मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंडया

समीर१२३४५६ · · मिपा कलादालन
https://lh3.googleusercontent.com/-wJxUbrEn72c/Vne68dRKklI/AAAAAAAABr0/i-GLlKYoO5o/s128-Ic42/Khandya.JPG

वाचने 2431 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रिय मिपाकर समीर स.न.वि.वि. चित्र कसे अपलोड करतात. एका धाग्यात किती चित्र असावीत त्यांचा आकार किती असावा. असा सर्व अभ्यास करून तुमच्या खंडयाची चित्र टाका. एक वाचक म्हणून मी उत्सुकतेने बघायला येतो. आणि अपेक्षा भंग होतो. अपेक्षाभंगापेक्षा माझं डोकं खराब होतं, माझी चिड चिड होते. -दिलीप बिरुटे (रक्तदाब असलेला मिपाकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सस्नेह Mon, 12/21/2015 - 15:13
आपण वाचक असाल तर इकडे का येता ? इकडे 'वाचण्यासाठी' काही नसून फक्त 'पाहण्यासाठी' असते, आणि तेही सहजासहजी दिसत नसते, हे आतापर्यंत आम्हाला कळून चुकले आहे. (आपल्या रक्तदाबाबद्दल काळजी असणारी मिपाकरीण) स्नेहांकिता

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांदणे संदीप Mon, 12/21/2015 - 16:12
प्रा.डॉ. सर हेच (http://www.misalpav.com/user/24193) बोललो होतो मी...मलाही रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी लागते की काय??!! घाबरलेला Sandy

In reply to by अभ्या..

मार्मिक गोडसे Mon, 12/21/2015 - 19:20
माझ्याकडचा खंड्या खंडीभर पोझेस द्यायला तयार आहे. खंड्याची अखंड चित्रमालीका चालू करायचा विचार करतोय.