पनीर बटर मसाला
पनीर बटर मसाला
माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर
साहित्य :
पनीर ४०० ग्रॅम
क्रिम (हाफ ऍंड हाफ)
१ टेबल स्पुन लोणी
काजु पेस्ट (१०-१५ काजुंची)
जिरे १ टी स्पुन
तमालपत्र १-२
चवी पुरते मीठ
१ चमचा साखर
कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे
हळद चिमुटभर
१ चमचा गरम मसाला
मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६
१ मोठ्या कांद्याची पेस्ट
टोमेटो प्युरी (३ टोमेटोची)
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट
कृती :
एका भांड्यात तेल तापवावे. त्यात जिरे टाकुन तडतडल्यावर तमालपत्र आणि कांद्याची पेस्ट घालावी. चांगले परतुन सोनेरी होऊ द्यावे. त्यात टोमेटो प्युरी घालुन परतावे. मिश्रण शिजल्यावर त्यात आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट घालुन पुन्हा परतावे. त्यानंतर काजुजी पेस्ट घालावी. त्यानंतर वर दिलेला मसाला बारीक करुन घालावा. चवीपुरते मीठ, १ चमचा साखर, हळद, कश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला घालावे. चांगले हलवावे. जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी टाकावे आणि हळू हळू १ कप क्रिम घालावे आणि सतत मिश्रण ढवळावे. शेवटी पनीर चौकोनी तुकडे कापुन टाकावे आणि एक टेबलस्पुन लोणी घालावे. साधारण ५ मिनिटे वाफ द्यावी वरुन कोथिंबीर भुरभुरावी. पनीर बटर मसाला तयार.

वाचने
15388
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
मी पाकृ
सुंदर
In reply to सुंदर by सुनील
सहमत
In reply to सहमत by सहज
+१
In reply to सुंदर by सुनील
स्वगत -
In reply to स्वगत - by कोलबेर
नक्की
In reply to स्वगत - by कोलबेर
टोफू..
In reply to टोफू.. by प्रभाकर पेठकर
शिजवल्यानंतर टोफू
In reply to शिजवल्यानंतर टोफू by चतुरंग
मलाही..
In reply to शिजवल्यानंतर टोफू by चतुरंग
टोफू...
In reply to टोफू... by प्रभाकर पेठकर
फर्म आणि सुपरफर्म
फोटू पाहून
In reply to फोटू पाहून by विसोबा खेचर
कोलबेरा,
In reply to कोलबेरा, by कोलबेर
पण ह्या
In reply to पण ह्या by विसोबा खेचर
झक्कास
धन्यवाद
छान पाककृती आहे.
वा वा फोटू पाहून
लय म्हणजे लयच भारी..
सह्ही..
In reply to सह्ही.. by शितल
मस्त
In reply to मस्त by चित्रा
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to +१ by नंदन
चिकन
In reply to चिकन by कोलबेर
+१
वा ! पाकृ
In reply to वा ! पाकृ by लिखाळ
फॅट फ्री दुधाचे पनीर
In reply to फॅट फ्री दुधाचे पनीर by कोलबेर
कोलबेर साहेब..
In reply to फॅट फ्री दुधाचे पनीर by कोलबेर
अच्छा !
वा, वा
सह्ही पाकृ.
ग्रेट
In reply to ग्रेट by मीनल
घरचे सर्व
आता
In reply to आता by रेवती
पानाच्या
In reply to पानाच्या by कोलबेर
अच्छा. मी
आभारी आहे!
सं प लो
झकास. .
वाहवा....ऽऽ
In reply to वाहवा....ऽऽ by हर्षद बर्वे
अवांतर -
आज केलाय प.
In reply to आज केलाय प. by रेवती
रेवती ताई