ती सावली
लेखनविषय:
उन्हाची होती बंदी ती सावली
कुणाची होती संधी ती सावली
ढग एक नाराज झाला होता
त्याचीच होती रुंदी ती सावली
सूर्य धराया धावला जेव्हा
भयकारी मग आक्रंदी ती सावली
गर्जना काही ऐकल्या मशालींच्या
मनाची होती तटबंदी ती सावली
वाचने
2383
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
(एकाला जांभई आली की दुसर्
:):):)
महाकाव्य!
आवडली कविता.
संदीपभाऊ
छान !! .. फक्त शेवटच्या दोन
छान कविता. 'संधी' या
वा!
+१