थांग या आयुष्याचा
लेखनविषय:
काव्यरस
थांग या आयुष्याचा शोधते आहे
नशीबाचे कोडे सोडवते आहे
पालवतात आशा आणि गळतातही
तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन
जीवनाची आस बांधते आहे
आपलेच करतात आपल्याला घायाळ
सत्याला सामोरे जाते आहे
सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून
कालांतराने हळुहळु गळून गेली
रोज नवनवीन मैत्र जोडून
नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे
वाचने
3283
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान
Chhan...
सुरेख! आशावादि सुर आवडला.
सुरेख!
आवड्ली!!!
वाह
In reply to वाह by सस्नेह
+१
In reply to +१ by नाखु
+११
कविता आवडली.
मस्त !
छान ग.
सकारात्मक कविता. आवडली.
छान...
वाह दमदार आहे....... आवडली
छान आहे कविता.आवडली.
छान