तिखटामिठाचे आप्पे आणि चटणी
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभर्याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी कच्चे जाड पोहे, हिरव्या मिरच्या,
आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी धूवून चिरलेली कोथिंबीर, दीड टेबलस्पून कच्च्या तेलाचे मोहन.
कृती : आदल्या दिवशी तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घालव्यात.
रात्री परत एकदा धूवून सरसरीत वाटून एकत्र करून उबेच्या जागी झाकून ठेवावे.
दुसरे दिवशी आप्पे करायच्या वेळी जाड पोहे पाण्यात धूवून कुस्करून मिश्रणात घालावेत.
मीठ, मिरची व आल्याचे वाटण घालावे. आवडत असल्यास कोथिंबीरीबरोबर थोडा कांदा व टोमॅटो बारीक चिरून पिठात मिसळावा.
पिठात तेलाचे मोहन घालून ढवळून ठेवावे. गरम आप्पेपात्रात थोडे तेल घालून त्यावर डावाने पीठ ओतावे.
आप्पेपात्राचा खळगा ७५% भरावा. झाकण ठेवून ५ मिनिटे खरपूस होऊ द्या.
आता आप्पे उलटून पुन्हा थोडे तेल सोडावे. गरमागरम आप्पे नारळाच्या चटणीबरोबर वाढावेत.
चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, एक छोटी पाकळी लसूण, किंचित आलं, मीठ, साखर व चार काजू घालून बारीक वाटावे.
वरून गार झालेली बिन हळदीची फोडणी द्यावी.
रेवती.
रेवती.
वाचन
36144
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
खल्लास...
In reply to खल्लास... by प्राजु
+१
आयला
In reply to आयला by मदनबाण
सॉरी
मस्तच!
In reply to मस्तच! by मृण्मयी
+१
फारच छान...
In reply to फारच छान... by अवलिया
माझा
In reply to माझा by रेवती
मी पाकृ
स्स्स...स्स्स
In reply to स्स्स...स्स्स by श्रावण मोडक
आपले
@ श्रावण मोडक
In reply to @ श्रावण मोडक by स्वातीदेव
अच्छा
गोड आप्पे?
In reply to गोड आप्पे? by रेवा
इडलीचा रवा
मस्तच.
In reply to मस्तच. by शितल
छान
छान आहे पाकृ.
In reply to छान आहे पाकृ. by प्रभाकर पेठकर
अगदी
In reply to अगदी by सहज
मुगाची डाळ
केळ्याचे
In reply to केळ्याचे by स्वातीदेव
आपल्या
रेवतीकाकू,
वा वा मस्तच!
सुरेख!
In reply to सुरेख! by पिवळा डांबिस
आमच्याकडे
अप्रतिम फोटो आणि पाकृ
छान..
व्वा..
सह्हीच आहे
हे असेच काही
In reply to हे असेच काही by रामदास
अन्नपुर्णा
In reply to अन्नपुर्णा by विनायक प्रभू
डोंबिवलीत नेमके कुठे हो ?
आभार!
रेवती,
आईशप्पत आप्पे....
In reply to आईशप्पत आप्पे.... by संदीप चित्रे
सहकुटुंब
मस्त
व्वा!!!
वा छान
केले आणि खुप छान झाले
आमच्या बेळगावात
पनियरम
छान आहे कृती.
In reply to छान आहे कृती. by उमा
हा प्रश्न काहीजणांनी आधी विचारला आहे.
In reply to हा प्रश्न काहीजणांनी आधी विचारला आहे. by रेवती
मिनि पॅनकेक मेकर म्हणते आहेस
In reply to मिनि पॅनकेक मेकर म्हणते आहेस by स्रुजा
आणि हो रेसिपी छान ते
वा!!!!
भारी!!!
कधीतरी ह्यात ताक वापरुन
मागच्या
वावावा
मस्त
माझाही आवडता पदार्थ आहे, पण
In reply to माझाही आवडता पदार्थ आहे, पण by आदूबाळ
पण इंडस्ट्रियल स्केलवर
फारच टेंप्टिंग दिसताहेत हे
सर्व नव्या प्रतिसादकांचे आभार
कुणी आप्पे देता का आप्पे
हा पदार्थ का कोण जाणे करून
एबलस्किव्हर पॅन नावानेही