विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका
In reply to जायचेच कशाला पण तिथे...? इथे by संदीप डांगे
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to >>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही by pacificready
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
जसे मीटर भौगोलीक अंतरमोजण्याच्या गरजेपोटी, ग्रॅम वजन (खरे तर वस्तुमान) मोजण्याच्या गरजेपोटी, इ. इ. इ. आहेत तसेच काळ मोजण्यासाठी वर्षे, दिवस, तास, मिनीटे, सेकंद आहेत.आता जर अंतर, वस्तुमान या मिती असून त्याच्या मापनाची एकके मानवनिर्मित आहेत असे मान्य असेल, तर काळ हि मिती असून एकके मानवनिर्मित आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. मानव जाती नष्ट झाल्याने जर अंतर/वस्तुमान या मिती संपणार नसतील, तर काळ हि मिती का संपावी ?
In reply to एवढा गोंधळ होण्यासारखं काय by sagarpdy
In reply to Observer (निरीक्षक) नसताना by pacificready
In reply to relevance नसला तरी अस्तित्व by sagarpdy
In reply to 'अस्तित्व' हीच तर शंका आहे by संदीप डांगे
In reply to का ? जरी मानवी अस्तीत्व by sagarpdy
In reply to नाही. तो प्रश्न वेगळा. by संदीप डांगे
In reply to कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान by sagarpdy
In reply to असं आहे काय? मी लिहिलेल्या by संदीप डांगे
निर्माण होत नाही तर इतिहास आणि काळाला काय अर्थ राहतो.याचा अर्थ तुम्ही या दोन्ही गोष्टींचे (तुमच्या दृष्टीने निरर्थक) अस्तीत्व मानवी अस्तीत्व नसले तरी मान्य करता. एवढे सध्या बास !
In reply to तंत्रीकतेत न जाता by sagarpdy
In reply to ते ठिक आहे. पण मी विज्ञानात by संदीप डांगे
In reply to आईनस्टाईन आणि तुम्ही by आरोह
In reply to ते ठिक आहे. पण मी विज्ञानात by संदीप डांगे
अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे.अमिबा किंवा नायट्रोजन च्या कणाला "अंतर" हि संकल्पना सुचली होती काय ? आणि यावरच खालची चर्चा सुरु आहे.
In reply to कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान by sagarpdy
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे.कालमापनाचं एकक आर्बिट्ररी आहे असं म्हणणं योग्य आहे. मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही. आपण करतो इतकी अचूक कालगणना केलेली नसली तरीही सर्वच जीवसृष्टी काळाच्या लयावर चालते. दिवसा उठणारे आणि रात्री झोपणारे प्राणी, वर्षातून विशिष्ट काळात मायग्रेट करणारे पक्षी हे सगळे काही ना काही प्रमाणात काळाशी नातं ठेवून असतात. एक बॉडी क्लॉक सर्वांमध्येच असतं - आपल्या आधुनिक घड्याळांइतकं ते अचूक नसलं तरी शरीराने आपल्या जगण्याची आवर्तनं काळाच्या लयीवरच बांधलेली असतात. त्यामुळे मानवजात नसतानाही काळ ही 'नुसतीच संकल्पना' राहात नाही. त्या कालचक्रानेच जीवसृष्टीचा गाडा पुढे सरकतो.
In reply to अमिबाला किंवा त्या अगोदरच्या by राजेश घासकडवी
In reply to राजेशजी, आपण काळानुसार by संदीप डांगे
In reply to राजेशजी, आपण काळानुसार by संदीप डांगे
आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम आहे.आवर्तन या शब्दातच काळ अंतर्भूत आहे. हा मुद्दा मी वरदेखील मांडलेला आहे. मी तुमचाच मुद्दा थोडा बदलून एक विधान करतो 'गती सत्य आहे, अवकाश किंवा अंतर हा भ्रम आहे' हे विधान तुम्हाला मान्य आहे का? या लेखमालेत तुमच्या दुर्दैवाने 'काळ' अशी काहीतरी सत्य, जाणवण्याजोगी संकल्पना आहे हे गृहित धरलेलं आहे. या गृहितकावरच तुमचा आक्षेप असेल तर त्याची एका स्वतंत्र लेखात मांडणी करा ही विनंती करतो. कारण इथे सतत ती चर्चा अनाठायी होईल. या लेखमालेपुरतं तरी काळ ही संकल्पना भ्रम नाही हे मानून या लेखनात इंटर्नल कन्सिस्टन्सी आहे की नाही हे ठरवा इतकंच म्हणू शकेन. जर हे गृहितक तुम्हाला इतकं प्रिय असेल तर या लेखमालेतून तुम्हाला नक्की काही हाती लागेल की नाही याची मला शंका आहे.
In reply to आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम by राजेश घासकडवी
In reply to आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम by राजेश घासकडवी
In reply to अमिबाला किंवा त्या अगोदरच्या by राजेश घासकडवी
मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही.
ही जाणीव कोणाला
होती ??? मला काय म्हणायचं ते परत जरा वेगळ्या शब्दांत सांगतो... विश्वात असंख्य प्रकारचे बदल घडताहेत (व विश्व नष्ट (?) होणार असले तर, तोपर्यंत) घडत राहतील. माणुस सोडून दुसर्या कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींना त्या बदलांचा एकमेकाशी काय संबंध होता / आहे / असेल हे कळत नाही / कळण्याची ताकद नाही / कळण्याची निकड पडत नाही / कळण्याने फरक पडत नाही. माणसाला मात्र भूतकाळातील अवस्था, वर्तमान काळातील अवस्था आणि अगदी भविष्यात काय अवस्था असू शकेल यात (अनेक कारणांनी) रस असतो. अर्थातच मागची अवस्था पुढच्या अवस्थेत केव्हा संक्रमित झाली / होत आहे / होईल हे (अ) त्या एका संक्रमणाबाबतीत व (आ) अनेक संक्रमणांची तुलना करण्याची गरज फक्त मानवालाच आहे. त्यासाठी मानवाने वेळ ही संकल्पना व तिची एकके निर्माण केलेली आहेत. असो. पुभाप्र.In reply to मला काय म्हणायचं ते परत जरा by डॉ सुहास म्हात्रे
माणुस सोडून दुसर्या कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींना त्या बदलांचा एकमेकाशी काय संबंध होता / आहे / असेल हे कळत नाही / कळण्याची ताकद नाही / कळण्याची निकड पडत नाही / कळण्याने फरक पडत नाही.हे विधान चुकीचं आहे. अनेक प्राण्यांना आत्ता समोर काय दिसतंय, त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे ओळखण्याची शक्ती असते, निकड असतेच, आणि फरक पडतो. समोर वाघ दिसला की ताबडतोब पळून जाणं श्रेयस्कर हे अनेक प्राण्यांना कळतं. त्यांचं आयुष्य त्यावर अवलंबून असतं. माकडांना काळाची जाणीव नसते असं तुम्ही सिद्ध करू शकाल का? माणसाने काळ निर्माण केलेला नसून काळ होताच, माणसाने एककं निर्माण केली आणि अचूक मोजमाप सुरू केली इतकंच.
In reply to माणुस सोडून दुसर्या by राजेश घासकडवी
मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही
यात तुम्ही "एकंदर जाणिवे"बद्दल बोलत नसून तर "कालाच्या जाणिवेबद्दल" बोलत आहात असा माझा ग्रह झाला होता व त्यावर मी माझा प्रतिसाद लिहिला होता... तसे नसल्यास तुमच्या वरच्या वाक्यात बदल करावा लागेल असे वाटते. मग माझा प्रतिसादही वेगळा असेल.
In reply to मात्र मानवाच्या आधी काळाची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शिवाय... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काळ-वेळेचा जाणीवपूर्वक उपयोग by एस
In reply to तुम्ही म्हणता त्या कृती by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला काय म्हणायचं ते परत जरा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाकी सगळं जाऊ द्या आधी ही by संदीप डांगे
In reply to कालव्यवस्थापन (Time by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पुढचा भाग टाका हो. छान लेख by कवितानागेश
In reply to लेखन तयार आहे म्हणून भसाभस by राजेश घासकडवी
In reply to भसाभस लेख टाकण्यापूर्वी तुम्ही काल आहे हे गृहित धरून चाललाय! by विवेक ठाकूर
In reply to व्याख्या ? by मराठे
In reply to ठाकूरसाब, आप एक अलग धागा by संदीप डांगे
ओके.