सलाफी-वहाबी-दहशतवाद....१
In reply to चक्रावून टाकणारे आहे हे! by यशोधरा
बाकीचे बोहरा, सूफी ह्याबद्दलही लिहिणार का? हे पंथच आहेत का?
बोहरा या पंथाविषयी थोडी माहीती आहे. दाउदी बोहरा हे साधारण शांतताप्रीय व्यापारी प्रवृत्तीचा समाज आहे. हे मुख्यतः हार्डवेअर व पेंट च्या व्यवसायात प्रामुख्याने आढळुन येतात. हा समाज अत्यंत सधन असा आहे. संख्येने फारच छोटा इतर पंथाच्या तुलनेत असा आहे. यांच्या वेगळ्या मशिदी असतात. यांचे धर्मगुरु हा एक रोचक प्रकार आहे. यांच्या दुकानात एका शुभ्र दाढीधारी वृद्ध गुरुचा फोटो आढळतो. तो म्हणजे सय्यदना. या गुरुचा संपुर्ण दाउदी बोहरा समाजावर एकछत्री अंमल चालत असतो. वंशपरंपरेने हा हक्क दिलेला आहे. यात धार्मिक गुलामगिरीचे उच्चांक आहेत. सय्यदना याने स्वत:ला या पृथ्वीवरील मी ईश्वर आहे मला सर्व शक्ती प्राप्त आहेत मी कुणालाही आन्सरेबल नाही.इ.इ. आणी एक नियम बनवला ज्या अंतर्गत प्रत्येक बोहराने (स्त्रीपुरुषबालक) स्वतःला अब्द-ए-सय्यदना सय्यदना चा मी गुलाम आहे असे म्हणवुन घ्यावे आणि त्याच्या समोर सज्दा ए उबुदियात परफॉर्म केलीच पाहीजे इ. एक शपथ विधी कंपलसरी केला गेलेला आहे प्रत्येक बोहरासाठी त्यात अनेकोनेक बंधने आहेत जी एखाद्या गुलामीपेक्षा कमी नाहीत. त्यात सय्दनाच्या पायाचे चुंबन घेणे इ.इ. अनेक भयंकर प्रकार आहेत. यात स्त्रीयांवरील बंधनेही भीषण स्वरुपाची आहेत.
मात्र या सर्वांविरोधात एक याच समाजाचे थोर सुधारक डॉ. असगर अली इंजीनीयर यांनी एक मोठा लढा एक दिर्घ संघर्ष या सय्यदना कुटुंबाविरोधात चालवला. त्याचा परीणाम चांगलाच झाला.
सय्यदना कुटुंब असगर अली इंजीनीयर आणि दाउदी बोहरा समाज एक मोठा विषय आहे तसा.
त्यांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले.
मात्र तरीही मी या संपुर्ण समाजाविषयी सरसकटीकरण टाळतो. ते चुकीचे होइल कारण त्यातच इंजीनीयर सारखी लोक आहेत.In reply to इस्लामच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून .. by आरोह
कसल्याही प्रकारचा चुकीचा अर्थ लावला जात नाही.जे तेथे आहे ते घडत आहे,घडवले जात आहे. "चुकीचा अर्थ लावला जात आहे..." असे म्हणून आपण मनाची समजूत घालून घेतो बस>> +++१११ =============================================== जयंतकाका, तुम्हाला इस्लाम माहिती आहे की नाही? असा प्रश्न न विचारता..मी मला दिसलेल्या काही चुका (आपल्याला इस्लाम कदाचीत माहित नाही..असे नम्रपणे गृहीत धरून) प्रथम इथे मांडतो..ज्या मांडण,अश्या लेखनाच्या संदर्भात अत्यावश्यक आहे.. @इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ. >> हे असं शीर्षक तुम्ही सदर लेखाची गरज म्हणून दिलेलं आहे की काय? असा प्रश्न मला पडला. कारण इस्लामच्या आभ्यासात ज्यानी प्रे.मुहम्मदाचं चरित्र वाचलं अथवा अभ्यासलं असेल..,त्याच्या दृष्टीनी ही मुदलातलीच महत् चूक होते. यामुळे प्रथम दर्शनी असं ध्वनीत होत आहे,की हा सदर पंथ तोच काय तो या दहशतवादाचे मुळ आहे..बाकि इस्लाम तसा नाही. मुळात गंमत अशी आहे की दहशतवादाचे मुळ...मुळ असे जे आपण म्हणतो,तेच कुराणच्या मूलभूत तत्वांमधे आहे. कुराणाचं (म्हणजेच अल्लाहाचं) बेसिक म्हणणं एकच आहे. या जगाच्या सुरवातीपासून एकच देव आणि धर्म होता..तो म्हणजे अल्लाहानी दिलेला इस्लाम. प्रेषित मुहंम्मदांना अल्लाने पाठवायच्या आधी जे जे धर्म होते ते एक प्रकारचा अशुद्ध इस्लाम होते..म्हणजे अल्लाहनी तो जगाच्या प्रथम दिवसापासून निरनिराळ्या प्रेषितांमार्फत पाठविला,पण पुढे पुढे त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी तो स्वतःच्या मनानी भर घालून किंवा कमी करून अशुद्ध केला/भ्रष्ट केला. त्यामुळे याची फेड म्हणून आता तो परिपूर्ण शुद्ध स्वरूपात अल्लाहनी प्र.मुह्म्मदांकडे जिब्राइल या देवदूतां मार्फत कुराणाच्या स्वरूपात पाठवलेला आहे. तोच खराखुरा आणी मूलभूत इस्लाम आहे. याची अजून एक परिणिती म्हणजे हाच इस्लाम मूळचा विशुद्ध असल्यामुळे...हा प्रेषितंही अखेरचा आहे..कुराण/इस्लाम सारं काही अखेरचं आहे.. यापुढे जे जे धर्म/प्रेषित येतील त्या इस्लामच्या भ्रष्ट नकला असतील. म्हणजे प्रेषिता आधीचेही सर्व धर्म खोटे ..नंतरचेही खोटे.. प्रेषित मुहंम्मद आणि कुराण व त्यातील इस्लाम हाच काय तो एकमेव सत्यधर्म. बाकी सब झूट और मक्कारी धोखा..! (सदर सर्व तत्वज्ञान कुराणात निरनिराळ्या काळात आयातींमधे(श्लोकांमधे) आलेलं आहे. माझ्या मनच नव्हे हां. __/\__ ) आता इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म असल्यामुळे अल्लाहानी तो धर्म सर्व मानवजातीकरता पाठवलेला आहे,ज्याच्या प्रसाराची जबाबदारी प्रथम प्रेषितावर होती(जी त्याने चोखपणे बजावली) व नंतर त्याच्या अनुयायांवर(म्हणजेच सर्व मुस्लिमांवर ) आहे. कसा करायचा धर्म प्रसार..तर अल्लाहनी प्रेषिताकडून करवून घेतला तसा. गैरैस्लामिक प्रदेशात आपल्या समाजाची ताकद कमी असताना(जशी प्रथम प्रे.मुहंमदांची मक्केत असताना होती..) इतर धर्मांवर टीका टीप्पाणी करायची . ते खोटे आहेत..(आणि इस्लाम खरा आहे..)हे युक्तिवादांच्या माध्यमातून भाषणा/लेखनातून सांगायचे..हा लेखणी व वाणीने करावयाचा जिहाद झाला. पुढे या प्रचारानी बिगरमुस्लिम सत्यधर्मात(इस्लामधे) येऊन संख्याबळ आणि राजकीयबळा नुसार ताकद वाढली,की इतर बिगरमुस्लिम जनता..जी इस्लामपासून (कोणत्याही कारणानी..)लांब आहे..हा जो तिच्यावर असलेला मूलभूत अन्याय आहे..तो दूर करण्यासाठी तलवार(शस्त्र) वापरायची. (जिहाद-बा-सैफ) ( ही स्टॅटेजी प्रे.मुहंमद जेंव्हा हिजरत करून मदिनेत गेले,त्यानंतर तिथे आवश्यक बळ निर्माण झाल्यावर अल्लाहाच्या मार्गदर्शनानीच त्यांच्याहातून सुरु झालेली होती..) तर वाणी/लेखणीने ते शस्त्र वापरून बिगरमुस्लिमांना इस्लाममधे आणायचं...हा जो प्रवास आहे.. हे आहे खर्या इस्लामचं बीज. याच्यासभोवती किंवा याच्या जिवावर बाकिचं इस्लामी धर्मशास्त्र उभं आहे. आता तुम्ही आम्ही असं म्हणू, "की बाकिचे सर्व धर्म खोटे आहेत असं कशावरून???" तर अल्लाहचं आणि पर्यायानी इस्लामचं उत्तर असं आहे,की "तसं कुराणात अल्लाहनी सांगितलेलं आहे म्हणून!" आपण म्हणू की "काय ही बळजबरी?(दहशतवाद?) तुमचा अल्लाह काही माणसांच्या बाबतीत न्याय/अन्याय असा विचार करतो की नाही?" इस्लामचं उत्तर असं आहे की "न्याय/अन्याय नावाची अशी कोणती स्वतंत्र गोष्ट जगात अस्तित्वात आहे बरे? अल्लाहानी जो कुराणात इस्लाम धर्म सांगून ..,केलेला आहे तोच न्याय आहे." ("तुम्ही तुमच्या,म्हणजे मानवांच्या स्वतःच्या बुद्धिनी विचार करून असं ठरवता कसं? की हा न्याय आणि तो अन्याय..म्हणून!? अल्लाह करतो तोच न्याय असतो,आणि तो विनाअट विनातक्रार मान्य करायचा असतो..म्हणजेच तुम्ही मुसलमान व्हायचे असते.) (पुन्हा सांगतो की ही माझ्या मनची मांडणी नाही हां.. __/\__ हवं तर कोणत्याही मौलवी किंवा इस्लामी पंडीताला ही मांडणी दाखवा..तो आनंदानी मान डोलावल्या शिवाय रहाणार नाही.मी स्वतः देखिल याचा अनुभव घेतलेला आहे. ) ही इस्लामची जी मध्यवर्ती भूमिका आहे...ती उघडपणे बाकिच्या सर्व मानव जातीला "काफिर" असं म्हणून,, "तुम्ही मुस्लिम झाला नाहीत तर जगण्यास अपात्र आहात!" असं समजून त्यांना जिवे मारायला उठणारी, भूमिका आहे. तीच पुढे इस्लाममधल्या अनुयायांनी ..पंथांनी गटांनी हुषारीनी एकमेकाविरुद्ध वापरून घेतलेली आहे. म्हणून लेखाचे शीर्षक इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ. असे न करता इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- मुळचा दहशतवाद (किंवा मूल-भूत दहशतवाद.) असे केले..तरच ते अन्वर्थक होइल. एव्हढ्या अभ्यासू आणि उत्तम लेखनात ही मूलभूत त्रुटी राहू नये..असं मला नम्रपणे वाटतं. _/\_ ========================================================== आता पुढे तुम्ही जे (खारीजींच्या संदर्भातलं..) एक वाक्य दिलेलं आहेत..ते पारिभाषिक आहे...त्याचा वाचकांना जो सामान्य अर्थ लागतो.. त्यानी त्या धर्माचा चुकिचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोच होत असतो. अश्या पद्धतीच्या लेखनात हे टाळले गेले पाहिजे..असे मला वाटते. @१ जो घोर पाप करतो तो इस्लाम धर्मामधून बहिष्कृत होतो. त्याचा काफिर समजून त्याचा कायमच धिक्कार केला जाईल>>> आता हे घोर पाप म्हणजे काय? हे स्पष्ट होत नाही..आपण सामान्य मनुष्य बुद्धिनी जे ठरवतो..ते घोर पाप इथे अपेक्षित नाहीये. तर इस्लामनुसार या घोर पापांच्या यादीत जी जी कर्म येतात ती अश्या वाक्यांच्या संदर्भात घोर पापे असतात. आपण म्हणू "शत्रूशी लढाई केल्यानंतर तिथलं धन लुटणं,स्त्रीयांची अब्रू लुटणं ही घोरं पाप आहेत"..पण इस्लाम(धर्मशास्त्रा)नुसार "हे पुण्य आहे,आणि हा सैनिकांचा लढाई मोबदला आहे." (मध्यंतरी इसीसवाले की कोणतातरी एक इस्लामीगट अश्याच प्रकारे शत्रूप्रदेशातील स्त्रिया उपभोग्य मानत आणि तसे वागत होता..) माझ्या एकंदरीत म्हणण्याचा आशय असा...की आधी मूळधर्म काय काय म्हणतो? तो कसा आहे? हे पाहिलं पाहिजे..नाहितर फार मोठी गल्लत होऊन बसेल.. आता लहान तोंडी बराच मोठ्ठा घास घेतलेला आहे.. त्यामुळे त्याबद्दल एकदा क्षमस्व म्हणतो,आणि थांबतो. :)
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
In reply to ///असे का झाले हे समजण्यासाठी by जयंत कुलकर्णी
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
In reply to बुवा, by पैसा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
In reply to ़जिहाद, करार आणि हिजरत by पुष्करिणी
In reply to @प्रिंसिपल्स एक्मेकांपासून by अत्रुप्त आत्मा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
त्या काळात मोहम्मदाचा जावई अलिने खलिफापदासाठी दमास्कसचा राज्यपाल मुआवियाची बाजू घेतली.- इथे थोडा गोंधळ वाटतोये. मुअविय्या आणि अली यांच्यात शत्रुत्व होतं. म्हणूनच कराबलाची लढाई झाली आणि त्यातून शिया पंथाचा उगम झाला.
In reply to लेख अतिशय उत्तम आहे. by विशाखा पाटील
In reply to लेख अतिशय उत्तम आहे. by विशाखा पाटील
In reply to जयंत साहेब - तुमचा लेख उतम च by प्रसाद१९७१
कोणी बाँम्ब फोडुन निरपराध लोकांना मारले की लगेच पेपर ला कॉमेंट येतात की "हे दहशत्वादी खरे मुसलमान नाहीतच":- +++१११ आत्ता अमीर खान सुद्धा त्याच्या पत्नीकथना"मुळे घडणाय्रा चर्चानमध्ये अशीच वक्तव्य करतो आहे, कि मूळ इस्लाम तसा नाहीये वगैरे.. मग त्याच्या सारख्यानां आपण विचारलं कि "तुम्ही खय्रा इस्लामिक लोकांनी या दहशतवाद्यां विरोधात फतवा का नाही काढला, कि हे सगळे गैरैस्लामीक झाले आहेत म्हणून!?" तर याला हे लोक काहीच उत्तर देत नाहीत. असगर अली इंजिनियरना एका परिसंवादात आम्ही हाच प्रश्न विचारल्यावर त्यांची भयंकर चिडचीड झालेली होती. गेल्या काही वर्षामधील भारतातला एक बदल असाही आहे..कि बाकीचेही धर्मावले हीच भाषा बोलायला लागले आहेत.. "मूळ धर्म चान चान आहे,अनुयायी तो घाण करतात" सगळ्याच धर्मांच्या मूळ ग्रंथात अन्याय शोषण विषमता आहेत.(कारण धर्म हे प्रथम पासूनच सामाजिक घटीत असतात.) आणी पुरावे देऊन पकडल ,की हातघाइवर येतात.. किंवा टवाळी उडवून भ्याडपणे पळून जातात.
In reply to @कोणी बाँम्ब फोडुन निरपराध by अत्रुप्त आत्मा
सगळ्याच धर्मांच्या मूळ ग्रंथात अन्याय शोषण विषमता आहेत.(कारण धर्म हे प्रथम पासूनच सामाजिक घटीत असतात.)हे मान्य, पण कमीतकमी बाकीच्या धर्मात जे काही शोषण होते ते त्याच धर्मातल्या लोकांचे ( लोकांना धर्म सोडुन जायचा चॉइस तरी आहे ), पण इथे मात्र ते दुसर्या धर्मा च्या लोकांबद्दल जास्त बोलतात्/करतात.
In reply to सगळ्याच धर्मांच्या मूळ by प्रसाद१९७१
In reply to @कोणी बाँम्ब फोडुन निरपराध by अत्रुप्त आत्मा
"तुम्ही खय्रा इस्लामिक लोकांनी या दहशतवाद्यां विरोधात फतवा का नाही काढला, कि हे सगळे गैरैस्लामीक झाले आहेत म्हणून!?" तर याला हे लोक काहीच उत्तर देत नाहीत.बर्याच लोकांना प्रामाणिकपणे असं वाटत असतं की हे दहशतवादी म्हणजे खरे मुसलमान नव्हे. राहिली गोष्ट फतवा काढायची तर हे बघा- Over 1000 Indian imams issue joint fatwa against IS, call it un-Islamic
In reply to "तुम्ही खय्रा इस्लामिक by गुलाम
In reply to "तुम्ही खय्रा इस्लामिक by गुलाम
In reply to हि अंतरप्रवाहांवरची राजकारण by अत्रुप्त आत्मा
In reply to अहो राजकारण कुठे नाहिये?? by गुलाम
In reply to गुलाम तुमच्याशी सहमत आहे by मारवा
इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे आपणा सर्वांना माहित आहेच. एक शिया व दुसरा सुन्नी.इस्लाम मध्ये ७३ पंथ आहेत . गुगल वर नावे मिळतील .
त्यावेळी जे काही झाले ते ज्ञानी लोकांनी पद्धतशीरपणे पुढच्या पिढीत पोहोचवले आहे,खिक . मुस्लिम आणि ज्ञानी ? मोठ्ठा जोक. एक सुफी पंथ सोडला तर बाकीचे सगळे अज्ञानाच्याच पायावर उभे आहेत
कुराणाचं (म्हणजेच अल्लाहाचं) बेसिक म्हणणं एकच आहे. या जगाच्या सुरवातीपासून एकच देव आणि धर्म होता..तो म्हणजे अल्लाहानी दिलेला इस्लाम.@आत्मबंध . तुम्ही लिहिलेलं अगदी खरं आहे . पण वरच्या वाक्यात अल्लाचा जो उल्लेख केलात तो अत्यंत चुकीचा आहे . अल्लाह ने इस्लाम निर्माण केला नाहीये . तो महामदाने केला . कुरण हे अल्लाह ने लिहिलेलं किवा सांगितलेलं नाही . प्रेषित (?) महम्मदने सांगितलेली तत्व आणि प्रवचनं त्याच्या अनुयायांनी एकत्र करून ते लिहिलं आहे . मुळात अल्लाह हि इस्लामपूर्व काळातील आर्य देवता आहे .त्यांना श्रीक्रीश्नांचा अंशावतार म्हटलं जातं. मुहाम्मादाच चरित्र माहित असणारा गैरमुस्लिम त्याला कधीही प्रेषित म्हणणार नाही . अश्या माणसाने (?) सांगितलेल्या कुराणाचा आणि अल्लाचा संबंध लावू नये.
इस्लाम(धर्मशास्त्रा)नुसार "हे पुण्य आहे,आणि हा सैनिकांचा लढाई मोबदला आहे."अरबस्तानमध्ये नंतर नंतर भ्रष्टाचार , अधर्मिपणा फोफावला होता . पापकर्मांना उधान आलं होतं. अश्या तामसी आणि विवेकबुद्धी गमावलेल्या लोकांच्या मनाचा ठाव घेवून आर्य धर्माला शह देण्यासाठी आणि असत्य ,अधर्म फैलावण्यासाठी इस्लाम ची निर्मिती झाली . इस्लाम मध्ये तामसी पुरुषांच्या भौतिक फायद्याच्या गोष्टी सांगितल्यामुळे काही लोकांनी तो पटकन स्वीकारला . पण चांगल्या लोकांनी तो स्वीकारायला नकार दिला तेव्हा अश्या लोकांना जबरदस्तीने लुटमार करून , हत्या घडवून इस्लाम स्वीकारायला लावला गेला . पैसाताई अत्म्बंधंच म्हणणं अगदी बरोबर आहे . तिथल्यातिथे एखादी गोष्ट स्पष्ट करायला हवी .
ही मालिका मिपाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल हे नक्की!नक्कीच . पुढचा भाग लवकर येवू द्या . आपला विन्त्रेष्टिंग विषय आहे .
In reply to इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे by तुडतुडी
In reply to १ ७७ पंथ असतीलही. आता आपण by जयंत कुलकर्णी
In reply to दगड by कपिलमुनी
In reply to दगड by कपिलमुनी
In reply to दगड by कपिलमुनी
अल्लाह आणि कॄष्णावताराचा संबंध लावणार्यांचा ज्ञानस्त्रोत ओळखणे अवघड नाही , तस्मात दुर्लक्ष करून पुढील भाग लौकर टाकावा विनंती :)>> सहमत.. सदर आय.डी.चे सगळेच प्रतिसाद सगळ्यांनीच संपूर्ण दुर्लक्षित करावेत.. म्हणजे लेखमाला स्वच्छ राहिल.
In reply to माहीतीपूर्ण लेखन जयंतराव. by अभ्या..
In reply to अतिशय उत्तम लेख by नीलकांत
In reply to तबलीगी जमात by बोका-ए-आझम
In reply to तबलीग जमात हा by नीलकांत
In reply to तबलीग जमात हा by नीलकांत
याच्यातील "खिक" हे कुत्सित हास्यासाठी लिहिले जाते काउपहासात्मक लिहिलं आहे .
ज्ञानी म्हणजे काय याची व्याख्या सांगितलीत तर याबाबत पुढे चर्चा करण्यास हरकत नाही. आणि तुमच्या व्याख्येनुसार सुफींनाही ज्ञानी का म्हणावे हे कळले तर बरे होईल.अवश्य . तुम्ही ज्ञानी हा शब्द कशासाठी वापरलाय हे कळलं तर बरं होईल . कुठलाही धर्म म्हटला कि त्यात धार्मिक , अध्यात्मिक , देव वगेरे ह्या गोष्टी प्रामुख्याने येतातच . मला ह्याच ज्ञानाकडे निर्देश करायचा होता . सुफी पंथ , त्यांची तत्व , परंपरा , ईश्वरप्राप्तीचे मार्ग , सुफी संत ह्यां बद्दल लिहायच झालं तर त्यासाठी वेगळी लेखमाला लिहावी लागेल . पण मुळातच 'अध्यात्म ' विषयाचं वावडं असणाऱ्या (त्यातही हिंदू देव -देवतांचं ) टवाळखोर मि पा करांचा तो विषय नसल्यामुळे टाळलेल बरं
अल्लाह आणि कॄष्णावताराचा संबंध लावणार्यांचा ज्ञानस्त्रोत ओळखणे अवघड नाही , तस्मात दुर्लक्ष करून@कपिलमुनी , आत्मबंध मग तो ज्ञानस्त्रोत उघड करायला वाट कसली बघताय ?
कुराणाचं (म्हणजेच अल्लाहाचं) बेसिक म्हणणं एकच आहे.अल्लाहचा आणि कुराणाचा संबंध लावणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या अगाध ज्ञानवंतांचा ज्ञानस्त्रोत कुठला हे हि समजू दे . काही माहित नसताना चुकीची विधानं करून दिशाभूल करणाऱ्या प्रतिसादांकडेच सर्वांनी दुर्लक्ष केलेलं चांगलं आहे . इतरांना काही कळत नाही . आपल्यालाच सगळं कळतं असा तुमचा समाज असेल तर अल्ला हि देवता कधी निर्माण झाली . त्याला हेच नाव का पडलं ह्याचंही ज्ञान तुमच्याकडे असेलच . आम्हालाही कळूदे कि जरा .
अभ्यासपूर्ण उत्तम लेख