स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे
प्रतिक्रिया
In reply to तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मला वाटतं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला वाटतं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर by संदीप डांगे
In reply to मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन by कैलासवासी सोन्याबापु
२ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होतेफली आयोगाने रिकमेन्डेशन दिले होते पण स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन सुरु झाल्याने विदर्भाची मागणी मागे पडली.
In reply to मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्या बापु - विदर्भा वर by प्रसाद१९७१
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.
In reply to विकास कार्यात जर by प्रसाद१९७१
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
In reply to खल्लास प्रतिसाद. _/\_ by बॅटमॅन
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात?सोन्याबापु - माझ्या प्रश्नाला तुम्ही टाळुन च मोठे उत्तर देत आहात. एकटा सीएम राज्यकर्ता नाही, ठीक आहे, मग ६० का ८० आमदार काय करतात? तुम्ही वर लिहीले आहे चंद्रपुर ची वीज पश्चिमेला जाते, मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का? अशी कशी परवानगी नटाव? आणि असले बिनकामाचे आमदार कसे निवडुन येतात वर्षानुवर्ष. तसेच तुम्ही माझ्या दुसर्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले आहे. प. महाराष्ट्रात पण असमतोल आहे. सांगली / कोल्हापुर ला दांडगे राजकीय नेतृत्व मिळुन पण आणि पाणी वगैरे असुन पण काही करता आले नाही. पुण्याला राजकीय दृष्ट्या काडीची किम्मत नसताना, त्याच भागात कशी प्रगती ? अमेठीतुन इतकी दशके पंतप्रधान निवडुन येत असुन अमेठीची हालत काय आहे ते तुम्हाला माहीती आहेच. हा दोष निवडुन येणार्याचा आहे का निवडुन देणार्याचा?
In reply to चंद्रपुर ची पुर्ण वीज by प्रसाद१९७१
मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का?एक विनंती थोड़े भाषेचे भान असू द्याच आपण ही चर्चा डोकी फोडायला नाही तर डोकी चालवायला त्यांना खाद्य पुरवायला करतोय असे मला अजुनही वाटते, ते असो! तुमच्या प्रश्नाचे उत्तर, मी वरतीच बोललोय "रस्ते विकासाच्या फण्ड ची मागणी करायला गेलेल्या नेत्यांस बसवणे दूर तर शिवीगाळ करून हकलुन दिले होते" मग आता सांगा ते लोकप्रतिनिधी करंटे म्हणावे का आपला न्याय वाटा मागायला आलेल्यांना अपमानित करून हकलणाऱ्या लोकांना करंटे म्हणावे? आपले मुख्यमंत्र्याला सगळीकडे लक्ष देता येणे संभव नाही ह्या मुद्द्यावर एकमत समजू का? बाकी तुम्ही म्हणता ते कसे मानु? कारण हे ८० आमदार सतत फंड किंवा न्याय पैसा आणायचा प्रयत्न करत असतात ते ही मी वर मांडले आहे, आपण ते मिस केलेत काय? मुळात अमरावती नागपुर चंद्रपुर अकोला आता बुलडाणा वाशीम सगळे लोक भांडण करून पैसा आणून विकास करीत आहेत , आक्षेप आहे तो "भांडण करावे लागण्याला" ज्याचा जो हक्क आहे त्याचा त्याला मिळायचा प्रश्न आहे न भाऊ!
In reply to मग हे ८० आमदार काय उपटत बसतात by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्याबापु, by प्रसाद१९७१
In reply to चंद्रपुर ची पुर्ण वीज by प्रसाद१९७१
In reply to असला नाकर्ता भाग कशापायी by अनिरुद्ध.वैद्य
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
नेते नाकर्ते आहेत हो जनता नाहीहा प्रतिवाद न कळण्यासारखा आहे. विदर्भातले नेते आकाशातुन पडतात का प. महाराष्ट्र पाठवतो?
In reply to नेते नाकर्ते आहेत हो जनता by प्रसाद१९७१
In reply to विदर्भातले नेते नाकर्ते आहे त by महासंग्राम
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
In reply to महारष्ट्रात विजेचे वांदे by सुबोध खरे
गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे.इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल
In reply to घेत का नाही by महासंग्राम
In reply to महारष्ट्रात विजेचे वांदे by सुबोध खरे
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by सुबोध खरे
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by सुबोध खरे
In reply to चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईतवा वा चक्क पुलंची आठवण करून दिली ना बाप्पा तुमी तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ???
In reply to पुलंची आठवण by महासंग्राम
In reply to पुलंची आठवण by महासंग्राम
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईतसंत्री हिवाळ्यात येतात (कालच ठाण्यात विकत घेतली - डायरेक्ट फ्रॉम वैदर्भिय शेतकरी!) आणि वाळ्याचे पडदे लागतात उन्हाळ्यात! मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?
In reply to अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे? by सुनील
मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?पुलंनी इनोद केला होता व तो जरा हलक घ्या ना बाप्पा
In reply to अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे? by सुनील
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
In reply to विकास कार्यात जर by प्रसाद१९७१
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे.या वाक्याचा काही विदा आहे का ? सोन्याबापू…तुम्ही या वाक्याशी सहमत आहात का ?
In reply to विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा by चिनार
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.'हे मत कशावरुन? ५. मुंबईमुळे महाराष्ट्राच्या खजिन्यात मोठी भर पडते, व त्यातून मिळालेल्या पैशांची विदर्भाच्या विकासासाठी मदत मिळते, हे मान्य.. पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का? असल्यास शेअर करावा, ही विनंती. ६.
एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्या मुलाचे मार्क दुसर्याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार.पुन्हा तेच.. आराम केल्याने मार्क कमी पडताहेत कि गुर्जीलोकं पार्शालिटी करताहेत, हे कोण ठरवणार व कसं?
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
In reply to नक्की? by राही
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.' हे मत कशावरुन?मी स्वतः विदर्भातला आहे म्हणून इथल्या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे असे मला वाटते, उद. द्यायचं झालं तर अकोल्याचे देता येईल अकोल्यात महापालिका झाल्यावर चंद्रशेखर रोकडे, श्रीकर परदेशी यांसारखे आयुक्त/जिल्हाधिकारी लाभले होते पण करंट्या राजकीय नेतृत्वाने त्यांचा फायदा न करून घेता पाय ओढण्यातच धन्यता मांडली .
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का?फार पूर्वी श्रीकांत जिचकार यांचे लेख वाचल्याचे आठवते ज्यात विदर्भातून त्यावेळेला येनाऱ्या पैशातून विदर्भाची वाढ होउ शकनार नाही असे सांगितले होत. मुख्य कारण होते खाणी किंवा इतर नैसर्गिक साधनातून येणाऱ्या उत्पन्नांचा मोठा हिस्सा केंद्रसरकारला द्यावा लागतो. लेख फार जुने आहेत तेंव्हा लिंक नाहीत. काही बाबतीत आकडेवारी तपासून अभ्यास करायला हवा छोटी राज्ये केल्याने विकास होतो का ढोबळ मुद्दे असे बाजूने मुद्दे - छत्तीसगडमधे राबविलेली सार्वजनिक वितरण प्रणाली ही आदर्श मानली जाते. - रायपुर, बिलासापुर ही शहरे लहानपणांपासून बघत आलोय, शहरांचा विकास वेगळ्या राज्यानंतर झपाट्यात झाला. - हैद्राबाद सारख्या शहरात तेलंगणा वेगळा झाल्याने काही थांबले नाही. उलट निर्णयक्षमतेअभावी रेंगाळून पडलेली कामे वेगात पूर्ण झाली. विजेची समस्या सोडवण्यात यश आले. आता पाणी ही मोठी समस्या आहे त्यावर सरकार काय करते बघायला हवे. विरुद्ध मुद्दे - छत्तीसगडमधला नक्षलवाद तसाच कायम आहे. - झारखंडला कित्येक वर्षे स्थिर सरकार लाभले नव्हते. तिथला भ्रष्टाचार. - राजकीय अस्थिरता आणि त्यानिमित्त्याने होऩारी घोडेबाजी.
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
In reply to आलास भाड्या!!! ये ये असा समोर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद
In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
In reply to आम्चं by नाखु
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाहीसाहेब मुंबईच बजेट ३५,००० कोटी रुपये इतके आहे जे कि जगातल्या एखाद्या छोट्या देशाइतके आहे, अजून काय पाहिजे ओ तुम्हाला. आधीच डूबाले आली तुमची मुंबई कुटी जानार बाप्पा एव्हडा पैसा घेवून…
मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.आणि मुंबई चा पैसा मागतेच कोण विदर्भाला स्वःताच्या हक्काचा पैसा पाहिजे.
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.आम्हाला मुंबई चा पैसा नकोच. आमचा पैसा थेट हम्रीकेतुन येतो.
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
In reply to ठिक आहे. मुम्बइने देखिल by संदीप डांगे
In reply to मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे by महासंग्राम
In reply to हे पण बघून घ्या न भौ by सुबोध खरे
If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.''सहमत आहे सर म्हणूनच वेगळा विदर्भ नको म्हणतोय मी, पण धागा वेगळ्याच लायनीवर चालला आहे
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
In reply to पुणे by कपिलमुनी
In reply to आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ by सतिश पाटील
In reply to मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा by बॅटमॅन
In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ताकारी कराड रोड अजुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to पुण्याच्या विकासाची कारणे. by राही
In reply to ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली by अनिरुद्ध.वैद्य
In reply to विदर्भातील by सिरुसेरि
In reply to विदर्भातील by सिरुसेरि
विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांनी कुठे जायचे याचाही विचार झाला पाहिजे.म्हणजे काय? ही जनता कुणावर जुलूम-जबरदस्ती, धाकदपटशाही करुन राहते का? आपल्या लायकीने आणि लायकीप्रमाणे नोकरी किंवा कामधंदा करतेय ही जनता.. जरा कलम १९ वाचा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे.
In reply to विदर्भातील by सिरुसेरि
In reply to विदर्भातील by सिरुसेरि
In reply to जांबूवंतराव धोकटे ते देवेंद्र फडणवीस . by मुक्त विहारि
In reply to विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला by भीमराव
In reply to बाबू दादा by सुबोध खरे
बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता आंध्र प्रदेश चे विभाजन झाले परंतु त्यात सामान्य माणसाला ना जास्त रोजगार उपलब्ध झाला ना शेतीला जास्त पाणी. पूर्वीच्या आणी आताच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही.नक्की का डॉक्टरसाहेब? जर छोटी राज्यं केल्यानी काहीच फरक पडत नसेल, 'Decentralised govt' चा काहीच फायदा नसेल, तर मग अख्खा देश हा एकच राजकीय प्रदेश का असू नये? तुम्हाला असं म्हणत नाही, पण येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे, असा नूर दिसत आहे. मी मेघालयात आहे. शिलाँग एकेकाळी अक्ख्या आसामची ज्यात तेव्हा आसाम, नागालँड, मेघालय आणि इतर बरीच राज्ये यायची. तरीही 'मेघालय'चा विकास (जो काही झाला असेल तो) ते आसामपासून वेगळा झाल्यावर झाला खर्या अर्थाने.. छत्तीसगड आता स्वतःच्या औद्योगिक, आर्थिक विकासावर भर देत आहे, झारखंड पण.. शेवटी त्यांना वेगळं व्हावसं का वाटलं, ह्याचाही विचार करावा की..
In reply to बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता by चिगो
येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे,चिगो - असे नाहीये. उलट घ्या काय पाहिजे तो वेगळा विदर्भ असे मत आहे. पण अनुशेष किंवा पुण्या मुंबई च्या नावानी बोटे मोडु नका इतकीच अपेक्षा आहे. मी तर पहिल्याच प्रतिसादात लिहीले होते, मराठवाडा मागत नसले कोणी तरी आधी वेगळा करा.
In reply to बाकीचे नुसतेच बसुन असतात असा by सुबोध खरे
विद्युत अभियंता झाला आणी घरापासून ५ किमी अंतरावर कळव्याला सिमेन्स सारख्या कंपनीत लगेच नोकरी मिळालीबरेच तरुण अभियंते होतात पण त्याना आसपास नोकरी मिळत नाही. कारण अशा अस्थापनाच नाहीत. धंदा सुरु करायचा तर आसपास तसे कारखाने हवेत. प्रत्येक तरुणात कष्ट करण्याची इछा असते. फक्त मुंबईचेच कष्ट करतात आणि बाकीचे मत्सर करतात हे म्हणणे बरोबर नाही.
In reply to विद्युत अभियंता झाला आणी by मराठी_माणूस
In reply to आमच्या सौ चे काका सेलू by सुबोध खरे
तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला कारणे लागत नाहीत.बरोबर त्याच चालीवर म्हणायचे तर "ज्याला कष्ट करायचे आहेत तो कुठेही करीतच असतो".
In reply to गैरसोय सहन करणे by राही
In reply to ते त्यांचे वैयक्तीक मत असु by मराठी_माणूस
In reply to धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर by सुबोध खरे
In reply to सवलती सरकारने द्यायच्या असतात by मराठी_माणूस
In reply to कदाचित मुंबईत बदली कामगारांची by कानडाऊ योगेशु
In reply to खरेजी, by संदीप डांगे
In reply to मी भारतभर फिरलो तेंव्हा एक by सुबोध खरे
In reply to नीट न वाचताच दिला का प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to LOL by सुबोध खरे
In reply to ळॉळ करणे सोपे आहे डॉक्टरसाहेब by संदीप डांगे
In reply to m.timesofindia.com/india by सुबोध खरे
In reply to m.timesofindia.com/india by सुबोध खरे
In reply to Agricultural consumers, who by सुबोध खरे
In reply to ही वृत्तपत्रीय इंग्रजी समजत by संदीप डांगे
In reply to 12000कोटी रुपयै शेती पंपाची by सुबोध खरे
In reply to सदर आकडेवारी संपूर्ण by संदीप डांगे
In reply to https://www.google.co.in/url by सुबोध खरे
In reply to सौराष्ट्र पुढे का गेले आणि by सुबोध खरे
In reply to इथेही आपण नीट वाचलेले दिसत by संदीप डांगे
In reply to Agricultural consumers, who by सुबोध खरे
In reply to मी भारतभर फिरलो तेंव्हा एक by सुबोध खरे
मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी तो झारखंड किंवा बिहार च्याच मार्गावर जाईल यात मला मुळीच शंका नाही.एवढा उद्वेग? असोच. तसेही बाहेरच्यांना विदर्भ, त्यातल्या त्यात झाडीपट्टी बिहार-झारखंड किंवा त्यापेक्षाही भयंकर वाटते. 'गडचिरोली-चंद्रपूर में डाल दुंगा' ही वाक्ये धमकीसारखी वापरलेली पाहिली आहेत हिंदी चित्रपटांत.. माझ्यामते बिहार-झारखंड काही कचरा नाहीत. त्यांना दिशा मिळाली तर तेही बदलू शकतात, बदलताहेत.. कृपा करुन 'उपकारी' किंवा ;इमोशनल' न होता विदर्भ वेगळा होऊच द्यावा ना मग महाराष्ट्राने. म्हणताय, तशी लायकीच नसेल सडत मरु पण शिव्या तरी नकोत कुणाच्या.. बाकी जिचकारांचे वाक्य प्रमाण मानून बसायची गरज नाही..
In reply to जाता जाता -- आमचे आजोबा by सुबोध खरे
In reply to वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ by नितिन थत्ते
In reply to त्यांना तसा वेगळा विदर्भ by नितिन थत्ते
In reply to काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय by सुबोध खरे
In reply to प्रामाणिक उत्तर हो असे आहे. by नितिन थत्ते
In reply to काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय by सुबोध खरे
In reply to वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ by नितिन थत्ते
In reply to डॉ विश्वंभर चौधरी यांचा आजचा लेख by श्रीरंग_जोशी
In reply to डॉ सुबोध खरे यांचे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
In reply to सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे by सुबोध खरे
In reply to सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे by सुबोध खरे
In reply to श्रीरंग व मित्रहो, by संदीप डांगे
In reply to श्रीरंग भाऊ, मित्रहो व डांगे by कैलासवासी सोन्याबापु
तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत