मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थांग या आयुष्याचा

कविता१९७८ · · जे न देखे रवी...
थांग या आयुष्याचा शोधते आहे नशीबाचे कोडे सोडवते आहे पालवतात आशा आणि गळतातही तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन जीवनाची आस बांधते आहे आपलेच करतात आपल्याला घायाळ सत्याला सामोरे जाते आहे सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून कालांतराने हळुहळु गळून गेली रोज नवनवीन मैत्र जोडून नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे

वाचने 3284 वाचनखूण प्रतिक्रिया 16