पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
वाचन
45298
प्रतिक्रिया
224
In reply to कोनाडा असला म्हणजे मेन by बॅटमॅन
कचकुन हनुमोदन
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे
In reply to कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे by जातवेद
सर्व करता येतं !
In reply to कोनाडा असला म्हणजे मेन by बॅटमॅन
फ़ॉल
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेची जबाबदारी आपली.... नगं
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
मेलो मेलो मेलो =)) =)) =))
In reply to मेलो मेलो मेलो =)) =)) =)) by बॅटमॅन
मी अत्ता तेच गुगलुन पाहिले ,
In reply to मी अत्ता तेच गुगलुन पाहिले , by प्रसाद गोडबोले
बहुतेक सु
In reply to बहुतेक सु by नाखु
धन्स नाखुनकाका.
In reply to मेलो मेलो मेलो =)) =)) =)) by बॅटमॅन
बाई वाड्यावर या चं नाही माहित
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
असं नाही
In reply to असं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुछ्छड
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
हा हा हा
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
जबरी अफाट :D :D
कचकुन हनुमोदन
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
कितीवेळा कचकणार?
In reply to कितीवेळा कचकणार? by बॅटमॅन
चालू द्या तुमचे निरर्थक
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
इंटरेस्ट
In reply to इंटरेस्ट by कपिलमुनी
त्यांना समुपदेशन होणे गरजेचे
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
हा हा हा =))))
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
खजुराहो
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
हलकट आगोबा!
अवघे विश्वाची माझा कोनाडा!!
Prof . माझे समर्थन आहे.
Prof . माझे समर्थन आहे.
कोनाडा उघडला की नवीन {ड्यु
एक लोगो:
In reply to एक लोगो: by नाव आडनाव
नाव आडनावसाहेब माफ करा पण
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
=)) =)) =)) धन्य आहेस.
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
मस्त रे !
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
:) भारी.
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
@आपल्या स्वतःच्या
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
मान गये
In reply to मान गये by तिमा
अभ्या
पटलेला पोपट...
तो बुवांकडे पाहून पंख फडफडवतोय असे मलाच वाटतयं का सर्वांना खुलासा व्हावा.. चार आणे सभासद कोणाच्या (?) नादात मिपावर डावल्रेला पुरुष वर्गगाभारा
पुरुषांना वेगळा कोनाडा
In reply to पुरुषांना वेगळा कोनाडा by चिनार
सहमत.. पण...
In reply to पुरुषांना वेगळा कोनाडा by चिनार
छान लिहिले आहेस हो चिनार्या.
In reply to छान लिहिले आहेस हो चिनार्या. by बॅटमॅन
कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे
In reply to कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे by pacificready
उगीच आमच्या हिच्या नावावर
In reply to उगीच आमच्या हिच्या नावावर by बॅटमॅन
ह्यांच्या त्यांचं म्हणजे
In reply to छान लिहिले आहेस हो चिनार्या. by बॅटमॅन
धत तेरे की....
जो जे वांछील ,ते तो पावो...
असावाच कोनाडा. स्त्री पुरुष
In reply to असावाच कोनाडा. स्त्री पुरुष by रातराणी
धन्यवाद.
In reply to असावाच कोनाडा. स्त्री पुरुष by रातराणी
गुड
In reply to गुड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ प्लस वण फ्रॉम मी टू!
In reply to +१ प्लस वण फ्रॉम मी टू! by अत्रुप्त आत्मा
पुन्हा हम्म... =))
In reply to पुन्हा हम्म... =)) by प्रचेतस
(No subject)
१९९
In reply to १९९ by प्रसाद गोडबोले
काय हे प्रगो? काही गरज आहे का
२००
__/\__
प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला,
In reply to प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला, by अभ्या..
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके आणि सॉरी सर.
अरे कधी सूरू होणाराय हा
In reply to अरे कधी सूरू होणाराय हा by खटपट्या
अभ्याच्या आदेशाची वाट पाहतोय. :)
In reply to अभ्याच्या आदेशाची वाट पाहतोय. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस्स सरजी.
In reply to येस्स सरजी. by अभ्या..
सर ते मेंबरशिपचे तुम्हाला
काय ठरलं ?
उगवत्या कोनाड्याला शुभेच्छा !
कोनाड्याचा विषय कोनाड्यात
In reply to कोनाड्याचा विषय कोनाड्यात by मोहनराव
हाहा.
In reply to हाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्मबंधु आहे की त्यासाठी...
In reply to आत्मबंधु आहे की त्यासाठी... by मोहनराव
अंहं.
In reply to हाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गीत तयार करायचा आहे >>
In reply to गीत तयार करायचा आहे >> by यशोधरा
असं का बरं बरं पाहुन घेऊ आम्हीबी.
In reply to असं का बरं बरं पाहुन घेऊ आम्हीबी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घेतलं समजा.
In reply to घेतलं समजा. by यशोधरा
धन्यवाद्स.
In reply to धन्यवाद्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:D
एक मत.
In reply to एक मत. by एस
'कोनाडा' ही सर्व गंमत जम्मत आहे.