सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
In reply to छान लिहले आहे. _/\_ by लालगरूड

In reply to :) by पगला गजोधर
In reply to जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू by आदूबाळ
In reply to जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू by आदूबाळ
In reply to येवढं सोपं जमलं असतं तर लेख by llपुण्याचे पेशवेll
In reply to येवढं सोपं जमलं असतं तर लेख by llपुण्याचे पेशवेll
शरद जोशी उत्तरायुष्यात अध्यात्माकडे वळलो अशी कबुली देतात. बाकी ज्यांचा विश्वास नाही त्यांना चालूदे म्हणावे.मंग उत्तरायुष्यात वळा आत्ताच वळू नका असे म्हणणारे भेटतीलच. :) प्रधान मास्तरांनी आयुष्याच्या उत्तरार्धात साधना दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता. त्यात त्यांच्या सश्रद्ध आस्तिक विचाराची छटा दिसत होती. त्यावर आमचा अंनिसतला कडवा नास्तिक मित्राने प्रधान मास्तर ही शेवटी कच्च मडकच निघाल अशा आशयाच खाजगीत वक्तव्य केल. प्रधान मास्तर हे काही अस्तिक व श्रद्धाळू लोकांचा उपहास करणारे कधीही नव्हते. ते सहृदयी विवेकवादी नास्तिक होते असे फार तर म्हणता येईल. खर तर विवेकवादी चिकित्सक माणूस हा आपले विचार सातत्याने तपासत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यात काही बदल करावेसे वाटले तर करीत असतो. हा बद्ल म्हणजे काही पराभव वा गुन्हा नव्हे.पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुलनेने प्रगल्भता आलेली असते म्हणून त्याला विशेष मह्त्व आहे. आयुष्याच्या पुर्वार्धात अस्तिक व सश्रद्ध असलेली माणसे उत्तरार्धात नास्तिक व अश्रद्ध झालेली दिसू शकतात. माझ्या मते अशा बाबी या मेंदुतील जैवरासायनिक बदल आहेत.
In reply to नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला. by प्रचेतस
In reply to प्रचंड सहमत by सतिश गावडे
In reply to लेख छानच! by नगरीनिरंजन
मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) नंतरची सगळ्यात मोठी "इंडस्ट्री" आहे हीइथे
मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) आधीची आदिम सगळ्यात मोठी मोनोपोलीस्टिक "इंडस्ट्री" आहे हीयनावाला यांचा हा लेखं आवडला.
In reply to लेख आवडला by पैसा
In reply to लेख आवडला by पैसा
In reply to अशीही एक शक्यता आहे पैतै की by बोका-ए-आझम
In reply to नास्तिक असूनही तो लाडू by यशोधरा
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
लाडूचे काही मूल्य (किंमत) असतेहे वाचून देव या अकाऊंटचे ऑडिट लैच भयानक असणार यात शंका नाही.
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
लाडूचे काही मूल्य (किंमत) असते. ते न देता लाडू खाणे योग्य नाही म्हणून खाल्ला नाही. तसेच लाडू विनामूल्य स्वीकारल्यावर मिंधेपणा आला असता. नंतर पुढे केलेले पावती पुस्तक नको नको म्हणणे शोभले नसते.लाडूची किंम्मत म्हणून पावती फाडायची. देवाला देणगी म्हणून नव्हे.
In reply to लाडूचे काही मूल्य (किंमत) by यशोधरा
In reply to तेच तर म्हणणं आहे ना त्यांचं. by बोका-ए-आझम
In reply to आपण एखाद्या वस्तूचं मूल्य by आदूबाळ
In reply to लाडूचे काही मूल्य (किंमत) by यशोधरा
In reply to त्यांना नास्तिकता जपायची असेल by मराठी कथालेखक
बाकी मी माणसांनाही नमस्कार (पायांना स्पर्श करुन वगैरे) करीत नाही. कारण एक माणूस दुसर्यापेक्षा इतका उच्च असावा की दुसर्याने त्याच्या पायांना स्पर्श करावा ही कल्पना मला मान्य नाही."अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.
In reply to बाकी मी माणसांनाही नमस्कार by आदूबाळ
"अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.हे वचन मला माहित नव्हते. पण एक शंका आहे ज्याला वाकून नमस्कार करत राहतो त्याचा अहंकार वाढत नसेल का ? घरातील सगळ्यात वयस्कर व्यक्तीने स्वतःचा अहंकार कमी करायला काय करावे ? तसेच "माझ्यात खूप अहंकार भरलेला आहे आणि तो मला कमी करायचाय आणि त्याकरिता मी समोरच्या व्यक्तीला (इथे सहसा ती वयाने मोठीच असावी लागते हं .. काही अपवाद असतील म्हणून 'सहसा' शब्द वापरला, असो.) मी वाकून नमस्कार करणार आहे" इतकी जाणिव असलेल्याच्या मनात खरंच अहंकार असेल का ? आणि स्वत:च्या अहंकाराची जाणिवच नसलेल्याने केवळ सवय वा सोपस्कार म्हणून दुसर्या व्यक्तीस नमस्कार केल्याने त्याचा/तिचा अहंकार कमी होईल का ? गमतीखातर एक Prescription बनवावेसे वाटले Dr xxxx xxxx , Consulting Psychiatrist Diagnosis : नॉर्मल रेंज पेक्षा जास्त अहंकार Rx ५ लोकांना खाली वाकून नमस्कार १ - १ x १५ दिवस
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
In reply to दुसर्यांच्या अहंकाराची चिंता by हतोळकरांचा प्रसाद
In reply to वा़कून नमस्कार केल्याने by मराठी कथालेखक
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by बिपिन कार्यकर्ते
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by बिपिन कार्यकर्ते
आमच्या घरात कोणीही (अगदी २ वर्षाच्या बालकानेही) नमस्कार केला तरी वाकून प्रतीनमस्कार करायची पद्धत आहे.हे ठीक वाटते, निदान समानता आहे. बाकी पायाशी वाकावे की हस्तांदोलन करावे की गळाभेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न
In reply to आमच्या घरात कोणीही (अगदी २ by मराठी कथालेखक
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
In reply to नमस्कार करणं (किंवा कोणतीही by आदूबाळ
In reply to यनावाला असे पहा by चौकटराजा
In reply to काका by नाखु
In reply to काका by नाखु
In reply to यनावाला असे पहा by चौकटराजा
मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले.हा प्रकार हजम झाला नाही. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही असे म्हणणे याचाच अर्थ--- १) देव अस्तित्वात आहे २) आणि प्रसाद म्हणून जे काही तुमच्या समोर आले असेल (फळ, खडीसाखर, शिरा इत्यादी) ते ’देवाचे’ आहे असे तुम्हाला वाटते असा त्याचा अर्थ झाला नाही का? जो काही प्रसाद मिळाला असेल तो आवडत नसेल म्हणून खाल्ला नाही तर ते समजू शकतो. पण तो ’देवाचा प्रसाद’ म्हणून न खाणे हे काही हजम झाले नाही.
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
In reply to किती तो तर्कशास्त्र by कंजूस
सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर अगोदरच सांगतो मला शिरा बशिभर लागतो
__/\__ 
In reply to किती तो तर्कशास्त्र by कंजूस
In reply to एक नंबर प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ =)) by संदीप डांगे
,"अंधश्रद्धा पुढे चालू राहते. ती तशी चालू राहण्यात सर्व देवालयांच्या विश्वस्तांचं 'हित' दडलेलं असतं."हे अगदी खरे आहे. अशा हितसंबंधी लबाडांमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक बिकट झाले आहे.श्री.पेठकर यांची लेखनशैली उत्तम आहे. त्यांनी प्रबोधनपर लेख लिहिल्यास वाचकांवर त्यांचा सुपरिणाम होईल. (कदाचित् ते लिहितही असतील. मला कल्पना नाही.)
In reply to आधन्यवाद ! by यनावाला
In reply to बाकी ते सत्यनारायनाच्या by सतिश गावडे
In reply to आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं by अत्रुप्त आत्मा
In reply to म्हणजे परंपरागत पुरोहीत by सतिश गावडे
In reply to होय..होय.. by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्ही सांगा ना प्लीज.. by प्रचेतस
In reply to होय..होय.. by अत्रुप्त आत्मा
होय..होय.. "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत हे अगदी बरोब्बर . ..हे परंपरागत पुरोहितांकडून होणारे शोषण कोणत्या प्रकारचे असते यावर काही प्रकाश टाकू शकाल का?
In reply to होय..होय.. by सतिश गावडे
In reply to अगदी भरपूर टाकीन. व्हॉट्सप by अत्रुप्त आत्मा
In reply to इथे सांगितलेत तर उत्तम होईल. by सतिश गावडे
In reply to इथे भरपूरवेळा सांगून झालेलं by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्ही म्हणता ते शंभर टक्के by काळा पहाड
In reply to खोटा बागुलबुवा by हुप्प्या
In reply to +१. by राजेश घासकडवी
In reply to खोटा बागुलबुवा by हुप्प्या
तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही. समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे? उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?नास्तिकांशी वाद घालण्यापूर्वी सर्व आस्तिकांनी ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
In reply to तस्मात समाजात जगण्याकरता जी by मार्मिक गोडसे
In reply to याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक by बोका-ए-आझम
In reply to तस्मात समाजात जगण्याकरता जी by मार्मिक गोडसे
In reply to जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली by प्रसाद१९७१
जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत,तुमच्या प्रतिसादवर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउ द्या.. हा हाहा. मोठे गमतीदार उदाहरण आहे भौ. याचा अर्थ घ्यायचा झाला तर चंगेझ खान , अकबर , औरंगजेब हिटलर हे कट्टर कम्युनिस्ट होते असेच म्हणावे लागेल
In reply to जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली by प्रसाद१९७१
In reply to कम्युनिस्ट फक्त म्हणतात by बोका-ए-आझम
विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत.नाही हो बोका. कत्तली स्वार्था मुळे झाल्या आहेत, मग त्या जस्टीफाय करायला विचारसरणी वगैरेंची मदत घ्यायची.
In reply to विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात by प्रसाद१९७१
In reply to तुम्ही म्हणता ते शंभर टक्के by काळा पहाड
In reply to देव आणि कर्मकांड यात गल्लत होते आहे. by ट्रेड मार्क
प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे.हे लई आवडले.
In reply to देव आणि कर्मकांड यात गल्लत होते आहे. by ट्रेड मार्क
प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची.अशाने भीक मागण्यासारख्या अनिष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन मिळेल असं नाही वाटत?
पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायचीती पावती न फाडतापण करता येतेच की. उलट अनेक देवस्थानं आपण असं करत असल्याचं सांगतात.
दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्याच समस्या सुटतील.अगदी बरोबर. नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.
In reply to दोन कानांच्यामधे असलेला अवयवय by मार्मिक गोडसे
नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.मेंदुचा योग्य वापर आणि आस्तिक/नास्तिक असणं यांचा संबंध काहि कळला नाहि. फार लांब कशाला.. मिपावरच अनेक उदाहरणं मिळतील दोन्हि बाजुने :) अवांतरः मला प्रथमतः आस्तिक/नास्तिक म्हणजे काय हेच कळत नाहि... सिरीयसली.
In reply to मस्त by स्पा
In reply to अास्तिकांना पाव नास्तिकांना चाव.काॅम by बोका-ए-आझम
In reply to @ यनावाला - तुम्ही जर स्वताचे by प्रसाद१९७१
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.अगदी योग्य बोललात पिरा. तो प्रसाद जर मांसाहारी असेल आणि एखाद्या कट्टर शाकाहारी आस्तिकाने तो नाकारला तर ? त्यावेळे " माम्साहार म्हणून कशाला, प्रसाद म्हणून खा. दुसर्यांच्या भावना का दुखवायच्या...." हा युक्तीवाद लागू केला तर चालेल का?
In reply to प्रसाद म्हणुन कशाला, लाडु by विजुभाऊ
In reply to अहो हे यनावाला स्वता चालत by प्रसाद१९७१
In reply to लोकांना त्रास दिला की लोकांनी by पिलीयन रायडर
ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत.हा लेख च लिहीला नसता तर कोण कशाला बोलायला आले असते?
नास्तिकांची टुर कशी असते बुवा..?आता नसते तर मी काय करणार? यनावालांनी पुढाकार घेउन काढावी टुर.
In reply to ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन by प्रसाद१९७१
In reply to अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे by पिलीयन रायडर
In reply to अहो हे यनावाला स्वता चालत by प्रसाद१९७१
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
In reply to पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे by प्रसाद१९७१
In reply to बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच. by पिलीयन रायडर
In reply to पुरुष जर नास्तिक असेल आणि by प्रसाद१९७१
In reply to हो.. आणि मला पटलय ते.. खरंच by पिलीयन रायडर
नमस्कार कर आणि लाडु खापिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो. इथे ऑफिस मधे कीती मनाविरुद्ध करावे लागते, ते गपगुमान करतोच ना. मधुमेही माणसाला सुद्धा छोटासा बर्फीचा/पेढ्याचा तुकडा घे कधी निमीत्तानी म्हणुन आग्रह करतोच ना. तोही घेतो. त्रास करुन घेण्यापेक्षा आनंदा नी घ्यावे ते आणि सीमारेखा आखावीच, त्या पलीकडे काही करु नये. पण अगदी मने दुखावतील इतकी छोटी सीमारेखा पण नसावी. रसेल चे हे कोट लक्षात ठेवावे. "I would never die for my beliefs because I might be wrong."
In reply to नमस्कार कर आणि लाडु खा by प्रसाद१९७१
In reply to अहो तोच माझा मुद्दा आहे.. by पिलीयन रायडर
कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेलपिरा - इथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. सर्व लेख आणि क्षमा करा पण तुमचा पण रोख नास्तिक पणा म्हणजेच बुद्धीवाद असा थेट आहे. ह्याचाच कॉन्व्हर्स आस्तिकता म्हणजे बुद्धी नसणे असा होतो. तुम्ही किंवा मी, आपल्या विचारांनी नास्तिक असु पण म्हणुन आपल्याला कोणाला निर्बुद्ध ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. यनावाला आपल्या लेखातुन सातत्यानी आस्तिक लोकांना निर्बुद्ध ठरवत असतात हे आक्षेपार्ह आहे. ते अगदी थेट निर्बुद्ध म्हणत नाहीत पण असली वाक्य टाकतात.
In reply to कुणी तरी बुद्धिवादाची कास by प्रसाद१९७१
In reply to सहमत by ट्रेड मार्क
देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो.हे करतोच.
In reply to सहमत by ट्रेड मार्क
In reply to हम्म by स्पा
In reply to हम्म by स्पा
सात्त्विक संतापाने चिडलेला पांडू× शांत याssना..,वाला!

In reply to @ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध by अत्रुप्त आत्मा
In reply to पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. by प्रचेतस
In reply to पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. by प्रचेतस
In reply to नमस्कार कर आणि लाडु खा by प्रसाद१९७१
पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो.कोणाचे मन राखण्यासाठी तुम्ही गोमांसाचा अगदी छोटास्सा तुकडा खाल का?
In reply to हो.. आणि मला पटलय ते.. खरंच by पिलीयन रायडर
पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.हेच तत्वनिष्ठ पुरुष, रस्त्यावर कोणी गावगुंडानी ह्यांची गाडी ठोकली तरी त्या गावगुंडाच्याच शिव्या आणि मार खातात. तिथे सर्व तत्व वगैरे गुंडाळुन ठेवतात, पण आपल्या माणसांसमोर मोठा आव येतो तत्व्निष्ठेचा. हलके घ्या, पण खरे आहे ना
In reply to पण पुरुषांनाही अनेकदा असं by प्रसाद१९७१
In reply to पण पुरुषांनाही अनेकदा असं by प्रसाद१९७१
In reply to मुद्दा भरकटतोय किनई...?!! by पिलीयन रायडर
तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!!असली कसली हो तत्वनिष्ठा :-) जिथे मऊ लागेल तिथे खणायचे असे च झाले ना हे. ऑफिसात बॉस धु म्हणला की धुतिल पण घरी बायको म्हणली देवाला नमस्कार कर तर लगेच तत्वनिष्ठ होतील.
In reply to तुमच्यात गावगुंडाना उलट परत by प्रसाद१९७१
In reply to यनावाला, by पिलीयन रायडर
'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे."...या प्रसादाच्या लाडवाविषयी अनेक वाचकांचा चुकीचा समज झाला आहे असे दिसते. दर्शनाला आलेल्या प्रत्येकासाठी हा प्रसाद नव्हता. देवस्थानाला देणगी देणार्यांसाठी होता. (देणगीची किमान रक्कम मला ठाऊक नाही.) मी देणगी दिली नव्हती तरी माझ्यासाठी लाडू आणला होता. यावरू हेतू समजतो.
In reply to प्रसादाचा लाडू by यनावाला
In reply to यनावालांच्या मतांबद्दल मी by बिपिन कार्यकर्ते
In reply to नास्तीक आपली नास्तीकता दुसर् by विजुभाऊ
नास्तीक आपली नास्तीकता दुसर्यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात.ह्याच्या बरोबर उलटा अनुभव आहे. मिपावरच बघा. यनावाला आस्तिकता म्हणजे कसे बुद्धी नसल्याचे लक्षण आहे हे सारखे सांगत असतात. यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात. मिपावर कधी कोणी आस्तिकाने नास्तिकांच्या मूर्खपणा बद्दल लेख लिहीलेला दाखवुन द्या. एकीकडे धर्म ही वैयक्तीक बाब आहे असे म्हणायचे, हे जर खरे असेल तर नि-धर्म ही सुद्धा वैयक्तीक बाब आहे. ती घरातच ठेऊन यावी.
In reply to नास्तीक आपली नास्तीकता दुसर् by प्रसाद१९७१
यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात.ह्या वाक्यातुन जनरली लोक नास्तिकाकडे कसे पहात असतील हे समजते. एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे कसे काय होते? म्हणजे एकाअर्थी नास्तिक लोक केवळ गर्दीमध्ये उठुन दिसण्यासाठीच (पब्लिसिटी स्टंट?) हा विरोध करण्याचा प्रकार करतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? कारण मग तुम्ही चक्क तुमच्या विरोधातल्या विचाराला मान्यच करायला नकार देत आहात. आणि त्या विरोधाला एक वैचारिक अधिष्ठानही असु शकते हे विसरत आहात. नास्तिक लोकांवर आस्तिक लोक लेख लिहीत नाहीत त्याला आम्ही काय करणार? लिहावेत लेख.. अजुन काय बोलणार. निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..
In reply to यनावाला बाकीच्या लेखांमध्ये by पिलीयन रायडर
निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..:--- +++१११ ज्जे ब्बात!
In reply to यनावाला बाकीच्या लेखांमध्ये by पिलीयन रायडर
In reply to पिराताई - मी नास्तिक च आहे. by प्रसाद१९७१
In reply to मला नाही कुठे कुणी धार्मिक by पिलीयन रायडर
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,
यात वरील प्रतिसादातील कुळधर्म कुळाचार्,चालीरीती+प्रथा हे शब्द घालंण्याची चौराकाकांनी परवानगी द्यावी..
डांगे सर या धाग्यावर दिसेनात ते. प्रगोही दिसत नाही.In reply to बहुधा इथे कोणीच येणार नाही. by आनन्दा
In reply to तुमचे अनुभव वाचले. त्यातून by नगरीनिरंजन
तो प्राणघातक आजार नव्हता आणि म्हशीच्या प्रतिकारक शक्तीने तोवर आधीच्या औषधांच्या मदतीने युद्ध जिंकत आणले होते व त्याने मंत्र म्हणायला व किडे निघून जायला बोलाफुलाची गाठ पडली.यातली हीच एक शक्यता त्यातल्ता त्यात संयुक्तिक आहे, पण तीदेखील प्रॅक्टिकल नाही, कारण गावाकडे कोणालाही जाऊन विचारल्यास तुम्हाला हा आजार किती प्राणघातक आहे हे समजेल. आम्ही नाईलाज म्हणून, आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायलानकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली. त्या म्हशींना खूप त्रास होतो, पण नाईलाज आहे. तरीही शेवटी त्या बैलासाठी मांत्रिक बोलवावाच लागला. कारण त्याला वृषणावर हा आजार झाला होता आणि तिथे हात देखील लावणे अशक्य होते. त्याने नेमके काय केले हे मला माहीत नाही. पण एक मंत्र म्हणणे, कोणत्यातरी पाळाचा एक तुकडा बैलाच्या डोक्यावर ठेवणे या गोष्टींनी जखमेतील किडे जातील यावर माझा अजूनदेखील विश्वास बसत नाही. त्यामुळे मी संयुक्तिक उत्तराच्या शोधात आहे. तीच गोष्ट नागाची. नागाच्या तोंडातला मणी वगैरे समजा काही काळासाठी विसरून जाऊया, पण मंत्राने सर्प जातीतील दोन प्राणी बोलावणे, आणि त्यांनी तिथे येणे, याचा नेमका अर्थ काय हे देखील मला पडलेले कोडे आहे. याव्यतिरिक्त देखील काही अनुभव आहेत,पण ते व्यक्तिगत पातळीवर असल्यामुळे त्यांची चिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे इथे मांडत नाही. त्यामुळे मी सध्या दोलायमान अवस्थेत आहे. एका बाजूला उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध स्पष्टीकरणे मिळत आहेत, तर दुसर्या बाजूला असे पॅरानॉर्मल अनुभव, ज्यांची सत्यता वादातीत आहे. या दोन गोष्टी एकत्र कश्या आणायच्या याचा विचार करतोय.
In reply to तो प्राणघातक आजार नव्हता आणि by आनन्दा
In reply to बाकी माझे असे मत आहे की by आनन्दा
बाकी माझे असे मत आहे की आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या जगाच्या पलिकडेदेखील काहीतरी आहे, ज्यातला काहीतरी भाग अपघाताने किंवा अन्य काही कारणाने मानवाला ज्ञात झाला आहे.पूर्णपणे सहमत. या तथाकथित बुद्धिवाद्यांचा हाच तर प्रॉब्लेम असतो. त्यांच्या दृष्टीने विज्ञानाने सिद्ध होतं तेच फक्त खरं. पण म्हणजे नक्की काय? जे आपल्याला आत्ता ज्ञात आहे, ज्याचे स्पष्टीकरण आपण देवू शकतो ते. बरं ते पण आत्ताच्या आपल्या ज्ञानाप्रमाणे आहे ना? मग आत्ता आहे तेच ज्ञान सर्वसंपन्न आहे असा दावा आहे का? या पुढे काही नवीन शोध लागणार नाहीत? समजा उद्या शोध लागला कि देव म्हणजे नक्की कोण? आधीच्या धाग्यांमध्ये यानावालांनी लिहिलेली निरुपयोगी मंत्रशक्ती कशी उपयोगी ठरू शकते हे सिद्ध झालं तर हे लोक मान्य करणार का नाही? जर का करणार असतील तर मग कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात मानवजात म्हणजे किती छोटी आणि त्यात आपण एक मानव म्हणजे तर एका बिंदू एवढे पण नाही. मग कसला आणि कशाला माज करायचा? आत्ताच्या जगात सुद्धा स्पर्श करता येतील अश्या कितीतरी गोष्टी आपल्या समोर आहेत उदा इजिप्तचे पिरामिड, माचू पिचू, देरीन्कुयू, इस्टर आयलंड, स्टोनहेंग ई ई अनेक आश्चर्ये कोणी आणि कशी बांधली याचे स्पष्टीकरण देत येत नाहीये. मग त्याबद्दल आपण काय म्हणाल? वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे सर्व अनुभवांवर आधारीत असतं . कदाचित यानावालांना अजून अनुभव यायचा असेल.
In reply to +११११११ by ट्रेड मार्क
In reply to ते सगळं ठीके हो. एक वैश्विक by नगरीनिरंजन
छान लिहले आहे. _/\_