चित्र कसे अपलोड करतात. एका धाग्यात किती चित्र असावीत त्यांचा आकार किती असावा.
असा सर्व अभ्यास करून तुमच्या खंडयाची चित्र टाका. एक वाचक म्हणून मी उत्सुकतेने बघायला
येतो. आणि अपेक्षा भंग होतो. अपेक्षाभंगापेक्षा माझं डोकं खराब होतं, माझी चिड चिड होते.
आपण वाचक असाल तर इकडे का येता ? इकडे 'वाचण्यासाठी' काही नसून फक्त 'पाहण्यासाठी' असते, आणि तेही सहजासहजी दिसत नसते, हे आतापर्यंत आम्हाला कळून चुकले आहे.
(आपल्या रक्तदाबाबद्दल काळजी असणारी मिपाकरीण)
स्नेहांकिता
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 2:15 pm | समीर१२३४५६
https://lh3.googleusercontent.com/-wJxUbrEn72c/Vne68dRKklI/AAAAAAAABr0/i...
21 Dec 2015 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय मिपाकर समीर स.न.वि.वि.
चित्र कसे अपलोड करतात. एका धाग्यात किती चित्र असावीत त्यांचा आकार किती असावा.
असा सर्व अभ्यास करून तुमच्या खंडयाची चित्र टाका. एक वाचक म्हणून मी उत्सुकतेने बघायला
येतो. आणि अपेक्षा भंग होतो. अपेक्षाभंगापेक्षा माझं डोकं खराब होतं, माझी चिड चिड होते.
-दिलीप बिरुटे
(रक्तदाब असलेला मिपाकर)
21 Dec 2015 - 3:13 pm | सस्नेह
आपण वाचक असाल तर इकडे का येता ? इकडे 'वाचण्यासाठी' काही नसून फक्त 'पाहण्यासाठी' असते, आणि तेही सहजासहजी दिसत नसते, हे आतापर्यंत आम्हाला कळून चुकले आहे.
(आपल्या रक्तदाबाबद्दल काळजी असणारी मिपाकरीण)
स्नेहांकिता
21 Dec 2015 - 4:12 pm | चांदणे संदीप
प्रा.डॉ. सर
हेच (http://www.misalpav.com/user/24193) बोललो होतो मी...मलाही रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी लागते की काय??!!
घाबरलेला
Sandy
21 Dec 2015 - 3:29 pm | DEADPOOL
स्नेहांकिता +१!
खरच काळजी वाटते सर तुमची.
21 Dec 2015 - 4:30 pm | कंजूस
दोन्ही लिंक्स एकाच फोटोच्या आहेत त्यामुळे रक्तदाब फार वाढणार नाही.

21 Dec 2015 - 5:11 pm | जव्हेरगंज
21 Dec 2015 - 11:26 pm | बाबा योगिराज
अप्रतिम फोटो आलाय खंडयाचा.
जव्हेर भौ मान गए.
21 Dec 2015 - 11:26 pm | बाबा योगिराज
अप्रतिम फोटो आलाय खंडयाचा.
जव्हेर भौ मान गए.
21 Dec 2015 - 7:00 pm | अभ्या..
माझ्याकडे खंडयाचा १२ फोटोचा सेट हाय. टाकू काय?
21 Dec 2015 - 7:20 pm | मार्मिक गोडसे
माझ्याकडचा खंड्या खंडीभर पोझेस द्यायला तयार आहे. खंड्याची अखंड चित्रमालीका चालू करायचा विचार करतोय.
22 Dec 2015 - 9:59 am | DEADPOOL
माझ्याकडे खंड्याचा खंबा आहे!
;)
रसिकांना आमंत्रण!!!!!!!