स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे
महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम उसाच्या उत्पादनाने केले आहे हे वास्तव दुर्लक्षिले जाऊ नये.आणी उसाच्या उत्पादनाने एका ठरावीक वर्गाला आलेला आर्थिक माजही दुर्लक्षिला जाऊ नये.
In reply to महाराष्ट्राचा आर्थिक कणा by मार्मिक गोडसे
In reply to महाराष्ट्राचा आर्थिक कणा by मार्मिक गोडसे
In reply to नक्की उत्पादन देणारे by कपिलमुनी
- सर्वप्रथम उसाच्या उत्पादनाला खूप पाणी लागते. दुष्काळी प्रदेशात पाणी कमी असताना ते पाणी या उत्पादनावर वळवले जाते.
- काहीही झाले तरी जीवनावश्यक असल्याने भारतात व बाहेर साखरेच्या किमती फारशा वाढत नाहीत. त्यामुळे उस उत्पादन क्षेत्राला जगवायला राज्य सरकारला भयंकर अनुदान द्यावे लागते.
- वर्षानुवर्षे अनेक साखर कारखाने केवळ सरकारी वरदहस्तामुळे जगू शकले. त्यांची कर्जे किती वेळा माफ झाली याची गणतीच नाही. शेवटी राज्य सरकारचीच आर्थिक अवस्था अवघड झाल्यावर कारखाने सरकारी मदतीवर कृत्रिमरित्या जगवण्याचे प्रमाण कमी झाले.
In reply to यावर by श्रीरंग_जोशी
In reply to सहमत, by संदीप डांगे
In reply to ते तर आहेच by श्रीरंग_जोशी
In reply to सहकारी साखर by मार्मिक गोडसे
In reply to सहकारी साखर by मार्मिक गोडसे
In reply to यावर by श्रीरंग_जोशी
In reply to एक प्रश्न… तज्ञांनी प्रकाश by चिनार
In reply to तीन लाख कोटीचे कर्ज आहे by सुबोध खरे
In reply to असहमत by श्रीरंग_जोशी
In reply to जर तर ला अर्थ आहे का? by सुबोध खरे
In reply to जर तर ला अर्थ आहे का? by सुबोध खरे
आज तीन लाख कोटीच्या आसपास कर्ज आहे ते आहे. त्याचा किती भार उचलणार ते बोलाआता आमच्या बोलण्याने काय फरक पडत नाही कुणाला, पण जरा सोदाहरण स्पष्ट करतो.. माझी आणि माझ्या भावांची संयुक्त शेती आहे.. आम्ही शेतीसाठी कर्ज काढलंय, समजा संत्र्याच्या बागेसाठी.. जोवर बागेचं उत्पन्न सारख्या हिश्श्यात वाटलं जातंय, तोवर मी कर्जाचा सारखा भार उचलीन. उद्या हिस्सेवाटणीत अख्खी बाग भावाच्या नावावर गेली तर तिच्या कर्जाचा भार मी का उचलावा? तसेच भावाने त्याच्या कुटूंबासाठी कार घ्यायला, जिचा मला वापर आणि उपयोग नाही, कर्ज काढलं असेल तर त्याचा भार मला का? तर उद्या जर वेगळा विदर्भ झालाच, तर विदर्भासाठी आणि त्याच्या विकासासाठी जितकं कर्ज असेल सरकारवर, तितका भार विदर्भाला उचलावाच लागेल. असेल, तर तीन लाख कोटींचा पण, नसेल तर तीन रुपयांचा पण नाही. जर विदर्भाला स्वाभिमान दाखवायचा असेल, तर त्याची किंमतपण मोजावी लागेल.
In reply to बाकी जगात चालतात ती आंदोलनं by चिनार
In reply to बाकी जगात चालतात ती आंदोलनं by चिनार
In reply to वर्षानुवर्षे तेच ते मुद्दे by ए ए वाघमारे
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to वर्षानुवर्षे तेच ते मुद्दे by ए ए वाघमारे
महाराष्ट्राचा आर्थिक कणा