ती सावली

संदीप डांगे जे न देखे रवी...
उन्हाची होती बंदी ती सावली कुणाची होती संधी ती सावली ढग एक नाराज झाला होता त्याचीच होती रुंदी ती सावली सूर्य धराया धावला जेव्हा भयकारी मग आक्रंदी ती सावली गर्जना काही ऐकल्या मशालींच्या मनाची होती तटबंदी ती सावली
वर्गीकरण
लेखनविषय:

9 टिप्पण्या 2,383 दृश्ये

Comments

नाखु नवीन

डांगेभाऊची सावली !! आम्हालाबी भावली !! अखिल मिपा जेपी सत्कार महांमंडळ, चिमण हटेला गँग यांच्या संयुक्त विद्यमाने "चोरोळी पेक्षा चारोळीत आट्पा" अभियान अंतर्गत मिपा साहित्य साक्षरता आणि कळ निवारण मोहिमेचा एक कार्यक्रम.