैलासवासी सोन्याबापु
In reply to असहिष्णु प्रतिसाद! by श्रीगुरुजी
In reply to :D :D असहिष्णु गुरूजी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मी असहिष्णु नाही आणि माझे by श्रीगुरुजी
In reply to चेष्टा करतोय हो गुरूजी! आपण by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू… by चिनार
In reply to धरा न मंग! तुम्हाले कोण मना by कैलासवासी सोन्याबापु
In reply to धरा न मंग! तुम्हाले कोण मना by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू… by चिनार
कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया सहिष्णू घ्या' असा वाकप्रचार मिपावर रुजू करण्याची विनंती मी संपादक मंडळाला करतो.अनुमोदन
In reply to कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया by श्रीगुरुजी

In reply to गुरूजींकडे पुरावा नाही by कपिलमुनी
In reply to गुरुजी मिपावरचे केजरीवाल आहेत by संदीप डांगे
In reply to मी तुमच्याविषयी एकही वावगा by श्रीगुरुजी
In reply to केजरीवाल ही शिवी आहे काय? मला by संदीप डांगे
In reply to केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी by श्रीगुरुजी
In reply to गुरूजींकडे पुरावा नाही by कपिलमुनी
In reply to केजरीवालांवर शाई फेकणारी by श्रीगुरुजी
In reply to @ डांगे ब्वा अन कपिलमुनी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी" असल्याचे विद्वेषपूर्ण गरळ ओकणे हे सुद्धा अतार्किक अन असहिष्णु आहे हे नोंदवु इच्छितो मी.केजरीवालांचे आजपर्यंतचे वर्तन हे कमालीचे बेगडी व नाटकी असून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे, जनतेला वेठीस धरून स्वतःची पोळी भाजून घेणे (दिल्लीत नुकताच सुरू असलेला कचरा सेवकांचा चौथ्यांचा झालेला संप हे अगदी आजचे उदाहरण) ही त्यांची व्यवच्छेदक लक्षणे. यांच्या नाटकांमुळेच मागील वर्षी गजेंद्र सिंह नावाच्या एका नागरिकाचा जीव गेला. तो गेल्यावर सुद्धा त्याच्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यात त्यांनी यत्किंचितही कसूर ठेवली नाही. असल्या ढोंगी व्यक्तीशी माझी तुलना करणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत संतापजनक व अपमानास्पद आहे. यापूर्वी सुद्धा माझी तुलना केजरीवालांशी केली तेव्हाही मी नापसंती दर्शविली होती. मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे माझा इतका वाईट अपमान यापूर्वी कोणीही केला नव्हता. विशेषतः श्री. रा. रा. डांगे यांच्याबद्दल मी या धाग्यावरील एकाही प्रतिसादात वाईट लिहिले नसताना त्यांनी दोन वेळा माझा उल्लेख केजरीवाल असा करून वाईट अपमान केला. केजरीवालांचे वर्तन अत्यंत वाईट आहे व त्यामुळे माझी त्यांच्याशी तुलना करू नका असे सांगणे यात कोणतीही असहिष्णुता नाही.
In reply to केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी" by श्रीगुरुजी
In reply to केजरीवाल ही शिवी आहे की नाही by संदीप डांगे
केजरीवाल ही शिवी आहे की नाही हे ठरवणे हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न.एक्झॅक्टली. माझ्या दृष्टीने ती शिवी आहे. जे माझे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर इतरांनी आक्षेप का घ्यावा? ती शिवी समजायला अनेक सबळ कारणे आहेत जी वर दिलेली आहेत. ती पुरेशी आहेत.
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
(मिपा परिवारावर श्रीगुरुजी ह्या आयडी ला दिलेला हा आमचा शेवटचा प्रतिसाद)In reply to गुरूजी कोपरापासुन नमस्कार by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आमचाही. _____________/\______ by संदीप डांगे
In reply to पुरावा न देता by कपिलमुनी
In reply to पुरावा पहिल्या दिवसापासून by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या शिवाय by कपिलमुनी
In reply to या प्रसंगाची मालिका by श्रीगुरुजी
In reply to लक्षात येणे , स्पष्ट असणे by कपिलमुनी
In reply to पुरावा by ट्रेड मार्क
In reply to असं कुणी म्हटलंय का? by संदीप डांगे
In reply to शाई फेकल्याफेकल्या लगेचच by श्रीगुरुजी
In reply to त्यांचे ते बिनबुडाचे आणि by प्रचेतस
In reply to म्हणजे काय? by श्रीगुरुजी
In reply to आरोप ओ. by प्रचेतस
In reply to आरोप ओ. by प्रचेतस
In reply to कोणते आरोप बिनबुडाचे होते? by श्रीगुरुजी
कोणाही व्यक्तीचे नाव घेऊन वेश्यावृत्तीचा तडक अथवा ध्वनित (इंप्लाईड) आरोप होईल असे विधान करण्याअगोदर त्याबाबतीत सबळ कायदेशीर पुरावा जवळ असावा असा सर्वसामान्य नागरी दंडक आहे. तसा पुरावा तुमच्या प्रतिसादात दिसला नाही. याव्यतिरिक्त, कोणाच्या संबंधात व्यक्तीगत नावाने असे विधान त्या लेखावरच्या चर्चेत फारसे सकारात्मक योगदान देऊ शकणार नाहीच, परंतू ते इथे (मिपावर) स्वतःची बाजू मांडू न शकणार्या व्यक्तीची पाठीमागून बदनामी केल्यासारखे मात्र नक्की होईल.मत व्यक्तीनिरपेक्ष , धागानिरपेक्ष आणि पूर्वग्रहनिरपेक्ष असेल अशी आशा करतो . आणि त्या मताच्या अनुषंगाने या धाग्यातील खोटे ( ध्वनित ) आरोप केले आहे आणि त्यासाठी पुरावा नाही. संमंना विनंती , त्यांनी हे आरोप संपादीत करावे
In reply to एक मजेशीर बातमी सापडली. अरूण by श्रीगुरुजी
In reply to केजरीवाल टॉप ५० लीडर्समध्ये by कपिलमुनी
In reply to केजरीवाल टॉप ५० लीडर्समध्ये by कपिलमुनी
In reply to दिल्लीत १ जानेवारी ते १५ by श्रीगुरुजी
२. दुसरा फोटो तसा जुना आहे. त्या काळात हा धागा मागे पडला होता. म्हटले उगीच कशाला शिळ्या कढीला उत आणा म्हणून धागा वर आणला नव्हता.पण या युगपुरूषाने हलकटपणाची परमावधी गाठली असल्यामुळे प्रत्येक वेळी तो जी काही आगळीक करेल त्याला उघडे पाडायचे काम मी मिपावर अगदी इमाने इतबारे करायचे ठरविले आहे. म्हणून हा फोटो जुना असला तरी इथे देत आहे.
गोष्ट आहे नोव्हेंबर २०१५ मधील. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभासाठी हे युगपुरूष गेले नसते तरच नवल. आपण भ्रष्टाचारविरोधी आहोत म्हणून जगभर डिंडोरे पिटत असलेल्या युगपुरूषांना लालूंबरोबर एकाच स्टेजवर जायला काही टोचणी लागली नव्हती. त्यावेळी मी फेसबुकवर लिहिलेलाच मजकूर इथे देत आहे:
"केजरीवाल म्हणतात--लालूच माझ्या गळ्यात पडले!! माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे केजरीवालांची ही लेटेस्ट मखलाशी!!लालू समजा खरोखरच यांच्या गळ्यात पडले तर यांना बाजूला होता आले असतेच की.बरं ते सोडाच. या फोटोमध्ये तर केजरीवाल व्यवस्थितपणे लालूंचा हात धरून हसताना दिसत आहेत.फार तर दुसरा माणूस बळजबरीने हात हातात घेऊ शकेल पण ज्या पध्दतीने केजरीवाल हसताना दिसत आहेत त्याची बळजबरी इतर माणूस कसा करू शकेल?
हा मनुष्य एक नंबरचा ढोंगी आणि कमालीचा चालू आहे हे २०११ मध्ये अण्णा आंदोलनात याचे नाव आल्यापासूनच माझी खात्री झाली होती. याचा भ्रष्टाचाराला विरोध वगैरे सगळी बकवास आहे हे माझे मत पहिल्यापासून होतेच. ते लालूची गळाभेट आणि लालूबरोबर हात उंचावून निर्लज्जपणे हसून त्यावर याने शिक्कामोर्तबच केले आहे.
अर्थातच आआप समर्थकांकडून याविरोधात काही भाष्य होईल अशी अपेक्षाच नाही. मोदी समर्थकांपैकी अनेकांनी अनेक गोष्टींना जाहीरपणे विरोध केला आहे. मी स्वतः साक्षी महाराज कंपनीच्या वाचाळखोरीला इथेच भरपूर विरोध केलेला आहे. हा फोटो येऊन दोन दिवस झाले तरीही आजपर्यंत फेसबुकवर मोदीविरोधात आणि केजरीवाल समर्थनात बोलणार्या एकानेही अवाक्षर काढलेले नाही. हे लोक माझ्यासारख्यांना मोदीभक्त म्हणतात. पण आम्ही भक्त असू तर हे गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नाहीत तर केजरूके गुलाम (जोरूका गुलाम च्या धर्तीवर).फारच किळसवाणी जमात आहे ही.
हे गुलाम लोक काय करायचे ते करतील.पण केजरीवालांनी आपण स्वतः भ्रष्टाचारविरोधी असल्याचा दावा करून कायम मॉरल हायग्राऊंड कायम घेतली होती त्या केजरीवालांचे पाय मातीचे नाही तर चिखलाचेच आहेत हे लवकरात लवकर भारतातल्या जनतेला समजावे असे मात्र फार वाटते."
In reply to युगपुरूषांचे दोन फोटो by गॅरी ट्रुमन
In reply to त्या पन्नास प्रभावी व्यक्तीत फेकूशेट कुठेच नाहीत by विवेक ठाकूर
In reply to युगपुरुष ह्यांना काल पुन्हा by होबासराव
In reply to 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी by श्रीगुरुजी
In reply to जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत by होबासराव
जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत, जर असे असेल तर मग काय बोलावे.http://www.ndtv.com/elections-news/aap-fields-man-who-hurled-shoe-at-p-chidambaram-for-lok-sabha-polls-551022
In reply to युगपुरुष ह्यांना काल पुन्हा by होबासराव
आणि दिल्लीत परतल्यावर हरियाणाची बाजू घ्यायची आणि पंजाबात जाऊन ज्या कालव्याला विरोध केला त्याच कालव्याच्या समर्थनार्थ (हरियाणाची बाजू घेऊन) कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यायचे--
आणि दोन्ही बाजूंकडून लाथा पडायला लागल्या की मग वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने दिल्ली जल बोर्डाच्या ज्या वकिलाने कोर्टात हरियाणाची बाजू घेऊन प्रतिज्ञापत्र दिले होते त्याला कामावरून काढायचे .
उत्तम. चालू द्या.In reply to Run with the hare and hunt with the hounds by गॅरी ट्रुमन
मनोजकुमारची अटक आआपने फारच सौम्यपणे घेतल्याचे दिसतेय